केवडा-आभ्याच्या नात्यात नवीन वळण Aathvi-A (आठवी-अ) Episode 23 | Itsmajja Original Series
Ойын-сауық
शाळेची सहल म्हणजे मित्रांची मस्ती.. नवीन आठवणींचा खजिना.. शालेय जीवनातील अशी एक शिदोरी की जी आयुष्यभर पुरणारी असते.. आठवी अची सहलही अशीच खास आहे.. प्रेमाच्या नव्या पाऊलखुणा घेऊन येणारी.. मैत्रीची परिभाषा बदलणारी.. आभ्या, रेश्मा, केवडा यांच्या आयुष्याला वळण देणारी ही सहल आहे.. तर मग पुढे काय होत ते बघुयात या एपिसोड मध्ये..
whatsapp.com/channel/0029Va5J...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode21 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 23
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/
Пікірлер: 1 900
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा.. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
@DaramaSouanu
17 күн бұрын
🎉❤
@Creative_Foodies
17 күн бұрын
Need 2 episode
@jeeaspirantsarthak
17 күн бұрын
2 tari kara ke re asa amcha heart shi khelu naka. Khup avadte amhala hi malika parbhani varun baghtoa
@RohanMore-wb3xd
17 күн бұрын
Mi pn parbhani
@pramodkalamkar8701
17 күн бұрын
Khupach chhan. Tuching for ❤. It's majja
Director सर आता तरी आठवड्यातुन 2-3 एपिसोड टाका कि एक-एक तासांचे आपणास हात जोडुन विनंती जे माझ्या मतांनी सहमत आहे ते लाईक करा ❤ 🥺😢🙏🙏
@Crackmenber12371
19 күн бұрын
Ho takin roz 1 episode❤ Support for kalu abhya🧒🏿 And kewada
@SahilJadhar-hr9xu
18 күн бұрын
❤❤❤
@saurabhsavane8109
17 күн бұрын
Tyana suting urkt ny bhutek😂
@AadrshKamble-ki2uv
17 күн бұрын
Ho taka ki
@Marathivoiceofficial
17 күн бұрын
intres बगायला येणार नाही❤
आठवड्यातून दोन episode यावे असं कोणा कोणाची इच्छा आहे त्यांनी लाईक करा.❤❤ अभिजित ❤ रेश्मा ची जोडी कोणा कोणास आवडते.
@user-qc6dn7xc5q
18 күн бұрын
Tuza father script lihun deyil Kay
@NandkumarMotherao-kk7wx
17 күн бұрын
Haa bhau khar bolto tu ♥️
@6300bakasur
17 күн бұрын
इच्छा तर आहे पण नाही येऊ शकत 🙏
@sandeshstar8950
17 күн бұрын
Roj 1 yeyla pahije 😅
@sanketmane8784
17 күн бұрын
Yaylacch pahiije o💯👍
कांबळे sir खूप छान मनापासून तुमचं मुलांबद्दल प्रेम आणि सर्वाना मदतीचा हात असणारे गुरु आयुशामध्ये प्रत्येकाला भेटले पाहिजे ❤️
रेश्माच्या डोळ्यातल प्रेम पाहुन माझ्या डोळ्या तुन पाणी आल राव 😢😢 😔🥺खरच
@adityawaghmode8797
14 күн бұрын
😂😂बोचया
👇मधुकर Fans🎉❤
@user-hv3jx8ko2r
17 күн бұрын
😊
@Hajare2011
17 күн бұрын
❤
@omkarpanchal6819
17 күн бұрын
🫡
@engineer00027
17 күн бұрын
Biggest fan ❤
@Khiladi_akya10
17 күн бұрын
big bhai ❤️🩹💯
रेश्मा कॅरेक्टर ज्यांना आवडते ते like करा ❤
@xx7aevan
17 күн бұрын
Wow ! Physique❤
@SurajTherokar
15 күн бұрын
अरे दादा मला
@gkcreation6958
15 күн бұрын
Bro.. आम्हाला तर केवडा.. आवडते..
@DnyaneshwarSuryawanshi-fr2vi
12 күн бұрын
❤
दहा मित्र असण्यापेक्षा मधुकर सारखा मित्र जरूर असावा.. पैशाने गरीब असावा पण मनाने दिलदार अन् दिलखुलास... जीवनातल्या सगळ्या संकटात मधु सारखा मित्र असला तर जीवनात नैराश्य, दुःख येणार नाहीत.. कायम आनंद मिळणार. मस्त मधु ❤❤
वेबसेरीज चालण्यामाघे पडद्यामाघचा कलाकारांचा खूप मोठा हात असतो ❤ त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे ♥️🥰😘
👇 *कोणा कोणाला 2 एपिसोड हवे आहेत*
@SurekhaDhumal-up1tg
18 күн бұрын
मला पण दोन एपिसोड हवे
@user-yl6wg9np1n
18 күн бұрын
Mala pan pahijet 2 videos in 1 week
@rushikeshkarad8946
18 күн бұрын
@@SurekhaDhumal-up1tg yes
@SG_Arts_Gaming
18 күн бұрын
मला पण
@SniperStorm-hq4pp
18 күн бұрын
Mala pan
सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे 🫂❤️
@kuladeepvibhute5456
19 күн бұрын
कडक ❤️❤️
खरंच खूप भारी आहे ही शाळेतील मैत्रीची feeling😊असं वाटतं की कधीच संपायला नको होती😢आता जेव्हा ही ते बालपणीतले मित्रमैत्रिणी भेटले सर्व आठवणी जाग्या होतात...... आपली web series खरंच आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या करणारी आहे 🥰खुपच छान अभिनय केलं तूम्ही सर्वांनी 👍❤
जशी तुम्हाला ही सहल लक्षात राहील तशीच तुमची ही series सुद्धा आयुष्यभर आमच्या मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहील ❤❤❤❤
कोणा कोणाला वाटते कि, वेब सिरीज बंद नाही झाली पाहिजे त्यांनी लाईक करा ❤❤❤
@Madhav___borse__211
17 күн бұрын
❤❤❤❤❤
आभ्या तुला केवडा खूप भेटतील पण रेश्मा आयुष्यात नक्की पाहिजे रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत
@zoomfiire
19 күн бұрын
लय सिरीयस घेऊ नकोस भावा. ती एक मालिका आहे. 😂😂
@VishalPatil-df3vb
19 күн бұрын
😂😂
@vinodadsul1456
19 күн бұрын
@@zoomfiire भावा रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत
@vinodadsul1456
19 күн бұрын
@@zoomfiire हेच खरे आहे
@ajitishte2441
17 күн бұрын
Bhava chi baykancha varchi tara zali ahe😂😂😂😂😂😂😂😂😂
मधु 😂😂😂 भावा ❤❤❤ मस्त लगा..love 💕 you ❤😊
सोलटून काढण्या सारखी नाहीत तर जीव लावन्या सारखी आहेत ही मुलं ❤😊
@anilpatil692
14 күн бұрын
Khup Chan sir …🫡🫡🫡🙏🏻🙏🏻🙏🏻
रेश्मा आणि अभ्या ची जोडी कोणाला आवडते ❤❤
@YASHRAJ-pu9fo
19 күн бұрын
Only kevda lover ❤
@adityarathod435
17 күн бұрын
Khar sangitli
@VishnuBansode-de2ko
17 күн бұрын
❤❤😂
@VishalPatil-jc7bk
17 күн бұрын
❤❤
@Pubg_Ravan_1
17 күн бұрын
Only kevda lovers ❤
आजच्या जीवनात काय चालू आहे आणि त्यावर विचार करून कसे वागावे हे ह्या सिरिस मधून शिकायला मिळतंय हेच बघून आजची पिढी त्याच अनुकरण करत असते खूप छान विचार मांडताय तुम्ही त्या बद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार👏 फक्त एवढेच की आठवडयातून 2 तरी एपिसोड 1 - 1 तासाचे असले पाहिजे येवढि विनंती
खरंच पुन्हा येतील का ते दिवस ती शाळा तो वर्ग ती सहल miss the school life❤❤😢😢.
मालक कमेन्ट वाचा की आमच्या...1 तासाचा तरी episode टाका की राव....
@ranjitpawara4368
20 күн бұрын
Yes
@BappaGiram-ug1hu
20 күн бұрын
Kharay bhava 1 tasacha episode Ani 1week madhe 2 episode
@mayureshnikam1309
20 күн бұрын
hoil ki
@RohitPatil-ou8cs
17 күн бұрын
Br takto ❤🎉😊
@sachinpatil7793
17 күн бұрын
😂😂😂😂malkala time nahi 😅😅coment vachayla
रोज एक episode पाहिजे म्हणलं, खूप भारी आहे आठवी-अ वेबसिरिज... वाईट फक्त रेश्माच वाटतं, प्रेम ज्याला भेटतं त्याला कळत नाही ज्याला कळतं त्याला मिळत नाही🥺🌍🥀
@marathieditorroshuuu..5613
17 күн бұрын
बरोबर आहे भावा💔
@roshanmohite2122
17 күн бұрын
अगदी खरंय 👍
• कस का असना पन गरीबच चांगल असत कारण श्रीमंत होऊन कष्टाची जाण राहत नाही. • गरीब कुटुंबात जे सुख असत ते श्रीमंता कडे नसते...😔💔✓ • गरिबांच्याच चुलीवरच्याच भाकरी छान लागतात. श्रीमंत जरी असला तरी तो गरिबीतूनच गेलेला असतो.😔✨✓
पुन्हा त्या शाळेत जावं वाटत खूप आठवण येते राव मला शाळेची .❤❤❤ बाकी मध्या चा रोले आवडणारे लाईक करा
बोलणारे राजकारणी नकोत, काम करणारे हवेत...💣🔥🙋♂️👌
@karandahiwade4647
17 күн бұрын
💯💯
आई माझं पत्र हरवलं........... हा खेळचं हरवलाय........ ते बालपण हरवलंय, ती शाळा,बालपणीची ती मजा, ते बिनधास्त जगणं.....मातीतल खेळणं..... आकाशातल्या चांदण्या मोजत जागलेल्या रात्री आणि त्या चांदण्या रात्रीतल्या मित्रांसोबतच्या गप्पा...... त्यांना सांगितलेली मोठेपणीची स्वप्नं तीही हरवलीत...... आता तर बालपणीचे ते मित्रही हरवलेत आणि मीही!😢.... सगळंच हरवलंय........ ते हरवायला नको होतं!!!!😢🥺
@ranjitfire9374
17 күн бұрын
काय बोललास भावा...
@darshanasalunke23
15 күн бұрын
Sarv khary
खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते. 😢😢😢😢शेवटी मात्र मन भरून आलं नितीन सर खरच खूप भारी अप्रतिम लेखन आहे तुमचं .....
खुप सुंदर होता हा Episode ❤️😍
आठवड्यातून 1 तासा चा episode तर यायलाच पाहिजे इतक्या भारी series साठी आठवडा भर वाट पाहवा लागते आणि 30 मिनिटा चा episode मन नाही भरत❤
आठवड्यातून 2 एपिसोड यावें असे कोणा कोणाला वाटते त्यांनीच लाईक करा ❤
नभी दरवळे सुगंध पावसाचा ओसंडून बरसे जलधारा कुशीत निसर्गाच्या ओढ संपते मन तृप्त होते शेतकऱ्यांच्या मनाला लाभते ह्या चिंब पडणाऱ्या धारा जणू वाटते असंमंतातूनी मोतियाच्या - विशाल मन
गरिबीची जाणीव असलेल्या शिक्षका कडून आयुष्याचे धडे फार छान शिकण्यास मिळतात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे कांबळे सर ❤
कांबळे सर तुमच्या सारखे सर प्रत्येक शाळेत पाहिजे ❤️
@nanamane7283
17 күн бұрын
आमच्या पण शाळेत कांबळे सरांना सारखे सर आहेत ❤
@MathsEquation
17 күн бұрын
आणि मॅडम?@@nanamane7283
विषय हार्ड रे मध्या भावा.कडक वाटला हा भाग आणि कोणा कोणाचे काय हरवले ते १००% मिळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना आणि कांबळे सर तुम्ही जे काही बोलता ना एकदम मनाला एक वेगळी चाहूल लावून जाता एक नंबर वाटला आजचा भाग जसं रेश्मा तुझा क्रश मित्र आभ्या आहेना तसंच तु पण आम्हाला या सेरीज मुळे खूप आवढू लागलीस I love you रेश्मा आणि कांबळे सर खरंच पुढच्या वेळी भाग लवकर येऊ जे आणि पुढच्या जन्मी तरी रेश्मा सारखी एक तरी मैत्रीण भेटू दे हीच गणपती बाप्पा कडे प्रार्थना गणपती बाप्पा मोरया.❤
आयुष्याचा जो आंनद निघून गेला, येणार नाही तो परत कधी तो यांच्या कडून परत मिळू लागला आहे
आयुष्याच्या पुस्तकातील बालपण नावाचं पान हरवलं. नव्हतं हरवायला पाहिजे होत😢
ह्या धावपळीच्या जीवनात शाळेचा सहवास हरवला...तो हरवायला नको हवा होता...छान होता आजचा एपिसोड...❤️
केवडा सारखी प्रेयसी आयुष्यात नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी समजून घेणारी मैत्रीण प्रतेकाच्या आयुष्यात पाहिजे ❤😊
@rushikeshkalerk727
17 күн бұрын
Tu अभ्या आहे का पण
अभिजित रेशमाच म्हणणं ऐकदा तरी ऐकून घे तिच्या मनात काय आहे काय नाही हे ऐकून घे 😊😊😊 आयुष्यात केवडा नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे ❤❤❤ तुम्हाला कोण आवडत कमेंट करा ❤😊
ज्या मनगटात बुध्दी बळ चातुर्य असते तो स्वराज्यभिमुख राजा बणू शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,उदाहरण अर्थ :- कांबळे सर, अभिजित, मधूकर ,रेश्मा , हीच खरी निःसंकोच व्यक्तिमत्त्व आहेत 💯
कोणाला वाटत की मधुकर ला बघितल्यावर आपल्या सर्वात खास मित्राची आठवण येते❤
@vinayakkhatake6886
17 күн бұрын
It's me
गुरुवार ची वाट पाहणारे 👉 ❤️
मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, कधी येत एपिसोड, असं वाटतं हे कधीच संपायला नको, खूप मन लावून पाहतो सगळं, आभिजात,केवढा यांची जोडी छान वाटत...आणि रेश्मा एकतर्फी भारी वाटत 🥰🥹
Abhyachi nivad chukli rav 😂 pn khar sangaych zhal trr resmach barobar ahe abhijit sathi ❤❤only resma ❤❤
कोणा कोणाच एकतर्फी प्रेम होतं
@66shivprabhunadmane52
17 күн бұрын
❤
एपिसोड कमितकमी 30 मिणीटाचातर पाहिजे असे कोणा कोणाला वाटते
खरंच खूप भारी होते ते शाळेचे दिवस; ती सहल,वर्गात केलेली मस्ती,तास चालू असताना su-su च्या बाहण्यानी आख्खी शाळा फिरून येणे काय होते ते दिवस...खरंच देवा कुठे आणून सोडलास रे परत घेऊन चल त्या दुनियेत...💔🥺🙏🏻
खूपच अप्रतिम भाग होता, शालेय जीवनातील आठवणी जिवंत करणारा असा. शाळेतील सहल, शिक्षक, मित्र मैत्रीणी आणी ते दिवस..❤ अविस्मरणीय असा प्रवास घडवणारा होता. 👍💫💝 धन्य ती शाळा आणी धन्य ते शिक्षक. 💕I miss you all 💞
ही series फक्त बंद करू नका❤
@Just_chill_me
17 күн бұрын
Future kade dhyan de ❤dya 😂😂
सगळ खर आहे भाऊ लहान असताना मोठ व्हाव मोठ झाल की जिम्मेदारी पडते कुठेही फिरता येत नाही भावांनो तुमची वेब सिरीज बघुन लहान पण आठवल धन्यवाद टीमचे आपल्या 🙏🙏
जरी अभ्या आणि केवडा ची चर्चा असली पण आपला हिरो आणि स्टार मधुकरच आहे खतरनाक भावा @om panaskar❤
सर अप्रतिम भाग होता...👌👌 गाण्याच्या भेंड्या, आई माझ पत्र हरवल असे खेळ दाखवून तुम्ही आम्हाला आमच्या लहान पणात घेऊन गेलात.. आयुष्यात खूप गोष्टी हरवल्या आहेत जस जसे मोठे होत गेलो त्या गोष्टी हरवत गेल्या.. कांबळे सर आणि मॅडम खूप सुंदर अभिनय आहे तुमचा.. निसर्गाच्या कुशीत गेल्यावर सर्व विसरून जातो आपण... आपल्या विश्वात रममाण होऊन जातो...👌🤩👌
अभ्या, केवडा आणि रेश्मा एका बाजूला पण मध्याच कॅरेक्टर जबरदस्त आहे ❤❤
@bababhosale5912
17 күн бұрын
हो अगदी बरोबर बोललास भावा
@user-zc6kw3kp7d
16 күн бұрын
Ho
खरच आजचा भाग खूप छान होता❤शाळेतली ती सहल😊गेले ते दिवस😢राहिल्या त्या आठवणी😢😢😮😮
@Just_chill_me
17 күн бұрын
❤da
Khup tension hot aaj pn realax vatl malika bhagun ❤ mast
आठवड्यातून एकदा असुदेत पण कधी न संपणार असू असुदे @majja ( आठवी अ ) माहीत नाही पण बालपण आणि थोडे शाळेतील प्रेमाचे दिवस आठवतात ☺️
8अ सिरीज बघायची मजाच वेगळी आहे ❤️🥰😻 👇
बोलणारे नाहीत तर काम करणारे राजकारणी हवेत...👌 महिलांचा सगळ्या क्षेत्रातला सहभाग महत्वाचा असतो 💯 अश्यात नवीन नवीन विषयाला Add करत जावा 🙏🤞❣️
मला हि वेब सिरिज खुप आवडली आज पहिला भाग बघितला आणि आजच एका दिवसात कामातून वेळ काढून 13 तासात 24 भाग पाहीले इतकी वेब सिरिज आवडली आणि असेच खुप चांगले इथुन पुढे पण असेच भाग काढत रहा आणि सलाम जो कोण लेखक असेल व सर्व टिमला🙏🙏🙏🙏🙏
लय भारी तुमची वेबसिरिज बघून शाळेची आठवण येते त्या मित्रांची पण आणि ते केलेल पाहिलं प्रेम खूप आठवतंय सर्व ❤
"रेश्मा आणि अभ्या" जोडी नंबर 1 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आभ्या तुला केवडा खूप भेटतील पण रेश्मा आयुष्यात नक्की पाहिजे रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत❤
मोठ होवून काय कराव . यापेक्षा का कराव मोठ होवून काय व्हायचं यापेक्षा का व्हायचं ....महत्व.
रेशमाचे कॅरेक्टर खरंच खूप भारी आहे ती सर्वांना समजून घेणे ❤😘🌹🥰
कांबळे सरांची आणि मॅडमची जोडी मस्त आहे ❤
रेश्मा fan's 😊❤
*आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणे संघर्षाचा पहिला पाऊल आहे* 💯
जीवनामध्ये एक तरी रेश्मा सारखी मैत्रीण हवी राव जीवापाड जीव लावणारी खूप छान आहे वेबसिरीज आणि कमीतकमी आठवड्यातून 2 तरी भाग ठेवा यार ही वेबसिरीज पाहून बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. खरंच यार आयुष्यामध्ये रेश्मा सारखी मैत्रीण आणि मधु सारखा नक्की हवा आयुष्य खूप रंगीत आहे. ❤️❤️❤️❤️
आपण फक्त रेश्मा lover आहे कारण तिला माहित असूनही ती फक्त अभ्यावरच प्रेम karte
आई माझ्या पत्र हरवलं ये मला सापडलं खेळ भारी आहे सर लहानपणीची आठवण आली शाळेतली. ❤❤😊
आईचे पत्र हरवल ते मला सापडल.. हा मराठी मातीतला मराठी खेळ कोणा कोणाला आवडला त्यांनी 👍 करा
या web series मधलं माझ आवडतं Karector म्हणजे "कांबळे सर".... कारण असे सर जर प्रत्येक शाळेमध्ये असतील ना तर मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये गोडवा निर्माण होईल... कांबळे सर तुम्ही जे मुलांना प्रोत्साहन अथवा योग्य मार्गदर्शन करता ते अतिशय छान पद्धतीने समजवून सांगता❤❤
आठवी अ आठवड्यातून दोन एपिसोड टाकत जावा की लय वाट पहा लागते राव ❤❤
दोन व्यक्ती च्या मधी कोणी पण आलं तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही...मग ते मैत्री असो केव्हा प्रेम ..कोण कोण सहमत आहात त्यांनी लाईक करा..
@ShamraoShinde-cn7fc
17 күн бұрын
Hey khar ahe br ka
@maheshbhiungade5134
16 күн бұрын
100% खर आहे
एक नबर भाग होता आपलेला खुप आवडला आपन खुप वाड पाहोतो आणि ही वेबसिरी कदी बद नाही झाली पाईचे काय सागितल नाही मनतान काय नाहीतर मग तुमाला माहीत आहेना काय लाविन ❤❤❤❤❤
नितीन सर खरंच इतकी सुंदर कल्पना कशी सुचली तुम्हाला अप्रतिम लेखन
खुप भारी वाटलं एपिसोड पाहून 1 नंबर आणि एक विनंती आहे आहे नितीन सर तुम्हाला आठवड्यातुन 2/3 तरी एपिसोड टाका ❤🙏
आपण पण लहानपणी शाळेमध्ये खेळणारा असा खेळ लहानपणीचे दिवस आठवले❤❤❤
नितीन सर, रेश्मा चं कौतुक कसं करावे हेच कळत नाही किती सहजपणे स्वतः ला न्याय देतीये.इतका समजूतदारपणा,शोशिकपणा कुठून आणलाय काय माहित.आब्यावर इतकं मनापासून प्रेम असून सुद्धा चेहर्यावर जाणवू सुद्धा देत नाही , बाकी काही असो पण अभिजित आणि रेश्माचीच जोडी फार छान आहे.
मला असं वाटतंय ही वेब सिरीज इथेच संपेल लवकरच पण तुमच्या संपूर्ण टीमला नवीन प्रोजेक्ट साठी खुप खुप शुभेच्छा. मला तुमच्या या टीम सोबात काम करायची इच्छा आहे. ते पण लवकरच पुर्ण होईल नितीन sir तुम्ही कमाल काम करता खुप चांगले विषय घेऊन येता त्याच सादरीकरण उत्तम करता आपण खुप वेळा भेटलोय sir पण काम करण्याची संधी तुमच्या प्रोजेक्ट मध्ये नाही मिळाली. 🙏 एक दिवस ते पण होईल पुन्हा एकदा सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा. वाट बघतोय तुमच्या नवीन प्रोजेक्ट ची 👌👍
केवडा ने.. जे सांगीतल की कोणीतरी मला भेटायला बोलवलं... ते हया वयात सर्वा समोर सांगणे.. मला तर योग्य न्हाई वाटले कारण शाळेत असल्या मुळे हया गोष्टी आपल्याकडेच ठेवायला हव्यात..... रेश्मा ने जे मित्रत्वाच सांगीतल ते ठीक होत...❤
शेवटी ची गोष्ट पाटिल मॅडम ची नक्की यशस्वी होऊ दे आणि लवकर ❤
रेश्मा ची जी भूमिका आहे ती अतिशय अप्रतिम आहे. शेवट👌💯
कांबळे सर हा जो खेळ होता हा सर्वांच्या जीवनातून हरवला आहे तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.....😊😊
सहल ही सहल नसते तर आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवस असतात😢❤
लवकरच येणार आभया आणि केवडा 🎉❤❤
रोज एक एपिसोड यावं अशी माजी इच्छा आहे ❤ खास माज्या हिरो मधुकर साठी 😊
@user-zc6kw3kp7d
16 күн бұрын
Ho
खरंच खूप भारी आहे ही शाळेतील मैत्रीची feelingअसं वाटतं की कधीच संपायला नको होतीआता जेव्हा ही ते बालपणीतले मित्रमैत्रिणी भेटले सर्व आठवणी जाग्या होतात...... आपली web series खरंच आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या करणारी आहे खुपच छान अभिनय केलं तूम्ही सर्वांनी ............Dole Bharun yetat jeva tya athvani jagya hotat .......Agadi manachya kopryatil vishay gheun episod banvta Nitin Shaeb
Reshma chaan acter ahe yat
नाद एकच बैलगाडा शर्यत ठोका लाईक
खूप छान वाटत आहे आपण असे गावी जाऊन लोकांशी संवाद साधत आहात. खरंच तुमची टीम छान काम करत आहे. 😊👌👌🙏🙏२ भाग आवडेल पाहायला आम्हाला
खूप भारी आहे वेब सिरीझ, आणी आजोळ सिरीझ पण खूप छान होती, बॅकग्राऊंड music आणी बाकी tital music खूपच भारी😊
दोन दिवस अजुन वेट करावं लागेल पन खुप छान आहे एपिसोड पाहिला पाहिजे सगड्यानी❤❤
मस्त episode होता... 🤭🤭.. माज्या शरीरातून ऐक वस्तू हरवली.. ती न्हवती हरवायला पाहिझे होती.. तुमच्या सारखंच आहे. माज पण.. पण तुमच्या गोष्टी आलग हरवल्यात.. माजी अलग हरवली आहे.. ☺️☺️🤭🤭🤭💞💞🥰🙏🙏
प्रत्येक शाळेत कांबळे सर सारखे एखादा सर असतोच❤❤
रेश्मा म्हणजे सहयोगिता चौधरी तीचा अभिनय मी आजोळ सिरीज पासुन बघतोय. तिचा अभिनय बघितला कि असं वाटतं अभिनय तिचा श्वास आहे. अगदी लहान लहान गोष्टीना सुद्धा ती अभिनयला महत्व देते. माझी खात्री आहे सयोगिता तू एक दिवस नक्की चांगली अभिनेत्री होशील. खुप मेहनती आहेस. तुझी नवीन शिकणाची उम्मेद सोडू नकोस तू उत्कृष्ट नृत्यगना पण आहेस. मॉडेल पण आहेस. ऑल the बेस्ट आणि विनीत तू सुद्धा नक्कीच एक चांगला अभिनेता आहेस पण एक दिवस नक्की चांगल्या पडद्यावर दिशील. 👌 ऑल the बेस्ट बोथ ऑफ you.
Kevda aani abhya peksha kamble sir aani patil madam chi love story aata mast vatayla lagli aahe ❤❤😂
@love_life143.
17 күн бұрын
😂
अभिजित आणि केवडा ची जोडी कोणा कोणाला आवडते.
खरंच खूप छान वेब सिरीज आहे
खूपच छान अप्रतिम असा हा एपिसोड