काकडा भजन !! Owalu kakda माझ्या pandharinatha !! पारंपारिक चाली !! गायक -हभप भिमराव पवार शास्त्री
Музыка
*गायक/संगीत /निर्माता.....हभप.श्री भिमराव पवार शास्त्री, प्राचार्य श्रीकृष्ण संगीत विद्यालय चिखली,जि.बुलडाणा
*तबला संगत...श्री शाम गोराणे आळंदी देवाची.
*मृदंगाचार्य.....श्री विनोदबुवा खंदारे चिखली.
*टाळ संगत...श्री परमेश्वर जगताप वळती.
*तानपुरा संगत...श्री रामेश्वर पवार चिखली.
*स्वरमंडल....श्री मिसाळ गुरूजी चिखली .
*कोरस......सौ.रेणुका जाधव चिखली.
श्री ज्ञानेश्वर मेश्राम आळंदी
देवाची.
श्री पंढरीआबा गाडेकर
मुरादपूर.
कु.रेखा मानवतकर
आळंदी देवाची.
*संयोजन....श्री जे.पी.जाधव गुरूजी
चिखली .
*ध्वनिमुद्रन स्टुडियो...सराफ
म्युझिकस् पुणे.
प्रसारण चॕनल...Maharastra Music Art
#काकडा_भजन #kakada_aarti #kakada_bhajan
Пікірлер: 596
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे तुमचा आणी त्यात तुमचे साथ संगत करणारे ही खुपचं छान खरच अंतःकरण शुद्ध झाले मी ऐकते खरंच माऊली अंतःकरणापासुन धन्यवाद
खुपसुंदर.काकडा.गायला.आहे.माउली जयहरीविठल.
अतिसुन्दर मभारावुनगेले्.जय.राम.कष्णहरी
खुपच सुदंर चाल आहे.जय हरी माऊली
खूप छान माऊली खूप छान भजन काकडा
खूप खूप छान गायन मंत्रमुग्ध करुन सोडले आणि आवाज छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
जय हरी माऊली खुप खुप मधुर आवाज आहे आपला खुप खुप हार्दिक शुभेच्छा
आतीसूदरशबदऊचारआहेत माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर काकडा सादर केला.खुप खुप धन्यवाद साथसंगत अप्रतिम
जय हरी माऊली, सादर केलेली काकड आरती फार छान, ज्ञानदेव तुकाराम
खुप छान माऊली धन्यवाद माऊली तुमचे
महाराज खुप छान काकडा आहे चाल तर खुप छान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
माऊलींच्या आवाजात रस गोडवा मनोभावे गायलेले सर्व अभंग वेगळ्या चाली खुप सुंदर
खूपच छान माउली सुंदर गायला
नमस्कार अतिशय सुंदर चाली आहे काकड अभ़ंगाच्या,मन शांत होते माऊली,
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम अशा सूरात देवाला जागे करायला देवालाही आवडेल
खरंच गोडवा आहे, जय हरी विठ्ठल विठ्ठल
माउली तुमचा काकडा ऐ कला जानू सकाळ तिर्थक्षेत्र दर्शन झाले कोटी कोटी दंडवत जय हारी
जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली
मी आज पहिल्यांदाच अशी चाल ऐकली खुप खुप आनंद झाला चाल नाद नाय करायचा सर्वात पहिले गायकाचे खुप खुप अभिनंदन मन पसन्न झाले जय हरी माऊली
खुप छान गायन साथ संगत कोरस खुप छान धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
छान काकडआरती गायन,संगीत संयोजन छान. कोरस छान.
आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव वा माऊली खूप छान
अतिशय सुंदर आणि गोड आशा आवाज या मुळे महाराष्ट्र ची व. देशाची संस्कृती टिकवून आहे रामकृष्ण हरी
खूपच सुंदर छान छान चाली ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏🌷🌷
आति सुंदर काकडा भजन
महाराज खुप छान चाल आहे तरी रामकृष्ण हरी ❤❤
अतिशय सुंदर
खूप खूप सुंदर काकड आरती गायकास खूप खूप शुभेच्छा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माऊली खूप छान👌
अतिशय सुंदर, रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
Khup khup madur awajat kaisa akila dhanyvad. Jay jayhari
उठा साधु संत साधा आपुले हित l जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत ll... 🙏🙏🙏🙏👍
@pandurangkoyande6404
5 ай бұрын
🎉😂😂😂😂😂😂
🙏🕉🌹💐जय जय सदगुरू माऊली🕉🙏 रामकृष्णहरी🙏🕉
@bhimraopawar947
11 ай бұрын
धन्यवाद माउली
Khup chan kakada aarti
Jay. Jay. Vasudeo. Hari. Maharaj. Roj. Roj. Eekto. 🙏🙏🙏
Jay hari atishy rsal madhur mn prasann zale aprtim saylent padhtine sadr kele aahe shubhecha
सुंदर काकडा भजन
राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी माऊली
मन प्रसन करणारा असा काकड आरती अती सुंदर पारंपरिक चाली खूप खूप गोड आवाज ❤
माऊली खूप छान आवाज आहे तुमचा
@pramodghadage4664
2 жыл бұрын
राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी माऊली......... सुंदर अतिशय सुंदर काकडा चाल समाधान वाटे जीवाला धन्य आहे माऊली!!!!!!!!!!!
@krishnraodeshmukh4672
2 жыл бұрын
मी रोज सकाळी पाच वाजता काकडा ऐकतो जय लहानुजी महाराज जय हरी माउली
@hemantkhandpekar3379
2 жыл бұрын
@@krishnraodeshmukh4672 A
जयजय रामकृष्ण हरी नमस्कार जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल .
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan apratim swar
Manmohak,, Jayhari
जंयहरीमाऊली❤
खूप छान माऊली रामकृष्ण हारि
अति उत्तम चाली असलेला हरिपाठ
खुप छान मावली रामकृष्ण हरी विठ्ठल
छान.माहाराज.मन.समाधान
आति सुंदर राम कृष्ण हरी
अप्रतिम 🎉
खूप छान माऊली काकडा आहे
आपला काकडा खुपच छान, राम कृष्ण हरि !!
जय जय राम कृष्ण हरि छान गोड काकडा भजन
सुश्राव्य गायन
खुप खुप छान काकड आरती भजन मंडळ खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏🙏
@aanapansare6863
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी. रामकृष्ण हरी🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
अति सुंदर राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli उत्तमचं सुंदर
खुप.सुंदर.काकडा.भजन
खुप छान अतिशय सुंदर
जय हरी माऊली खुप छान नं1
राम कृष्ण हरी माऊली 😮
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री विठ्ठल रुक्माई प्रसन्न शुभ सकाळ शुभ शनिवार
सुंदर सुंदर चालीचा सुंदर गोडवा शुभ शुभ सकाळ शुभ दिन
@sunilramgavade7216
3 жыл бұрын
गजरकिरय
वारकरी चाली खूप छान आहेत.
🙏....... फार छान गोड माऊली....... ☝👌👍
@seemaskitchen2562
2 жыл бұрын
खूप छान आहे काकड आरती......... मी रोज सकाळी ऐकतो दिवस खूप छान जातो.
खुप छान प्रसन्न वाटले
Ram krishan hri mauli mast
अप्रतिम काकडा भजन,,💐🎉
खुप सुन्दर आहे
बुवांचा आवाज म्हणजे मनाला भिडणारे ईश्वरी तत्त्व. सर्वच गायकांचा आवाज मनाला भावणारा आहे. पारंपरिक चालीत गायल्याने मनाला गवसणी घालते. जय हरि माऊली🙏🙏
@shobhagadgade7179
9 ай бұрын
मनाला भावनाप्रधान करणारा काकडे आवडला
रामकृष्ण हरी सुमधुर चाल खूप छान आवाज 🙏🙏
Khup chhan
खूप खूप सुंदर काकडा भजन धन्यवाद!
Om namo Shri Bhagwan Baba.... Om namo Shri Bhagwan Baba
जय जय राम कृष्ण हारी
चाल, ठेका आवाज, कोरस खुप सुंदर माऊली, जय जय विठ्ठल रखुमाई.🙏🌹🪷🌷💐🌺🍀🍀🍀🍀🍀🥭🍎🍊🍇🪔🪔🪔🪔🪔🛐🛐🛐.
अतिशय सुंदर आवाज आणि परंपरा गत चाली तसेच साथ एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
आता पर्यंत सर्वात उत्तम गायन केलेला काकडा। रामकृष्णहरी
@mauli_gurudev_kirtan
3 жыл бұрын
Thanks
, श्री विठ्ठल काकडा भजन खूप सुंदर आहे अभंगाची निवड खूपच सुंदर वारकरी चालीत अभंग गायल्यामुळे तुमच्या सुंदर गायनामुळे संतांचे विठ्ठलावर किती प्रेम आहे ते हृदयाला स्पर्श करणारे व मनाला आनंद देणारे
@sunilpatil-yp4gs
3 жыл бұрын
ञञञञञ
@santoshrakhshe7272
2 жыл бұрын
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग,,,,,,
जय हरि विठ्ठल मन भाराऊन गेले
🌹🌹🚩🌹🌹🙏जय हरी माऊली खूप छान 🌹🌹🚩🌹🌹🙏
@murlidhardhokare9679
Жыл бұрын
छान
@sawantdamodar8509
10 ай бұрын
औ.
@bajiraodhurgude
10 ай бұрын
@@murlidhardhokare9679vnenbeen❤beenkm ..?
@LahuBansode-go8fd
9 ай бұрын
@@bajiraodhurgudeऔर😅
@user-em8dy5tl6i
8 ай бұрын
खूप छान छान आहे बरका❤
जय जय रामकृष्ण हरी...
Chan Aavaj aahe Mauli!!!!
वैकुंठ लोकी पोहचविनारी सूंदर वाणी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
*खुपच छान आवाज .रामकृष्ण हरी*
जयहरि विठ्ठल रामकृष्ण हरि
Sunder kakda
खूपच सुंदर चाली माऊली
@pravinrenuse3460
3 жыл бұрын
ूह
1numer abhinandan maharaj🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌹
रामकृष्ण हरी
कांकड़ आरती गायकास कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 धन्यवाद!!!!!!!!!!!!!¡!!!¡!!!!!!!!!¡¡!!
खूप छान काकड आरती आहे
Khupach chhan