कंगना राणावत cisf महिला जवान,काय झालं मॅटर, स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अभ्यास करू vitthal kangane

Пікірлер: 703

  • @surajhonde2228
    @surajhonde2228Ай бұрын

    आई वडिलांच्या स्वाभिमानासाठी नोकरीची परवा न करता कंगना चे थोबाड लाल करणाऱ्या पंजाब च्या वाघिणी ला सलाम आहे

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    कीव येते तुमच्या बुद्धीची, तुम्ही कोणाची बाजू घेत आहात हेच तुम्हाला माहित नाही कारण पंजाब मधला 80 च्या दशकात ला इतिहासच तुम्हाला माहित नाही. जे काश्मीर मधे झाले तेच पंजाब मधे हिंदू सोबत खाली स्टण्यानी केले अन् तुम्ही त्याची बाजू घेत आहात. यासाठी इतिहास माहीत असणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

  • @Abhi-yi5pv

    @Abhi-yi5pv

    Ай бұрын

    उद्या तुला हे वाक्य बोलला बद्दल थोबदल तर सलाम देईल मी त्या माणसाला😂

  • @nitinsing3602

    @nitinsing3602

    Ай бұрын

    तू whatsapp univarsity चां दिसत आहेस जरा study कर थोड bjp chya विचारांना बाजूला राहून विचार कर​@@shubham-oh4ki

  • @Scamartist__0005

    @Scamartist__0005

    Ай бұрын

    Tuma tapori lokana kai yeta dusra

  • @AaryanDostonkaDost

    @AaryanDostonkaDost

    Ай бұрын

    Abhi-yi5pv ने सकाळी उठल्या उठल्या कंगनाचा गू खालेला दिसतोय 😅

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207Ай бұрын

    सर्व देशाच काम त्या पोरीने केल अभिनदंन

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    तुम्ही असे म्हणणे म्हणजे कोंबडी ने kfc मालकाची प्रशंसा करणे होय.😂😂😂

  • @Scamartist__0005

    @Scamartist__0005

    Ай бұрын

    Dusra kai yeta tuma lokana tapori

  • @pradnyaghayal3469

    @pradnyaghayal3469

    Ай бұрын

    ​@@Scamartist__0005yete n...godse cha itihas aatwa😂😂

  • @satyavansatpute2399

    @satyavansatpute2399

    Ай бұрын

    ​@@Scamartist__0005Ru godase natthu

  • @DnyaneshwarMuthal-tu2xl
    @DnyaneshwarMuthal-tu2xlАй бұрын

    100 तोफांची सलामी फौजी

  • @user-xv5xl7tm6l
    @user-xv5xl7tm6lАй бұрын

    या कर्मचारी ताईंची नोकरी गेली तर त्यांना मी नोकरी देईल असं वक्तव्य सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी केलं आहे. हिंसेच समर्थन नाही केलं पाहिजे पण आपला स्वाभिमान ही आपण जपला पाहिजे. या ताईला सलाम आहे एवढं धाडस दाखवायला वाघाचं काळीज लागत

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    यांचं वाघाच काळीज फक्त हिंदूंवर दिसून येते. अफगाणिस्तान मधून मात्र पळून येतात.

  • @shrikantbhauturukmare7260

    @shrikantbhauturukmare7260

    Ай бұрын

    मग शेतकरी कोण होते

  • @riyanshpatil2518

    @riyanshpatil2518

    Ай бұрын

    ​@@shubham-oh4kiम्हणजे शेतकरी हिंदू नाहीत 😊

  • @nandkishorvmore3115

    @nandkishorvmore3115

    Ай бұрын

    वाघ आहे विशाल Dadlani

  • @ShrikrishnaPhad-xi2bz

    @ShrikrishnaPhad-xi2bz

    Ай бұрын

    Job dya

  • @datta_lipne
    @datta_lipneАй бұрын

    नाही नाही त्या सुरक्षा रक्षकाच स्वागत करायला पाहिजे मस्त काम केले बर का कौर ताई

  • @kaymat1437

    @kaymat1437

    Ай бұрын

    Ek number kela tai

  • @bhushanwagh2279

    @bhushanwagh2279

    Ай бұрын

    Kayda koni hatat nhi gheu shakat ....ani ti kon ahe tila fashi lavayla pahije....uniform mde anushasan mde ahe mahiti nhi ka tila

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    कौर ताई वेळ आली तर h ना पंजाब मधून काश्मीर सारखे बाहेर काढायचे स्वप्न बघत असतात हे लक्षात असू दे.😂

  • @sandeepmandhare4180

    @sandeepmandhare4180

    Ай бұрын

    सर पोरीला सलाम करतो लय भारी विचार आहेत तुमचे उद्या तुमच्या बाबतीत झाले तर काय

  • @Janardhan_pente15
    @Janardhan_pente15Ай бұрын

    सलाम देशसेवा करणाऱ्या ताईंना.

  • @abcniranjane3423
    @abcniranjane3423Ай бұрын

    मॅटर काय आहे माहिती होत 🤣 पण तुमच्या तोंडून ऐकण्यात वेगळीच मजा आहे 🤣🤣

  • @padmarajsable5683

    @padmarajsable5683

    Ай бұрын

    Sem sem 😅😅

  • @MotivationUser247

    @MotivationUser247

    Ай бұрын

    1 namber

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    ज्यानी 80 च्या दशकात कश्मीर सारखे हिंदूंचे टार्गेटेड किलिंग केल्या त्यांची बाजू घ्यायला लई खालच्या लेवल चा निर्लज्जपणा असावा लागतो. अडान चोटाना khalistan व त्यांचा इतिहास काहीच माहीत नाही वाटते कारण तिकडे काय झाले हे बाकी इतिहासा प्रमाणे पद्धतशीरपणे लपवून ठेवले.

  • @umakshirsagar1486

    @umakshirsagar1486

    Ай бұрын

    Ho

  • @riyanshpatil2518

    @riyanshpatil2518

    Ай бұрын

    पोल खोल करून टाकते एकदम😅

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273Ай бұрын

    आई बापा प्रती असलेला आदर या नटीने केलेला त्यांचा अनादर यातून या cisf मध्ये असलेल्या मुलीने जे केले ते नक्कीच तिच्या आई वडील यांची मान उंचावणारी आहे...Grand salute for this CISF lady soldier...

  • @sunandakamble2158
    @sunandakamble2158Ай бұрын

    बरोबर कगणाच थोबाड फोडलं त्या फवजीन चांगलं केलं सलाम

  • @abcdxy153
    @abcdxy153Ай бұрын

    Hila 2014ला स्वातंत्र्य मिळालं मन बाप्पा 😂😂😂

  • @sureshmuthal2775
    @sureshmuthal2775Ай бұрын

    सांगण्याची पद्धत एकदम भारी ,,,,,,, पोरगी नाय शेरनी हाय ती

  • @publicdemand2389
    @publicdemand2389Ай бұрын

    मी पण हिंसेचे समर्थन करत नाही पण काही लोकांची कृत्य आणि वक्तव्य अशी असतात की त्यांना फटकेच द्यावे लागतात.. उदा.. कंगना...😂😂😂

  • @360earthgamer

    @360earthgamer

    Ай бұрын

    Sarve netyachi tich layaki aahe bava 5 varsha gayab Election chya veles yeta haat jodun ghari mat dya mat dya

  • @amoldarade6502
    @amoldarade6502Ай бұрын

    ताईन चांगलं काम केलं

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786Ай бұрын

    बरोबर आहे जागा दाखवून दिली त्याबद्दल अभिनंदन ताई.

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833Ай бұрын

    सर मग तर CISF वाल्या मैडम नि खुप चांगल केले बावा

  • @Dipak32985
    @Dipak32985Ай бұрын

    या ताई ल पदावर घेतलं पाहिजे परत

  • @Samyekwarghat
    @SamyekwarghatАй бұрын

    हिला 2014 ला स्वातंत्र्य मिळाल आणि थुतकारात 2024 ला बसली 😂😂

  • @DIPMORE-jl4lo

    @DIPMORE-jl4lo

    Ай бұрын

    😂😂😂

  • @SHIVAM1544

    @SHIVAM1544

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @ibgsinger8250

    @ibgsinger8250

    Ай бұрын

    😂😂

  • @pradnyaghayal3469

    @pradnyaghayal3469

    Ай бұрын

    १० वर्ष लागली ना भौ 😂😂

  • @pritamshelar1586

    @pritamshelar1586

    Ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2moАй бұрын

    माझा सलाम त्या ताईच्या थपडीला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @savitapatil1416
    @savitapatil1416Ай бұрын

    मूळात या कंगनाला राजकारणात कशासाठी घेतले एवढे तळागाळातले कामे पक्षाची लोक धडपडतात त्यांना संधी देणे गरजेचे आहे

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207Ай бұрын

    जाऊ द्या सर लवकर व्हायाला पाहिजे ते ऊशीरा झाल ते चागल झाल

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296Ай бұрын

    कानाखाली नाही चांगलं मुस्काटात सणसणीत हाणली जेणेकरून ती पान्हा शेतकऱ्याच्या विरोधात बोलणार नाही

  • @user-km1ze4nd6s
    @user-km1ze4nd6sАй бұрын

    पंजाब मधून निवडणूक लढवण्यासाठी cisf महिलेला तिकीट मिळणार🎉

  • @user-tz3kc6bj7e

    @user-tz3kc6bj7e

    Ай бұрын

    मुंबईला अपमानित करणारनीला पद्मश्री, खासदार होण्यासाठी रसद पुरवली, मग शेतकरी कन्येला तिकीट का नको, कोणीतरी देणारच निवडून येणार.

  • @pradnyaghayal3469

    @pradnyaghayal3469

    Ай бұрын

  • @v.s1008

    @v.s1008

    Ай бұрын

    👍

  • @Ashwini7304

    @Ashwini7304

    Ай бұрын

    बरोबर अंदाजा काढला भावा

  • @MarotiDalpuse

    @MarotiDalpuse

    Ай бұрын

    ​@@user-tz3kc6bj7e😂बरोबर आहे

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415Ай бұрын

    Cisf महिला जवानास सॅल्यूट. 🙏🙏🙏

  • @ShamPatil-cd4py
    @ShamPatil-cd4pyАй бұрын

    नागपूर ला वय वाढी संदर्भात पोलिस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे तरी नागपूर संविधान चौक 10-06-2024 घराच्या बाहेर निघाल्याशिवाय आपल्याला वय वाढ मिळणार नाही आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी संविधान चौक नागपूर येथे हजर राहावे

  • @ishansartape3488

    @ishansartape3488

    Ай бұрын

    Brother किती age लिमिट असणार आहे. Sc candidete

  • @banduhursale6946
    @banduhursale6946Ай бұрын

    सुरक्षा रक्षकांस माझा मानाचा मुजरा❤

  • @sannumuhanda544
    @sannumuhanda544Ай бұрын

    जय हिंद, जय महाराष्ट्र, दुधूम तूटूम करून घेतला.. 🤣🤣 cisf दीदी आपको salute hai .. मां बाप का आदर और अपमान क्या होता है। ये कंगना राणावत जैसोंको तोड़ी पता होता है। इस देश का किशान भारत देश के लिए क्या चीज़ है। ये इन्हे तोड़ी पता होता है। बड़े बने मतलब भोकनाच इनका काम। Cisf jawan जिंदाबाद!! 🇮🇳जय जवान 🇮🇳जय किशन🇮🇳

  • @kaymat1437

    @kaymat1437

    Ай бұрын

    Salute hai dee

  • @ManpreetKaur-sq7gm
    @ManpreetKaur-sq7gmАй бұрын

    अरे व्वा महाराष्ट्रात पण ही बातमी गेली 👏👏👏 आणि दादा नी खूप छान माहिती दिली या मुलीचे नाव कुलविदर आहे आणि ज्या वेळी किसान आंदोलन मध्ये महिला गेल्या त्या महिला 100 रुपये घेऊन आले आहे असे ती म्हणाली १०० रुपये साठी घर परिवार सोडून कोणी जातं का आपल्याला हक्क साठी शेतकरी गेले होते 😢आता त्या मुली च्या घरी खुप शेतकरी येत आहे भेटी ला 👏👏👌

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526Ай бұрын

    अजून दोन वाजवायला पाहिजे होत्या कौर अभिनंदन

  • @prashanttilatkar4476
    @prashanttilatkar4476Ай бұрын

    सर अतिशय परखड शब्दात सांगितलंत. कारण सद्या कोणाला सरळ भाषेत, चांगल्या शब्दात सांगितलेले पटत नाही. आणि ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. तुमच्या परखड मताला सलाम . धन्यवाद सर.

  • @sandeepborde1502
    @sandeepborde1502Ай бұрын

    बर झालं मॅडम ने कंगणी ला धुतल😂😂

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049Ай бұрын

    ताईला मानाचा सलाम

  • @QuickShow1234
    @QuickShow1234Ай бұрын

    " जय हिंद जय महाराष्ट्र " Sir , you always great 😇😇😇

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316Ай бұрын

    तसंच आपल्या महाराष्ट्रने लोकसभेला दाखवून दिलं.... जय महाराष्ट्र

  • @pravinpawar3453
    @pravinpawar3453Ай бұрын

    Dil se salam CISF madam sir

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    Ай бұрын

    कोणाची बाजू घेत आहे हे तरी माहिती आहे का तुला. जर माहीत नसेल तर 80 च्या दशकात खलिस्टण्यानी काश्मीर सारखे ह ची targeteed किलिंग केली.

  • @vinayakkambale617
    @vinayakkambale617Ай бұрын

    ताई योग्य काम केले वाघिण आहेस धाडसी, सलाम

  • @deepxvibe
    @deepxvibeАй бұрын

    आता हिला स्वातंत्र मिळालं असेल 😂

  • @user-wy4om2lr9y
    @user-wy4om2lr9yАй бұрын

    एक नंबर काम केल कौर ताई ने

  • @suhassatope4476
    @suhassatope4476Ай бұрын

    बरं झालं, कंगनाला समज दिली. आणि तेही, खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी. मुंबईत राहून, मुंबईला पाकिस्तान संबोधले हा राग सुध्दा मुंबई करांना सतावतो आहे. तेव्हा बाई यापुढे तरी, काही बोलायच्या आधी, दहावेळा विचार करून बोलेल . अशी अपेक्षा.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647Ай бұрын

    ज्या स्वातंत्र्य काळात जन्म घेतला,त्या स्वातंत्र्यशी गध्दारी केली नियतेने कौरताईच्या रुपात बदला घेतला असे समजण्यास वाव आहे.

  • @user-bk9kt5zx6v
    @user-bk9kt5zx6vАй бұрын

    चांगलाच काम केल त्या ताईने सलाम taila

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484Ай бұрын

    .असे काम फक्त आई वडिलांना देव समजनारेच करू शकतात ताई तुझे अभिनंदन ☝️☝️👍🙏🙏

  • @navergiveup4851
    @navergiveup4851Ай бұрын

    100 नाही 500 म्हणायला हवं होतं म्हणून नाराजगी महागाई किती आहे😂😂😂

  • @sunilrajbhaikatti9252

    @sunilrajbhaikatti9252

    Ай бұрын

    Honaa tuze gharche jaun basat asel mg paise gheun

  • @chaganmore554

    @chaganmore554

    Ай бұрын

    गोदी युनिव्हर्सिटीत जन्म झाल्यानंतर अशी निरर्थक कमेंट असतात ज्याला स्वाभिमान नाही केला या देशाचा इतिहास माहिती नाही ओरिजनल झाशीची राणी कौर ताई...

  • @Praful5911

    @Praful5911

    Ай бұрын

    ती सवय हिंदूंना आहे सिख कधी पैस्या साठी विकले नाही जात ❤

  • @golugold5527

    @golugold5527

    Ай бұрын

    Shame on you,,

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362Ай бұрын

    मा आदरनिय सर नमस्कार पंजाब की शेरणी cisf जवान कीसान की बेटी हमें गर्व हैं कीसान की बेटी cisf के बहादूर जवान अन्याय सह नहीं सकते कगणा हैं कौन खासदार हैं तो खासदार जैसा रहो धन्यवाद

  • @anandraokalase-patil5998
    @anandraokalase-patil5998Ай бұрын

    आर्मी वाल्या ताईंना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत

  • @user-xo7bn5wy6b
    @user-xo7bn5wy6bАй бұрын

    सीआयएसएफ च्या ताईंना सॅल्यूट माँ बाप की कदर

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKathaАй бұрын

    बरोबर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583Ай бұрын

    तुझ्या कार्याला सलाम

  • @hpshinde9077
    @hpshinde9077Ай бұрын

    ताई अभिनंदन जय जवान जय किसान

  • @GurabDatir
    @GurabDatirАй бұрын

    कौर ताई तुझा अभिनंदन एकच वाजून राहिली2वाजवाव्यात लागत होत्या

  • @reshmalokhande6002
    @reshmalokhande6002Ай бұрын

    Cisf Didi sathi majha Salam Jay Hind tai

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy443Ай бұрын

    Sir sebc आणि वय वाढ वाल्या सर्व मुलांना सांगा चलो नागपूर 10 जुन

  • @VitthalKangane

    @VitthalKangane

    Ай бұрын

    Ho

  • @sachinpatilarmy443

    @sachinpatilarmy443

    Ай бұрын

    Thanks sir ji

  • @GK-nu7sm

    @GK-nu7sm

    Ай бұрын

    सर वयवाढ आंदोलनाबद्दल काहीतरी बोला ​@@VitthalKangane

  • @RaodNatural
    @RaodNaturalАй бұрын

    ताई सलाम, नोकरी तर कुटे ही मिळेल आपण मेहनत करणारी माणसे आहोत.❤

  • @finix8142
    @finix8142Ай бұрын

    ****जयश्रीगणेश, नमस्कार । **आज कंगनाको ,CISF की निडर जवानने भारतमाताकी निडर, सच्ची बेटीने थप्पड मार दी । ये तो होना ही था । **जय जवान, जय किसान । **इस किसानकी CISFजवान बेटी को कोटी कोटी प्रणाम । **बहोतही अच्छा हूआ ! ! दिलको सुकून मिला ! ! ** आज तो...ये घटना तो संपूर्ण भारतकी सबसे अच्छी, सुंदर, सटिक घटना है । **और तो और ..... पूरे विश्व की भी अच्छी सुंदर सटिक घटना है । **जय जवान जय किसान ! ! **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश*

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908Ай бұрын

    या,सूरक्षआ,रक्षकाच,स्वागतच,केलं,पाहिजे,त्या,वाघिनीच,सलाम,त्या,सुरक्षा,रक्षक,ताईला,

  • @manojpawar2831
    @manojpawar2831Ай бұрын

    उत्तम काम केले आहे, किसान की बच्ची ने

  • @dattaraymisal4662
    @dattaraymisal4662Ай бұрын

    I have proud of you Kulvindar

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419Ай бұрын

    तुमचं बोलण ऐकतात सर पोरं कृपया करून 10 जूनला नागपूर वय वाढ आंदोलन साठी एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1nАй бұрын

    वर्दी मध्ये राहून वर्दी च्या विरोधात काम करायचं ह्याच समर्थन कधीच होवू शकत नाही

  • @princess-wv9dg
    @princess-wv9dgАй бұрын

    Cisf tai dil se salute🤠

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1ogАй бұрын

    सर पण विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे जर CISF जर असं करत असेल तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा.

  • @nivruttikadam9681
    @nivruttikadam9681Ай бұрын

    सलाम दिससेवा करणाऱ्या मॅडमला.

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dvАй бұрын

    खरंच आहे सरांच्या तोंडून ऐकताना जास्त मजा येते 😂😂

  • @user-xe2df3ps5x
    @user-xe2df3ps5xАй бұрын

    Cisf च्या जवान वर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे... तिने असं करणं पूर्ण चुकीचं आहे

  • @user-pr3ox4ef2g
    @user-pr3ox4ef2gАй бұрын

    ताई आभिनंद जय जवान जय किसान

  • @theindiantuber7188
    @theindiantuber7188Ай бұрын

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप अप्रतिम आहे. पण कंगणाला पद्मश्री 2020 मध्ये मिळाला. @Vittal Kangne

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916Ай бұрын

    इथे बाबासाहेब आणि बाळासाहेबां सारखे व्यक्ती निवडून येत नाहीत. पण असे छपरी निवडून येतात. आणि त्यात असली बाय असेल तर लोक पागलच होतात. एका लाखांच्या लिडने निवडून येते म्हणजे काय?

  • @user-rs1qk2rb6n
    @user-rs1qk2rb6nАй бұрын

    सर तुम्ही खुप छान सांगितले

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9gАй бұрын

    जगात प्रथम पुजनीय आई वडिल यांचा अनादर झाल्यावर प्रतिकार करणे प्रथमतः वदंनीय आहे देशातील सन्मानीय पदकाचे अवश्य हकदार आहे यालाच महान सुपुत्र जन्मी भारत देशाला लाभो देववाकडे दंडवत प्रार्थनीय

  • @vijayghogale9463
    @vijayghogale9463Ай бұрын

    CISF जवान स्वाभिमानी ताईला सलाम..

  • @januyanavingoshti2006
    @januyanavingoshti2006Ай бұрын

    हिचा जन्म पण 2014 ल झाला ना स्वतंत्र मिळाले मन ना .

  • @manikpatil9265
    @manikpatil9265Ай бұрын

    मग शरद पवारांच्या कानाखाली ह्याच्या पेक्षा जोरात लगावली होती ,ते पन बरोबर होत ,अस म्हटलं पाहिजे

  • @pradeepingles1695
    @pradeepingles1695Ай бұрын

    अगदी बरोबर आहे कुठल्याही बाबतीत देशात आई वडीलांचा अपमान झालेला कोनी ही सहन करू शकत नाही

  • @finix8142
    @finix8142Ай бұрын

    ****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** ह्या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना (उबाठा) ! **जय जय महाविकास आघाडी ! !** **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..

  • @devdassonawane393
    @devdassonawane393Ай бұрын

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! अविचारी माऊली आहे ! तिचा माज जिरावला या कौर माउलींनी ! साधू ! साधू ! साधू !

  • @kamleshtarate6534
    @kamleshtarate6534Ай бұрын

    Sir neet scam baddal bolle khup chan vatl ❣️kharch khup chan vatl... ♥️♥️♥️♥️

  • @DattaMunde-fv9te
    @DattaMunde-fv9teАй бұрын

    खरं बोलायला दम लागतो लोकांच्या विचाराच्या प्रवाहाने बोलण वेगळं आणि सत्य मांडणं वेगळं

  • @MarotiDalpuse

    @MarotiDalpuse

    Ай бұрын

    👍

  • @nivruttidighe7459
    @nivruttidighe7459Ай бұрын

    आई व बपासाठी बदला घेनार्या मुलीसठी सलाम

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498Ай бұрын

    Tumhe teth prasna ..khup changla aur mazeshir Mandla....Jai hind...Jai maharashtra

  • @sudhirmaske5124
    @sudhirmaske5124Ай бұрын

    भारतातील त्या वाघीणी ला लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RajuUgale-vc4yo
    @RajuUgale-vc4yoАй бұрын

    Great Kam kele taini👌

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136Ай бұрын

    जवान ताईचे अभिनंदन..

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266Ай бұрын

    चांगल्या कामासाठी अभिनंदन ताई

  • @mohangawande4704
    @mohangawande4704Ай бұрын

    कौर ताई खूपच छान अभिनंदन तुझं

  • @Atul.1995
    @Atul.1995Ай бұрын

    जर वर्दीतील प्रत्येकाने अस करायचं ठरवलं तर मग झालं तिला इतकच दाखवायचं होत तर निवडणुकीत जाऊन कंगना च्या विरोधात प्रचार करती

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510Ай бұрын

    जो कोई नहीं कर सका ओ काम किया सही किया है । एक हि क्यों 🪔 दो क्यों नहीं 🪔 जय जवान जय जवान जय जवान जय भारत जय संविधान

  • @dnyaneshwarjadhav7256
    @dnyaneshwarjadhav7256Ай бұрын

    आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार भेटला

  • @dadamali1448
    @dadamali1448Ай бұрын

    🎉sir आपण समर्थन केले.पण ड्युटीवर असताना हे योग्य नाही dusri no gost Punjab पुन्हा 80च्या.दशका कडे वाटचाल करतो आहे

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rqАй бұрын

    एक मास्तर म्हणून आपली भाषा चांगली असावी, खासदार च्या गालात मारण्याचा अधिकार कोणी दिला .

  • @m1-32d

    @m1-32d

    Ай бұрын

    Mag shetkarya vishai chanagl bolav

  • @akashsonune1504
    @akashsonune1504Ай бұрын

    सरांच्या तोंडातून ऐकण्याची मजाच वेगळी आहे😂😂😂😂

  • @Indian12891
    @Indian12891Ай бұрын

    ज्या वेळी ठाकरे साहेबांनी कंगना राणावत ऑफिस पाडलं तेव्हा तिने किती आरोप केले आत्तेचा चुकीचं वापर करत आहेत म्हणून आणि आज ही बया सत्तेचा गैर वापर करते जे काय शेतकऱ्यावर उलट बोलली तर राग येणारच मग काय चुकीचं केलं तीन

  • @avindbharee6691
    @avindbharee6691Ай бұрын

    Mast kam zal salam kaur tai

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992Ай бұрын

    सर तुम्ही खूप छान गाता तुमचा आवाज खूप छान आहे 👌 आणि विषय कुठलाही असु द्या तुम्ही मात्र अगदी परफेक्ट समाजावु सांगता धन्यवाद सर 🙏

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955Ай бұрын

    ते एक खासदार आहेत.आपन कोन आहे? ते सुरक्षेसाठी तैनात होती मग हीच का सुरक्षा?

  • @Shraddhaschannel
    @ShraddhaschannelАй бұрын

    सर, किसान आंदोलन खलिस्तान ल सपोर्ट करत होते जे बोलली कंगना 100₹ घेऊन आले ते बरोबर आहे आम्ही तेव्हा फिरायला गेली होतो नॉर्थ लां सर्व लोकल तेच म्हणत होते जे कंगना बोलली i support kangna🙏

  • @user-ph4wr5yr1r
    @user-ph4wr5yr1rАй бұрын

    Abhinandan ahe tya didich❤❤🎉🎉कंगना राणावत हिच्या कांपातीचे माप घेतल्या बदल🎉🎉🎉

  • @shivajishinde165
    @shivajishinde165Ай бұрын

    अगदी बरोबर केल.

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778Ай бұрын

    आपल्या जगाच्या पोशिंद्याविषयी बोलताना, दहशतवादी, खलिस्तानी म्हणताना लाज वाटली नाही त्या क्रियेची प्रतिक्रिया होती ती योग्यच आहे मी त्याच समर्थन करतो

  • @sagarwagh8927
    @sagarwagh8927Ай бұрын

    छान काम केल ताई शेतकरी जी जय हो

  • @bhushaningole2966
    @bhushaningole2966Ай бұрын

    कंगनाच्या कानपटीत आणखी एक पाहिजे होते, संतांनी छान विश्लेषण केले.धन्यवाद सर आपले व त्यांचे सुद्धा

  • @sharadjadhav2696
    @sharadjadhav2696Ай бұрын

    मोदीच पण असे झाले पाहिजे

  • @priyanshugaming8835

    @priyanshugaming8835

    Ай бұрын

    Aapanach suruwat karu

Келесі