कीर्तन सेवा । दिवस २ | ह. भ. प. चैतन्य महाराज देहूकर. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.

Ойын-сауық

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
कीर्तन सेवा । दिवस २ | ह. भ. प. चैतन्य महाराज देहूकर. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा ।
आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें ।
मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥
लाज भय शंका दुराविला मान ।
न कळे साधन यापरतें ॥३॥
तुका म्हणे आतां आपुल्या सायासें ।
आम्हां जगदीशें सांभाळावें ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Пікірлер: 2

  • @baludongare
    @baludongareАй бұрын

    .वा खूप सुंदर चाल

  • @swargandhmauli476
    @swargandhmauli4762 ай бұрын

    Maharaj aawaj yet nahi

Келесі