कान वाजतात ? TINNITUS कानातून आवाज येतो ?कारणे व उपाययोजना जाणून घ्या

डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०

Пікірлер: 377

  • @vishu0006
    @vishu00065 күн бұрын

    धन्यवाद dr साहेब नाजुक जागे चा त्रास आहे मनुष्य घाबर तो पन तुम्ही je समजून्न सांगितल म्हणून मनातली भीति कमी झाली फार फार धन्यवाद dr साहेब

  • @stocksgyanfree
    @stocksgyanfree10 ай бұрын

    डॉक्टर साहेब! मार्गदर्शन खुप सुंदर होतं...👏🙏💐 प्रत्यक्षात देव पहायला मिळेल का नाही काही माहिती नाही 😊 पण आपल्या सारख्या तज्ञांच्या रूपाने आम्ही आम्हाला आमच्या देवाचं दर्शन झाल्याची अनुभूती होते. 🎉 👏🙏

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    10 ай бұрын

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shriramkshirsagar2578

    @shriramkshirsagar2578

    9 ай бұрын

    अगदी सुयोग्य!

  • @rameshpol4055
    @rameshpol40554 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, डॉ. आपली ही मोलाची माहिती ऐकून मनातील भीती गेली. आपली माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर.

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar81658 ай бұрын

    डाक्टर साहेब खरोखरच तूम्ही ग्रेट आहात मला कानातील आवाजाबद्दलची माहिती खुपच आवडली मनातली भीती कायमची गेलीं धन्यवाद धन्यवाद ❤❤❤

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne14245 ай бұрын

    वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या फार सुंदर समजावुन सांगीतले. धन्यवाद.

  • @sunitakaram3293
    @sunitakaram32934 ай бұрын

    डॉ. तुमचे बोलने खुपच स्पष्ट आणि सुरेख आहे आणि अतिशय प्रामाणिक पणे समजावून सांगता पेशंटला पण अशाच प्रांजळपणे आणि प्रेमळपणे सेवा देत असलात तर मात्र आयुष्य सार्थकी झाले असे समजेन ! कारण दिसणे आणि प्रत्यक्षात वागणे हे वेगळे असते पण आशा करते तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा पेशंट बरोबर स्वोजळच वागत असाल

  • @user-jh2xg2wd9k
    @user-jh2xg2wd9k5 ай бұрын

    डॉक्टर साहेब तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देता व खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏👌👌😊

  • @rupeshchatap2836
    @rupeshchatap28365 ай бұрын

    Tumhi far changlya swabhawache doctor ahe ha bhav atta durmil hot chalala aahe

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi18305 ай бұрын

    डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार,माझे कान सध्या वाजत आहेतच, सर्दी झाली होती आणि नाक जोरजोराने शिंकरण्यामुळे मला त्रास जाणवत आहे, ENT surgeon कडे जाणारच होते, तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या मनातील भिती दूर झाली, खूप फायदेशीर माहिती सांगितली आहे.खुप खुप धन्यवाद 👍👍🙏🙏💐💐

  • @shobhamohod1403

    @shobhamohod1403

    4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली डॉ, साहेब धन्यवाद.

  • @sushantdhumal8158

    @sushantdhumal8158

    6 күн бұрын

    मला देखील हाच त्रास जाणवतोय

  • @ajinkyaahire8859

    @ajinkyaahire8859

    4 күн бұрын

    Tumche Kan bare zleka pls sanga

  • @vasundharanaik1355
    @vasundharanaik135510 ай бұрын

    डाॅ.तुम्ही उदाहरण देऊन खुप छान माहिती देता.धन्यवाद.

  • @hanumanthirwe2600
    @hanumanthirwe26005 ай бұрын

    आपले भोवळ या विषयावरील मार्गदर्शन अत्यंत सोप्या भाषेत,उपयुक्त आणि सविस्तर होते.धन्यवाद.

  • @vaishalichavan4440
    @vaishalichavan44406 ай бұрын

    खुप छान प्रकारे समजावून सांगितले व मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल तुमचे धन्यवाद .

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat79299 ай бұрын

    उपयुक्त चांगली चांगली माहिती धन्यवाद

  • @bhaskarballal6614
    @bhaskarballal66145 ай бұрын

    आपण फार मोलाची व आरोग्याच्यादॄष्टीने महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दल फार आभारी आहे.

  • @bharattalawanekar2795
    @bharattalawanekar27954 ай бұрын

    आजपर्यंत जेवढे डॉक्टर या आजारावर केले त्यापैकी एकानेही अशा प्रकारची माहिती दिलेली नाही. पूर्णपणे मी या आजाराकडे दुर्लक्ष केला. आजचा तुमचा व्हिडिओ मी बघितला आणि वाटलं नक्की तुमच्या क्लीनिकला व्हीजिट द्यावी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @sagarwagh7260

    @sagarwagh7260

    4 ай бұрын

    Mansik bimari ke karan kan me ajib sa tee tee jaisa aawaj gunj raha tha bahut dawa khane ke bad aakhiri ummid karke ye ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 mahine liya bilkul thik he ho gaya!!!!

  • @atmarampeshave9768
    @atmarampeshave97685 ай бұрын

    मला हा त्रास होता डाॅ म्हणतात त्या प्रमाणे माझा हा त्रास हळूहळू औषध न घेता कमी झाला. आता मला पुर्ण नाॅर्मल वाटत आहे . आज त्याचे कारण कळाले . धन्यवाद डाॅक्टर साहेब

  • @sagarwagh7260

    @sagarwagh7260

    4 ай бұрын

    Mansik bimari ke karan kan me ajib sa tee tee jaisa aawaj gunj raha tha bahut dawa khane ke bad aakhiri ummid karke ye ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 mahine liya bilkul thik he ho gaya;;;

  • @pandityadav6490
    @pandityadav649027 күн бұрын

    खरच खूप छान माहिती दिली, मनातील भीती कमी झाली. धन्यवाद doctor.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao3075 ай бұрын

    प्रसन्न छान व्यक्तीमत्व उत्तम समजून सांगण्याची पध्दती आणि छान स्पष्टीकरण दिले आहे धन्यवाद डॉक्टर

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj5 ай бұрын

    सर खुप खुप सुंदर सद्रिकर करता तुम्ही असे वाटते ऐकत रहा वे .. धन्यवाद सर 😊

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware55035 ай бұрын

    फारच उपयुक्त माहिती दिली सर🙏🏼🙏🏼

  • @bhanudassakhare8788
    @bhanudassakhare878810 ай бұрын

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

  • @rashmiraut4285
    @rashmiraut428510 ай бұрын

    धन्यवाद,खुप छान समजावून सांगितलंत.नाहीतर आता स्पेशालिस्ट घाबरवून औषधांचा मारा करतात .जरूरी नसतानाही आँपरएशन करण्यास सांगतात.

  • @mandashastri8711
    @mandashastri87119 күн бұрын

    धन्यवाद डॉक्टर आपल बोलन एकून कानाबददलचे गैरसमज दूर झाले नमस्कार

  • @ushashah3662
    @ushashah36623 ай бұрын

    Your all videos are excellent खूप छान n सोप्या भाषेत माहिती देतात त्यामुळं खूप गैरसमज दूर होतात

  • @jayantpandit339
    @jayantpandit3399 ай бұрын

    खूपच छान समजवले डॉक्टर साहेब। मला tinitus चा आजार साधारण १९९४ पासून आहे। पण आता सवय झाली आहे। फक्त कधी सर्दी वॅगेरे झाली तर जास्त आवाज येतो। खूप खूप धन्यवाद

  • @shrikantnikam5918

    @shrikantnikam5918

    8 ай бұрын

    सर तेव्हा पासून आता पर्यंत आवाज कमी ऐकु येण्याची काही लक्षणे...

  • @jayantpandit339

    @jayantpandit339

    8 ай бұрын

    ​@@shrikantnikam5918आवाज तर कमी नाही झाला पण हळु हळू तेची सवय झालिये. Bhramari प्राणायाम चे पण छान अनुभव आलेत tinitus साठी

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar81659 ай бұрын

    डॉक्टरसाहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मोलाचे आहे माझ्या कानाचे आप्रेशन झाले आहे त्यानंतर एक महिना नंतर कानात जोर जोराने शिट्टी सारखा आवाज सुरू झाला मी त्याबद्दल डॉक्टरान कडे तक्रार केली पण डॉक्टरांनी माझं काही ऐकून घेतले नाही त्यांनंतर कानात जखम जशी दुखते तसाच त्रास सुरू झाला मी चार पाच वेळा त्यांच्या कडे गेलो पण त्यांनी ऐकून घेतले नाही तो त्रास मी सात आठ महिने सहन करत राहीलो मग पुढे हळूहळू कमी होत गेला परंतु आजही तो आवाज येतो दुखने कमी झाले शेवटी मी ठरवले आता त्याकडे दुर्लक्ष करायचं मी ते विसरायचा प्रयत्न केला आज मी बरे वाटते आप्रेशन 2003ला‌‌.झाले.होते

  • @mumtajshaikh1677

    @mumtajshaikh1677

    8 ай бұрын

    डॉक्टर साहेब मी 1 तप झाले हा त्रास सोसत आहे...तुम्ही म्हणताय तसच माझ्या हे आता अंगवळणी पडलं आहे... पण मला आता खूप कमी ऐकू येत आहे...कृपया मार्गदर्शन करा😢

  • @RamanAarya-vu5wl

    @RamanAarya-vu5wl

    8 ай бұрын

    Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila Accha dawa hai ***

  • @pramodinilembhe4614

    @pramodinilembhe4614

    5 ай бұрын

    Thanks Dr saheb tumhi khup chan sangta aani shantpne bolta MLA khup aavdte tumche bolne

  • @PrakashDeshpande

    @PrakashDeshpande

    5 ай бұрын

    कानातून पाणी येण्याची कारणे व उपाय या बाबत कृपया मार्गदर्शन करावे

  • @anubhashah4296

    @anubhashah4296

    4 ай бұрын

    😅

  • @rajanithanekar2060
    @rajanithanekar20607 ай бұрын

    डॉक्टर छान माहिती दिलीत ,धन्यवाद

  • @rajendrababar2017
    @rajendrababar20178 ай бұрын

    बेस्ट माहिती साहेब धन्यवाद

  • @sudarshansirsat1142
    @sudarshansirsat11429 ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर ... धन्यवाद...

  • @manishagijare8031
    @manishagijare80315 ай бұрын

    खूबच छान महिती मिळाली धन्यवाद

  • @user-cj1jk5yy4o
    @user-cj1jk5yy4o5 ай бұрын

    डॉ साहेब तुम्ही छान माहिती सांगितली तुमचे अभिनंदन

  • @ashajuikar5656
    @ashajuikar565610 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे

  • @chandrakantthorat5118
    @chandrakantthorat51185 ай бұрын

    Thanks doctor very useful example.

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke17185 ай бұрын

    माझ्या कानातून फडफड असा आवाज येत होता. वय 67. परंतु मेडिकल मधून Solarwax नावाचे ear drops टाकले. आता थांबले आहे

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil31775 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन डॉक्टर

  • @mayuringawale1861
    @mayuringawale18615 ай бұрын

    Thanks a lot Dr. Saheb 🙏🙏🙏

  • @jayashreegirme6272
    @jayashreegirme62726 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली

  • @vishwasraosawant6985
    @vishwasraosawant69854 ай бұрын

    Very nice and beautiful so also practical knowledge is given on sensitive and serious topic. Thanks.

  • @smitashet8712
    @smitashet87125 ай бұрын

    खुप सुंदर माहिती दिलीत.डाॅ.

  • @sadhanashah5397
    @sadhanashah539710 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @iamshadow9547
    @iamshadow95476 ай бұрын

    🎉ऊत्तम मार्गदर्शन🎉

  • @ganeshtandel9171
    @ganeshtandel917110 ай бұрын

    Thanks for your advice

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar49639 ай бұрын

    Good sandesh

  • @prakashrathod444
    @prakashrathod4448 ай бұрын

    खूप जान माहिती दिलि सर माझ्याही खाना मधे असाच आवाज येतो‌ सीटि वाजल्यासारखा सध्याकाली जास्त येतो 🙏🙏

  • @sujatadeshmukh7393
    @sujatadeshmukh73935 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @anandathorave4316
    @anandathorave431610 ай бұрын

    Very nice lot of thanks 🙏

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar81659 ай бұрын

    जे मी केले ते योग्यच केले कारण तुमचं मार्गदर्शन वाचुन मला हायसे वाटले कारण माझा मनाला समाधान वाटले म्हणून खुप खुप धन्यवाद ❤❤❤

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    9 ай бұрын

    Dhanyawad 🙏🙏

  • @Gssable
    @Gssable9 ай бұрын

    Nice information sir

  • @pramodpatil3750
    @pramodpatil37504 ай бұрын

    खूप सुंदर माहिती

  • @mangalakalagunde7222
    @mangalakalagunde72226 ай бұрын

    Very nice imformation💐

  • @antarikshpalkar9brollno515
    @antarikshpalkar9brollno5155 ай бұрын

    Thankyou so much Doctor🎉🎉🎉🎉

  • @user-zg7bv7dv7y
    @user-zg7bv7dv7y4 ай бұрын

    Thanks खूप महत्त्वाचे सांगितले मला पण हा त्रास आहे मला धीर आला आहे

  • @lalitagawande5122
    @lalitagawande51228 ай бұрын

    Very nice Information Sir 🎉

  • @sunilgodse6042
    @sunilgodse60423 ай бұрын

    Very useful suggestion Sir really Thanku very much 🙏🙏

  • @arvindpatil1347
    @arvindpatil13475 ай бұрын

    Thanks a lot Dr.Saheb.....

  • @rahuljagdale724l
    @rahuljagdale724l9 ай бұрын

    Thank you so much sir😊

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan602910 ай бұрын

    नमस्कार sir. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मला सुद्धा हा त्रास १०/१२ वर्षानपासून सुरू आहे. तेव्हां पासून भीती वाटणे सुरू झाले. पण आपले भाषण ऐकून नक्की एक गोष्ट सांगते मी स्वतः नक्कीच दुर्लक्ष करते. तरी पण........ हे नक्कीच आजाराचे निदान, कारण वाटते.

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    10 ай бұрын

    🙏🙏

  • @kbnews1974

    @kbnews1974

    8 ай бұрын

    ​@@drtusharmhapankarentsurgeo800711:50

  • @user-dj4xo3zw7x
    @user-dj4xo3zw7x3 ай бұрын

    Very great & very very nice information thank you sir

  • @prakashrathod444
    @prakashrathod4448 ай бұрын

    धन्यवाद आपका सर

  • @shashikalasinhasane1133
    @shashikalasinhasane11339 ай бұрын

    Dhanyavaad dr

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne36525 ай бұрын

    हल्ली व्यस्त जीवनात Practice करणार्या डॉक्टरांना पेशंटशी संवाद साधण्यास गर्दीमुळे वेळ नसतो.परंतू अशा उपक्रमातून आपल्याकडून आजारासंबंधी सविस्तर माहिती मिळते. व पेशंटचे ही समाधान होते.

  • @ganeshnalawade9711
    @ganeshnalawade97112 ай бұрын

    सर, माझ्या कानात रातकिड्यांची किर किर सारखा आवाज येतो. तुमच्या कडून उपचार सुरू करावेत असे वाटते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कानात सर्दी झाली आहे असे वाटते.कारण कानाच्या आतल्या बाजूला सूज येते, खाज येते व खाजवल्यानंतर पाणी येते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये तुमची व्हजिट असते का? अपोइंटमेंट घेऊन उपचार सुरू करावेत असे वाटते. 👏

  • @influencersunil1981
    @influencersunil19814 ай бұрын

    Thank you very much. I happy about opinion.

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole66388 ай бұрын

    खुप छान माहीती दिली सर... आवाज येतो.पण तीव्रता कमी झाली.मिञासारखी सवय केली आहे त्याची. 🙏🙏🙏

  • @RamanAarya-vu5wl

    @RamanAarya-vu5wl

    8 ай бұрын

    Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila Accha dawa hai***,,,

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram29874 ай бұрын

    धन्यवाद सर ❤

  • @sachinlokhande8092
    @sachinlokhande80925 ай бұрын

    Thank you so much Doctor 🙏

  • @amitpatil4943
    @amitpatil49434 ай бұрын

    Dr thank you very much

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar97727 ай бұрын

    Thank you so much🙏🎉

  • @bhalchandraghanekar7508
    @bhalchandraghanekar75084 ай бұрын

    Thank you very much Sir. You are blessings for us. God Bless You.

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    4 ай бұрын

    🙏🙏

  • @user-wh2tm6iz8e
    @user-wh2tm6iz8e4 ай бұрын

    खरे विश्लेषण

  • @rupeshreekumavat6006
    @rupeshreekumavat60065 ай бұрын

    Nice information dr

  • @ganeshpathre5107
    @ganeshpathre51079 ай бұрын

    सर तुम्ही important माहिती दिली

  • @RamanAarya-vu5wl

    @RamanAarya-vu5wl

    8 ай бұрын

    Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila Khafhi effective dawa hai,,,

  • @panditghanghave9726
    @panditghanghave97265 ай бұрын

    Sir. Aapan. Dnanaachi. Gost. Sangeetalee❤❤❤❤❤

  • @naman9044
    @naman90448 ай бұрын

    Thanks a lot... Please keep it up... Doctor's are not giving such a detail information to the patient.. As they are only increasing their OPD... Selling machine

  • @vaishaligurav9118
    @vaishaligurav91188 ай бұрын

    Very nice sir

  • @backendadmin1217
    @backendadmin12174 ай бұрын

    अप्रतिम ❤

  • @jayayelpale6313
    @jayayelpale63135 ай бұрын

    Sir mazhya कानातून आवाज 10 वर्षापासून येतोय सगळ्या टेस्ट केल्या सगळ्या test normal ahet . आवाज खूप येतोय त्यामुळे खूप चिडचिड होते .dr.सांगतात लक्ष देऊ नका

  • @govindshinde9813

    @govindshinde9813

    3 ай бұрын

    Pan durlaksh karta yet nahi. Chidchid hote. Kahitari upay havay..

  • @manojgide7556
    @manojgide75568 ай бұрын

    Khupach chan dr.

  • @RamanAarya-vu5wl

    @RamanAarya-vu5wl

    8 ай бұрын

    Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila Best Dawa hai***

  • @rajndarkabale6166
    @rajndarkabale61665 ай бұрын

    Very very nice

  • @rupeshreekumavat6006
    @rupeshreekumavat60065 ай бұрын

    Thank you sir🎉

  • @baliramdalve6018
    @baliramdalve60188 ай бұрын

    Very nice sar

  • @ajitshinde7195
    @ajitshinde71954 ай бұрын

    Thanks doc

  • @varshanakade997
    @varshanakade9976 ай бұрын

    Thanks sir 🙏🏻

  • @rajashrisanap4291
    @rajashrisanap42914 ай бұрын

    Thank you

  • @electricalelectronics2090
    @electricalelectronics20905 ай бұрын

    मी आपली माईग्रेन बाबत ची पोस्ट पाहिली आणि सर्व काही समजले, आपण एखाद्या प्राध्यापका सारखे नीट समजून सांगता. आपल्या सारखे डॉक्टर्स भेटत नाहीत सध्या. खूप धन्यवाद 🙏

  • @sagarwagh7260

    @sagarwagh7260

    4 ай бұрын

    Mansik bimari ke karan kan me ajib sa tee tee jaisa aawaj gunj raha tha bahut dawa khane ke bad aakhiri ummid karke ye ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 mahine liya bilkul thik he ho gaya"""

  • @tejaswinisawale133
    @tejaswinisawale133Күн бұрын

    Thankyou doctor 😭😭😭 mi khupac upset ahe .pan tumhi sagital tar prayatna karin .

  • @ArjunYadav-sx6xl
    @ArjunYadav-sx6xl5 ай бұрын

    नमस्कार डॉक्टरसाहेब, मी सध्या ६६ वर्षाचा सेवानिवृत्त आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही रहात असलेल्या बिल्डिंग पाठीमागे असलेल्या बागेतील मोकळ्या जागेत बिल्डर ने WTP waste water treatment plant बसवला आहे, तो चालू केल्यानंतर त्यातील मशिन्स चा कर्णकर्कश आवाज येत असे . आमच्या फ्लॅट च्या बेडरूम पासून अंतर जवळ असल्याने तो आवाज रात्रंदिवस जाणवत असे. पुढे बिल्डर च्या सहाय्यक व्यक्तींना बोलावून त्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी आग्रह केल्यावर पाहिले तर ती ९० - ९५ डेसिबल पेक्षा ही जास्त असल्याचे पाहणीत आढळून आले मधल्या काळात त्या आवाजाचा परिणाम एकदिवस माझ्या कानावर झाला होता, एक दिवस रात्री मशीन चालू केली म्हणून मी उठून बसलो तर घरातील इतर माणसे म्हणाली की नाही चालू केली. कारण त्यावेळी माझ्या कानात अगदी तसाच कुकर ची शिट्टी सतत चालू राहावी तसा आवाज माझ्या कानात येऊ लागला होता. त्यानंतर त्यांना सांगून त्या मशिन्स रूम ला दरवाजा बसवला आणि त्या मशिन्स चे दुरुस्ती केल्यावर आवाज निम्मा कमी झाला. पण या मधल्या काळात त्या आवाजाचा परिणाम एकदिवस माझ्या कानावर झाला होता, तो कुकर ची शिट्टी सतत चालू राहावी तसा आवाज माझ्या कानात सतत येऊ लागला आहे. तज्ञ डॉक्टरांच्या कडून तपास केला परंतु त्यांनी दिलेल्या औषधाने काही हा आवाज कमी होत नाही. त्यांनी एका ऑपरेशन चा सल्ल दिला पण त्याने हा आजार बरा होईल ह्याची खात्री सांगितली नाही . कृपया तुमच्या क्लिनिक चा पत्ता सुचवावा किंवा एखादा उपाय सुचवाल अशी आशा आहे. . अर्जुन यादव कल्याण, ८१०८३३३६५६

  • @anilbhagat6667
    @anilbhagat66674 ай бұрын

    Thak.you.somuch.sir🎉🎉❤❤❤❤❤

  • @vrushalipaithankar5939
    @vrushalipaithankar59396 ай бұрын

    Khup chhan margdarshan😊 mazya 12 varshachya mulachya kanatun awaj yeto Yala kay karave

  • @rgalitkar
    @rgalitkar9 ай бұрын

    Such a beautifully explained it. I am 38 yrs old now and I have been getting tinnitus since few days, I diagnosed with Cervical spondylosis and since then I am hearing this very high frequency sound in my ear but it only noticiable when I pay attention to it but then I get frustrated and try many things like shaking ear. Now I think I can try to avoid this noise.

  • @RamanAarya-vu5wl

    @RamanAarya-vu5wl

    8 ай бұрын

    Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila Accha dawa hai :::

  • @mangeshkhalal4836
    @mangeshkhalal48364 ай бұрын

    Thank you doctor tumi dilya salyabadal

  • @hublikarsmarathichannel
    @hublikarsmarathichannel4 ай бұрын

    नमस्कार. खूप छान माहिती आहे. माझी मुलगी जेव्हा विमानात बसली तेव्हापासून तीला कानावर दाब पडल्यामुळे डाव्या कानात सतत मंद वादळवारा वाहतो आहे असे वाटते. याचं कारण काय असावे? काही काळजी करण्याचे कारण नाही ना?

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    4 ай бұрын

    Kaanache padada aat odhla jaato. Pan te temporary aste Pan jar flight travel nantar khup divas jhale astil tar matra kaan tapasun ghya

  • @harshaa06

    @harshaa06

    Ай бұрын

    Same here, it's been a year but this voice in ears won't go. Hv consulted ENT surgeon as well but no avail.

  • @avinashff3798
    @avinashff37983 ай бұрын

    Hii sir majya pan kanath aavath yetay aasa please mala tumcyashi contact karaychay please help kara…mi sagal lahi karun pahil kahich jal nahi…aata tumchch sahakary mala nit karu shkath…

  • @Ashtlakshmi66
    @Ashtlakshmi6623 сағат бұрын

    Gratitude 🎉

  • @anaghalele6813
    @anaghalele6813Ай бұрын

    Thank you Dr. I have Eustachian Tube Dysfunction and tinnitus because of it. What is a typical treatment for this? Any suggestions will be helpful. 🙏🏼🙏🏼

  • @kalpanamutha9299
    @kalpanamutha929910 ай бұрын

    Dr... जर ऐकू येत नाही त्यांना तूम्ही काय बोलता ते कसे कळणार?... जर तुमचे बोलणे लिखित स्वरूपात आले तर न ऐकू येणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल होईल..

  • @drtusharmhapankarentsurgeo8007

    @drtusharmhapankarentsurgeo8007

    10 ай бұрын

    Fakta newspapers madhe lihu shaken Pan nantar, tyani invite kelyavar

  • @parshurampawar3563
    @parshurampawar35634 ай бұрын

    डॉक्टर मी आपले बरेचसे प्रोग्रॅम यूट्यूब वर पाहिले आपली मांडणी त्यामुळे ते आम्हाला खूप आवडतात आतापर्यंत बऱ्याच वेळा मी ईएनटी डॉक्टरकडे गेलो कानाच्या प्रॉब्लेम साठी पण आपल्यासारखी सुलभ माहिती कोणीही सांगितलेली नाही मी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत कानाच्या ऐकू येण्याच्या प्रॉब्लेम मध्ये आहे यासाठी मला आपण आपणास भेटावयाचे आहे कृपया कॉन्टॅक्ट नंबर दिल्यास फारच सुंदर होईल धन्यवाद

  • @nprakashan5686
    @nprakashan568610 ай бұрын

    👌🌹🙏🏻🌺👍

  • @ashokdarade3881
    @ashokdarade38817 ай бұрын

    Hi sir mi ashok darade age 27 4 yr zhale mazhya kanatun awaj yeto jast awaj vadhlyvr chakkar yete ulti hote ent dr kde gelo tyanni sangitle miniears disease ahe tyanantr pn mi khup divas tyanchi treatment ghetli pn kahich farak nhi padla ani tinnitus pn chaluch ahe tyanantr test kelya mri kela ct scan kel sagle report normal yetat sir yavar kahi treatment ahe ka

  • @devikapilankar2205
    @devikapilankar22054 ай бұрын

    डॉक्टर... नमस्कार.... (६४ वर्ष)माझा डावा कान अधून मधून उन्हात फिरणे झाले की कानातून पाणी येते.अत्ता ४ दिवस पासून माझा कान दुखू लागला. (चंदन लावत होते,बाहेरून सुखा शेख घेतला.)पाणी येऊ लागले आणि अचानक कान बाहेरून खूप सुजला दवाखाना सुरू झाला गोळ्या दिल्या त्या घेतल्या.आणि ४ दिवसांनी आज उजेडात मुलांनी पाहिले तो उबाळे झाले त्याचे मुख कानाचे आत ल्या बाजूला कान दुखत होता.हळू हळू हलक्या हाताने दाबून पू काढला.कानाचे होल बंद सुजेमुळे . कसबसा फुसुन काढला.अत्ता जरा सैल झाला .विश्रांती घेत आहे. अत्ता पुढे कानाची काळजी कशी घेऊ.कृपया मार्गदर्शन करावे.तुमची आजची महिती खूप छान वाटली.मार्गदर्शन ची वाट पाहत आहे सर

Келесі