100%खरं आहे महाराष्ट्र रस्तावर आला आणि गुजरात पूढे गेला हे भाजपचे कारनामे
@bhikanraowarade744524 күн бұрын
प्रशांतजी एक नंबर व्हिडिओ. तुम्ही गोदी मिडिया नाही हे एकदा सिद्ध झाले आहे
@raosahebpatil8298
22 күн бұрын
;^%":",',,fç s,dćb vč
@amitkumbhojkar108224 күн бұрын
पुढचा मुख्यमंत्री असा पाहिजे महाराष्ट्राला.. सुसंस्कृत. महाराष्ट्राची बाजू खंबीरपणे मांडणारा!
@SantoshPatil-wd5lv24 күн бұрын
हुशार सुसंस्कृत निष्ठावंत महाराष्ट्रातील प्रत्येक विषयांवर अतिशय परखड अभ्यास पुर्ण माहिती सांगण्याची ख्याती असणारे धडाकेबाज नेतृत्व असणारे मा. जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होतील आणि महाराष्ट्र राज्य देशातील नंबर एक वर यायला वेळ लागणार नाही. 👌💯
@udaykulkarni757724 күн бұрын
🎉 खुप खुप सुंदर भाषण वाटले . अभिनदन करतो जयवंत पाटिल साहेब .🎉 अभ्यासपूर्ण विचार शांत डोक्याने चिरफाड केलात . जुमलेबाज थयथयाट करणारच .
@vasantraomohite783
24 күн бұрын
कुलकर्णी यांनी कौतुक केलंय म्हणजे जयंतरावांच भाषण अभ्यास पूर्ण असणारच . मनोहर भिडेंची परवानगी घेतली असेल असं वाटत नाही.
@satishmohod545624 күн бұрын
याला म्हणतात अभ्यासु सुसंस्कृत निष्ठावंत नेता अशाच नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे
@ilbabambasilbabambas255624 күн бұрын
असेच बोलत जा आणि लोकांना समोर सत्य परिस्थिती आणत रहा तरच महाराष्ट्र परत एक नंबर होईल महाराष्ट्र जागो शेतकरी बचाओ!
@ashokkolhe511424 күн бұрын
या सरकारने महाराष्ट्राला फार मागे. नेऊन ठेवले. दुर्दैव आहे..फार मुद्दे सुद भाषण. अभिनंदन
@vasantraomohite78324 күн бұрын
हा अर्थ संकल्प म्हणजे आनंदाचा शिमगा आहे.लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे.कुणालाच जेवण मिळणार नाही.
@atuljadhav601124 күн бұрын
हा नवीन कन्सेप्ट छान आहे...विधासभेत नेमक काय घडत आहे हे तरी लोकांना कळेल... नाहीतर लोक राजकारणावर चर्चा खूप करतात पण विधानसभेत नेमक राजकारणी काम योग्य करतात कि अयोग्य हे बघत नाहीत... पण तुमच्यामुळे लोकांना सवय लागेल 👍
@Mharattha96k
24 күн бұрын
Right 👍
@manikshinde559724 күн бұрын
प्रशांत कदम सर एक नंबर व्हिडिओ!
@sushilkumarchikhalepatil316524 күн бұрын
भयानक वास्तव परिस्थिती महाराष्ट्राची जयंत पाटील साहेबांनी सांगितले जयंत पाटील ही परिस्थिती बदलू शकतात नीच्छितच
@user-yt3ye1hy8f23 күн бұрын
महाराष्ट्रातल्या आशाहीन शेतकऱ्याला श्वास देणे व लुळ्या पाडलेल्या महाराष्ट्राला वेगाने पुढे नेणे तसेच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या व ग्रामीण अर्थकारणाचे उदात्तीकरण करण्यासाठी एकमेव शेवटचा पर्याय अभ्यासू व्यक्तिमत्व जयंत पाटील ....... शांतीत क्रांती पॅटर्न🙌🤝🔥🚀
@arunpatil106924 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण❤❤❤
@prabhakarjadhav703524 күн бұрын
बरोबर, महाराष्ट्राचा वाटोळ केल गुजरात धर्जीणे सरकारने, फक्त थापा थापा यापलीकडे काहीही केल नाही
@Mharattha96k24 күн бұрын
जय महाराष्ट्रधर्म❤🚩
@prakasharjunbodwade24 күн бұрын
फार मुद्दा चा प्रश्न, एक बिलियन डॉलर च लाभार्थी कोन खरं बोलले महणजे काय राग येतो भक्तांना😅😅
@udaykulkarni757724 күн бұрын
खोकेबाजाना आमदार, खासदार, कार्यकते, संविधानिक संस्था सांभाळण्यासाठी च अर्थसंकल्प आहे . जनतेसाठी काहिच नाही .😂
@kisanchalke289824 күн бұрын
संदिप राक्षे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे.अध्यक्षानी संविधानाचा अपमान करू नये.निपक्षपातीपणे काम केले पाहिजे.त्यांची पाठीमागील कारकीर्द पाहता बदल होणे शक्य नाही असे वाटते.
@birajidevarshe233024 күн бұрын
Greatpatil
@anujatare766924 күн бұрын
Aprtim shan mahiti 👍👌 Jay Maharashtra 🚩
@mehboobmaner455324 күн бұрын
Wagh ahet shree jayant patil saheb
@namdevmutake638924 күн бұрын
पाटील साहेब तुम्ही खरी गोष्ट सांगितली धन्यवाद
@shantaramgurabe947224 күн бұрын
Best performance by Jayant Patil Saheb
@subhashbandekar791524 күн бұрын
मस्त..जयंत पाटील..
@Anilkofficial3324 күн бұрын
येणारा मुख्यमंत्री
@swamis207424 күн бұрын
Fadanvis atta janta ghari basvnar
@Shubhankarnarvekar13223 күн бұрын
कदम सर मस्त व्हिडिओ आहे 👌👌👌
@RamKashid-xc2nh24 күн бұрын
माझा नेता❤
@maheshingle49623 күн бұрын
Ek number speech
@Ashutoshtilak24 күн бұрын
काय चुकीचं बोलले पाटील साहेब
@swamis207424 күн бұрын
Bjp hatav maharashtra bachav
@namdevpatil746224 күн бұрын
महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला दिले
@laxmansonawale255523 күн бұрын
Jabardast jayant patil saheb 1 Nambar
@baluaware514424 күн бұрын
Fasanvis sahebanche Prem he MH peksha Gujarat war Aahe.
@babasopatil598324 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji
@ahilyashitole900724 күн бұрын
राज्यपाल विधानसभा अध्यक्ष हे खरंतर निष्पक्ष वादी असायला हवे पण ते पक्षाची भूमिका बजावत असतात
@bhikuvairat7384
23 күн бұрын
राज्यपाल या पदानच महाराष्ट्रची वाट लावली...
@yunusshaikh930324 күн бұрын
Very nice thought argument speech of mr Jayant Patil Tutari symbol jindabad ❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@mahavirsanklecha674823 күн бұрын
US 1Trillion $$... LAABHAARTI 💯🎯
@arjunwable526424 күн бұрын
Very true
@jagdishrajguru382724 күн бұрын
राज्यपालांच्या भाषणावर विरोधी पक्ष नेत्याचे उत्तर म्हणजे काय १/३ संक्षिप्त उतारा करणे नव्हे तर त्याचे व्यापक चिंतन विश्लेषण चिरफाड झाली पाहिजे
@gliss8024 күн бұрын
Well done Prashant full to MVA saathi batting karto aahes😆lage raho🤭
@vrushalighagare364523 күн бұрын
बरोबर खरचं खर बोललात महाराष्ट्र त फोडाफोडी चे गलिच्छ राजकारण करून पक्ष संपवायचं नीच कपटी राजकारण केले मिंधे टरबूज भाजप ने केले.
@shekharmhamane291124 күн бұрын
Bjp ne maharashtrach vatole kele
@arjuncjajshs24 күн бұрын
🔥🔥🔥
@mahendragore563624 күн бұрын
👍
@vrushalighagare364523 күн бұрын
महाराष्ट्रच्या वाईट परिस्थितीला मिंधे टरबूज जबाबदार आहे. यांना चांगलाच धडा शिकवा.
@nileshdustakar610524 күн бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@G.D.INSTRUMENTS24 күн бұрын
Grate
@rekharamteke124 күн бұрын
Jayant patil is very smart. Congress should take an advantage of literacy. The way BJP is taking advantage of illiteracy
@user-yn3ud3os5r23 күн бұрын
Ho khar 101/takke
@prashantpatil337824 күн бұрын
CM candidate - Mr .Jayant Patil
@JanardhanSonawane-wv1ui23 күн бұрын
आपल्या पक्षाचा ग्रह मंत्री वष भर तुरुंगात होते कोनत काम केलं यांना नाव ठेवायला हा नाव ठेवण्यात पटाईत शंभर कोटी रुपये महीना जमा करत होते
@user-bg1ty9lj5x24 күн бұрын
aata he bjp sarkar,maharashtatil jantechya Latha khayla rahila aahe hya vidhansabhela,janta pan teech vat baghte ki kadhi lath ghalti pekatyat
औरंगाबादचे छ संभाजी नगर करण्यास शरद पवारचा विरोध आणि येथे पुतळ्यास उशीर का झाला म्हणून बोंबलायच😂😂😂😂😂😂
@vikaspathare160821 күн бұрын
गुजरातला झूकत माप , मुंबईला आंगठा , हा न्याय मोदी सरकारनी केला आहे ?
@sumangaldhotre355024 күн бұрын
Maharastrace je gadhar ahet tyana kaymce rajkarnatun utva he gujaratce Angent ahet hyana vidhansbecy nivadnukit gada he maharastra ce dusman ahet marati mansa jaga ho nahitar tuzya hatat kahi rhanar nahi bhujana jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay maharastra
@tradingbeastmode24 күн бұрын
याला अशलील भाषेत गोड बोलून डांग मारणे म्हणतात 😂😂😂
@rameshchavan260123 күн бұрын
अब की बार भाजप तडीपार
@sanjaysakhalkar381324 күн бұрын
पक्ष फुटत नसतो नाराज आमदार स्वतःहून बाहेर गेले. आमदार नाराज का होतात याचे आत्मपरीक्षण करावे.
@ramdasrozatkar2647
24 күн бұрын
50-50 khoke kon tuza bapane ghetale.. ED la ghabrun kon BJP madhe gelet ....tuze bap hote Kay....naraji etc jhuth aahe .
@somethingnew5284
24 күн бұрын
ED , CBI uchalun jail madhe taktil mhanun naraj hote...sattet gelyavar Modi washing powder madhe clean zale aani parat malida khayala ready zale...
@rajendra2862
24 күн бұрын
तु होता का तिथे रात्रभर वेषांतर करुन मी पक्ष फोडला हे वाक्य कोण बोलल आठव जरा
@pravinghule2601
24 күн бұрын
50 खोके मिळत नाहीत म्हणून 😅
@suryakanthaldankar2390
23 күн бұрын
भविष्यात भाजप फुटल्यानंतरही आपले हेच मत कायम असायला हवे
@shamalkasar328724 күн бұрын
वहा रे पत्रकारिता एक पार्टी ची बाजू घेणारे निपकाश पत्रकार prasant kadam
Пікірлер: 100
100%खरं आहे महाराष्ट्र रस्तावर आला आणि गुजरात पूढे गेला हे भाजपचे कारनामे
प्रशांतजी एक नंबर व्हिडिओ. तुम्ही गोदी मिडिया नाही हे एकदा सिद्ध झाले आहे
@raosahebpatil8298
22 күн бұрын
;^%":",',,fç s,dćb vč
पुढचा मुख्यमंत्री असा पाहिजे महाराष्ट्राला.. सुसंस्कृत. महाराष्ट्राची बाजू खंबीरपणे मांडणारा!
हुशार सुसंस्कृत निष्ठावंत महाराष्ट्रातील प्रत्येक विषयांवर अतिशय परखड अभ्यास पुर्ण माहिती सांगण्याची ख्याती असणारे धडाकेबाज नेतृत्व असणारे मा. जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होतील आणि महाराष्ट्र राज्य देशातील नंबर एक वर यायला वेळ लागणार नाही. 👌💯
🎉 खुप खुप सुंदर भाषण वाटले . अभिनदन करतो जयवंत पाटिल साहेब .🎉 अभ्यासपूर्ण विचार शांत डोक्याने चिरफाड केलात . जुमलेबाज थयथयाट करणारच .
@vasantraomohite783
24 күн бұрын
कुलकर्णी यांनी कौतुक केलंय म्हणजे जयंतरावांच भाषण अभ्यास पूर्ण असणारच . मनोहर भिडेंची परवानगी घेतली असेल असं वाटत नाही.
याला म्हणतात अभ्यासु सुसंस्कृत निष्ठावंत नेता अशाच नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे
असेच बोलत जा आणि लोकांना समोर सत्य परिस्थिती आणत रहा तरच महाराष्ट्र परत एक नंबर होईल महाराष्ट्र जागो शेतकरी बचाओ!
या सरकारने महाराष्ट्राला फार मागे. नेऊन ठेवले. दुर्दैव आहे..फार मुद्दे सुद भाषण. अभिनंदन
हा अर्थ संकल्प म्हणजे आनंदाचा शिमगा आहे.लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे.कुणालाच जेवण मिळणार नाही.
हा नवीन कन्सेप्ट छान आहे...विधासभेत नेमक काय घडत आहे हे तरी लोकांना कळेल... नाहीतर लोक राजकारणावर चर्चा खूप करतात पण विधानसभेत नेमक राजकारणी काम योग्य करतात कि अयोग्य हे बघत नाहीत... पण तुमच्यामुळे लोकांना सवय लागेल 👍
@Mharattha96k
24 күн бұрын
Right 👍
प्रशांत कदम सर एक नंबर व्हिडिओ!
भयानक वास्तव परिस्थिती महाराष्ट्राची जयंत पाटील साहेबांनी सांगितले जयंत पाटील ही परिस्थिती बदलू शकतात नीच्छितच
महाराष्ट्रातल्या आशाहीन शेतकऱ्याला श्वास देणे व लुळ्या पाडलेल्या महाराष्ट्राला वेगाने पुढे नेणे तसेच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या व ग्रामीण अर्थकारणाचे उदात्तीकरण करण्यासाठी एकमेव शेवटचा पर्याय अभ्यासू व्यक्तिमत्व जयंत पाटील ....... शांतीत क्रांती पॅटर्न🙌🤝🔥🚀
अभ्यासपूर्ण भाषण❤❤❤
बरोबर, महाराष्ट्राचा वाटोळ केल गुजरात धर्जीणे सरकारने, फक्त थापा थापा यापलीकडे काहीही केल नाही
जय महाराष्ट्रधर्म❤🚩
फार मुद्दा चा प्रश्न, एक बिलियन डॉलर च लाभार्थी कोन खरं बोलले महणजे काय राग येतो भक्तांना😅😅
खोकेबाजाना आमदार, खासदार, कार्यकते, संविधानिक संस्था सांभाळण्यासाठी च अर्थसंकल्प आहे . जनतेसाठी काहिच नाही .😂
संदिप राक्षे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे.अध्यक्षानी संविधानाचा अपमान करू नये.निपक्षपातीपणे काम केले पाहिजे.त्यांची पाठीमागील कारकीर्द पाहता बदल होणे शक्य नाही असे वाटते.
Greatpatil
Aprtim shan mahiti 👍👌 Jay Maharashtra 🚩
Wagh ahet shree jayant patil saheb
पाटील साहेब तुम्ही खरी गोष्ट सांगितली धन्यवाद
Best performance by Jayant Patil Saheb
मस्त..जयंत पाटील..
येणारा मुख्यमंत्री
Fadanvis atta janta ghari basvnar
कदम सर मस्त व्हिडिओ आहे 👌👌👌
माझा नेता❤
Ek number speech
काय चुकीचं बोलले पाटील साहेब
Bjp hatav maharashtra bachav
महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला दिले
Jabardast jayant patil saheb 1 Nambar
Fasanvis sahebanche Prem he MH peksha Gujarat war Aahe.
One and only Prashant Kadam sirji
राज्यपाल विधानसभा अध्यक्ष हे खरंतर निष्पक्ष वादी असायला हवे पण ते पक्षाची भूमिका बजावत असतात
@bhikuvairat7384
23 күн бұрын
राज्यपाल या पदानच महाराष्ट्रची वाट लावली...
Very nice thought argument speech of mr Jayant Patil Tutari symbol jindabad ❤❤❤❤❤😂😂😂😂😂
US 1Trillion $$... LAABHAARTI 💯🎯
Very true
राज्यपालांच्या भाषणावर विरोधी पक्ष नेत्याचे उत्तर म्हणजे काय १/३ संक्षिप्त उतारा करणे नव्हे तर त्याचे व्यापक चिंतन विश्लेषण चिरफाड झाली पाहिजे
Well done Prashant full to MVA saathi batting karto aahes😆lage raho🤭
बरोबर खरचं खर बोललात महाराष्ट्र त फोडाफोडी चे गलिच्छ राजकारण करून पक्ष संपवायचं नीच कपटी राजकारण केले मिंधे टरबूज भाजप ने केले.
Bjp ne maharashtrach vatole kele
🔥🔥🔥
👍
महाराष्ट्रच्या वाईट परिस्थितीला मिंधे टरबूज जबाबदार आहे. यांना चांगलाच धडा शिकवा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Grate
Jayant patil is very smart. Congress should take an advantage of literacy. The way BJP is taking advantage of illiteracy
Ho khar 101/takke
CM candidate - Mr .Jayant Patil
आपल्या पक्षाचा ग्रह मंत्री वष भर तुरुंगात होते कोनत काम केलं यांना नाव ठेवायला हा नाव ठेवण्यात पटाईत शंभर कोटी रुपये महीना जमा करत होते
aata he bjp sarkar,maharashtatil jantechya Latha khayla rahila aahe hya vidhansabhela,janta pan teech vat baghte ki kadhi lath ghalti pekatyat
27:04 😂😂😂 He Kay Jayantrao😂
Gujrat tyanchya lokanmule pudhe gela..aplya ithlya udhogana khandani dyavi lagte..gele Sagle Gujrat la
Rt
Ram ka lLaxhamn3. Sharad pawar. God
Kodage dalbadlu kadhich sudharnar nahi
औरंगाबादचे छ संभाजी नगर करण्यास शरद पवारचा विरोध आणि येथे पुतळ्यास उशीर का झाला म्हणून बोंबलायच😂😂😂😂😂😂
गुजरातला झूकत माप , मुंबईला आंगठा , हा न्याय मोदी सरकारनी केला आहे ?
Maharastrace je gadhar ahet tyana kaymce rajkarnatun utva he gujaratce Angent ahet hyana vidhansbecy nivadnukit gada he maharastra ce dusman ahet marati mansa jaga ho nahitar tuzya hatat kahi rhanar nahi bhujana jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay maharastra
याला अशलील भाषेत गोड बोलून डांग मारणे म्हणतात 😂😂😂
अब की बार भाजप तडीपार
पक्ष फुटत नसतो नाराज आमदार स्वतःहून बाहेर गेले. आमदार नाराज का होतात याचे आत्मपरीक्षण करावे.
@ramdasrozatkar2647
24 күн бұрын
50-50 khoke kon tuza bapane ghetale.. ED la ghabrun kon BJP madhe gelet ....tuze bap hote Kay....naraji etc jhuth aahe .
@somethingnew5284
24 күн бұрын
ED , CBI uchalun jail madhe taktil mhanun naraj hote...sattet gelyavar Modi washing powder madhe clean zale aani parat malida khayala ready zale...
@rajendra2862
24 күн бұрын
तु होता का तिथे रात्रभर वेषांतर करुन मी पक्ष फोडला हे वाक्य कोण बोलल आठव जरा
@pravinghule2601
24 күн бұрын
50 खोके मिळत नाहीत म्हणून 😅
@suryakanthaldankar2390
23 күн бұрын
भविष्यात भाजप फुटल्यानंतरही आपले हेच मत कायम असायला हवे
वहा रे पत्रकारिता एक पार्टी ची बाजू घेणारे निपकाश पत्रकार prasant kadam
@godofliberty3664
23 күн бұрын
सत्य सांगितले की मिरची लागतेच.
@godofliberty3664
23 күн бұрын
गोदी मिडिया काय करते?