कशी जाऊ वृंदावना रेखा कल्याणकर , शितल सुरनार ,दत्ता निकम ,विजय सावतर, दिलीप सावंत Rekha kalyankar
वै.सौ.सिताबाई धोंडिबा उपाडे यांच्या वर्षश्राध्दा निमित्ताने संगित भजनाचा गोड कार्यक्रम गायक , विजयकुमार सावतर , दिलीप दादा सावंत ,दत्ता निकम , रेखाताई कल्याणकर ,शितलताई सुरनार ,मृदंग वादक अक्षय पांचाळ , योगेश देशमुख ,आयोजक, श्री फुलचंद दादा उपाडे
Пікірлер: 201
व्वा क्या बात है
अबंग ऐकताना जन्मादाताची आठवन येते आई सर्व विसरली
ताई तुमचे स्वर मंत्र मुग्ध आहेत खूप खूप शुभेच्छा
वाणी मध्ये साक्षात सरस्वती आहे माऊलीच्या. जय हरि
गौळण मुरली वाजवितो कान्हा ! कैसी मी जाऊ वृंदावना!
ताई तुमचे खूप छान गायन आहे. मी नेहमी पहातो . आपण किर्तन सुद्धा छान करता.जय हरी.
@sagardamgiresd
2 жыл бұрын
किर्तन नाही फक्त गायण
गौळण छान आहे आवाज सुद्धा खूप छान आहे साथ बरोबर मिळत नाही राम कृष्ण हरी
Apartim rekhatai kalaynkar shumadhur gayan jey hari madhavrao more telkikar
खूपच सुंदर ताई
चला हो पंढरी जाऊ भजन खूप आवडते मला मि फँन आहे तुमचा आपला शिश्य
महाराष्ट्र राज्याची शान आहे स तु ताई देव😇🙏👼 दत्त🙏 देव दत्त🙏 देव दत्त🙏 देव दत्त
ताई अप्रतिम व मंत्रमुग्ध करणारे गायन परंतु बाकी साथ जशी पाहिजे तशी नाही भेटली
ताई खुपच सुंदर आपण सालेगावची सुन झालात अाम्हाला खरच सार्थ अभिमान अाहे ....
@user-he7qg6qf3k
2 жыл бұрын
Va va
@khandumundhe4669
2 жыл бұрын
:-P
Khup chhan taisaheb
Lay chhan gayan ahe tai Tumch Ekdam avaj kokila sarkha ahe Eshwarachi krupa ahe Tumchyavar tai............... Ram Krushna hari..
पाडूरंगा करू प्रथम नमन. खूप छान ताई आवाज तर खुपच छान
@knowledgeentertainmentbysa3744
2 жыл бұрын
खूप छान
अप्रतिम, खूपच छान गवळण गायली रेखाताई
खुप छान ग ताई गायन
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन ताई मंत्रमुग्ध गायन बृहस्पतिमान गायन 👌👌👌🙏
@prashantgadhave4102
2 жыл бұрын
अप्रतिम गायन ताई गान राम कृष्ण हरी
Khup Chan tai
खूप खूप सुंदर ताई, आवडलं
Naa jayo naaa Naa naa jayo pardes 1👌 akch no Tai far god गायली
Aprtim, sundar, Manmohak.Ramkrusnahari ...,.Tai.
ना जयो परदेस रे ना ना खुप छान ताई 🙏🙏🙏
जय हरी ताई खरंच तुमचं इतका सुंदर आवाज आहे ही गवळण मी परत परत पाहतोय
रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
वा ताई साहेब... खुपच गोड गायलस 👌👌From हिंगोली
अतिशय सुंदर संगीत सुंदर गायन
एक नंबर ताई गायन केल
जय जय राम कृष्ण हरी
Tai tumcha aawaj chan aahe Apratim. Best of luck
ताई तुमचा आवाज एक नंबर करावं तेवढं कौतुक
खुपचं छान
अप्रतिम आवाजात गायले आहे 👍👍
खुप छान ताई मला खूप आवडते हि गैवळण
@kishorpatil2690
Жыл бұрын
Ramkrushna Hari 🌺🌹
गवळण छान गायली आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ परभणी
@user-hb5cy1by9u
2 жыл бұрын
बस्क
एकच नं माझी आवडती गवळण aahe ताई ओळखलंत का मला
दुसरी गोदावरी मुंडे 👍सुंदर गायन 👍
1 no
अप्रतिम
Filmy chal ka lavli Kaluakar jiii
खुप जबरदस्त आवाज आहे
खुपच छान ग.ताई
Khup chaan gayan tai
वा लयच भारी ताई👌👌👌👌👌
लयभारीआवाजताईसाहोब
काय आवाज आहे dayrek कालजला भिडला
रेखाताई चा आवाज खूप गोड आहे आणि ताल स्वर खूप छान आहे व आपल्या कडे ताई ने गायलेला अभंग असेल तर युट्यूब ला टाका सदा माझे डोळे जडो तूझे मूर्ती रखूमाई चा पती सोयरीया गोड तुझे रुप गोड तूझे नाम देई मज प्रेम सर्व काळ हा अभंग आहे खूप गोड आहे हा अभंग युट्यूब ला होता गायब झाला खुप मोठी कृपा होईल राम कृष्ण हरी माऊली
छान गवळण झाली ताई
🙏 अप्रतिम ताई💐💐
खूपच छान गायन जी जय गुरु 🙏🙏🙏🙏
khup sundar Apratim jay shambo mhadeva kothi kothi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गवळण खूप छान
rekha tai aavaj 1 number koras vjskalte
खुप गोड आवाज आहे तुझा ऐकतच रहाव वाटत तुझ गायन
@sureshghule8630
2 жыл бұрын
हो खरच मी पन खुप वेळा लावते त्याण भजन
@sanjayrasvant8288
2 жыл бұрын
@@sureshghule8630 धन्यवाद
खरंच किती गोड आवाज आहे 💐💐🙏🙏
Khup chan mharaj🙏
खुप छान गायन ताई
अति छान गोड आवाज आहे
khup bhari tai
❤❤❤ निःशब्द, राम कृष्ण हरी 🙏
वा किती सुंदर आवाजात गाणे माझि ताई
आवडलं
सुंदर गायन आहे तुमचे
खूप छान आवाज आहे ताई 👌👌अप्रतिम
khup chan avaj
रे खा ताई खुपच छान आवाजाला तोड नाही.
अप्रतिम, खुपच गोड आवाज.
खूपच गोड आवाज आहे ताई
खुप सुंदर ताई
खूप सुंदर ताई
व्वा व्वा बात है 👌👌
Sundar tai
खूप छान👌👌💐💐
चाल खुप छान आहे गोड गायले आवडले धन्यवाद
Khoob Jaan hawas Tai
🚩जबरदस्त ताईसाहेब जय जय राम कृष्ण हरी
लता दीदी नंतर🎉🎉🎉
क्या बात है
Nice 👌 👌 👏👏👍🙏
अप्रतिम ...
खूप छान ताई
नाद खुळा 👍👍🔥🔥
Khupach sunder Avaj ahe apla 👌👌👌 Varkari samprdayik chali , aplya avajat aikayla khup chhan vatatl 🙏🙏
अतिसुंदर
एकदम छान ताई
अप्रतिम ताई
खुप छान आवाज आहे
खुप छान ताई
Khup chan tai
Super छान
खुप छान
ताईंचा आवाज करूणापर खुपचं छान लागतो तोडचं नाही बंशीवाला आपका भला करे
खूप छान ताई 😮🙋👬
ताई खरोखरच तुझा आवाज एवढा गोड आहे पण साथ देणारे फार कंटाळा आल्यासारखे गातात बाकी तुमचा आवाज एकदम छान आहे
👌👌👌👌👌👌
एक नंबर आवाज ताई
ताई आवाज आहे की काय खूप आवाज ऐकले पन तूपचा आवाज कोकिला ताई खूप खूप शूभेछा एसएच परत मला ऐकाव वाटत ( राग मालकंस ) हा राग ऐकावा आमाला (माजी सैनीक फोजी ) जय हरि ताई टाईम सकालचे 4 वाजता ऐकले सर्व भजन जय हरि
@user-hb5cy1by9u
2 жыл бұрын
ब
@dnyaneshwersatale8854
2 жыл бұрын
ःः
@chetanthakare8086
Жыл бұрын
@@user-hb5cy1by9u वओ
@chetanthakare8086
Жыл бұрын
औ्ओो
@chetanthakare8086
Жыл бұрын
@@user-hb5cy1by9u ंोोओौओऋओओओवध
खुपच छान , एका नंबर आवाज...💐💐💐