Jaundice Ayurved Health Medicine । कावीळ झाल्यास काय पथ्य पाळावे?
#jaundice #ayurved #Health कावीळ झालेल्या रुग्णांचा आहार कसा असावा, त्यांनी कोणते पदार्थ खाऊ नये? याबाबत वैद्य सत्यव्रत नानल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Жүктеу.....
Пікірлер: 66
@newarepriti20233 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kalpanaudawant13163 жыл бұрын
खुपच सुंदर पद्धतीने समजुन सांगितले धन्यवाद। सर
@vijayanikam83582 ай бұрын
सर आपण काविळ बद्दल खुप सुंदर माहिती सांगितली सखोलपणे बोधप्रद संदेश दिला धन्यवाद आपणास
@suryajidhanawade56782 жыл бұрын
Thnx sir👍👍khup chan mahiti dilit
@annasahebshelke-tr4mh9 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
@jayeshkadam-mk7ig2 ай бұрын
छान माहिती सांगितली सर🙏🙏🙏🙏
@rashmikeluskar11243 ай бұрын
धन्यवाद छान माहिती दिलात
@pallaviwargaonkar12822 ай бұрын
खूप छान माहिती डॉक्टर धन्यवाद
@AYUSHKANDHARE2 ай бұрын
Thank you sar
@EasyCrafter112 жыл бұрын
Thank you sir
@umeshsultane6632 Жыл бұрын
तेलगट नाही खायचे हळद या पासून दूर रहा उसाचा रस दोन ते तीन वेळा घ्या
@snehasalgaonkar48942 жыл бұрын
Khp chhan sagitl tumhi
@snehasalgaonkar4894
2 жыл бұрын
👏
@snehasalgaonkar4894
2 жыл бұрын
🙏
@nayanajare6183
2 жыл бұрын
Lllooplk
@kalpanaajgunde25462 жыл бұрын
Hello sir majha mulila kavil jhali aahe jevan jevla ki ultha hotat mahanun ti fack kakdi gajar misambi papai safarchand dalimb usacha ras naral pani fack he ch det aahot. Plz plz help. Me mumbai madhe rahaty me help kara kuthe gheun jau me mulila plz help. Me plz
@KokanAniAbhiBhongale3 жыл бұрын
👌👌🙏🙏
@sakuntalalokhande62192 жыл бұрын
👌🙏
@user-ev1vs3vs2l21 күн бұрын
Drink krun kawil hote ka halad shengdane khatzt ya ajarat
@user-yp7rl2wb1b Жыл бұрын
Paay gussets pasun khali diktat ka sir
@user-wj2gg2ve5y4 ай бұрын
In pregnancy kavil jhalyas kay path palave lagte
@user-lt4wf3fv3s7 ай бұрын
Arandha , Kadha Getlatar Tar Chalel Ka Sir
@meghrajshinde16742 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे माझा blood रिपोर्ट पाठवला तर माहिती मिळेल का सर
@bajrangkandekarimcimc2176
2 жыл бұрын
👍👍👍
@nanalayurved9706
2 жыл бұрын
नमस्कार नुसता ब्लड रिपोर्ट पाहुन काम पूर्ण आणि निदान पक्के होत नाही बरेच वेळ, फोन वर आधी बोलावे।लागेल, मग पुढचे ठरवता येईल
Sir white jaundice sathi kahi upay sanga bari zali ki parat parat hote
@nanalayurved9706
2 жыл бұрын
यामधे पित्ताशयात वारंवार होणारे खड़े हे ही एक कारण असु शकते इतर ही कारणे आहेत नेमके कारण समजल्याशिवाय उपाय योजना करू नयेत काविळ वारंवार होते त्यानेही यकृताची शक्ति कमी होते, काविळ बरी झालयवर ती यकृताची शक्ति वाढ़ावी म्हणून सुद्धा औषधि आणि आहार योजना करणे आवश्यक असते याप्रमाणे मुळ कारणाची चिकित्सा औषध आणि आहारातून करावी, त्यासाठी आपल्या वैद्यानचा सल्ला घ्यावा
@nanalayurved9706
2 жыл бұрын
@@ganeshtapare3969 तुमच्या जवळ च्या वैद्यान्ना भेटून नीट निदान करून घ्या, काविळ होते की हायपर बिलिरुबिनिमिया आहे की लिव्हर सिरोसिस ची सुरुवात किंवा पूर्वतयारी आहे की अजुन काही ते आधी नीट पाहुन घ्यावे लागते अशा वेळी पित्तप्रकृति व्यक्ति किंवा कफावृत्त वाताच्या काही अवस्था आहेत आयुर्वेदात सर्वच गोष्टीन्चे निदान करून घ्यावे आणि मग काय चिकित्सा करावी ते समोर येईल
@kishoripatil25392 жыл бұрын
Mazi mulgi 10 years chi ahe tila sarkhi zop yete . Jevan jat nahi thoda taap pn ahe as vatty ki tila kaavil zali asel tr tyavr kay upay karava v khayla kay dyav te sanga plz
@prasannashelarkar4772
11 ай бұрын
दवाखान्यात न्या
@shankarakashkar78033 жыл бұрын
नमस्कार सर, काविळ रूग्णांचे १)शेंगदाणे व खोबरे भाजी व फळभाजीत वापरले तर चालते का? २)पहाटे मूगडाळीत घालून खाल्ले तर चालेल का? कृपया सांगू शकाल का? ३)भाजीत तेल किती दिवस चालू नये. धन्यवाद!
@nanalayurved9706
2 жыл бұрын
1) शेंगदाणे घेऊ नयेत सुके खोबरे घेऊ नये ताजे ओले खोबरे थोडे चालते 2) तेल शक्यतो बरे होई पर्यन्त घेऊ नये, तुप नावाला फ़क्त वापरावे, ते ही कमीच
@nitinbhise39112 жыл бұрын
साहेब पथ्य काय पाळावे ते सांगा लशन उपाय छान सांगताय पन तुमच्या vidio चे टायटल व तुम्ही सांगताय त्यात फारकत होतेय
@uttamrode14772 жыл бұрын
सर टायफाईडमध्ये काविळ जर झाला तर काय उपाय आहे सर प्लिज याबद्दल माहिती कळवा ...🙏
@nanalayurved9706
2 жыл бұрын
अशा अवस्थानमधे रुग्ण न पाहता सल्ले देणे घातक ठरू शकते कृपया आपल्या जवळ च्या वैद्याना दाखवावे
@satishsawant55163 жыл бұрын
👍👍👍👍👍👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
@srnanal
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sangitakulkarni34252 жыл бұрын
काय खावे सर ते सांगा
@dattashinde1581 Жыл бұрын
Kavil ya rogasathi mase khalle tar chaltilaka
@aishwaryadeshmukh6919
Жыл бұрын
नाही
@abhaydeshmukh82902 жыл бұрын
Dada maja aee la kavil jalay saheb.. Mala khup chinta hote
@tukaramshinde8062 Жыл бұрын
Usacha ras aani tak 100%ghyayla hava
@kalpanaajgunde25462 жыл бұрын
Kahich khala ki pachat nahi plz help .
@Musicaljourney1621 Жыл бұрын
Sir Maggie khal li tr chalte ka
@rupaliparkhe
Жыл бұрын
Me Bhi Yahi Kana Chahta hu Bro 😄✨😅
@user-we4rj5fi7x2 жыл бұрын
शेगदाने खायचं का नाही
@DipakGangthade3 ай бұрын
Andi matan kiti divs palave
@raujadhwa616411 ай бұрын
गुलोकडी देऊ शकतात का मुलांना
@mahadevsonar2936 Жыл бұрын
👍👌👌👍
@SujataDivekar-hq5gs3 ай бұрын
Mith aani halad chalte kay
@sushmachavanchavan265910 ай бұрын
कृष्णफळ रस घेतला तर चालेल का प्लीज सांगा
@mohsinmulla0414
6 ай бұрын
Krushnfal mhanje kay?
@vaishalitupsamudre493615 күн бұрын
Jevn jat nasel tar
@bhagyashreepawar60092 жыл бұрын
ईकडे वैद्य दह्यानुन काविळच औषध देतात .ऊसाच्या रसातुन औषध देतात.
@nanalayurved9706
2 жыл бұрын
होय, काही लोक परंपरा गत उपायात सुद्धा देतात, पण ते 1 किंवा 2 डोस असेल आणि नेमके पणा ने दिले असेल तर काम होते उसाच्या गुऱ्हाळावर सुद्धा असे प्रकार घडतात उसाला रस काढताना रसाला आम्बट पणा येतो आणि लोखंड संपर्क होतो, त्यात माशा इत्यादि अस्वच्छता असेल तर उपाय होण्या ऐवजी अपाय च होणे वाढते ऊस काविळीत चावून रस घेणे जास्त फ़ायदयाचे होते, थकवा चांगला कमी होतो, रस मात्र शक्यतो घेऊच नये हे उत्तम
@dnyaneshwartate35343 жыл бұрын
Are KY khayach nahi te sang
@nanalayurved9706
2 жыл бұрын
वैद्याकडे क़ाय खाऊ नये याची यादी मिळते पण क़ाय खावे याची यादी मिळत नाही अशी लोकांची तक्रार असते, तरि आपण विचारले म्हणून खालील प्रामाणे गोष्टी खाऊ नयेत गहु, दुधाचे पदार्थ, गरम मसाले, तेलमोहोरीची फोडणी, प्रमाणा बाहेर आंबट, तिखट वस्तु, खारवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, दही, मांसाहार हे पदार्थ खाऊ नयेत
Пікірлер: 66
खुपच छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर पद्धतीने समजुन सांगितले धन्यवाद। सर
सर आपण काविळ बद्दल खुप सुंदर माहिती सांगितली सखोलपणे बोधप्रद संदेश दिला धन्यवाद आपणास
Thnx sir👍👍khup chan mahiti dilit
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
छान माहिती सांगितली सर🙏🙏🙏🙏
धन्यवाद छान माहिती दिलात
खूप छान माहिती डॉक्टर धन्यवाद
Thank you sar
Thank you sir
तेलगट नाही खायचे हळद या पासून दूर रहा उसाचा रस दोन ते तीन वेळा घ्या
Khp chhan sagitl tumhi
@snehasalgaonkar4894
2 жыл бұрын
👏
@snehasalgaonkar4894
2 жыл бұрын
🙏
@nayanajare6183
2 жыл бұрын
Lllooplk
Hello sir majha mulila kavil jhali aahe jevan jevla ki ultha hotat mahanun ti fack kakdi gajar misambi papai safarchand dalimb usacha ras naral pani fack he ch det aahot. Plz plz help. Me mumbai madhe rahaty me help kara kuthe gheun jau me mulila plz help. Me plz
👌👌🙏🙏
👌🙏
Drink krun kawil hote ka halad shengdane khatzt ya ajarat
Paay gussets pasun khali diktat ka sir
In pregnancy kavil jhalyas kay path palave lagte
Arandha , Kadha Getlatar Tar Chalel Ka Sir
खूप चांगली माहिती आहे माझा blood रिपोर्ट पाठवला तर माहिती मिळेल का सर
@bajrangkandekarimcimc2176
2 жыл бұрын
👍👍👍
@nanalayurved9706
2 жыл бұрын
नमस्कार नुसता ब्लड रिपोर्ट पाहुन काम पूर्ण आणि निदान पक्के होत नाही बरेच वेळ, फोन वर आधी बोलावे।लागेल, मग पुढचे ठरवता येईल
Thanks sir mahitee dilyabadal 🙏🙏🙏🌼🌹
@ShaileshKamble-bu8vr
2 ай бұрын
बाद 😂😂😅😅
मटण खिमा खायचं बोलता आपल्याला कावीळ बरी करायची वाढवायची नाहीये साहेब
Sir white jaundice sathi kahi upay sanga bari zali ki parat parat hote
@nanalayurved9706
2 жыл бұрын
यामधे पित्ताशयात वारंवार होणारे खड़े हे ही एक कारण असु शकते इतर ही कारणे आहेत नेमके कारण समजल्याशिवाय उपाय योजना करू नयेत काविळ वारंवार होते त्यानेही यकृताची शक्ति कमी होते, काविळ बरी झालयवर ती यकृताची शक्ति वाढ़ावी म्हणून सुद्धा औषधि आणि आहार योजना करणे आवश्यक असते याप्रमाणे मुळ कारणाची चिकित्सा औषध आणि आहारातून करावी, त्यासाठी आपल्या वैद्यानचा सल्ला घ्यावा
@nanalayurved9706
2 жыл бұрын
@@ganeshtapare3969 तुमच्या जवळ च्या वैद्यान्ना भेटून नीट निदान करून घ्या, काविळ होते की हायपर बिलिरुबिनिमिया आहे की लिव्हर सिरोसिस ची सुरुवात किंवा पूर्वतयारी आहे की अजुन काही ते आधी नीट पाहुन घ्यावे लागते अशा वेळी पित्तप्रकृति व्यक्ति किंवा कफावृत्त वाताच्या काही अवस्था आहेत आयुर्वेदात सर्वच गोष्टीन्चे निदान करून घ्यावे आणि मग काय चिकित्सा करावी ते समोर येईल
Mazi mulgi 10 years chi ahe tila sarkhi zop yete . Jevan jat nahi thoda taap pn ahe as vatty ki tila kaavil zali asel tr tyavr kay upay karava v khayla kay dyav te sanga plz
@prasannashelarkar4772
11 ай бұрын
दवाखान्यात न्या
नमस्कार सर, काविळ रूग्णांचे १)शेंगदाणे व खोबरे भाजी व फळभाजीत वापरले तर चालते का? २)पहाटे मूगडाळीत घालून खाल्ले तर चालेल का? कृपया सांगू शकाल का? ३)भाजीत तेल किती दिवस चालू नये. धन्यवाद!
@nanalayurved9706
2 жыл бұрын
1) शेंगदाणे घेऊ नयेत सुके खोबरे घेऊ नये ताजे ओले खोबरे थोडे चालते 2) तेल शक्यतो बरे होई पर्यन्त घेऊ नये, तुप नावाला फ़क्त वापरावे, ते ही कमीच
साहेब पथ्य काय पाळावे ते सांगा लशन उपाय छान सांगताय पन तुमच्या vidio चे टायटल व तुम्ही सांगताय त्यात फारकत होतेय
सर टायफाईडमध्ये काविळ जर झाला तर काय उपाय आहे सर प्लिज याबद्दल माहिती कळवा ...🙏
@nanalayurved9706
2 жыл бұрын
अशा अवस्थानमधे रुग्ण न पाहता सल्ले देणे घातक ठरू शकते कृपया आपल्या जवळ च्या वैद्याना दाखवावे
👍👍👍👍👍👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
@srnanal
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
काय खावे सर ते सांगा
Kavil ya rogasathi mase khalle tar chaltilaka
@aishwaryadeshmukh6919
Жыл бұрын
नाही
Dada maja aee la kavil jalay saheb.. Mala khup chinta hote
Usacha ras aani tak 100%ghyayla hava
Kahich khala ki pachat nahi plz help .
Sir Maggie khal li tr chalte ka
@rupaliparkhe
Жыл бұрын
Me Bhi Yahi Kana Chahta hu Bro 😄✨😅
शेगदाने खायचं का नाही
Andi matan kiti divs palave
गुलोकडी देऊ शकतात का मुलांना
👍👌👌👍
Mith aani halad chalte kay
कृष्णफळ रस घेतला तर चालेल का प्लीज सांगा
@mohsinmulla0414
6 ай бұрын
Krushnfal mhanje kay?
Jevn jat nasel tar
ईकडे वैद्य दह्यानुन काविळच औषध देतात .ऊसाच्या रसातुन औषध देतात.
@nanalayurved9706
2 жыл бұрын
होय, काही लोक परंपरा गत उपायात सुद्धा देतात, पण ते 1 किंवा 2 डोस असेल आणि नेमके पणा ने दिले असेल तर काम होते उसाच्या गुऱ्हाळावर सुद्धा असे प्रकार घडतात उसाला रस काढताना रसाला आम्बट पणा येतो आणि लोखंड संपर्क होतो, त्यात माशा इत्यादि अस्वच्छता असेल तर उपाय होण्या ऐवजी अपाय च होणे वाढते ऊस काविळीत चावून रस घेणे जास्त फ़ायदयाचे होते, थकवा चांगला कमी होतो, रस मात्र शक्यतो घेऊच नये हे उत्तम
Are KY khayach nahi te sang
@nanalayurved9706
2 жыл бұрын
वैद्याकडे क़ाय खाऊ नये याची यादी मिळते पण क़ाय खावे याची यादी मिळत नाही अशी लोकांची तक्रार असते, तरि आपण विचारले म्हणून खालील प्रामाणे गोष्टी खाऊ नयेत गहु, दुधाचे पदार्थ, गरम मसाले, तेलमोहोरीची फोडणी, प्रमाणा बाहेर आंबट, तिखट वस्तु, खारवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, दही, मांसाहार हे पदार्थ खाऊ नयेत
हे सर्व खोटं आहे खुप पकवता
आपला मोबाईल देणे. मो.