काळजावर कोरल नाव आमच्या भिमाकोरेगाव |अजय देहाडे |Kaljavar koral nav amachya Bhimakoregao|Ajay dehade

Фильм және анимация

Singer - Ajay Dehade
Lyrics - Amol Kadam
Music - Ajay dehade
Virendra kumar Mimrot
Suresh Arsule
Music Arrangement - DJ MayurABD
Chorus - Santosh More
Santosh Chavan
Vijay Pawar
Siddharth Kasare
Studio - Swar lahar
Sunit Dandge
Prem Dandge
DOP - Vinod Aghav
Bhushan Khodke
Editing - Adroit Creativity Films
Special thanks -Akshay Jadhav
Kunal Gaikwad
Ajay dehade - contact program 8390789017
1. काळजावर कोरल नाव आमच्या भिमाकोरेगाव. - • काळजावर कोरल नाव आमच्य...
2. THANKS AMBEDKAR - • THANKS AMBEDKAR | AJAY...
3. Petata Petata Bolali Chita - • Petata Petata Bolali C...
4. BHIMRAO KRANTINAYAK - • भिमराव क्रांतीनायक | अ...
5. Bhimjayanti cha That - • Bhimjayanti cha That -...
6. भीम चालला - • Bhim Chalala | Mahapar...
Follow Me On Social Media se
Facebook : / ajay.dehade.73
Instagram : / dehade_ajay
Twitter : / ajaydehade4
Jay Bhim
Thank you...!!

Пікірлер: 1 400

  • @krushanachavan5193
    @krushanachavan51932 жыл бұрын

    मी जातीन मराठा असून मला हे गान खूप आवडते कारण या गाण्यात शब्द रचना खूप अप्रतिम आहे आणि तसेच आवाज पण खूप भारी... ❤️ जय शिवराय जय भीम 🔥

  • @sunilwankhade4884

    @sunilwankhade4884

    Жыл бұрын

    जय शिवराय जय भीम भाऊसाहेब

  • @shivanandkamble5849

    @shivanandkamble5849

    Жыл бұрын

    @@sunilwankhade4884 आहे एक ते

  • @user-sx7ym4no7v

    @user-sx7ym4no7v

    Жыл бұрын

    Yachyat kashala jaat aant tu

  • @gautumgautam677

    @gautumgautam677

    Жыл бұрын

    ⅝5555555😂😂😂😂²##:::''':5

  • @shraddhavispute1339

    @shraddhavispute1339

    Жыл бұрын

    Khup chan comment dili dada Maharajani aani babasahebani kdhic bhedbhav nai kela tr tumhi aamhi ka krava

  • @dhananjayandhale59
    @dhananjayandhale59 Жыл бұрын

    मी जातीन वंजारी आहे पण मला पण हे गाणं खूप आवडले जय भीम जय भगवान

  • @discostation4539
    @discostation45392 жыл бұрын

    खूप मनापासून आभिनंदन करतो मी त्या ५०० माहार योधांच ज्यांनी आमच्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांचा बदला घेतला.. शत शत नमन त्यांना🙏🙏😌..जय शिवराय जय भीम 🧡💙

  • @akashwaghmare2611

    @akashwaghmare2611

    Жыл бұрын

    p 76yr

  • @ajinkya6174

    @ajinkya6174

    Жыл бұрын

    आमच्या नाही आपल्या म्हणायचं इथ आपण च आम्ही. तुम्ही करतो अस करू नका जय भीम जय हिंद💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gopalhatkar2739

    @gopalhatkar2739

    Жыл бұрын

  • @shantaramgaikwad5047

    @shantaramgaikwad5047

    Жыл бұрын

    0

  • @sachinunavne7024

    @sachinunavne7024

    7 ай бұрын

    धर्मवीर नाही स्वाराज्यरक्षक संभाजी माहाराज

  • @babasahebmane5344
    @babasahebmane53446 ай бұрын

    लातूर जिल्हा तुन मानाचा स्वभिमानाचा कडक जय भिम

  • @ravinathkadam2017
    @ravinathkadam20177 ай бұрын

    माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले असा स्वाभिमानी महापूरूष बाबासाहेब

  • @user-ed9uu6ud8q
    @user-ed9uu6ud8q Жыл бұрын

    जय भीम भावा...रक्त गरम zaale तुझे गाणे ऐकून 20 वेळा ऐकले आहे मी आता पर्यन्त...Salute to you bro

  • @ramsalve4814

    @ramsalve4814

    Жыл бұрын

    1 . . fl

  • @yogeshbaviskar536

    @yogeshbaviskar536

    7 ай бұрын

    Amol dehade bhau zabardast shabas rachna jai bhim bhau

  • @rohanbhagat5228
    @rohanbhagat52288 ай бұрын

    *यवतमाळ जिल्ह्यातून मानाचा जय भीम जय संविधान 💙*

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment247 ай бұрын

    काय गाणं गायले अजय देहाडे एकदम जबरदस्त, उर भरून येते, डोळ्यात पाणी आणलं भावा, डॉ. बाबासाहेबांचे व त्या शूरवीर 500 महार सैनिकांची तुला लाख लाख आशीर्वाद मिळाले असतील, अशीच बहुजन समाजाची संघर्षाची ज्योत पेटव कधी विजून देऊ नकोस खूप मना पासून बोलतंय, सुंदर गाणं आवाज अशीच गाणी आम्हाला ऐकवून मंत्रमुग्ध कर आपोआप तू सूर्य सारख्या प्रकाशित होशील, होशील कसला already तू एक सेलिब्रिटी झालास, फक्त पाय जमिनीवर असू दे घमंड कधी करू नकोस, बाकी तुझ्या गाण्याला मनाचा मुजरा. कडक जय भीम जय संविधान,जय शिवराय, जय फुले,जय शाहू महाराज .❤❤❤❤❤❤

  • @Dj_Yogesh_Pimpariling
    @Dj_Yogesh_Pimpariling4 жыл бұрын

    काय मौल्यवान हीरे आहेत आपल्या समाजात राव...ञीवार जयभीम भावाला...🙏🏻🙏🏻🙏🏻🤘🏻🤘🏻✌️🏻✌️🏻✌️🏻✌️🏻✌️🏻

  • @patil9x637

    @patil9x637

    2 жыл бұрын

    Im be Co boo boo. So in love bf

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble69744 жыл бұрын

    शंभर तोफाची सलामी मित्रा, तूला. जिंकलस, मारलस तोडलस , पार. जय शिवराय जय भिंम

  • @yogeshdhate4527

    @yogeshdhate4527

    4 жыл бұрын

    Jay bhim sir

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @RK-qr7nk

    @RK-qr7nk

    3 жыл бұрын

    💯💯👑👑

  • @shidharthawate5531

    @shidharthawate5531

    2 жыл бұрын

    @@anandshinde4319 8kkk

  • @shidharthawate5531

    @shidharthawate5531

    2 жыл бұрын

    @@anandshinde4319 pookkknmmkkjim ..hhvcxßdffcfxsAxz

  • @pardipbaramrakshas4543
    @pardipbaramrakshas45433 жыл бұрын

    एक च नवंबर जय भिम साहेब वंचित बहुजन आघाडी ओन्लि वन भिमा कोरेगाव,⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐

  • @sharadwalale9557
    @sharadwalale95572 жыл бұрын

    जय भीम भीमाची प्रत्येक गीत पुन्हा एकदा एकल्याशिवय कोणीच राहत नाही.भीमाची शक्ती व युक्ती जगात भारी 👑👑👑🙏🙏🙏🙏🙏

  • @ravibalande9108

    @ravibalande9108

    Жыл бұрын

    Ok

  • @vijayakhalikar1346
    @vijayakhalikar13466 ай бұрын

    कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतै!! खुप छान गायलास भावा !! जयभीम

  • @rahulragde1534
    @rahulragde15344 жыл бұрын

    औरंगाबाद चा क्रांतिकारी आवाज#अजय भाऊ देहाडे

  • @balusatpute3532

    @balusatpute3532

    Жыл бұрын

    गान खूप सुंदर आहे आवाज खुप सुंदर आहे जय भीम

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Жыл бұрын

    लक्षात ठेव आपण 500 शूर वीररानंची ओलाद आहे आपला इतिहास खूप मोठा आहे त्याचे रक्त आपल्या अंगात आहे ते सळसळ करणारच अभिमान वाटतो मला मी जातीत जन्मला आली जय भीम

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt7 ай бұрын

    लेखक गायकाला मानाचा सन्मानाचा कांतीकारी जयभिम ! हे गीत कितीही ऐकल तरी मंन भरत नाही ? एवढ अप्रतिम लेखन गायन वादन आहे ! जय शिवराय जयभिम

  • @vishalsable6391
    @vishalsable63917 ай бұрын

    हे गाणं ऐकलं की अंगातील रक्त सड सडते 💙💙💙

  • @Tejas27423
    @Tejas274233 жыл бұрын

    Khupch bhari ..bro

  • @swapyhelpclub9659
    @swapyhelpclub96593 жыл бұрын

    सर्व महाराष्ट्र्र हे गाणे वाजत आहे❣️

  • @gajanansonune5577
    @gajanansonune55772 жыл бұрын

    अभिमान वाटतोय भारतीय होण्याचा जय भीम

  • @gautamimakhare3152
    @gautamimakhare31529 ай бұрын

    जय भीम बंधू.आपल्या आवाजाला तोड नाही. प्रत्येक गीत अप्रतिम आहे. संगीत खूप सुंदर आहे. जनतेमध्ये जोश निर्माण करण्याची ताकत आपल्या प्रत्येक गीतांमध्ये आहे. आपणास भावी काळाकरीता खूप खूप शुभेच्छा..

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade52932 жыл бұрын

    किती मधुर गोड आवाजात गाणं म्हटलं राव काळजा वर कोरलं नाव आमच्या भिमाकोरे गावं खुप सुंदर 🙏जय भिम 🙏 मला खूप गर्व आणि अभिमान वाटतो कि मी जयभिम आहे

  • @amrapalisurdakar7976

    @amrapalisurdakar7976

    2 жыл бұрын

    Sir Jai bhim namo buddhy 🙏👍

  • @vijaywakle1790
    @vijaywakle17903 жыл бұрын

    खुपच छान गाण आहे भावा ऐकून आंगावर काटा आला जय भिम जय शिवराय

  • @vikassalve1768

    @vikassalve1768

    3 жыл бұрын

    खुप छान

  • @SrushtiMore-dm7ux
    @SrushtiMore-dm7ux8 ай бұрын

    Jay bhim

  • @Pradnyavlog20
    @Pradnyavlog204 жыл бұрын

    शब्द व आवाज काळजा ला भिडणारे आहे अजय

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @reshmarokade359
    @reshmarokade3593 жыл бұрын

    Good morning all bradhar and sister krantikari swabhimani manacha kadakkk jay bhim very nice song 👌

  • @amrapalisurdakar7976
    @amrapalisurdakar79762 жыл бұрын

    Sir khupch chan supar se upar

  • @dhammodaywaghmare5855
    @dhammodaywaghmare58552 жыл бұрын

    माझी पुतणी ११महिन्याची आहे या गाण्यावर डान्स तालावर करते दुसरे कोणत्याच गाण्यावर डान्स करत नाही.....माझी मयुरी ..तर्फे गायकांना जय भीम

  • @y.s.creation1091
    @y.s.creation10914 жыл бұрын

    खूपच मस्त गाणं आयकून अंगावर शहारे आणि ऊर्जा निर्माण झाली 👍जयभीम जय शिवराय

  • @nikhilmore4451

    @nikhilmore4451

    4 жыл бұрын

    Khar ahe

  • @sachinnikam7826

    @sachinnikam7826

    4 жыл бұрын

    Jay bhim bhau 1 ch naber

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @narayanmane8302

    @narayanmane8302

    2 жыл бұрын

    Chan

  • @ashokshejwal5666

    @ashokshejwal5666

    2 жыл бұрын

    Super 👌👌👌

  • @siddharthgodbole2793
    @siddharthgodbole27933 жыл бұрын

    अभिनंदन साहेब. खूप सुंदर गाणं आहे आणि शोर्याच प्रतीक आहे गाणं आवडलं आम्हाला . सप्रेम जय भीम जय भारत.

  • @dilip_gajbhar_9457
    @dilip_gajbhar_94573 жыл бұрын

    खुप सुंदर गाण आहे मला हे गाण खुप आवडल 💙💙jay bhim 💙💙

  • @sonkambleyeshwanth234

    @sonkambleyeshwanth234

    2 жыл бұрын

    Khup sunder gayal saprem jai bhim.

  • @priyankasaravade3259
    @priyankasaravade3259 Жыл бұрын

    Khupch sunder gaan bhawoo🙏🏼

  • @sagergaekwad7622
    @sagergaekwad76222 жыл бұрын

    मस्त गाण आहे👉 आवडले आपल्याला भारी वाटले राव ऐकल्यावर,, ता ं फलटण जिल्हा, सातारा

  • @hk.kunthoor1950
    @hk.kunthoor19506 ай бұрын

    🇪🇺ಜೈ ಭೀಮ್ 💙

  • @jyotiubale5359
    @jyotiubale53592 жыл бұрын

    Jai bham ,🙏🙏

  • @sunilwaghmare8229
    @sunilwaghmare8229 Жыл бұрын

    खूप छान आवाज आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय भिम

  • @SandyWankhade
    @SandyWankhade4 жыл бұрын

    Superrrb Bhai..... Grand Salute to... The Great 500 mahar⚔🇪🇺⚔

  • @harshal_tayade_07
    @harshal_tayade_074 жыл бұрын

    एक नंबर song भाई जय भीम

  • @sonalihingole-ph7kb
    @sonalihingole-ph7kb Жыл бұрын

    खूपच अप्रतिम रचना आणि गायन आहे सर क्रांतिकारी जय भिम सर..

  • @rameshnaduvinamani8654
    @rameshnaduvinamani8654 Жыл бұрын

    Very nice voice jai bhim ♥️

  • @yogeshmunde3023
    @yogeshmunde30234 жыл бұрын

    आजय दादा अप्रतिम तुमचे सगळेच गित लयभारी.....आसतात.... क्रांतिकारी जयभिम

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @pas870
    @pas8702 жыл бұрын

    जय भीम भाऊ

  • @panditmore9972
    @panditmore99727 ай бұрын

    नवीन चैतन्य उत्साह निर्माण करणारे अप्रतिम गाणे. जय शिवराय!जय भीम!

  • @SurekhaKamble-rm5ws
    @SurekhaKamble-rm5ws9 ай бұрын

    खुपच सुंदर गाणं आहे मी रणजित कांबळे च्या तोंडुन हे गाण ऐकले होते सचिन डांगळेच्या पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा पण त्याने दोनच कडवी गायली होती वेळे अभावी .आज पुर्ण गाण ऐकुन एकदम मन प्रसन्न झाले धन्यवाद दादा खूप छान गायलय गाण जयभिम

  • @Extremists007
    @Extremists0074 жыл бұрын

    Ek no. Song bhai..........jay bhim

  • @lifeline3255
    @lifeline32554 жыл бұрын

    भाऊ लयच भारी कालजाला लागले गाने असेच गाणे म्हणत रहा 🙏जय भिम ज़य शिवराय 🙏

  • @spsonkamble7329
    @spsonkamble73292 жыл бұрын

    अजय देहाडे यांचं आवाज ऐकताना अंगावर शहारा येतो

  • @kiranhatagale4554
    @kiranhatagale45542 жыл бұрын

    कडक क्रांतीकारी मानाचा जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙

  • @ankitjadhav8338

    @ankitjadhav8338

    Жыл бұрын

    Jaybhim All

  • @ajayarkharaobhimsainik358.7
    @ajayarkharaobhimsainik358.74 жыл бұрын

    Khup chhan 👌👌👌👌🙂 song bhau jay 🇪🇺 bhim 🙏

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh9434 жыл бұрын

    बाप रे बाप , एक नंबर, जबरदस्त, अप्रतिम, शुर योद्धा वीर शिदनाक अणि पाचशे महार सैनिकांना विनम्र वंदन, जयभीम,

  • @anandpandit2071
    @anandpandit20712 жыл бұрын

    काय गायलय भाऊ एकदम कडक , आवाजाचा बादशाहा आहेस आजय भाऊ तु तर

  • @rameshcjadhav6058
    @rameshcjadhav60582 жыл бұрын

    अप्रतिम आवाज, सुंदर शब्द सुमने, अफलातून सादरीकरण,त्रिवार नमन.

  • @dsroderode8336

    @dsroderode8336

    2 жыл бұрын

    अतिशय सुंदर !

  • @rajeshchopade8747

    @rajeshchopade8747

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @darshaksalvi4262
    @darshaksalvi42624 жыл бұрын

    🙏👑SUPERB I PROUD OF YOU SIR👑🙏 🙏🇮🇳*JAY BHIM NAMO BUDHAY*🇮🇳🙏 💪🇮🇳💪*JAY SAMBHAJI RAJE*💪🇮🇳💪 🙏📖JAY SAVIDHAN JAY BHARAT📖🙏

  • @vijaywakle1790
    @vijaywakle17903 жыл бұрын

    काळजावर कोरल नाव आमच्या भिमा कोरेगाव संप्रेम जय भिम भावा तुला

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav874826 күн бұрын

    खूप छान आवाज आहे अजय भाऊ जय भिम नमो बुद्धाय

  • @shrutinagdeve4601
    @shrutinagdeve46012 жыл бұрын

    Nice. Video....jay bhim.....

  • @mirapawar1871
    @mirapawar18713 жыл бұрын

    Khup chan sir jay bhim 🙏🙏

  • @deven6288
    @deven62884 жыл бұрын

    क्या बात हैं अजय जी खूप छान अप्रतिम.

  • @Sjsuhwjoij
    @Sjsuhwjoij3 жыл бұрын

    जबरदस्त भन्नाट गाण

  • @abhinikalje9139
    @abhinikalje913910 ай бұрын

    जेंव्हा पासून हे गाणं रिलीज झाले आहे तेंव्हा पासून प्रत्येक प्रोग्राम मध्ये वाजत आहे आणि वाजणार , कारण कुठेही आणि ,कसेही हे गाणं वाजवले तर अंगातले रक्त अधिक जलद गती वाहते आणि इतिहास वाचण्यास प्रउर्त करते

  • @mahendranikam2686
    @mahendranikam26864 жыл бұрын

    Nice song Bhai 👌💪🙏

  • @lxaminathtoursandtravels2031
    @lxaminathtoursandtravels20314 жыл бұрын

    जय भिम

  • @SHANTARAMWANKHADE
    @SHANTARAMWANKHADE3 жыл бұрын

    1 naber bhai super hit songs

  • @madanlalkannaujiya4345
    @madanlalkannaujiya4345 Жыл бұрын

    बहुत अच्छा है भाई जय भीम नमो बुद्धाय भाई

  • @hardikkamble9011
    @hardikkamble90112 жыл бұрын

    अप्रतिम गीतरचना व सुंदर आवाज... खूपच छान 🙏🙏🙏

  • @nitin.gaikawad4621

    @nitin.gaikawad4621

    2 жыл бұрын

    Jay. Bhim

  • @gautambhure5240

    @gautambhure5240

    Жыл бұрын

    अजय देहाडे तुमच्या आवाजाला तोड नाही तुमचं गीत मी गायलं आहे मला अभिमाास्पद तुमच कौतिक करावं वाटते पण भेट देऊन

  • @ravikamble53
    @ravikamble532 жыл бұрын

    jai bhim kadakkkkkkkkkkkkkkk

  • @vijaydevare9295
    @vijaydevare92952 жыл бұрын

    खरच आमचे पूर्वजानि इतिहास घडवला मानवदना त्या 500 महाराना

  • @surajborkar8590
    @surajborkar8590 Жыл бұрын

    Bhawa manacha jai bhim Jai bhima koregao

  • @prachigaikwad4156
    @prachigaikwad41563 жыл бұрын

    Very super song 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @sandipzarade4627
    @sandipzarade46272 жыл бұрын

    अप्रतिम गीत आहे. सर जय भिम नमो बुध्दाय!

  • @jayaraut9621
    @jayaraut96213 жыл бұрын

    Kharach khup mast song banvlat sir 🙏

  • @dadukharatdadukharat6884
    @dadukharatdadukharat68842 жыл бұрын

    सर्व टीम ला क्रांतिकारी जयभीम

  • @sumedhgurchal7768
    @sumedhgurchal77684 жыл бұрын

    Super song Jay bhim

  • @sonugitkar8175
    @sonugitkar81752 жыл бұрын

    खूपच छान गीत आहे उत्कृष्ठ गायन सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

  • @parshuramlankeshwar6139
    @parshuramlankeshwar61392 жыл бұрын

    सर मी तर रोज सकाळ, रात्री.. हे सुंदर असं गाणं ऐकत असतो माझ्या मुलाला हे गाणं दररोज ऐकतो माझा मुलगा दोन वर्षाचा आहे.. मी कामावरून आलो की तो हे गाणं लावा म्हणून सांगतो जय भीम

  • @ranjitchorpagar8315
    @ranjitchorpagar8315 Жыл бұрын

    निळा कडक जय भीम🙏💙💙💙

  • @rahulsonawale357
    @rahulsonawale3572 жыл бұрын

    Beautiful composition and excellent song. Simply amazing 💗 Kadak Jai Bhim 🙏🏻💐

  • @suhastribhuwan6260
    @suhastribhuwan62602 жыл бұрын

    दादा हे गाणं ऐकलयांनतर अंगात जोश येतो 👌 जय भीम जय शिवराय

  • @deepakrokade2072

    @deepakrokade2072

    2 жыл бұрын

    Jay bhim dada mi tumcha lay moths fan ahe

  • @kunalshende1835
    @kunalshende18352 жыл бұрын

    Wa wa wa....khupch ...chan ..dada...Bhima Koregaon.....Jay bhim...

  • @gawalepramod
    @gawalepramod3 жыл бұрын

    लै भारी दादा ...

  • @sonalishinde2724
    @sonalishinde27242 жыл бұрын

    खुुपच छान

  • @nileshg2202
    @nileshg22023 жыл бұрын

    Very nice bro, I watch it more than 10 Excellent 👌 Jay Bhim

  • @akshaysonkamble8410

    @akshaysonkamble8410

    2 жыл бұрын

    Veri powartul song

  • @rohitrohitgaikwad4799

    @rohitrohitgaikwad4799

    2 жыл бұрын

    Vhvhig

  • @rohitrohitgaikwad4799

    @rohitrohitgaikwad4799

    2 жыл бұрын

    @@akshaysonkamble8410 why do it too much fun

  • @shankarsarpate2032
    @shankarsarpate2032 Жыл бұрын

    छान खूप छान आहे भाऊ गाणं नांदेडकर जयभीम

  • @dadasokamble6958
    @dadasokamble69582 жыл бұрын

    एक नंबर साहेब 👍

  • @saurabhbhuktare9737
    @saurabhbhuktare97373 жыл бұрын

    जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhasahejrao62
    @surekhasahejrao622 жыл бұрын

    💙खूपच सुंदर गाणं म्हटलं सर तुम्हाला मानाचा💙 🇪🇺जय भीम 🇪🇺

  • @dayavandabhade6298

    @dayavandabhade6298

    2 жыл бұрын

    My favourite song

  • @anildhole7191
    @anildhole71912 жыл бұрын

    Kadak जय भिम

  • @chaitanyaanandnikam4781
    @chaitanyaanandnikam47812 жыл бұрын

    Ekdum kdkkkk ⚔⚔⚔⚔⚔💙💙💙💙💙♥️♥️♥️♥️♥️

  • @dipakkamble7829
    @dipakkamble78293 жыл бұрын

    Very very super hit song 🎵🎵🎵 जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय जय जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙✌

  • @madhurikature6170

    @madhurikature6170

    3 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @मैत्रेय
    @मैत्रेय2 жыл бұрын

    गीत,संगीत व गायन अप्रतिम आहे .. खूपच सुंदर .. 👌👌👌

  • @aniljamdade3087

    @aniljamdade3087

    2 жыл бұрын

    Kaljala lagnare ani anyayacha prikar song

  • @chandraseningale2516

    @chandraseningale2516

    2 жыл бұрын

    @@aniljamdade3087 zee es, tb

  • @santoshsabale781
    @santoshsabale7813 жыл бұрын

    अति सुंदर एकदम कडक सुपर भाऊ

  • @ganeshchandmare6767
    @ganeshchandmare67672 жыл бұрын

    खुपच छान दादा एकच नंबर गाना है

  • @vickykamble9536
    @vickykamble95362 жыл бұрын

    काळजावर कोरल नाव आमच्या भीमा कोरेगाव 💙💙💙💙

  • @anilkamble6080
    @anilkamble60803 жыл бұрын

    खुप छान गाते,जर या वर्ष जयंत्या झाल्या असत्या तर हेच गाणे जास्तीत जास्त चालें असते एवढे छान गाणे आहे

  • @B.M.Hatode
    @B.M.Hatode9 ай бұрын

    Pharach Chhan Ganyat Ale Ahe He Geet.Jai Bhim DehadeSaheb.

  • @artwithparam3921
    @artwithparam3921 Жыл бұрын

    apratim, khup chan,Kodak,jay bhim

  • @bhagwatvishnudongare1855
    @bhagwatvishnudongare18553 жыл бұрын

    जय भीम भाऊ खुप छान 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @chiyoung3145
    @chiyoung31454 жыл бұрын

    yasterday i see your show you are nice singer 🙏👌👌👌👏👏

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय मित्रानो आपले द एडिटर किंग चॅनलमध्ये स्वागत आहे🙏 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 💐🙏🙏 वरील लिंक वर क्लिक करा भावानो व बॅनर एडिटिंग शिका. द एडिटर किंग या चॅनला शेअर , लाईक ,सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @jagdishdeshmukh6290
    @jagdishdeshmukh62903 ай бұрын

    वा खुप छान दादा लय गोड

  • @siddhantmaghade7177
    @siddhantmaghade71772 жыл бұрын

    जबर दस्त 👍🙏🙏

Келесі