डोकेदुखी - सायनस ची की मायग्रेन ची - जाणून घ्या
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
Пікірлер: 171
डॉ छान माहिती सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
खूपच सुंदर माहिती सांगता साहेब
खूप छान माहिती या व्हिडिओद्वारे मिळाली डॉक्टर साहेब
Khup chhan doctor, keep loading your videos. 1000 time thanks to u. Love u doctor.❤🎉
खूप खूप धन्यवाद सरश्री, खूपच सोप्या शब्दात डोकेदुखी बाबत माहिती दिलीत.💐💐💐
खूप छान आहे विदियो..अत्यंत ऊपयोगि माहिती सांगितली..गरजूंना मी हा विदियो share करते...मनापासुन आपले आभार व धन्यवाद...👌👌🙏
डॉक्टर खूप छान माहिती दिली आहे.
फार च छान माहिती. आम्ही फार त्रस्त आहोत dr तुमचे खूप खूप आभार
Very well explained...thank you Dr.
खरंच खूप छान आणि बरोब्बर माहिती दिलीत
साहेब या विषयात आपण खूप एक्सपर्ट आहात आपण अत्यंत मुद्देसूद अगदी डिटेल मध्ये समोरच्या माणसाला समजेल अशा पद्धतीने माहिती देता धन्यवाद मलाही प्रॉब्लेम आहे मी आपल्याला येऊन लवकरच भेटणार आहे
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद.
फार छान माहिती धन्यवाद डॉक्टर
खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर आपला पेशनट एकनाथ बोरगुडे
@drtusharmhapankarentsurgeo8007
9 ай бұрын
Happy you liked Thanks & regards
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद डॉ. साहेब
फारच छान माहिती दिली धन्यवाद.
Khup chhan Dr
छान माहिती मिळाली डाॅक्टर.आम्ही डोकेदुखीचे वेगळेच अर्थ लावायचो. तूमचे फार ऊपकार आहेत.
@drtusharmhapankarentsurgeo8007
9 ай бұрын
Dhanyawad
ज्ञान आणि अनुभव मी प्रभावित झालो आपले मनःपूर्वक आभार डॉक्टर साहेब
@drtusharmhapankarentsurgeo8007
2 ай бұрын
Dhanyawad aani am happy you liked Regards
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही मला तुमचे वीडियो मला सापडले यू ट्यूब वर आणि खूप काही कळले . खूप धन्यवाद ह्या माहिती चा नक्की खूप फायदा होणार आहे
@drtusharmhapankarentsurgeo8007
9 ай бұрын
Dhanyawad 🙏
Khup chhan mahiti dili sir thank you
खूप छान सर, तुम्ही सांगितलेल्या सायनस व मायग्रेन च्या माहितीचा सर्वांनाच फायदा होत आहे. धन्यवाद सर .💐💐
@sushilashinde1913
3 ай бұрын
सर मला तूमचा फोन नंबर मिळेल का आम्ही बेळजीम मध्ये युरोप मध्ये राहतो मला मायग्रेन व ऍसिडिटी छान खूपच त्रास आहे मी फोन करून तुमच्या बरोबर बोलू शकते. माझे नाव सुशीला गोविंद शिंदे आहे आम्ही इथे स्टाईकआहोत तूम्ही खूप छान माहित देता धन्यवाद.❤❤❤👍
Khup chaan mahiti sangitali sir....thank u
V. informative information, Thank you Dr.
Dr sahab dhanyvad,
Am your very old patient.good to see u on tv
Very nice information. Thanks
Khupch chan mahiti dili dhanyad sir
Great ahat sir tumi...
Very well explained. Thank you.
धण्यवाद डॉ
Thank you sir for nice information
Thanks 🙏 sir Great explanation ,१००%✓✓✓✓✓
खुप खुप धन्यवाद सर.......
Very nice information thanks 🎉
I have tinnitus since many years but when i red your article in newspaper, i got know how to deal with it thanks again, u r my god.
@drtusharmhapankarentsurgeo8007
9 ай бұрын
Thanks
छान माहिती मिळाली
खुप छान माहिती
खूपंच छान माहिती दिली मलाही त्रास होतोय सायनसचा
Thanks very nice information sir. 😊
Sir, Good Information.
Sar maz pan duthat tayvar vupay sanga ki
Khup Chan agdi barobar aahe
Thank You Sir 🙏🙏
Thanks sir nice explanation
Very Good Informaton
Good information sir
Khup chan
Sir tumhi khup chan mahiti deta please tumChya clinic cha no dyana
THANK DOCTOR
Thanks sir sangitalay baddal
छान
धन्यवाद सर
Thank you sir .. 🙏🏻 mala khup trass hoto... Dokedukhi cha...
Thank you sir
Thanks Sir..
आपण पुणे येथे क्लिनिक ला येतात का? किंवा फोन वर ट्रीटमेंट देऊ शकतात का?
Tnx dr
🙏🙏🙏🙏
Thank you
thanks sir
Sir mazya mummy khoop trass hoto.. mendhu chi site khoop dukhte. Ani ata tar doroj chakkar yeun padte. Ani ti hi kadhi hi yethe. Please khoop doc kade gelo pn kahi parak nhi padla.. Please help doctor👏
🙏
माझ्या मुलाला नेहमी सर्दी असते त्यामुळे हा सायनस प्रश्न कधी कधी उद्भवतो..
अत्यंत उपयोगी माहिती दिलीत सर 🙏
खुप महत्वपूर्ण माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद! हल्ली प्रॉपर नॉलेज मिळत नाही. तसेच बरेच डॉक्टर देखील मिसगाईड करतात. परंतु आपण अतिशय चांगल्याप्रकारे व आवश्यक माहिती दिली आहे. अशीच नव -नवीन माहिती मिळावी ही विनंती
तुमचे - हॉस्पीटल पुण्यामध्ये आहे का
Doctor khup Chan mahiti dili tumhi..mla pn khup tras aahe migraine cha ..tumcha address dyana
डाॅ. तुम्ही खूपच चांगली सविस्तर माहिती दिली आहे. माझ्या मिस्टरांना (वय वर्ष ७० आहे)मागच्या ७/८ दिवसांपासून दर १०/१५ मिनिटांनी कफ पडत आहे. त्यामुळे कपाळ दुखते शिवाय अशक्तपणा जाणवतो.कोमट पाणी पीणे, वाफारे, गुळण्या, पाण्यात आल्याचा तुकडे उकळून रस घेणे आणि अडूळसा हे उपाय चालू आहेत. दोन दिवस कफ पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे लगेच अशक्तपणा कमी जाणवतो. .हे उपाय बरोबर आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
Mala pan migraine ahe pan Don divas ardhi side dukate ani dusari side Don divas 4 divas jatat dukhanyat
Khup chaan mahiti deta sir tumhi mala tumca clinic chi tumchi appointment havi sir maza wife la problem ahe alarji chi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
डिप्रेशन पण ह्यालाच म्हणतात का
डॉक्टर साहेब नमस्कार. माझे डोक्याची उजवी बाजू दुखते.
Good
डाॅ, नमस्कार तूम्ही छान माहीती दिली औषध सांगा म्हणजे माझी डोकेदूखी कमी होईल
Khup chhan mahiti sir Thank you..,mla khup tras aahe migraine cha…Kayam halalyasarkha watat aani doledulhisudhha asate..pn aata me pardeshat aahe tyamule kay karta yeil plz sanga…
मला ही अशी होत होती आता समजले बीटरूट खाल्ल्यामुळे असे होते
I'll appreciate if you make videos in your specialized field of E.N.T.
OPD kuthe aahe sr tumchi
Dr तुम्ही मायग्रेन ची लक्षणे सांगितले त्या चा मला बरीच वर्षे त्रास होतो या... प्लिज यावर उपाय सांगा
Mala pan doke dukhi purvi dodya samor tare zamklya sarkh Ani zigzak line disate Ani nanter half dok dught.Kahi permanant solution sanga na sir
Tumach clinic kuthe ahe
Sir mala sardi hot nahi pan kan, ghasa cha var acha bhag khajawato ,doke dukhate ,tap watato ,tar kay karave.
Sir maze kanache opretion zale aahe ata maze doke khup dukhath aahe tar kakaru kontya Dr na dhakhu
Sir ekhadya patient mdhe migrane n dns donhi asu shaktoka
Sainuscha oppression khurch kiti yete
सर सायनस मध्ये डोळे वर जल चिकड त्राव तयार झाल आहे मग ते तिथच जिरवू शकत नाही का गोळ्याने?
Sir majhe nehamich doke man aani pathan dukhate kontya karnamule hot aasel kadhi sadichi aalerji hote
खूप छान माहिती दिली सर आपण डॉक्टर साहेब आपला संपर्क नंबर मिळेल का प्लीज
Sir mla dok dukhnyacha khup trasss hot aahe konalach samjt nahiye kashamule hotoy te...
नंबर.काय.आहे
सर, खूप छान समजावून सांगितले आहे. प्लीज मला आपल्या हॉस्पिटलचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा मला तुमच्याकडे यायचं आहे. धन्यवाद.
@drtusharmhapankarentsurgeo8007
15 күн бұрын
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai कान नाक घसा तज्ञ डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक बी- १०२ अंबिका प्लाझा ९० फीट रोड जनकल्याण बँकेच्या बाजूला मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ वेळ सकाळी १० ते १ संध्या ६ ते ९ फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५ अर्चना ८८७९०७२२९०
सर माझं पाठीमागून डोकं जाम दुखत आहे
Sir mla dokedukhi cha far trass hoto...aani me Mumbai mdhech rahte...me tumchya hospital la lvkr ch yeil...
Perfect diagnosis डॉक्टरांचा नंबर मिळाला तर बरं होईल
तुमचं हॉस्पिटल कुठ आहे
आपलl दवाखाना कुठे आहे