😊आपल्या यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे 💐💐
_______________________""
🙏🙏 नमस्कार मी सविता तोतरे. Savita T fashion आपलं यूट्यूब चैनल मराठी भाषा.
_______________________
ब्लाउज विषयी तुम्हाला कोणते प्रश्न पडल असतील तर नक्की विचारा. मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी यूट्यूब चैनल
वरती आले आहे.
_______________________
________नमस्कार________
जर तुम्ही पहिल्यांदा युट्युब चैनल वरती आलात असाल तर नक्की 👍 सबस्क्राईब करा ❤️ लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 🙏
_____. _______
Пікірлер
Khupch chan sangta tai..tai 38 chi pepar cutting dakhva na
Nice
Thank you 🙏
जय सद्गुरू
जय सद्गुरु ताई 🙏
ताई मला पण तुमचा नंबर पाहिजे आहे
Ok Tai 👉 WhatsApp number 9082783400 🙏
Thank you tai
Welcome 🙏
तुम्ही जाता का
हो ताई जय सद्गुरु 🙏
मी बैठकीत आहे का
जय सदगुरू
जय सद्गुरू ताई 🙏
👌👌👌💖💖
🙏
Tai aata mazya mesarment var pn banva na vedio please 🙏 Hight 14 Chest size 40 Kambar 36 Sleeve length 6 Mohri 8 Please बनवा ताई ह्या size वरती vedio
😂😂😂😂
ताई छान सागितले तुमचे मनापासुण आभार 🎉
Welcome Tai 🙏
Nice video
Thank you Tai 🙏
Tai mi tumchya padhtine blauj shiva khup chhn basla pan yek nambarche huk nighte aahe pliz ripalay
खुप छान ❤❤❤❤
धन्यवाद ताई 🙏
खुप छान माहिती दिली ताई
Thank you Tai 🙏
Thank you Tai 🌹 🙏
Welcome Tai 🙏
पाठी मागचा भाग वर जातो याचा व्हिडिओ दाखवा
Sadi pante blausee cutting kashi karaych sanga please taii
Tai samoril lenght hi 1/2 inch extra thevavi ka? Pls reply
खूप छान video 👌👌👍
Thank you Tai 🙏
Very good
Thank you 🙏
Jay sadguru tai🙏
Jay sadguru Tai 🙏
Tai chan acting karta simple but sweet❤
खुप छान सोप्या पद्धतीने समजाऊन सांगता ताई thanks 👍
❤
खूप खूप छान सांगितले आहे❤❤❤😊
धन्यवाद ताई 🙏
ताई फुगा बाही कटिंग दाखवा ना
👌👌
🙏
मी अक्कलकोट ला राहते ताई आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी दररोज पाहते मी पण ब्लाउज शिवते
ताई 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग दाखवा प्लीज
Khup chan😊
Thank you Tai 🙏
36 साईझ पेपर कटींग दाखवा ताई
thank you 🙏ताई आता next व्हिडिओ असा बनवा की,, तुमचा Patern you tub var काढून दया ,,मी banavla आहे पॅटर्न pan तुम्ही clear करून द्याल तर मदत होईल🙏
छान सांगितले आहे ह्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत होते ताई आभार तुमचे काळजी घ्यावी ❤❤❤
48 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा ताई..... माझं ब्लाऊज पाठीमागून वर जातो कीतीही हाईट घेतली तरीही....... आणि शोल्डर समोर येतो गळा मोठा होतो...... Plz.....या वर व्हिडीओ करा ताई......
👌👌
🙏
ताई क्लास घेतात का
ताई तुम्ही क्लास घेतात का
ताई तुम्ही क्लास घेतात का
क्लास घेते ताई पण सध्या बंद ठेवले आहेत मी चालू झाल्यावर सांगते 🙏
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Thank you Tai 🙏
ताई बलाऊज तर शिकते पण पाठी मागचा भाग वर जातो त्या साठी काय टिप्स सांगा
Khup chhan sangta tai
Thank you Tai 🙏
Jay sadguru tai
Jay sadguru Tai 🙏
Jay sadguru tai
Jay sadguru Tai 🙏
Jay sadguru tai
Jay sadguru Tai 🙏
Nice 👌👌👌👌❤❤❤
Thank you ♥️
Tai khup Chan sagital ekadam sopi padhat ahe thank you ❤🎉
Welcome Tai 🙏
छान सागितले ताई तुम्ही धन्यवाद
Welcome Tai ♥️