काळजात घर केलं माउली ! कान्हा रे कशी जाऊ वृन्दावना ? ऐकल्या सारखा वाटतंय का आवाज पहा !
Музыка
Join this channel to get access to perks:
/ @rushikeshjogdand
#Rushikesh_jogdand
टीप.: आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये.
कृपया काळजी घ्यावी. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for '
कोणत्याही मंगल प्रसंगाचे. धार्मिक.सांस्कृतिक.. लग्न प्रसंगी मंगलाष्टक- कार्यक्रम स्वीकारले जातील -
........................................................
लग्न समारंभ
-------------
शिवजयंती
-------------
शंभू जयंती
-------------
गणेश उत्सव
-------------
श्री राम नवमी
-------------
कृष्ण ज्माष्टमी (स्पेशल)
-------------
वस्तू शांती / ग्रह प्रवेश
-------------
मॉं जिजाऊ जयंती व इतर सर्व etc...
-------------
उपलब्ध संच -
१) श्री कृष्ण भक्ती धाम संगीत भजनी मंडळ आव्हई 9119461083
२) माउली संगीत संच - वसमत 9356957160
३) हनुमान संगीत संच - पाथरड रे-स्टे
४) माउली संगीत संच - पुणेगाव 8390520218
५) सिद्धेश्वर संगीत संच - आलेगाव (सौराते ) 9881875280
६) शिवशक्ती संगीत संच - मरळक
७) शिवगंगा संगीत संच - पुणेगाव 9623957102
८) शिव पार्वती संगीत संच- वारकवाडी
9) श्री कृष्ण संगीत संच - जामठी
-------------------------------------------------------------------
आमच्या इतरही चॅनल ला subscribe करा
Pooja Bagal official
www.youtube.com/@poojabagal79...
----------------------------------------------
Rajesh patil jadhav
/ @rajeshpatiljadhavpang...
-----------------------------------------------
Rushikesh Jogdand Patil
www.youtube.com/@RushikeshJog...
-----------------------------------------------
Ishwar ingale - official
/ @ishwaringaleofficial
-----------------------------------------------
वारकरी संप्रदाय साहित्य.hanumant Bokhare Patil,
www.youtube.com/@Warkaris/videos
-----------------------------------------------
Rushikesh Jogdand
GET IN TOUCH Contact us on.
jogdandr1@gmail.com
Пікірлер: 64
नाका पेक्षा मोती जड झाला,अगोदर चे संगीत खुपच जास्त आणि गायन अतिशय कमी नसता साथ संगत व आवाज छानच आहे
पहीली चार मिनिटे फुकट घालवली
वाटीभर रस्सा पातील बर पाणी
चार आण्याची कोंबडी बारा आण्याची मसाला झाला.बाकी गायन वादन मस्तच
फिल्मी चाली पासून केव्हा मोह सुटणार लोकांचा देव जाणे......संगीतकारांनी किती साऱ्या स्वतंत्र चाली बनवल्या आहेत पण लोक फिल्मी चालितच घुसतात.....सर्वात बेकार चाल....
खूप छान खूप छान गवळण म्हटले धन्यवाद धन्यवाद
सांप्रदाय मध्ये ...हि सिने संगीत चाल बसत नाही.
वारकरी संप्रदायिक चाल कधही उत्तमच
❤❤❤ धन्यवाद साहेब
काय गान आहे. लय भारी म्युजिक आहे राव
गौळण छान गायीली पण 1.5 मिनिटाची गौळण पण व्हिडिओ 6.18 मिनिटाचा म्हणजे अतीच झालं हे!!
मित्रा सांप्रदायिक चाली पेक्षा आपण फार वेगळ्या आवाजात गायन केलं त्यामुळे पूर्ण गायन वेगळे वाटले ठीक आहे पण पुढील वेळेस एकच चाल ठेवून गायलं तर योग्य वाटेल.... प्रयत्न छान केले.... धन्यवाद 🙏
बराच वेळ वाया गेला गवळण किती उशिरा चालू केली
Mhan lavakar
माझ्या भावा येकाच नंबर❤
Mala pan Bhajan aani गवळणी गेला खूप आवडते......
San❤❤❤❤❤
लई भारी पवन दादु
खूप छान 💐
आरे काय तमाशा मांडला
वा सुपर
सूपर ररररर❤❤❤
Hi गौळण धनंजय ओलेगांवकर यांनीच म्हणावी.
साहेब खूप कीर्तनात गाण्याच्या चाली ऐकतो आम्ही
वाटीभर डाळ आणि त्यात पातेलभर पाणी
🎉❤छान गायन🎉
Khup sundr rakshabandhan chya Hardik shubhechha bai ❤❤❤❤
मस्तच
खुप सुंदर 🎉🎉🎉🎉
Supar
Gaulan gayalat ki lavani?
पवन भाऊ सुपर ❤
गाण्याच्या चाली वारकरी संप्रदाला मान्य नाही पण नसल्या पेक्षा ऐकण्या पुरत बर आहे... जानकारात आळंदी पंढरपूर क्षेत्रात म्हणू नको चालत नाही
@SureshKhandre-vv3st
6 ай бұрын
टटटटटटटटटटटटटटटट
@balasahebdhumal9969
5 ай бұрын
Kirtankar cenematil ganyanchya chali lavtat ki abhanganna....
फक्त वाजवत बसा
❤❤❤❤👌👌👌👌👌
गायन छान एव्हढ संगीत चांगल नव्हे
😅
रात्र थोडी सोंग फार
पवन महाराज
Tamasha
5 मिनीट म्युझिक वाजवून बेवकुफ केले अन् 2मिनिट गवळण म्हणली काय धंदे धरले रे?
Purn.video.patva
गौळण छान झाली पण ताल जास्त गौळण छोटी झाली
सोनाली दिदी यांनी खुप सुंदर गायलेली आहे ही गौळण तुला नाही जमली
शाबास रे पट्ट्या अतिसुंदर आवाज आहे तुमचा
Bhau purn kara gavlan
गाण्या आगोदरेज सागित जास्तच झाले
सांप्रदायिक चाली म्हणा गायन थोडा संगीत जास्त झालं
😂😂😂😂
Kay chalaya Rao aikvat nahi.
आवाज छान पण म्युजिक खूप कंटाळवाणा. प्रयत्न छान.
Nustech music baki kahi nahi
खूप वेळ घालवला विडीओ छोटे पण एतर वाद्य संगीत खूप खूप वेळ
Are oreganl awajat mhan Kay inkalto
याला किंमत नाही gayn ks असावं
फ लतु
कीती बोर झाल भाऊ
झकमारायला म्हनतोस का
Faltu timepass
Tu samor lad
नालायकाना कळल पाहिजे