#काळजावर
गीत - काळजावर कोरलं नाव
गायक - अजय दहाडे
ढोलक - विजय दांडगे (खामगांव)
तबला - संतोष कदम
हार्मोनीयम, कोरस - पद्माकर वानखेडे
बेन्जो - क्षितिज हिवराळे
किबोर्ड - जय सोनवणे
तबला - अनिल शिरसाठ
व्हिडिओ - प्रेम तायडे
आयोजक - सारंगदादा पवार, निलेशजी पवार, भुसावळ...
Пікірлер: 171
गाण ऐकल्यावर छाती भरून येते ईतक सुंदर गीत आ हे 🙏🙏🙏🙏
खूपचं गोड आवाज आहे,जयभीम भाऊ..
Dada jai Bhim🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹
❤किती ही वेळा हे गाण आयकल तरी मन भरत नाही जय भिंम मि वाकडे मेजर
१००वेळ ऐकलं तरी मन भरत नाही खूपच सुंदर गायल आहे अप्रतीम आवाज जय भिम भाऊ
आंबेडकरी चळवळीतील प्रकाशमान तारा वामन दादा कर्डक !
🙏 जयभिम 🙏 नमो बुध्दाय 💙💙💙🌹🌹🌹
कडक
Ajay Dehade sir is a best singer
काय आवाज आहे दादा ..जय भीम........
Ajay Dahade is one of the best singer in india
Mi roj he bhima koregaon gan ekate mala khup awadt lee bhari gaylay dada
Pahadi Aavaj Atishay sundar
Sunder aawaj aahe dada jay bhim
100 वेळा साँग ऐकले तरी मन भरत नाही kdkkk vice काळजावर कोरल नाव आमच्या भिमाकोरेगाव 💙🙏✨✌️❤️💙
देहाडे दादा खूप छान
अजय भावु तुमचे मणापासुन आभिनंदन जैभिम खरोखर आंगावर काटे ऊभे राहतात हे गाण ऐकुन वा भाऊ वा
Khupch sundar Gayle ani Khup Chhan geet..... Jaybhim sarvana
जबरदस्त आवाज
अप्रतिम सर खूप छान आवाज आहे तुमचा सप्रेम जय भीम सविता रामचंद्र माघाडे महाराष्ट्र जालना