काळी कढई ....how to clean black kadhai....my kitchen...साफसफाई...
काळी कढई होणार पांढरी....my kitchen .... #काळीकढई #howtocleanblackpots #mykitchen #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni
Жүктеу.....
Пікірлер: 95
@sulbhasathe9596Ай бұрын
याला तारेची घासणी म्हणतात , गावाला जाताना अगदी छोटी टूथ मीळते ,अशी जुनी वापरायला लागत नाही
@priyavadagajbheye1682Ай бұрын
शेवटचा वाक्य खुप छान म्हटला हो मैडम मस्त मस्त 😊
@sujatapansare7648Ай бұрын
शेवट फारच सुंदर ,थोडक्यात पुर्ण जेवणाचा सार ❤❤
@anitaraval1660Ай бұрын
खूप छान आहे त विचार
@sujatashirsat5145Ай бұрын
मी माझ्या कडची काळी झालेली कढई तुम्ही सांगितल्या प्रमाणे घासली. बरीचशी स्वच्छ झाली. Thank you.
@surekhapowar4058Ай бұрын
कोलगेट छान काम करते, मी पण करुन बघते छानच मॅडम 🙏GOOD morning.
@madhurikate7753Ай бұрын
लोखंडी कढई वापरा, छान चमकेल, आणि हेल्थ लाही छान.
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम, ताई ,छान निघाली की कढई!
@vijayashinde7358Ай бұрын
Kharay tai
@rajanimudalgi2792Ай бұрын
Aluminium che kan potat jatat pratyek veli bhaji करताना
@rajeshwarikaranure598910 күн бұрын
Good 👍👍👍
@shubhangijadhav1878Ай бұрын
Ekdum barobr bolat mam👍👌👌👌
@mangalshindАй бұрын
खरंच मॅडम मी पण प्रयोग करून बघते
@shreyaraut8478Ай бұрын
Shewatch sentence ek no bollat madam tumhi🎉
@Maaannpurnadesirasoi123Ай бұрын
Bahut hi badiya sister I'm new subscriber 🌹
@samhitashomelykitchen7589Ай бұрын
Very nice entertaining friendly video 😊❤ However, better not to use these old aluminum utensils for cooking. Instead you could use hard anodized kadai for your occasional cooking. They are easy to clean and are black anyways.😅 hard anodized utensils are also aluminum but safer than these and look nicer.
@vrushalikhedkar8348Ай бұрын
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात मॅडम तुम्ही आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं महत्त्वाचं . तुमचे व्हिडिओ बघून असेच positive राहता येतेय Thank you 🙏😊 तुम्ही दाखवलेल्या रेसिपी पण आवडतात मला 😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@manishashirsavakar1086
Ай бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमच्या विचारांशी मी सह मत आहे आपल्या हातात जेव्हढे तेव्हढे करावे
@snehajoshi1005Ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@supriyaaigalikar2464Ай бұрын
Khup chan❤
@rekhapimplapure9294Ай бұрын
Khup chaan
@anushkadiwanji6225Ай бұрын
खर आहे..जस आहे तस राहता आलं पाहिजे
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@An-ri7quАй бұрын
khup chan astat tumche video kahi dikhava nahi je aahe te mast❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@vimalrecipe2623Ай бұрын
खुप छान कढई खुप त्रास होतो मी सांगु का पांढरी शुभ्र होईल ताई साहेब ☕🌹
@seemaaras5671Ай бұрын
मस्त प्रयोग 👌👌👌👍 तुम्ही लक्ष देऊ नका कोणाकडे मस्त सांगता सगळं
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks.... अशी कमेंट आली की आधार वाटतो....
@riahirlekar8690Ай бұрын
Mam thoda vim liquid panyat takun panni ukalava aani mag thoda mith takun ghasa saaf hoil
@devyanibhelose4007Ай бұрын
Tai right bolly.👍 Paice aahet tare sadhe rahani aasavi.👍
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@user-vs6hw7dh4eАй бұрын
भांडी इतकी काळी होईपर्यंत वाट कशी काय बघू शकता😂😂😂
@chitrapatel3153Ай бұрын
नवीन कढई काढा ताई
@madhuripadhye7659Ай бұрын
मॅडम पितांबरीनेही छान निघतात k
@Saiprasad-jr2vwАй бұрын
कशाला लोकांकडे लक्ष देता? आपण आपल्याला हवे तसे जगायचे.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@sharmilakulkarni4356Ай бұрын
In Mumbai, we get a black color soap which is used for aluminum utensils and is very cheap. It doesn't has any name but the grocer understands immediately when we ask for it. It might be available in villages also. The utensils looks new.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok...nakki अनीन
@surashreebhatt9475
Ай бұрын
काळा साबण म्हणतात त्याला , पण वास खूप घाण येतो त्याचा
@maheshkedar5760Ай бұрын
नमस्कार मॅडम माझ्या 14वर्षाच्या मुलीच्या दोन्ही स्थानात दुखत आहे गाठ आल्या आहेत कशामुळे असेल आणि का उपाय सांगा
@rashmic2962Ай бұрын
You can use polish paper.
@AshaMeraniАй бұрын
Madam we should be like you ❤
@user-fm3oj3md1eАй бұрын
Video chhaan, mi pn प्रयोग करते😊❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
@vijayashinde7358Ай бұрын
Aggobai😊😊
@aparnas5823Ай бұрын
बघा परत एकदा तुमचा गुण ,,,, काळया कढया व्हिडीओत दाखवल्या , त्यावर कमेंट येऊ दिल्या आणि आता स्वच्छ करण्याचे व्हिडिओ दाखवत आहात ,,,स्वच्छ कढया असत्या तर कमेंट आल्या असत्या का एवढ्या 😂😂😂😂,, मान गये मॅडम ❤❤❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
यूट्यूब झिंदाबाद....
@bhavnagawas7579Ай бұрын
Chan नवीन भांडी घ्या... तुम्हाला पण बनवायला बर वाटेल...मस्त
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
@anuradhakulkarni5461Ай бұрын
Ho cologte cha upayog hoto
@anuradhakulkarni5461
Ай бұрын
Chan vichar ahet mast mastchan raha
@alkapotnis1955Ай бұрын
भांडी घासायच्या साबणा ऐवजी अंगाचा साबण लावून घासा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Ho angachya urlela Saban aluminum Chan kaam karto
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Aani Colgate chandi chi bhandi pan clean hote mi devachya chandichya Murtya chamkavte
@varshagokhale1491Ай бұрын
नवीन आणली आहे ना ती वाप्रा
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ...आता नक्की
@smitakulkarni6562Ай бұрын
मिठ टाकून गरम करा लगेच निघेल
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
@shilpakulkarni3186Ай бұрын
Pan tumachya maushi bhandi ghastat ki maskari ,, punha tumhala karavach lagtay
@dranaghakulkarni
Ай бұрын
असू दे...माणूस आहे मावशी पण... ५_६घरची काम करतात....आपल्याला एक घरचे झेपत नाही...
@vrushalikhedkar8348
Ай бұрын
@@dranaghakulkarni अगदी बरोबर सहमत आहे
@aparnajoshi628Ай бұрын
मॅड.म हे घासत बसण सोडून द्या जुने मोडीत घालूनन नविन भांडी आणा मग बघा कीचन चकचकित दिसेल मग तुम्हालाही ऊतसाह येईल
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
@amrutaghungurde7741Ай бұрын
भैय्या पावडर ने पण निघतो याचा काळेपणा ती पण मिळते सहज
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok...मिळाली तर बघते...thanks
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Bhaiyya powder kharch aahe pital pan chamkte 1secondat
@user-qk8br2qi1uАй бұрын
या कामवाल्या काय करतात?😮
@dranaghakulkarni
Ай бұрын
असे बोलू नका....त्या पण माणूस आहेत....
@user-vs6hw7dh4eАй бұрын
कढईच बदललेलं रूप बघून तुम्हीच तुमची कढई ओळखणार नाही😂😂
@SD-ws2tpАй бұрын
Fair and lovely lava😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
Idea chhan
@dranaghakulkarni
Ай бұрын
मला वाटते try करायला काय हरकत आहे...
@sangeetasutar825Ай бұрын
शिळं अन्न जास्त खाऊ नये तुम्ही शेळ्याचे ताजं करून दाखवता नेहमीच
@dranaghakulkarni
Ай бұрын
हे चॅनेल आहे
@rekharane6883Ай бұрын
अहो ती देवुन नवीन घ्या
@surekhathote4886
Ай бұрын
हो अगदी बरोबर .आता पर्यंत घासली नाही कधी दुसरी घ्या सवय म्हणतात ते दुकानात न्या आणि अगदी तशीच शोधून नवीन घ्या आपण आहोत तोपर्यंत वस्तू लागणारच
@aparnas5823Ай бұрын
काळया कढया गोऱ्या होतात की काय 😅😅😅😅😅
@dranaghakulkarni
Ай бұрын
यावर एक व्हिडिओ करूया का..
@aparnas5823
Ай бұрын
@@dranaghakulkarni 😆😆😆👍🏻👍🏻👍🏻
@renukagachake3784
Ай бұрын
तुमची ही कढई नॉन स्टिक कढई आहे की काय , हा काळा लेप असावा असं मला वाटतंय आणि तुम्ही साबणाच्या वडी ने घासलं की ती वडी काळी होतेय म्हणजे कढई चा लेप निघतोय असं मला तरी वाटतंय , काय म्हणता ? तुम्हाला काय वाटतं ?
@jayamalapatilpatil1694Ай бұрын
Madam तूंम्ही Dr आहात असे व्हिडिओ नका टाकू बरे नाही वाटत तूंम्ही Dr
मी पोलिश पेपर ने स्वच्छ करते तुमची आता कोलगेट ची कमाल पण करून नक्की बघणार मॅडम कुठेही तुमचा डॉक्टर असल्याचा मोठेपणा एकही व्हिडिओत दिसत नाही इतक्या साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्ती प्रमाणे आपण आहात खूप छान वाटते video पहाताना आपले सगळे बोलणे एकदम पटते कोणतीही गोष्ट पटत नाही असे माझे होत नाही यासाठी तुमचे खूप कौतुक आणि तुम्हाला धन्यवाद
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@shilpaogale7305 माझ्याकडे आहेत पॉलिश पेपर...मी पण try करीन...thanks
Пікірлер: 95
याला तारेची घासणी म्हणतात , गावाला जाताना अगदी छोटी टूथ मीळते ,अशी जुनी वापरायला लागत नाही
शेवटचा वाक्य खुप छान म्हटला हो मैडम मस्त मस्त 😊
शेवट फारच सुंदर ,थोडक्यात पुर्ण जेवणाचा सार ❤❤
खूप छान आहे त विचार
मी माझ्या कडची काळी झालेली कढई तुम्ही सांगितल्या प्रमाणे घासली. बरीचशी स्वच्छ झाली. Thank you.
कोलगेट छान काम करते, मी पण करुन बघते छानच मॅडम 🙏GOOD morning.
लोखंडी कढई वापरा, छान चमकेल, आणि हेल्थ लाही छान.
जय श्रीराम, ताई ,छान निघाली की कढई!
Kharay tai
Aluminium che kan potat jatat pratyek veli bhaji करताना
Good 👍👍👍
Ekdum barobr bolat mam👍👌👌👌
खरंच मॅडम मी पण प्रयोग करून बघते
Shewatch sentence ek no bollat madam tumhi🎉
Bahut hi badiya sister I'm new subscriber 🌹
Very nice entertaining friendly video 😊❤ However, better not to use these old aluminum utensils for cooking. Instead you could use hard anodized kadai for your occasional cooking. They are easy to clean and are black anyways.😅 hard anodized utensils are also aluminum but safer than these and look nicer.
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात मॅडम तुम्ही आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं महत्त्वाचं . तुमचे व्हिडिओ बघून असेच positive राहता येतेय Thank you 🙏😊 तुम्ही दाखवलेल्या रेसिपी पण आवडतात मला 😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@manishashirsavakar1086
Ай бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमच्या विचारांशी मी सह मत आहे आपल्या हातात जेव्हढे तेव्हढे करावे
खुप छान व्हिडिओ
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
Khup chan❤
Khup chaan
खर आहे..जस आहे तस राहता आलं पाहिजे
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
khup chan astat tumche video kahi dikhava nahi je aahe te mast❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
खुप छान कढई खुप त्रास होतो मी सांगु का पांढरी शुभ्र होईल ताई साहेब ☕🌹
मस्त प्रयोग 👌👌👌👍 तुम्ही लक्ष देऊ नका कोणाकडे मस्त सांगता सगळं
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks.... अशी कमेंट आली की आधार वाटतो....
Mam thoda vim liquid panyat takun panni ukalava aani mag thoda mith takun ghasa saaf hoil
Tai right bolly.👍 Paice aahet tare sadhe rahani aasavi.👍
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
भांडी इतकी काळी होईपर्यंत वाट कशी काय बघू शकता😂😂😂
नवीन कढई काढा ताई
मॅडम पितांबरीनेही छान निघतात k
कशाला लोकांकडे लक्ष देता? आपण आपल्याला हवे तसे जगायचे.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
In Mumbai, we get a black color soap which is used for aluminum utensils and is very cheap. It doesn't has any name but the grocer understands immediately when we ask for it. It might be available in villages also. The utensils looks new.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok...nakki अनीन
@surashreebhatt9475
Ай бұрын
काळा साबण म्हणतात त्याला , पण वास खूप घाण येतो त्याचा
नमस्कार मॅडम माझ्या 14वर्षाच्या मुलीच्या दोन्ही स्थानात दुखत आहे गाठ आल्या आहेत कशामुळे असेल आणि का उपाय सांगा
You can use polish paper.
Madam we should be like you ❤
Video chhaan, mi pn प्रयोग करते😊❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
Aggobai😊😊
बघा परत एकदा तुमचा गुण ,,,, काळया कढया व्हिडीओत दाखवल्या , त्यावर कमेंट येऊ दिल्या आणि आता स्वच्छ करण्याचे व्हिडिओ दाखवत आहात ,,,स्वच्छ कढया असत्या तर कमेंट आल्या असत्या का एवढ्या 😂😂😂😂,, मान गये मॅडम ❤❤❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
यूट्यूब झिंदाबाद....
Chan नवीन भांडी घ्या... तुम्हाला पण बनवायला बर वाटेल...मस्त
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
Ho cologte cha upayog hoto
@anuradhakulkarni5461
Ай бұрын
Chan vichar ahet mast mastchan raha
भांडी घासायच्या साबणा ऐवजी अंगाचा साबण लावून घासा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Ho angachya urlela Saban aluminum Chan kaam karto
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Aani Colgate chandi chi bhandi pan clean hote mi devachya chandichya Murtya chamkavte
नवीन आणली आहे ना ती वाप्रा
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ...आता नक्की
मिठ टाकून गरम करा लगेच निघेल
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
Pan tumachya maushi bhandi ghastat ki maskari ,, punha tumhala karavach lagtay
@dranaghakulkarni
Ай бұрын
असू दे...माणूस आहे मावशी पण... ५_६घरची काम करतात....आपल्याला एक घरचे झेपत नाही...
@vrushalikhedkar8348
Ай бұрын
@@dranaghakulkarni अगदी बरोबर सहमत आहे
मॅड.म हे घासत बसण सोडून द्या जुने मोडीत घालूनन नविन भांडी आणा मग बघा कीचन चकचकित दिसेल मग तुम्हालाही ऊतसाह येईल
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
भैय्या पावडर ने पण निघतो याचा काळेपणा ती पण मिळते सहज
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok...मिळाली तर बघते...thanks
@user-eq5um5vi4l
Ай бұрын
Bhaiyya powder kharch aahe pital pan chamkte 1secondat
या कामवाल्या काय करतात?😮
@dranaghakulkarni
Ай бұрын
असे बोलू नका....त्या पण माणूस आहेत....
कढईच बदललेलं रूप बघून तुम्हीच तुमची कढई ओळखणार नाही😂😂
Fair and lovely lava😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
Idea chhan
@dranaghakulkarni
Ай бұрын
मला वाटते try करायला काय हरकत आहे...
शिळं अन्न जास्त खाऊ नये तुम्ही शेळ्याचे ताजं करून दाखवता नेहमीच
@dranaghakulkarni
Ай бұрын
हे चॅनेल आहे
अहो ती देवुन नवीन घ्या
@surekhathote4886
Ай бұрын
हो अगदी बरोबर .आता पर्यंत घासली नाही कधी दुसरी घ्या सवय म्हणतात ते दुकानात न्या आणि अगदी तशीच शोधून नवीन घ्या आपण आहोत तोपर्यंत वस्तू लागणारच
काळया कढया गोऱ्या होतात की काय 😅😅😅😅😅
@dranaghakulkarni
Ай бұрын
यावर एक व्हिडिओ करूया का..
@aparnas5823
Ай бұрын
@@dranaghakulkarni 😆😆😆👍🏻👍🏻👍🏻
@renukagachake3784
Ай бұрын
तुमची ही कढई नॉन स्टिक कढई आहे की काय , हा काळा लेप असावा असं मला वाटतंय आणि तुम्ही साबणाच्या वडी ने घासलं की ती वडी काळी होतेय म्हणजे कढई चा लेप निघतोय असं मला तरी वाटतंय , काय म्हणता ? तुम्हाला काय वाटतं ?
Madam तूंम्ही Dr आहात असे व्हिडिओ नका टाकू बरे नाही वाटत तूंम्ही Dr
@dranaghakulkarni
Ай бұрын
Dr क्लिनिक मध्ये...घरी मी नॉर्मल house wife
@riyagulalkari89
Ай бұрын
kaku bhari comment haaa tumhi kharch sadetod uttar deta....ascch asav mhnje smorcha jast trass det nhi
@shilpaogale7305