कोकणातील Offbeat जंगल भ्रमंती | Vanoshi forest homestay Part 2
KukuFm विषयी:
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJj...
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
🌿 वानोशी फॉरेस्ट होमस्टे चे डिटेल्स 🌿
Contact Pravin Desai : +91 94058 33691
Website : www.vanoshiforesthomestay.in/
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Пікірлер: 150
Download KukuFM Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6 Coupon code:- MUKTA50 (Coupon code valid for first 250 users)
मुक्ता तू जे वर्णन करतेस ते ऐकताना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो 💯👍
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
परवाच वानोषी ला भेट देऊन आलो. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. तिलारी चे घनदाट जंगल, तेथील पक्षी आणि प्राणी संपदा अनमोल आहे. वेळेअभावी तेलकट आणि इतर ठिकाणी बघता आली नाहीत.
खरोखर जंगल सफारी म्हणले तरी चालेल शेखरू पक्षी व कोषातून नुकते बाहेर आलेले फुल पाखरू मस्त ...असे वाटते की मीच जंगलात फिरत आहे दापोली येथील आमची शेती नदी लगद आहे तिथे पण या प्रकारे जंगल भटकंती करत भाताची पेज पेयला वेगळीच मजा येते
खूप खूप अप्रतिम व्हिडिओ . दगडावरती बसुन खळखळनाऱ्या पाण्याच्या समोर नाष्टा करण्याचा व्हिडिओ आम्ही फक्त एक मिनिट अनुभवला पण तुम्ही तिथे चक्क 10 ते 15 मिनिट होता.काय स्वर्गीय अनुभव होता तो.खूप छान सर्व व्हिडिओ मुक्ता जी
विलोभनीय ! खरोखरच , वानोशी जंगल परिसर . निर्मनुष्य अशा जंगलाची सफर तू घडवली . छोटे छोटे पक्षी , प्राणी ,. सुंदर स्वच्छ तलाव , साकव . सर्व काही पाहून प्रसन्नता वाटली. तुला अनेक धन्यवाद .
तुला ऐकल की कळत की मराठी भाषा किती गोड आहे
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Haha😄😄 धन्यवाद😊🙏
खूपच अप्रतिम व्हिडिओ मुक्ता ताई 👌👌👌...तुझ्या व्हिडिओची मी आणि माझा पाच वर्षाचा मुलगा आतुरतेने वाट पाहत असतो,व्हिडिओ मधील निसर्ग सौंदर्य आणि तुझा अतिशय गोड आवाज मन तृप्त करून टाकतात.
@vijaykarekar7367
Жыл бұрын
Nice video mukata tai
तु जी काही पुस्तके रेकमेंड करते ती खूप मस्त असतात😊
मुक्ता व्ह्यूज वाढले पाहिजेत, एवढा चांगला vlog केलास 👌💐
खुप छान व्हिडीओ, अभयारण्यातील भटकंती सुखावुन जाते.
अभ्यासपूर्वक अप्रतीम माहीती कौतुक करण्यास शब्द अपुरे
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
मुक्ता ताई तुमच्या व्हिडीओ मध्ये फक्त निसर्गाच्या सानिध्यात वावरणेच नाही तर अप्रतिम फोटोग्राफी , बॅकग्राऊंड म्युझिक व महत्वाचे जनरल नॉलेज खूप मिळते
It's very nice to see that u are not using plastic , Pl voice the msg to avoid plastic to the viewers
खरच किती छान माहिती देते ग तू असे वाटते की हे आम्ही प्रत्यक्ष हे तिथे बघत आहोत आणि खरंच तु खूपच छान काम करते आहेस सगळी माहिती डिटेल मध्ये देतेस वेरी nice
ताई खूप छान आवाजात सुंदर वर्णन करता, आम्ही पण सोबतच आहोत असे वाटते, असेच आणखी एक ठिकाण आहे ते म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावी महालक्ष्मी मंदिर व रांगणा गडावर जाण्यासाठी सुंदर जंगलातील पायवाटेने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. आम्हाला आवडेल पहायला
मुक्ता मस्तच निसर्ग वाचनाचा आनंद घेत अशी सैर करणे खरोखरच स्वर्गानुभव आम्हालाही तो आनंद तुझ्यामुळे मिळतो आभारी आहे ते मंदिरही खरोखरच छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ता तुमचे अभिनंदन . तुमच्यामुळे चांगले चांगले. व्हिडिओ पाहायला मिळतात.धन्यवाद.
मुक्ता तुम्ही एकदा रांगणा गड, कुडाळ याचा अनुभव आमच्याशी शेआर करा.
Khup chan mahiti
Very nice mukta
thnx
अप्रतीम अनुभव तुम्ही घेत आहात... Nature is so beautiful...u speak very nicely 👌
Thnx for this video
So nice scenery
Hi.. मी तळकट गावचाच,सध्या कामानिमित्त बाहेर. आमच्या सुंदर या बागेत कितीवेळा गेलो त्याचा हिशेब नसेल. तो शांत निसर्ग, प्रेमात पडणारे पक्षी, अणि खळखळणारा झरा याचा अनुभव खुप वेळा घेतला पण आज तुझ्या या vlog ने या सुंदर निसर्गाची पुन्हा एकदा अनुभुती झाली .खूप छान👌बागते अजून दोन सुंदर ठिकाण आहेत, एक उंच tower जेथून हिरव्यागार डोंगररांगा ढगांनाड लपलेल्या दिसतात आणि दुसरा तोच झरा तो पूढे जाऊन फेसळणारा धबधबा होतो . ही ठिकाणं तू बघितलं का मुक्ता??!! vlog बघतांना गावच्या आठवणीने आपसूकच डोळे पाणावले. Thank you mukta for this vlog❤️🙏🏻🙏🏻
Good observation and... information....amazing video 👍
रोहित दादा एकदम अप्रतिम चित्रीकरण केलंय
Mukta tuzhya vlog khup mana pasun bagtai 😊👍,Mandir khul chan zara Ani tya bridge khup mast vlog 🙏🌺
अप्रतिम सर्वच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गोड आवाज... सुंदर
सूंदर❤️
खुप छान आणि सुखद अनुभव. माहिती, छायाचित्रण, भाषा, भाषेतील गोडवा अप्रतिम.
Tumchya video kharch khup chan aahet
अप्रतिम होता हा व्हिडीओ मुक्ता. मस्त वाटलं बघून हा परिसर
Nice voice best 👌
मुक्ता अप्रतिम वर्णन शैली लाभली तुला.खुपच छान वर्णनानुभव करवतेस आम्हाला.❤
Mukta tai khup chan❤️
A yar kasli bhari boltes tu😍... Fan zaloy tuza
व्हिडियो नुसता पहिला नाही ,अनुभला ,खूप छान वर्णन करता उत्तम
Tuja vlog bghun as vatty ki mipn tujasobt he sgl prtyaksh anubhvtey.khup chan vatt.khup chan vlog.tuja aavaj khup god aahe tai..
मराठी भाषा ऐकायची तर फक्त तुझ्या कडून ऐकायची अप्रतिम ..... 👌👌 तु नागपूरची आहेस अस अजिबात वाटत नाही ..... फक्त भाषेच्या वर्णणामुळे......
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊😊 मी कोल्हापूरची आहे😂😂😂
Very nice video💕👌 Mukta God bless you N ur husband 🙏🙏
😊 too good. I will definitely visit 👍
Khoop chan vlog.👌👍 💐💐
यु.टुब मदली.. सुपर स्टार मुक्ता नार्वकर👌👌👌👌
nice fotography thnank you
Love love loveit
Aaflatun 👍
Evadhi chhan Marathi eikun kanana aani manala khoooop prasanna watate !!
Wow किती अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे सुपर 🙏🏻 🙏🏻 रोहित दादा अप्रतिम फोटोशूट केले 🙏🏻🙏🏻
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
मस्त!मुक्ता आणि रोहित!इतका सुंदर व्हिडीओ आहे ना हा की मी वर्णन करण्यापेक्षा पाहिला कीच कळेल.नितळ पाणी,खळखळणारे ओढे,हिरवी झाडी,पक्षी,शेकरु,ग्लायडिंग मलबार बटरफ्लाय,ग्लायडिंग मलबार फ्रॉग आणि बरेचसे जंगलातील अनोखे जीव या व्हिडीओत कॅप्चुअर केले आहेत.दिवसाचा तर ट्रेक आहेच पण रात्रीचाही ट्रेक पहायला मिळाला.धन्यवाद!निसर्गाचं अनवट सौदर्य पहातांना आपणही या व्हिडीओचा एक भाग बनुन जातो.
खूपच छान.. मुक्ता जी 🌹
Thank you Mukta...tu khupch sundar forest cha video dakhavlas.
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
प्रत्येक विडिओ मध्ये वेगवेगळे ठिकाण आणि तेथील माहिती देता हे खुप भारी वाटत हे ठिकाण बेस्ट होत😊👌...
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
मला NATGEO किंवा DISCOVERY बघत असल्याचा फिल येतो. Superb
खूप छान व्हिडिओ आहे विशेष म्हणजे जंगल सफारी
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊🌸
very nice 😊
...asech Chan video amchyashi share krt Raha ....
@MuktaNarvekar
Жыл бұрын
नक्की
apratim...
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
सुंदर अप्रतिम 👌👌
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
Beautiful nature and location.
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
Sunder vedio hota...ani je music asat n tyane ajun bhari watat🤗
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
नेहमीप्रमाणेच सुंदर 🥰
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
प्रचंड भारी 10:28 खुप सुंदर निसर्ग तसेच मंदिर आणि त्यावरील चित्रकला अप्रतिम....
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
Peaceful.... 😍
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊😊
वां. वा. मुकते. छान.. रात्रीची जंगल सफारी मध्ये जे वन्य जीव दाखवले ... खूप च छान.
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद🙏
Nice video
खूप मस्त ताई ❤️✨
अतिशय सुंदर....👌👌👌👌
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
छान.......
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
Gr8....Awesome
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
शूट खूपच छान केल जातंय. अप्रतिम, मराठी भाषेवर सुंदर प्रभुत्व आहे.
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
खुप सुंदर 👍
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
Sunder video 😊😊
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊😊
❤️
👍
जबरदस्त.... विजय लक्ष्मी स्टोअर. जुन्या आठवणी....
@MuktaNarvekar
Жыл бұрын
😃😃
🙏
Video खुप छान होता 😊👌👌👌 कोंकणवरील छानस पुस्तक suggest करू शकता काय?
खूप छान movie.....
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Congratulations for increasing subscriber's
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
Swargiy. Sundar. Konkan..
Khup chan tu konta camera use kartes and tripod for shooting , mic and Video editing software
Hi mukta नेहमी प्रमानेखुप वेगळं ठिकाण ऑफ बीट... खुप सुंदर, आम्हाला तर अशी शांतता, हवीहवशी वाटत.मास्त वाटले. फिरून आल्या सारखं वाटते. बघू bucket list madhe add kele. मस्त मस्त Thank you😍
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you so much ❤️
👍🙏
खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
Nice 🙂👍
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊
Ha episode bgatna man prashan zal😅
Kudase, kumbral, shirval,kolzar ,talkat zolmbe, asniye nisrgane paripurn parisar aahe yach tikhani amch gaon aahe ha parisarat Ashi anek thikan aahet ji baghnya sarkhi aahet shirvalche sat bay rajankhalge tasech bhalandeshwar vanrai shirval dam hehi apratim thikan aahet specialy rajankhalge
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👌♥️
@MuktaNarvekar
Жыл бұрын
😊😊
feeling toomuch jelus
वनौवशी
Nice video.. Tree nemph butterfly aplyakade khup bhetat.. Wildlife video chi frequency vadhava..
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you 😊🙏
Pratyekveli tumhi nishabda karun takta, national geography kinva discovery channel chya documentry astat na tya quality che video bantay tumche,tu khup mehnatine lihiteys Ani sadar karteys,jivant vlog aahet tumche,Ani itke Devine aahet ki pregnant streela garbhakalaat suggest karave pahayla itke pavitra aahet,💓
@MuktaNarvekar
Жыл бұрын
Thank you so much 😊🙏🙏
सुंदर ṿʟȏɢ
@aniketdhanawade2795
Жыл бұрын
सुंदर अप्रतिम 👌👌
@MuktaNarvekar
Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
ताई आम्हाला कोकणात फिरायच आहे गणपती पुळे व इतर जवळपास चा भाग तर तुम्ही काय सुचवाल तिथले जवळचे ठिकाणे
Vanoshi forest Homstaye la mi janar aahe nakich tumchya kupancha upyog karin