No video

जयवंत दळवी कथा: लोळण | Katha: Lolan - EP 31

कथा: लोळण
लेखक: जयवंत दळवी
वाचन: ऋचा आपटे
पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९६२
Katha: Lolan
Author: Jaywant Dalvi
Narrator: Rucha Apte
First Published: Menaka Diwali 1962
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.saavn.com/...
Apple Podcasts - podcasts.apple...
Gaana - gaana.com/seas...
Amazon Music - music.amazon.i...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.googl...
Pocket Casts - pca.st/podcast...
#जयवंत_दळवी #katha #fiction #ruchaapte

Пікірлер: 11

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 Жыл бұрын

    छानच आहे मोठे लेखक दळवी तुमची शैली छानच

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap32469 ай бұрын

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani73182 жыл бұрын

    जयवंत दळवी यांच्या कथा आजही प्रेमात पाडतात! ही वेगळी वैशिष्ट्यपूर्ण कथा खुप सुंदररित्या सादर केली आहे. धन्यवाद ऋचा आपटे आणि मेनका क्लासिक्स!

  • @dayabapat7086
    @dayabapat70869 ай бұрын

    छान वाचन

  • @bhagyashridatar9770
    @bhagyashridatar97705 ай бұрын

    आवाज खूप सुंदर आहे

  • @ragi4941
    @ragi4941 Жыл бұрын

    Sundar vachan !!

  • @kirangadkari4456
    @kirangadkari44562 жыл бұрын

    छान वाचन केले

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    जयवंत दळवी च्या कथा कादंबरया आपल्या आवाजात ऐकायला आवडतील

  • @ashishdesai5790
    @ashishdesai57902 жыл бұрын

    कथा वेगळी पण छान अजून अशा कथा ऐकायला आवडतील .👌👌

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    खुपच सुंदर वाचन

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat84432 жыл бұрын

    कथा छान.वाचन ही छानच. पण ऐकताना , स्वतःला सतत आठवण करुन द्यावी लागत होती की कथा तब्बल साठ वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा, वातावरण, भाषा ,सवयी (तपकीर ओढणं इ..), विचार करण्याची पद्धत. सर्वकाही साठ वर्षांपूर्वीचं आहे. आजच्या किशोरावस्थेतल्या किंवा विशीतल्या मुलामुलींनी ही कथा ऐकली तर त्यांना ही कथा विचित्र व अनाकलनीय वाटेल, नाही का? कालाय तस्मै नमः !

Келесі