Jio, Airtal, Vodafone Idea Recharge च्या plans ची किंमत का वाढली ? Modi Government काय करतयं?

#BolBhidu #RechargeHike #JioRechargePlans
लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नवं सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याभराच्या आत मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या दरवाढीचे धक्के दिलेले आहेत. रिलायन्स जिओने मोबाईलच्या दरात १२ ते १५ टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर भारती एअरटेलनेही मोबाईल दरांमध्ये १० ते २१ टक्के वाढ जाहीर केली. नवे दर ३ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत..
या कंपनीच्या या घोषणेनंतर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लॅन महाग होणार आहेत. जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेदेखील दरवाढ केलेली आहे. सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा होती पण सरकारने सुद्धा यात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हणले आहे. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000

  • @Djkingisback
    @Djkingisback8 күн бұрын

    मोदी ने अडाणी, अंबानी, मित्तल, बिर्ला यांच्या साठी आच्छे दीन आणलेच शेवटी आणि सरकार मधल्या भ्रष्ट लोकांनी bsnl ही सरकारी कंपनी संपवली 😢

  • @xzee156

    @xzee156

    8 күн бұрын

    मोदी नी 2G spectrum घोटाळा करून खाल्ले... अंधभक्ताना दिसणार नाही

  • @amolkotmale9779

    @amolkotmale9779

    8 күн бұрын

    Bhrsht pantpradhan

  • @TheDarkSecrets95

    @TheDarkSecrets95

    8 күн бұрын

    Free madhye vapartana maja aali 😅😅 ata ghya

  • @TheDarkSecrets95

    @TheDarkSecrets95

    8 күн бұрын

    Jevdh sarkar jababdar ahe tevdhe janata pn free ch gheta veles nhi samjal ka 😂😂

  • @user-pz8ec5zb9s

    @user-pz8ec5zb9s

    8 күн бұрын

    सरकार जय हो मोदी

  • @balajiparse7277
    @balajiparse72778 күн бұрын

    सरकारने बीएसएनएल चालू करावे आणि जियो एअरटेल यांना टक्कर देऊन

  • @jayeshjbhogle

    @jayeshjbhogle

    8 күн бұрын

    Te tar bsnl band karun takatil

  • @ramm.9308

    @ramm.9308

    8 күн бұрын

    BSNL चालूच आहे

  • @jayeshjbhogle

    @jayeshjbhogle

    8 күн бұрын

    @@ramm.9308 pan sarkar cha manat aal tar te band kartil private company na support karayala

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    8 күн бұрын

    मोदी कडून ही अपेक्षा कशी करू शकतोस. तो एक तर bsnl चा रेट असा वाढवेल की सगळे पुन्हा जिओ कडे यावे किंव्हा तो नेटवर्क सुधारणा करणार नही

  • @l-eg5rw

    @l-eg5rw

    8 күн бұрын

    Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography8 күн бұрын

    अंबानी च्या मुलाचे लग्न लोकांना महागात पडत आहे😢

  • @luckykingtrics3809

    @luckykingtrics3809

    8 күн бұрын

    लग्न नाही इलेक्शन खर्च

  • @tekaleanurag2950

    @tekaleanurag2950

    8 күн бұрын

    100%😢

  • @meethunghosh1892

    @meethunghosh1892

    8 күн бұрын

    Lokanchi hai khaun koni sukhi hot nahi

  • @never_everddiss

    @never_everddiss

    8 күн бұрын

    Hi Sonu sxy

  • @tekaleanurag2950

    @tekaleanurag2950

    8 күн бұрын

    Kaha se ho aap

  • @user-hd8uo5if4v
    @user-hd8uo5if4v8 күн бұрын

    आत शहरात ली लोक कुठ गेले त कांदा व दूध दर वाढले की बोंबलतसा की

  • @onlyCRICKETlover411

    @onlyCRICKETlover411

    8 күн бұрын

    Aata sagle mug gilun shant basten😂😂😂

  • @koustubhashtekar9969

    @koustubhashtekar9969

    8 күн бұрын

    Exactly! बांडगुळ आता पायात शेपूट टाकून शांत बसतील.

  • @bittertruth5632

    @bittertruth5632

    8 күн бұрын

    शहरातील लोकांना मान्य आहे भाववाढ म्हणून गप्प आहेत. सर्व फुकट मध्ये हवे असे मानणारे शहरातील लोक नाहीत.

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    8 күн бұрын

    💯💯

  • @rushikeshpatil7069

    @rushikeshpatil7069

    8 күн бұрын

    ही शहरात राहणारी लोक अडाणी आहेत मादरचो🤬 आहेत ह्याच्या मुळे शेतकरी वर येत नाही ज्याच्या मुळे खातात त्याला च नाव ठेवतात मला तर शहरातील लोकांचा राग येतो खूप आणि मी जी शहरात राहतात त्यांना जवळ सुद्धा घेत नाही त्यांची लायकी नाही अंगाला कोणता त्रास नाही काही नाही भाजीपाला दर वाढला की लगेच morning walk ला जाऊन बकचोदी करतात

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection8 күн бұрын

    अगोदर JIO संपला पाहिजे आणि Jio संपवायचा असेल तर त्याचे पाठीराखे घरी बसवले पाहिजेत. सुरुवातीला अंबानीने सांगितलं होतं की Jio लाईफ टाईम फ्री असेल. परंतु ह्याच नालायकाने अगोदर free सुविधा देऊन लोकांना इंटरनेटचं वेसन लावलं आणि आता भाववाढ करीत आहे. "गुजराती लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये हे खरं आहे. मग तो राजकारणी असो, छोटा मोठा धंदेवाला असो किंवा बिझनेसमन. कारण हे लोक गोड बोलून फक्त स्वतःचा हेतू साध्य करत असतात."

  • @Ad___9824

    @Ad___9824

    8 күн бұрын

    Ha

  • @Indian__07

    @Indian__07

    8 күн бұрын

    Jio आला म्हणून भारत डिजिटल झाला स्वतः केले लुटमार कमी झाली नेट च्या नावाखाली. .७९९ ५०० देयचे महीना तुझ्या सारखे फुकटे आज comment kartat te जिओ मुळेच 😂😂

  • @ishwarlatthe2253

    @ishwarlatthe2253

    8 күн бұрын

    Port kra BSNL madhe

  • @nikhila7668

    @nikhila7668

    8 күн бұрын

    Reliance telecom aala Mhanun affordable mobile calls aaley, JIO aala Mhanun affordable data milala Naahitar incoming SMS la pan charge hota, 1 GB data 250 rupaye

  • @marathistoriescollection

    @marathistoriescollection

    8 күн бұрын

    @@nikhila7668 ती फक्त बिझनेस strategy होती. लोकांना आधी सवय लावायची आणि नंतर पैसे कमवायचे. जोपर्यंत Jio आला नव्हता तोपर्यंत फक्त ज्यांना गरज असेल तेच मोबाईल आणि फोनचा वापर करत होते. आता तर काही मुलं फक्त गेमिंग साठी महागडे फोन्स खरेदी करत आहेत. फ्री मध्ये सर्विस देऊन लोकांना सवय लावणे आणि नंतर पैसे कमावने एवढा एकच उद्देश या कंपनीचा होता आणि तो आज पूर्ण होत आहे.

  • @awarerd1
    @awarerd18 күн бұрын

    सरकारने BSNL लवकर 4G किंव्हा 5G चालू करण्यासाठी मदत करावी

  • @SKT44470

    @SKT44470

    8 күн бұрын

    सरकार नाही करणार कारण सद्याच्या सरकारला electoral Bond ने अंबानी, अडाणी इत्यादी कडून पैशे भेटत आहे.

  • @popatpathare9435

    @popatpathare9435

    8 күн бұрын

    सरकार यांचे आहे

  • @VarshaGaikwad-nj4bh

    @VarshaGaikwad-nj4bh

    8 күн бұрын

    6g

  • @Tusharkankate27

    @Tusharkankate27

    8 күн бұрын

    नाही होऊ शकत..कारण जर सरकारला BSNL वर आणायचे असते तर सरकारने सगळ्यात पाहिले 4 g नेटवर्क BSNL तर्फे भारतात आणले असते नाही की जिओ तर्फे( जियो ला पहिला मान दिला 😂😂😂)..यातच सगळे आले बाकी जनता चुत्या आहे की हुशार हे जुने त्याने ठरवावे ...

  • @AtulKadam-iq4vp

    @AtulKadam-iq4vp

    8 күн бұрын

    सरकार यांच्या गु खाऊन जगतंय 😂😂😂

  • @kiransuryawanshi4458
    @kiransuryawanshi44588 күн бұрын

    जनतेने पुन्हा एकदा बीएसएनएल ला मजबूत करायला हवं सर्वांनी आपले जिओचे सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करायला पाहिजे

  • @stststststst819

    @stststststst819

    8 күн бұрын

    तू आधी मोदींचा aprofile photo बदल अणि नंतर gyan दे

  • @sameermomin3546

    @sameermomin3546

    8 күн бұрын

    ​@@stststststst819brober aahe.nusta dusryanna gyaan detat he lok

  • @Indian__07

    @Indian__07

    8 күн бұрын

    तरी आजुन पण jio Airtel Ani vi पेक्षा स्वस्त आहे.. आपल इंडियन पब्लिक ची घाण सवय ज्या jio मुळे नेट एवढ स्वस्त झाले त्या आधी भिकऱ्या सारखे वापरत होते नेट लोक आता २९९ ला zala plan lagech port करा बोलतोय मग एअरटेल आणि vi la ka प्रश्न केला नाही ७९९ ला ते २ gb deyche

  • @jayeshganvir9585

    @jayeshganvir9585

    8 күн бұрын

    सरकारनेच BSNL ला कमजोर केले आता तुम्ही काय मजबूत करणार.

  • @kinarakonkan3418

    @kinarakonkan3418

    8 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @keshavmishra07
    @keshavmishra078 күн бұрын

    एक कदम bsnl की ओर.... 139 rs 1.5GB/28 Days with unlimited Calls 🤙🏻🔥

  • @BhushanBaviskar1

    @BhushanBaviskar1

    8 күн бұрын

    Punyat range nhi ahe bsnl la

  • @obc7523

    @obc7523

    8 күн бұрын

    @@BhushanBaviskar1 आहे

  • @SMaid-st9hp

    @SMaid-st9hp

    8 күн бұрын

    अकोल्यात पण 4g नाही BSNL ला

  • @manohar181

    @manohar181

    8 күн бұрын

    BSNL bakwass ahe.. Please use nka karu. Bareche thikani network nahi Awaj clear aiku yet nhi. Ani internet tr chalat nhi

  • @maheshd1950

    @maheshd1950

    8 күн бұрын

    Punya la kontya thikani range ahe 4g la?

  • @sachinrakh5126
    @sachinrakh51268 күн бұрын

    आमचा कांदा वाढला की निर्यातबंदी आणि यांचे दर वाढले की दरवाढ बंदी का नाही

  • @obc7523

    @obc7523

    8 күн бұрын

    बरोबर

  • @kunalagarwal4201

    @kunalagarwal4201

    8 күн бұрын

    ​@@obc7523Ho Kanda jevatla pahije. Tula export karaycha tar Tula free fertilizer kisan nidhi no income tax ha sagle band kela pahije. Export desha kadun hi sagle subsidy ghe tumhala subsidy detoy deshala swasta Jevan betaycha jar tumhi te karat nahi tar tumche zameen govt ki gyava

  • @obc7523

    @obc7523

    8 күн бұрын

    @@kunalagarwal4201 दरवाड बंद झाली पाहिजे

  • @nikhildharme7554

    @nikhildharme7554

    7 күн бұрын

    ​@@kunalagarwal4201 sheticha abhyas asel tarach bola.. Ugich kuthehi akkal pajalu naka

  • @kunalagarwal4201

    @kunalagarwal4201

    7 күн бұрын

    @@nikhildharme7554sheti badal mahit karun Kay Karu. Tumhi lok tax bharat nahi and fukat Paisa loan maafi mufat power mag msp rate double pahije. Tumhi sheti tun tumcha free bhojan kartat and sagla fukat ghetat amhi Kay uptachya ka mag aahe

  • @kiransuryawanshi4458
    @kiransuryawanshi44588 күн бұрын

    मी माझे जियो चे दोन सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करणार आहे

  • @Pyqhrx8090

    @Pyqhrx8090

    8 күн бұрын

    Kasa karaycha...???

  • @obc7523

    @obc7523

    8 күн бұрын

    मी पण

  • @Indian__07

    @Indian__07

    8 күн бұрын

    करून बघ २ दिवसात लायकी कळेल नेट ची 😂 तुझ यूट्यूब तरी ओपन होईल का BSNL chya नेट ने 😂😂

  • @SJDenver

    @SJDenver

    8 күн бұрын

    BSNL che client khush aahe ka agodar khatri karun ghya....mag paul uchla......5g varun 4g down step

  • @ishwarlatthe2253

    @ishwarlatthe2253

    8 күн бұрын

    BSNL best aahe mi use krt aahe 5 varsha pasun

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan2128 күн бұрын

    या उद्योगपतींनी चंदा दिला आहे , तर त्यांना धंदा पाहिजे ना , हे सर्व पैसे जनतेकडूनच वसुली करणार, जय महाराष्ट्र.

  • @AIBot354

    @AIBot354

    7 күн бұрын

    Mg BSNL wapar ki jar JIO wapraychi layaki nahi tar...wagon R chi layaki astanna Thar che swapn kashala baghto

  • @aniketgholap6297
    @aniketgholap62978 күн бұрын

    BSNL न चांगली सेवा दिली तर आम्ही नक्की BSNL कडे जाईन, पण तसं वाटत नाही

  • @amp5969

    @amp5969

    8 күн бұрын

    Bsnl चे टॉवर ग्रामीण भागतील जिओ कडे आहे

  • @monikapratikvlogs

    @monikapratikvlogs

    7 күн бұрын

    Sarkarne BSNL paisa puravla pahije tyasathi

  • @AIBot354

    @AIBot354

    7 күн бұрын

    Are Kay re 50 rupyane plan mahag zalyawar kiti garibi dakhvta re tumhi lok 😂 2013 madhe per minute call karta 1 rupaya dyaycha Ani 1 gb internet karta 150 rs dyaycha tenva Kay shrimant hota Kay tu?? 😂

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @krishnaaage7968
    @krishnaaage79688 күн бұрын

    लोकं मूर्ख नाही आहेत. जगात जरी tarif plan महाग असले तरी त्यांचं income per capita खूप जास्त आहे. आणि एवढे महाग प्लॅन भारतीय लोकांना परवडणार नाहीत. जसं सवय लागली सोशल मीडिया ची तशीच सोशल मीडिया शिवाय जगायची सवय सुद्धा लागेल हळू हळू.

  • @ilovemacountry

    @ilovemacountry

    8 күн бұрын

    He ekdum barobr bol le👌

  • @mazi-aavad

    @mazi-aavad

    8 күн бұрын

    एखादी गोष्ट महाग झाली तर वापरत नाहीत.. रिचार्ज महाग झाला तरी वापरतात.. एक महिना कोणीच रिचार्ज केला नाही तर आपोआप दर कमी येतील..पण मोबाईल माणसाच्या जीवनात माणसानेच अविभाज्य भाग बनवून ठेवलाय.

  • @dineshpatil4327

    @dineshpatil4327

    8 күн бұрын

    Bhau tujya comments la jast like have hote😢ekadam barobar

  • @technobritefinance

    @technobritefinance

    8 күн бұрын

    New company yeti ahe ₹149 madhe 2GB pratidin

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar8028 күн бұрын

    सरकार हे जाणूनबुजून करतंय काही लोकांना मोठं करण्यासाठी..

  • @l-eg5rw

    @l-eg5rw

    8 күн бұрын

    Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @prasadmayekar6337

    @prasadmayekar6337

    8 күн бұрын

    BSNL मुद्दाम संपवली आहे. कारण काही लोकांना मोठे करायचे आहे. आता महावितरणला पण संपवायचे आहे... असे बरेच सरकारी कंपन्या संपवून काही लोकांना विकायच्या आहेत. आणि नंतर सांगणार की आम्ही काही करू नाही शकत🙏

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    ​@@prasadmayekar6337khi pn bolu nko BSNL Ani mahavitaran chaluch ahe😂

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i8 күн бұрын

    फक्त मोदींचे अच्छे दिन 😂😂

  • @jayeshjbhogle

    @jayeshjbhogle

    8 күн бұрын

    @@user-hd2vg6rl7i achche din cha Nava Khali samanya janatela lutayacha GST,CST,bakicha gosti aani ata private mobile companies na support karan

  • @Jay_shivaji_96

    @Jay_shivaji_96

    8 күн бұрын

    ५ जी ,४ जी फुकट वापरताना मोदी आठवले नाही... मत दिलं उद्ववमियाला आणि अपेक्षा बीजेपी कडून 😂😂😂

  • @vitthalkathambe411

    @vitthalkathambe411

    8 күн бұрын

    Jio yaychya purvi che recharge mahag hote ka aata bagh

  • @technoideain8786

    @technoideain8786

    8 күн бұрын

    😂😂 लोकडाऊन नंतत जमलेल्या निब्याना काय महित जिओ च्या आधी 1GB Data किती महाग होता, 10 वर्षात कीती महागाई वाढली आहे पण data रेट कामी च आहेत

  • @harshalbhosale188

    @harshalbhosale188

    8 күн бұрын

    Bsnl वापर ​@@Jay_shivaji_96

  • @sandeepmadhukarjage
    @sandeepmadhukarjage8 күн бұрын

    महीना 30 कीवा 31 चा असतो मग टेलिकॉम कंपनी 28 84 दिवस असा का करते या विषयावर माहिती पुर्ण व्हिडिओ बनवा

  • @omkart8853

    @omkart8853

    8 күн бұрын

    28 cha February, sarv baki 11months chi vaat lavto 😄

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar69698 күн бұрын

    तरी म्हटले लाडकी बहिण योजना कशी चालु झाली आहे रिचार्ज करून पैसे सरकारला मिळणार आहे आणि तेच पैसे महिन्याला लाडकी बहिण योजना मार्फत आपल्या लाडकी बहिणीला सरकार देणार आहे आपलेच पैसे आपल्याला वाटणार आहे सरकार

  • @srinivasambekar3939

    @srinivasambekar3939

    8 күн бұрын

    All over india rate wadle re te scheem cha ani rate cha kai samband...

  • @beyondthelines6071

    @beyondthelines6071

    8 күн бұрын

    😂😂😂😂 Are you fool Nonsense

  • @anilgangawanemaharashtraga7665

    @anilgangawanemaharashtraga7665

    8 күн бұрын

    😅😅😅 पटल आपल्या ला

  • @sandipchinchakar6969

    @sandipchinchakar6969

    8 күн бұрын

    @@srinivasambekar3939 संबंध आहे जसं सरकार शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये देतात आणि खतांना 18%जीसटी लावून त्या 18 % मधील रक्कम म्हणजे शेतकऱ्यांचींच रक्कम शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये देतात समजा एक लाख खरेदी केली तर 18% जीसटी म्हणजे सरकार 18 हजार रुपये घेणारं आणि त्यातले सहा हजार रुपये शेतकऱ्यांना महिन्याला देणार तसेच लाडकी बहिण योजना आहे प्रत्येक बहिणीला बॅंकेत खातें चालू करायचं म्हटलं की मोबाईल नंबर सांगा काय आहे खात्याला जोडायचा आहे आत्ता खातें चालू ठेवायचं म्हटले की मोबाईल ला बॅलन्स करावाच लागणार आहे

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    ​@@srinivasambekar3939Dokyavr pdlet he😂

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection8 күн бұрын

    BSNL ला सरकानेच संपवले आहे.

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @marathistoriescollection

    @marathistoriescollection

    Күн бұрын

    @@Harshal-c1s Good 👍

  • @Cassettehits
    @Cassettehits8 күн бұрын

    BSNL फक्त चंद्रासाठी.. पृथ्वीवरील माणस .. बसा बोंबलत..

  • @anilahire1
    @anilahire18 күн бұрын

    पर युजर 300 रुपये म्हणजे जोपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशातून 300 रुपये काढत नाही या कंपन्या लुटतच राहतील 300 नंतर आकडा पर युजर 400 किंवा 500 पण जाईल म्हणजे जनता मूर्ख आहे टेलिकॉम कंपन्या राजकीय राजकीय पक्षांना हफ्ते देनार आणि या कंपन्या सामान्य जनतेला मनसोक्त लुटणार नको हे अच्छे दिन आम्हाला पुर्वीचेच बुरे दिन परत द्या पूर्वी लाइफटईम इनकमिंग फ्री होती पैसे भरून जितकी गरज आहे तितके बोलता येत होते इंटरनेट जरी महाग होता ज्याला गरज होती तो घेत होता सर्वांना जबरदस्ती डाटा घेण्याची सक्ती नव्हती

  • @Allinone-ht2ko

    @Allinone-ht2ko

    8 күн бұрын

    💯💯

  • @ankitkadam2383

    @ankitkadam2383

    8 күн бұрын

    barobar ahe. company je ahe tech infra maintain kartey..kahi navin det nahiye..tri incoming call sathi every month recharge karava lagtoy. jya lokanna data nakoy tyanna pan jabardasti ne data ghyava lagtoy. mobile company sathi kahi strict rules ghalun dile pahije hote govt ne..but obvious ahe govt as ka kart nahiye te.

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    ​@@ankitkadam2383Koni sangitla ahe zabardasti ne data ghayla 😂

  • @cartunvideos160
    @cartunvideos1608 күн бұрын

    हळूहळू आपण इंटरनेट पासून दूर जाऊ या

  • @TheOpposition
    @TheOpposition8 күн бұрын

    अचानक सुप्रीम लीडर ची चाटनारे कुठे गायब झालेत दिसत नाहीयेत, तेव्हा तर मार बोलत होते किती जास्त रेट होता ते (2014 पूर्वी EDGE तंत्रज्ञानावर सर्विस असून सुद्धा) , आणि आता 5g असून सुद्धा रेड वाढवले जात आहेत पण मूग गिळून प्रिय सुप्रीम ची हुंगत बसलेत

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    Ky boltoy tula tri klt ka 😂

  • @TheOpposition

    @TheOpposition

    Күн бұрын

    @@sahilsarang6945 अक्कल लागते रे कळण्यासाठी, तू दूध घे

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    @@TheOpposition tu adhi nit lihayla shik adhi lihayla yet nhi Ani dusryanchi akkal kadhtoy itkach tula akkal ase tr vayfal badbad krnyapeksha sangitla ast kay lihily te 😂🤣

  • @TheOpposition

    @TheOpposition

    Күн бұрын

    @@sahilsarang6945 😂 घेतला आहेस वाटत, सकाळी सकाळी, सुप्रीम लीडर चा

  • @shubhamnayakawade3842
    @shubhamnayakawade38428 күн бұрын

    अंबानी मुलाच्या लग्नाचा खर्च वसूल करतायत.

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography8 күн бұрын

    किती ही महागाई वाढली, तिकडे सरकार कोटी वाटत आहे क्रिकेटर ला😢

  • @luckykingtrics3809

    @luckykingtrics3809

    8 күн бұрын

    हो ना

  • @rahultalksall4385

    @rahultalksall4385

    8 күн бұрын

    का हो ताई 1500 भेटणारच आता तुम्हाला...

  • @srinivasambekar3939

    @srinivasambekar3939

    8 күн бұрын

    Mandh bai te india sathi kheltat ani tu kai keli sang india sathi.... Ata kai tula pan sarkar 1 crore dyav😂😂😂

  • @onlymusic439

    @onlymusic439

    8 күн бұрын

    Ho

  • @dipak_vatari

    @dipak_vatari

    8 күн бұрын

    ​@@srinivasambekar3939khelun kay dive lavale to ek world cup ch analay na , je agodarch crorepati aahet tyana kashala dyayala pahije paise , te foreign madhe jaun yethil paisa udhalatil Anni apan basa tyanchya navacha jayghosh karat , me jari cricket cha hardcore fan asalo tari mala nirnay ajibat avadalela nahi.

  • @hbhindia3291
    @hbhindia32918 күн бұрын

    अरुण राज कधीतरी सरकारवर प्रश्न उपस्थित करणारे व्हिडिओ बनवत जा जियो बीएसएनएलच्या मानेवर पाय देऊन जिवंत आहे 😢😢😢

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    ​@@Noobmaster-069BSNL revival process chalu ahe shembdya tata la develop karayla bollet April madhe Ani 300 cr funding pn dili 😂

  • @amitsengar4324
    @amitsengar43248 күн бұрын

    इलेक्ट्रॉल बाॅंड चा परिणाम, आणखी काय? विरोधी पक्ष खरं बोलतोय यावर सामान्य जनतेचा विश्वास प्रबळ होत आहे.

  • @sslondhe4727
    @sslondhe47278 күн бұрын

    Nalayak Govt?

  • @munjajikadam6125

    @munjajikadam6125

    7 күн бұрын

    Nalyak जनता

  • @shashikantmane740
    @shashikantmane7408 күн бұрын

    अच्छे दिन😂😂

  • @sangitasangita8111
    @sangitasangita81118 күн бұрын

    मोबाईल दर कमी होयला पाहिजे मंञीमंडळात विषय कराय पाहिजे

  • @never_everddiss

    @never_everddiss

    8 күн бұрын

    😂😂😂 private आहे ते. पागल

  • @ramm.9308
    @ramm.93088 күн бұрын

    यांच्यावर बहिष्कार टाका हाच उपाय आहे. BSNL घ्या

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography8 күн бұрын

    लोकांची पिसे च काढली राव 😢

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath7898 күн бұрын

    अहो मोठा फंड निधी निवडणुकीसाठी दिला आहे सर्व पक्षांना, मग कसे हशक्षेप करतील.

  • @TirupatiTreat
    @TirupatiTreat8 күн бұрын

    गरीब लोकांना लुटत आहेत. 2 वेळी पोटभर जवण भेटण्यासाठी दिवस रात्रभर कष्ट करणारे सामान्य माणूस घरातल्या आई, बाबा, भाऊ बहीण आणि बायकोच्या मोबाईल रिचार्ज वर दर महिने 299 रुपये खर्च कसं करणार ? Minimum Recharge 199 करून टाकलं आहे या लोकांना लाज वाटत नाही आणि सरकारला समजत नाही की देशात गरीबी वाडली आहे. गरीब माणसांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दाम खूप वाडला आहे तरीही सरकार प्रायव्हेट कंपन्यांना खुली सुट देऊन आम गरीब माणसांवर अत्याचार करत आहे 😭 विरोधी पक्षाचे नेते पण खूप शांतपणे बसले आहेत. 😭😭

  • @prajwal_kh

    @prajwal_kh

    8 күн бұрын

    आपल्या इथे सगळ्यात स्वस्त इंटरनेट आहे.

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    Are itkach garib manus ahe to pahila mobile kuthun ghenar? Tyachyakde 5 mobile kse ale? Dusri gosht tyala sglya mobile madhe 300 cha recharge karaychi garajch ky? Koni zabardasti keliy ka?😂

  • @omkarmohite5721
    @omkarmohite57217 күн бұрын

    आज माझे bsnl चे कार्ड चालू झाले आहे इंटरनेट ला स्पीड कमी आहे आणि रेंज नीट नसल्यामुळे कॉल केल्याव आवज नीट येत नाही पण आपेक्षा आहे की या मध्ये सुधारणा येईल.सद्ध्या bsnl मध्ये पोर्ट करताना २४९ रुपये घेतात आणि यामध्ये तुम्हाला ४५ दिवस विनामर्यादा कॉल व रोज २ gb इंटरनेट भेटते.

  • @sanketkand3569
    @sanketkand35698 күн бұрын

    रिचार्ज चा फटक फक्त सामान्या जनतेला बसोतोय...सरकारी अधिकारे , नेते मंडली याना तर जनतेचा पैसा मधूनच भत्ता भेटतो 😢😢

  • @ryanreynoldsdeadpool8264
    @ryanreynoldsdeadpool82648 күн бұрын

    BSNL :हमे तो अपनो ने लुटा गैरो....😅

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography8 күн бұрын

    स्मार्टफोन वापरणे च बंद करायचे काय आता

  • @ganeshbhutekar114

    @ganeshbhutekar114

    8 күн бұрын

    हो

  • @user-dl9ju2jy9b
    @user-dl9ju2jy9b8 күн бұрын

    Bsnl 4 g ❤

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode62598 күн бұрын

    ह्या सर्व कंपणीवर्ती बहिष्कार टाकला पाहिजे.मनमानी कारभार चालू आहे

  • @dipaliainapure6406
    @dipaliainapure64068 күн бұрын

    Arunraj jadhav... Bol bhidu ... All time faveret 👌👌👌👌👌

  • @kirankangane3745
    @kirankangane37458 күн бұрын

    आबानी मुलाचा लग्नानिमित्त सामान्य नागरिक रिटर्न गिफ्ट पाहीजे होते, नागरिकांकडून लग्नाचा खर्च वसुल करत आहेत

  • @sushantjadhav1187
    @sushantjadhav11878 күн бұрын

    Bsnl connection घ्या मी 2 वर्षा पासुन use kartoy Best aahe

  • @chetandhage
    @chetandhage8 күн бұрын

    Arun sir BSNL या विषयावर व्हिडिओ बनवा please

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @rsk_st1294
    @rsk_st12948 күн бұрын

    सगळ्यांनी BSNL मध्ये शिफ्ट वहावे. देशप्रेम व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे.

  • @ANMOTIVATION617
    @ANMOTIVATION6178 күн бұрын

    मला BSNL या कंपनीत पैसा invest करायचा आहे, jio शेअर्स ढासळु शकतील. 👈😃

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat30458 күн бұрын

    खाजगी कंपनी असेल पिळून काढतील जियो अणि एअरटेल दरवाढ ला. जोरदार विरोध केला पाहिजे

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @sk1trillion
    @sk1trillion8 күн бұрын

    Sarkar kashala virodh Karel Tyanna tar jast Hafte (electrol bond) bhetatil

  • @anandkamble1104
    @anandkamble11048 күн бұрын

    Mi Thane district mdhe rahto ...khup varsha pasun bsnl vaparto ahe ...majha ghara itne bsnl che network khup chaan aahe ....aani aata te 4G pan aale ... Khup chaan chalate

  • @rameshdhangare2326

    @rameshdhangare2326

    8 күн бұрын

    Bsnl sim kute bheto bhava.... Thane district madhe

  • @paragksa
    @paragksa8 күн бұрын

    हे होणारच होत तेव्हा काही नाही फक्त free मध्ये या service घेण्याचा (especially JIO च्या) जनतेने केलेला वेडेपणा आता अंगाशी येत आहे. यामुळे quality of service तर गेलेली आहेच आणि आता या prices अधूनमधून वाढतच राहणार. तेव्हा यापुढे कोणतीही नवीन co आली तरी त्यांच्या free services घेण्याचा वेडेपणा करू नये.

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    Quality of service geleli ahe 😂 kahihi 😂

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd8 күн бұрын

    आता इथून पुढं 199 चा रिचार्ज मारायचा. फक्त call😢😢😂😂😂😂

  • @shubh_am_patil001
    @shubh_am_patil0018 күн бұрын

    BSNL चे 2014 च्या आधी जवळ् जवळ् 1.12 लाख towers 2012 ला तयार करण्यात आले होते 4G Lounch साठी, त्यानंतर 2014 ला सरकार बदलले आणि त्यातील 43951 Towers मोदी सरकार च्या कार्यकाळात Relience ला free मधे देण्यात् आले 4G Lounch करण्यासाठी आणि आता फक्त 68049 Towers आहेत् BSNL कडे. त्यातील फक्त 9000 वर् 4G/5G Instalation पूर्ण झाले आहे.

  • @KrishnaGupta-kw8tp
    @KrishnaGupta-kw8tp8 күн бұрын

    BSNL la majbut kara.

  • @pranitmeshram9818
    @pranitmeshram98188 күн бұрын

    सर्व मोबाइल कंपनी ने साठगाठ केली आणि भाव वाढ केली.

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore74278 күн бұрын

    बरं झालं दरवाढ केली कारण अंबानी खूप गरीब माणूस आहे जीवाला😂😂😂😂

  • @p.p.thakur4456
    @p.p.thakur44568 күн бұрын

    सरकार ने BSNL 5G चालू करावे सामान्य व्यक्ती च्या खिशाला परवडेल

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande18118 күн бұрын

    आता एलोन मस्क ची एनट्ट्री होणार आहे टेलिकॉम क्षेत्रात

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    Starlink 8000 rs mahina 😂

  • @upsc_preparation
    @upsc_preparation8 күн бұрын

    तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?

  • @powerofcar1698

    @powerofcar1698

    8 күн бұрын

    नवीन जिल्ह्या पेक्षा नवीन राज्य होऊन जाऊ द्या पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र नाहीतर विदर्भ प्रदेश जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट होईल जेवढे छोटे राज्य तेवढी इन्कम सोर्स जास्त छोटा राज्य असल्यावर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते

  • @yashwantdawale1662

    @yashwantdawale1662

    8 күн бұрын

    असे केले तर परत संघर्ष वाढणार आपल्याच प्रदेशात ​@@powerofcar1698

  • @adtechno7537
    @adtechno75378 күн бұрын

    BSNL wapra saglyani 😂😂😂 aata

  • @saury1765

    @saury1765

    8 күн бұрын

    Only calling BSNL theek ahe Pan internet che kya ahe😂

  • @ratnakarsable6721
    @ratnakarsable67218 күн бұрын

    मोबाइल चा एक दिवसाचा खर्च 7.10/- 😢

  • @Drstrange12345

    @Drstrange12345

    8 күн бұрын

    Around 10rs per day...😢😢😢

  • @musafir1005

    @musafir1005

    8 күн бұрын

    +29 booster 😢

  • @sanketkamble3992

    @sanketkamble3992

    8 күн бұрын

    EMi vegla

  • @rahulwable6924
    @rahulwable69248 күн бұрын

    सरकारने एवढी खुली सूट नाही देयला पाहिजे हो

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam21478 күн бұрын

    ही वाढ सरकारच्या मना नुकसार झाली आहे

  • @user-nv6wx1iu3j
    @user-nv6wx1iu3j8 күн бұрын

    लोकसभेच्या दिवशीच अमुल दुधाची रकम वाडली त्यावर व्हिडिओ बनवा.

  • @vikaspatil4590
    @vikaspatil45908 күн бұрын

    2014 ला घासून घासून 10 रू. च रिचार्ज करणाऱ्या , 15 लाखांची अपेक्षा करणाऱ्यांसाठी आच्छे दिवvस फिर भी मोदीजी कहते है ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है.

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn8 күн бұрын

    सबका साथ बस मेरा विकास असंच होणार आता

  • @AkshayG448
    @AkshayG4488 күн бұрын

    😂एकदम बरोबर निर्णय आहे...Internet Literacy शिवाय कोणाच्याही हातात internet नसायला पाहिजे...त्यामुळं आधी सारख्या किमती वाढल्या तरी हरकत नाही...

  • @xcyberscar4992

    @xcyberscar4992

    8 күн бұрын

    मग सगळ्यात पहिले तुझे इंटरनेट बंद केले पाहिजे, तुला वाटतय litrecy आणि इंटरनेट दर वाढण्याचा संबंध आहे 😂कुणी श्रीमंत घरातील 8-9 वर्षाचा मुलगा असेल त्याने डाटा युस करावा आणि आणि कुणी गरीब घरातील शिक्षित व्यक्ति ने स्टुडंट्स ने इंटरनेट वापरू नये वाह र तुझी बुद्धि 😂

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre72638 күн бұрын

    Welcome to BSNL

  • @nikhilbabar7516
    @nikhilbabar75168 күн бұрын

    हे काय बरोबर नाही,या कंपन्या जर असेच दरवाढ करत राहिले तर सर्वांनी यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33188 күн бұрын

    अंबानी लग्न कसे करनार ,पैसे पाहीजेत

  • @deshbhakt15204
    @deshbhakt152048 күн бұрын

    That's why monopoly is not good for economy 🙏 jio has increased rate by 50 rs on the lowest plan🤷

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    7 күн бұрын

    Basically privatization is not good. I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @sahilsarang6945

    @sahilsarang6945

    Күн бұрын

    ​@@Harshal-c1sPrivatisation not good are bhau BSNL sim 2004 madhe 2000-3000 la hot 😂

  • @Harshal-c1s

    @Harshal-c1s

    Күн бұрын

    @@sahilsarang6945 WhatsApp was also a paid service initially but now it is free. Technology gets cheaper by time.

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad11288 күн бұрын

    अंबानीने पोराच्या लग्नामध्ये 1000 करोड रुपयेचा खर्च केला आहे मग आता तोच पैसा वसूल कसा करायचा..??

  • @sujitsawant5553
    @sujitsawant55538 күн бұрын

    फुकट नेट पाहिजे होते ना जिओ कडून घ्या आता. त्यांनी पहिल्यांदा फुकट देऊन नेट वापरायची सवय लावली आणि स्पर्धक संपवले आणि आता मक्तेदारी निर्माण करून पाहिजे तशी दरवाढ करू लागले.

  • @1234balanama
    @1234balanama8 күн бұрын

    i will do it Jio to Bsnl SIm port

  • @l-eg5rw

    @l-eg5rw

    8 күн бұрын

    Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @prakashjawale5391
    @prakashjawale53918 күн бұрын

    BSNL वर व्हिडिओ बनवा सर, 5G येईल का?

  • @bhushangarud4973

    @bhushangarud4973

    8 күн бұрын

    2050la

  • @sureshpotkule513

    @sureshpotkule513

    8 күн бұрын

    Hyach varshi bsnl 4g aani 5g yenar aahe

  • @officialthararlahavit111
    @officialthararlahavit1118 күн бұрын

    प्रत्येकाने आंदोलन करा विरोध करा महागाई

  • @abhijitmehta172
    @abhijitmehta1727 күн бұрын

    ह्यांना कुठेतरी एक मर्यादा ठेवायला पाहिजे.. जेष्ठ नागरिक वापर कमी असतो.. त्यांना वापरायचा नाही तरी.. आधार, खूप साऱ्या SERVICES लिंक असल्यामुळे मोबाईल बंधनकारक होऊन बसले आहे.. कुठे तरी ह्याचा विचार झाला पाहिजे..

  • @user-op1hr1rg6w
    @user-op1hr1rg6w8 күн бұрын

    fakth 5g che vadavala have hote pan 4g che dekhil price vadvli

  • @aryan_trades
    @aryan_trades8 күн бұрын

    Electoral bond ya company chya kiti amount ahet te declare krayla hve...😊

  • @hdf93
    @hdf938 күн бұрын

    ही मोदींची कृपा विका सरकारी कंपन्या खाजगी ला मनमानी दरवाढ करायला मोकळे

  • @Indian4213
    @Indian42138 күн бұрын

    एकदा राजकीय कंपन्यांना मिळालेले इलेक्टरीक बॉण्ड अन त्या देणाऱ्या कंपन्यांची नावे तपासून बघा म्हणजे रिचार्जचे भाव का वाढले हे कळेल

  • @Imrankhan-yr8iu
    @Imrankhan-yr8iu8 күн бұрын

    Mh.madhe BSNL4G chalu zhala lavkar port kra

  • @Shravl-c6n
    @Shravl-c6n8 күн бұрын

    व्हिडिओ थोडक्यात बनवा उगाच व्ह्यूज साठी 12 मी. चे व्हिडिओ बनवता

  • @narayangarud298
    @narayangarud2988 күн бұрын

    दादा जियो ने 20 टक्के वाढ के लिये😂😂

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade2508 күн бұрын

    थंबनैल एकदम ओ्के आहे. फक्त तो क्वेस्शन मार्क कडून टाका.

  • @technoideain8786
    @technoideain87868 күн бұрын

    Lockdown नंतर मोबाईल वापरणाऱ्याना काय माहित Jio येण्या आधी 1 GB Data किंमत किती होती, अणि 1 मिनिट बोलल्या नंतर किती रुपये लागायचे तेच दिवस असते तर आत्ता 1 gb 500 रुपयाला दिला असता पण jio मुळे आजही 300 रुपयात महिना भर अनलिमिटेड 5g Internet वापरत आहेत.

  • @pradipavare
    @pradipavare8 күн бұрын

    सरकार अंदानी , मुकेश अंबानी च्या भावाचे करोडचं कर्ज माफ करते पण BSNL कंपनी ला वर आणण्यासाठी प्रयत्न का करत नाही...😢

  • @adharpaperscards4636
    @adharpaperscards46368 күн бұрын

    हे फक्त व्यावसायिकांचे सरकार आहे संधी आली होती पण साधता आली नाही

  • @garudaxgaming
    @garudaxgaming8 күн бұрын

    Congratulations to 2M subscribers 🎉❤

  • @susheelpatil3606
    @susheelpatil36068 күн бұрын

    Proud to be BSNL user since 2016 😅😅

  • @anandkamble1104
    @anandkamble11048 күн бұрын

    Mi aaj parynt jio vaparle nahi aani kdhi vaparnar hi naahi

  • @shubhamborkar9387

    @shubhamborkar9387

    8 күн бұрын

    Tuzya nhi vaprlyni ambani dubnr nhi😂

  • @anandkamble1104

    @anandkamble1104

    8 күн бұрын

    @@shubhamborkar9387 dubu de nahitr nko dubu mi maza ek Paisa pan jio chya khishat nhi ghalnar

  • @anandkamble1104

    @anandkamble1104

    8 күн бұрын

    @@shubhamborkar9387 dubu de nahitr nko dubu de pan mi maza ek Paisa pan jio chya khishat nhi ghalnar

  • @SJDenver
    @SJDenver8 күн бұрын

    Maza kade Ek sim card aahe.....mala tras nahi kahi...pan 2 sim card vaprana mhanhe vadhuv kharcha

  • @nareshgaikwad1253
    @nareshgaikwad12538 күн бұрын

    Airtel ne Electoral Bond vikat ghetalet.

  • @appa7235
    @appa72358 күн бұрын

    अरे बाबा अमृतकाळ आहे आपला जगात डंका वाजतोय मग एवढं सोसायला लागेल ना अनकी एक काहीही झालं तरी पण अंबानी जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला पाहिजे

  • @l-eg5rw

    @l-eg5rw

    8 күн бұрын

    Waiting for #BSNL4G With low price 4g reacharge ❤❤😢😢❤❤

  • @a.p.editzyt

    @a.p.editzyt

    8 күн бұрын

    Are Andhbhakt Mansa Tula parvadat asel amhala nahi parvadat. Amrutkal kasla bheek magaychi vel yeyil BC

  • @MrSutar-hr5fq

    @MrSutar-hr5fq

    8 күн бұрын

    भले ही तु #कटोरा घेऊन का फिरना... अंबानी श्रीमंत जला पाहिजे 😂😂

  • @ajaypalaskar9982
    @ajaypalaskar99828 күн бұрын

    सरकार ने BSNL & MTNL चे इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला आंदण दिले आहेत वापरायला....... बीएसएनएल ला जो नुकसान होतोय तो, जिओ वापरत असलेल्या बीएसएनएल MTNL च्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळेच होतोय

  • @PandharpurDarshan50

    @PandharpurDarshan50

    8 күн бұрын

    कोनी सांगितले 😂😂😂😂😂

  • @ajaypalaskar9982

    @ajaypalaskar9982

    8 күн бұрын

    @@PandharpurDarshan50 मला माहीत आहे, मी काम करतो स्वतः एयरटेल मध्ये

  • @ajaypalaskar9982

    @ajaypalaskar9982

    8 күн бұрын

    @@PandharpurDarshan50 ह्या आधी जिओ नव्हते तेव्हा प्रत्येक गावात बीएसएनएल & MTNL ची रेंज फूल असायची..... गावातल्या प्रत्येका कडे, BSNL & MTNL चे SIM Card होते...... मग, जिओ ला फोफायला, सेंट्रल गवर्नमेंट ने मदत म्हणुन जाणुन बुजून BSNL & MTNL चे प्रॉफिट मध्ये असलेले व्हेंचर लॉस मध्ये दाखवले, आणि त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला वापरायला दिले, जाणुन बुजून 5G distribution इतका डिफिकल्ट केला की BSNL & MTNL, eligible नाही झाले 5G enablement साठी...... आणि मग BSNL & MTNL ला उतरती कळा लागली....... जिओ ची रेंज भारताच्या प्रत्येक कोपर्‍यात पोहोचावी म्हणुन, आधीच टाकलेले BSNL & MTNL चे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर जिओ ला वापरायला आंदण म्हणुन दिले आणि त्या मुळे इतक्या कमी वेळात, जिओ इतक्या दूरवर पसरलाय

  • @PandharpurDarshan50

    @PandharpurDarshan50

    8 күн бұрын

    @@ajaypalaskar9982 मी काम केलय जीओ मधे व माझ्या मित्राचे भाऊजी इंजिनीअर आहे bsnl मध्ये त्यामुळे मला माहीत आहे jio v bsnl चा काही संबंध नाही. आमच्या गावात दोन्ही चे वेगवेगळे टॉवर आहेत.

  • @ajaypalaskar9982

    @ajaypalaskar9982

    8 күн бұрын

    @@PandharpurDarshan50 कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम केलाय जिओ मध्ये तुम्ही???? जो नेटवर्क जमवायलाच एयरटेल आणि BSNL सारख्या कंपनी चे वर्ष गेलेत, जिओ लॉन्च झाली आणि इतका स्ट्रॉन्ग नेटवर्क घेउन उभी राहिली, हे एका वर्षात करून दाखविणे, गवर्नमेंट कंपनी साठी शक्य नव्हते, एयरटेल आणि Orange/Hutch/Vodafone (Vi) साठी शक्य नव्हते, पण कंपनी चे मालक गुजराती आणि aapla PM देखील गुजराती, म्हणुन हे सगळे शक्य झाले जिओ ला, ते नसते तर आजही जिओ इतर नेटवर्क providers प्रमाणे नेटवर्क ला घेऊन suffer करत राहीला असता

  • @sonalipatil4190
    @sonalipatil41908 күн бұрын

    BSNL आहे अजून..4जी सह..पोर्ट करा... ह्याचा दर ही कमी आहे..

  • @satishrana7452
    @satishrana74528 күн бұрын

    या वाढीची खरोखरच गरज होती का? या वाढीचा महागाई इंडेक्स सोबत काही संबंध आहे का? या दरवाढीत सरकारी सहसंबंधाना टक्केवारी किती?

  • @ajinkyawaingankar7388
    @ajinkyawaingankar73888 күн бұрын

    मोदी पंतप्रधान बनताच सर्व सामान्य नागरिकांना महागाई चे पहिले गिफ्ट.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud49738 күн бұрын

    मोदी अंबांनी मित्र

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik8 күн бұрын

    BSNL var video banva

  • @kiransavardekar4133
    @kiransavardekar41337 күн бұрын

    अदानीने सुद्धा सिम कार्ड चालू केले पाहिजे 5G network मध्ये म्हणजे compilation वाढेल आणि jio चा दर आपोआपच कमी होईल.

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad85028 күн бұрын

    भारत विश्वगुरू झाला, सहन करा थोडं आता 😂

Келесі