कोंबड्यांसाठी कमी खर्चात कमी जागेत अशाप्रकारे करा घर | Oxygoat Farm | Chicken Coop Indian
Үй жануарлары мен аңдар
Oxygoat Farm-
/ @oxygoatindianadvanced...
शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण Oxygoat Farm येथील Happy Hen Project बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कसा वाटला ते नक्की सांगा
-------------------------------------------------------------------------------
Follow Us-
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#IFE_Aniket #ChickenHouse
Пікірлер: 80
देशी कोंबडी विषयी अजून व्हिडीओ हवेत का ?
@yogeshpawar544
3 жыл бұрын
Khup chan
@sss-bharat
3 жыл бұрын
Ho
@Amazingvideoscom-os2xv
3 жыл бұрын
No
@akshdhanwate593
3 жыл бұрын
Yes boss
@sudeshbagawe8195
3 жыл бұрын
Ha
ही कल्पना सुरेख आहे. या व्हिडीओ ला अजून लाईक्स मिळायला हवेत.
अप्रतिम संकल्पना ! 🙏
वा वा सुरेख माहीती, चांगले बनवले आहे
बरीडिंग ला पिले , कोंबड्या छान, वाढवा फार्म खुप शुभेच्छा
अतिशय सुंदर
Nice idea sir khup chan
खुप छान माहिती दिली
शेतकऱ्यांनी अशा प्रकारे व्यवसाय केले व व्यवस्थाप केले तर शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही
सुंदर
Khup Khup Sundar👍👌🙏
खूपच छान.
Khupach chan 👌👌👌👌👌
अगदी बरोबर
Nice Idea sir
Khup chhan
Good works sir
Very nice sir
Good video
Superb, info
👌
Nice sir
Khup sunder mahiti Great sahi .Live example for new commers who want start poulty business on farms
दादा खताची कल्पना बेस्ट आहे गुड लक
Mst
Good
सर खुप छान केलं आहे तुम्ही मिनी देशी पोल्ट्री फार्म जेणे करून लक्ष देण्याचा ताण हा खुप कमी होतो ...
Ok❤
खुप खुप छान नियोजन केले आहे सर मी कदम मॅडम सातारा
मस्त मस्त 🙏
@IndianFarmerEntrepreneurs
Жыл бұрын
💚
Mast idea 🙏👍
@reshmadeshmukh4767
3 жыл бұрын
Amhala pn ghyaych aahet kuthe miltat no.dya please
Very Nice Concept 👌👌🐔
विडिओ खुपच छान आहे. पण आजोळा म्हणजे काय ह्याची माहिती प्लिज सांगा
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार पण नाव गाव फोन नंबर मिळेल काय
👌👌👌👌👌👌👌Hii
👍
My dream is to be a farmer
Hii.Vijay.Katkar.Hii
साताऱ्यात कुठे आहे
कोंबडी मुंबई ला विकणार्या ची माहिती द्या. विनंती
लसीकरण बाबत नियोजन काय आहे,लस कोणती द्यायला पाहिजे
Kombdi gandul khat nahi ka shen khatatlya
कोंबड्यांच्या घराच्या छपरावर काय वापरले ते replay दया
Sir azoll cha seed melel ka
आपलं गाव कोनत
आजोळा म्हणजे काय हो भाऊ
Contact no for kombdya palanasathi lahan pille pahijet
शेवटी कापुन च खायचेत
सर मला पुर्ण माहिती हवी आहे कोंबडी मीळण्याच ठिकाण
@samadhankoli1424
3 жыл бұрын
ता.करमाळा जि.सोलापूर गाव वांगी पक्षी भेटतील
सागर सर नी शेळ्या आणल्या का
@sunandarumale2613
3 жыл бұрын
Best
Yancha naaw ani wathsapp no
तुमचा आवाज खूप कमी आणि ते बॅग्राऊंड संगीताचा आवाज खूप मोठा येतोय गरज च काय पण बॅग्राऊंड संगीत देण्याची...... सुरवात केली होती व्हिडिओ बघायला पण ते बॅग्राऊंड संगीताचा आवाज ऐकून बंद केलं पुढचं बघण्याचं.....