केरळ स्टाईल पालक थोरन आणि मसूरीच्या डाळीची आमटी | झटपट मेनू
नुकतीच दिवाळी झाली. दिवाळीत भरपूर गोड आणि तळणीचे पदार्थ खाल्ल्यानंतर आता आपल्याला सोपा, पौष्टिक आणि झटपट होणारा असा मेनू करायची इच्छा होत असेल. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये पौष्टिक पण साधा सोपा असा झटपट मेनू दाखवलेला आहे.
ह्यामध्ये केरळ स्टाईल पालक थोरन आणि मसूरीच्या डाळीची आमटी हे 2 पदार्थ दाखवले आहेत.
असा हा झटपट मेनू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
Ingredients:-
- 2 katori chopped spinach leaves (२ वाट्या चिरलेला पालक)
- Ginger (आलं)
- 2-3 chillis (२-३ मिरच्या)
- A pinch of Turmeric powder (चिमूटभर हळद)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Grated fresh coconut (ओलं खोबरं)
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
Masoor daal aamti:-
- Cooked 1 katori masoor daal + 1 katori toor daal (शिजवलेली १ वाटी मसूर डाळ आणि १ वाटी तूर डाळ)
- Oil (तेल)
- Mustards seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Red chilli powder (तिखट)
- Kaala masala (काळा मसाला)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#झटपट #मेनू #आजचामेनू #पालक #मसूर #quick #menu #palak #spinach #healthy #recipe
quick menu, quick recipes, healthy recipes, spinach recipes, झटपट मेनू, आजचा मेनू, पालक रेसिपी, मसूर दाल, आमटी रेसिपी, झटपट मेनू कसा करावा, आजचा मेनू काय, झटपट ,मेनू ,आजचामेनू ,पालक ,मसूर ,quick ,menu ,palak ,spinach ,healthy ,recipe,
Пікірлер: 38
🙏🏻😊👌🏻Kaku ekch no zhakaas menu.
खुप खुप छान वेगळी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे मावशी सर्दी झाली की काय. आवाज थोडा बसलेला वाटत आहे काळजी घ्या मावशी थंडीचे दिवस आहे
खूप छान! आपलं होतं हो असं कधी कधी डोक्यात वेगळं काही चाललेय,हाताने काही वेगळं! आमचं होतं काकू तुमचं झालं क्वचित तर काय नवल नाही! पण सांभाळून घेणं आणि स्विकारणं महत्त्वाचे! तुम्ही ग्रेटच आहात.👍🙏
Khup sadhi pan chavishta Ani healthy recipe!!!
खुप खुप छान आणि नावीन्यपूर्ण रेसिपी!!!
खूप छान रेसिपी होती.
पालकाची ओले खोबरे घालून केलेली भाजी मस्तच आता अशी करून बघेन नक्की 😊
खूप छान रेसिपी
नेहमी प्रमाणे खूप छान
खुप सुंदर रेसीपी. 👌👌
Khup chan recipe dakhavali kaku dhanyawad
किती छान
मस्तच
Khupcha chhan ahe
अनुराधा ताई 😊 अप्रतिम लागेल करुन पाहणार 😊
Khup chan
खूप छान आणी वेगळी भाजी नमस्कार ताई खूप धन्यवाद 👌👌👍
आज ही भाजी केली होती..फारच अप्रतिम..❤👌😋
@AnuradhasChannel
6 ай бұрын
खुप धन्यवाद
तुमच रेसिपी खूप खूप आवडतात नमस्कार
Chan.
छान!
Chan
Papakachi vegali recipe kalali khup Chan kaku karun baghate
Yes, almost all Kerala people add Garlic to everything.
Khup chhan recipe ahe.mala tumcha kaala masala kuthe bara milel? Gharguti kela asel tar tyachi recipe dakhva na ekda
Mast 💯
Mi he sagla ghalun palkachi chatni karte thodach palak shillak asel tr ...chan hirvigar diste..
Very nice recipe
@AnuradhasChannel
7 ай бұрын
Thanks a lot
Aashich methichi bhaji chaan hote chirun keli tr
Aaj non stick? Nehmichi still kadai
Udya h karnar ahe palak gharat
मी रौज मसूर मूग आणि तुरडाळ एकत्र करुन आमटी करते
केरली लोक तेल खूप नाही वापरत
Very Nice Recipe Mam Full Watch ⏱️⏱️👌👌♥️♥️👌
Aaji tumcha awaz baslay ka? Kalji ghya
Vegla prakar samjla