कोकणातील व्यवसाय संधी । गावरान कुक्कुटपालन फार्म ।

Фильм және анимация

सचिन पाटील यांचा गावरान कुक्कुटपालन फार्म. @शहापूर. या फार्मवर तुम्हाला एकाच ठिकाणी या व्यवसायाची व कोंबडीची पूर्ण सायकल पहायला मिळेल. अगदी अंडी उत्पादन ते हॅचरी, ब्रूडिंग, ब्रीडिंग. सचिन अतिशय मेहनती तरुण. कृती करण्यावर प्रचंड भर. हा अख्खा सेट अप त्याने स्वतः काम करून उभारला आहे. त्यामुळे हे सगळं त्याला बनवण्यात कमी खर्च आला. पैशाची बचत झाली. तसेच फार्म सांभाळण्यास देखील कमी खर्च येतो. कारण घरचे सर्वजण त्यात मदत करतात, मेहनत घेतात. विशेषतः नवरा बायको दोघे मुख्यतः सगळं पाहतात. एक सफल उद्योजक. जे काही त्याने परिश्रमातून उभारलंय ते जस्ट अमेझिंग आणि मेस्मरिंग आहे(अदभुत व विस्मयकारक). पैसे फार न गुंतवता, प्रत्येक कामात डोकं नीट वापरून केलेला प्रकल्प आहे हा. एकदा अवश्य भेट द्या. पहायला आणि या विषयी माहिती मिळवायला. मी तुम्हाला सचिन पाटील यांचा नंबर शेअर करतो. 9529120829. Sachin Patil Shahapur Murbad: 7757999489;
जाण्यापूर्वी फोन करून जा. मुंबई पासून तर जवळच आहे शहापूर मुरबाड. मी स्वतः त्याच्या फार्मला सहकुटुंब भेट दिली असता त्याच्या संमतीने हा व्हिडिओ बनवला. याचा अवश्य लाभ घ्या. आपण काय करू शकतो जर करायचे म्हटल्यास हे सचिनने करून दाखवलं आहे. अन्यथा बाकी सगळी कारणे आहेत. सचिन या मदत करण्यास कायम उत्सुक असतो. त्याची मदत घ्या.
कोकणातील शेती आणि शेतीपूरक व्यवसाय.
कोकण विकास युवा मंच
मिशन कोकण साम्राज्य
सारथी-अजय यादव

Пікірлер: 29

  • @dramarsinghpardeshi1025
    @dramarsinghpardeshi10252 жыл бұрын

    अनोखा उपक्रम आहे सर

  • @anantanimble5750
    @anantanimble57502 жыл бұрын

    Good information chiks bhatel ka

  • @user-bx2ih1nc1r
    @user-bx2ih1nc1r3 жыл бұрын

    अतिशय सुंदर फार्मे

  • @sachinchikane6113
    @sachinchikane61132 жыл бұрын

    खुप छान

  • @vikaspednekar9930
    @vikaspednekar99303 жыл бұрын

    खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake87713 жыл бұрын

    धन्यवाद सर मला खूप आनंद झाला

  • @atulsambare3106
    @atulsambare31063 жыл бұрын

    Mast kaka

  • @anandatambade8961
    @anandatambade89613 жыл бұрын

    सुंदर माहिती दिली सर

  • @maheshkakad1107
    @maheshkakad11073 жыл бұрын

    छान माहिती दिली सर नक्कीच एकदा भेट घेऊ👍

  • @rajanijoshi5559
    @rajanijoshi55592 ай бұрын

    कुठल्या गावाला ??

  • @madhukarkurle7906
    @madhukarkurle790619 күн бұрын

    Kontya jatichya komd ya aaht Address dya Mala ghy aycgyat

  • @Suvarna726
    @Suvarna7263 жыл бұрын

    Gavran egg ch marketing sanga Gavran kombadi pahije asel tar kalava

  • @pradipraut371
    @pradipraut3713 жыл бұрын

    कोंबडी ची माहिती देताना तुमच्या पेक्षा मुझीक चा आवाज कशा साठी

  • @rameshshinde3722
    @rameshshinde37223 жыл бұрын

    मुलाखत देणा-याचा आवाज शुद्ध नाही

  • @haridasgaikar8497
    @haridasgaikar84972 жыл бұрын

    Hi

  • @vivekkale4931
    @vivekkale49313 жыл бұрын

    Ffg सुधारित देशी कोंबड्या आहेत या , गावठी नाही

  • @nareshlaxamanpatil2050

    @nareshlaxamanpatil2050

    3 жыл бұрын

    अंड्याचा आकार पण मोठा आहे

  • @Suvarna726

    @Suvarna726

    2 жыл бұрын

    Onlyb deshi gavran egg milteel Kombadi pan milteel Jyana aavashyak asel tyani contact number send kara hi namr vinati🙏

  • @pravinbhande3859
    @pravinbhande38593 жыл бұрын

    सचिन चा आवाज निघत नय नीट...Sir location details dya

  • @somnathisame1191
    @somnathisame11913 жыл бұрын

    Shahapur la proper khute aahe....

  • @darshanachuri424
    @darshanachuri4243 жыл бұрын

    Ha form kuthe ahe please address sanga mhiti khupach chan ahe

  • @haridasgaikar8497
    @haridasgaikar84972 жыл бұрын

    Mi Titwalya varun bolto tumcha mobail namber milelka kikut palna vishei mahiti havi ahe

  • @kiranekhande1804
    @kiranekhande18042 жыл бұрын

    गावरान कि कावेरी

  • @prabhatranjane9976
    @prabhatranjane99763 жыл бұрын

    Ha farm kuthe ahe tyancha contact number milel ka

  • @vishalpemare8860
    @vishalpemare88603 жыл бұрын

    Contact no milel ka

  • @amarbhosale7476
    @amarbhosale74763 жыл бұрын

    Hatching machine price kiti aahe sir

  • @pravinkhandale5116
    @pravinkhandale51163 жыл бұрын

    kavarai bird avalable7972637687

  • @pradipraut371
    @pradipraut3713 жыл бұрын

    मुझीक बंद ठेवा माहिती देताना

Келесі