जरी तंत्राने मार्ग बंद केला असेल, दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी हे मंत्र वापरा

Ойын-сауық

व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
शक्तीशाली मंत्र:
१) विनायक महामंत्र : ॐ सिद्धि विनायकाय नमः
२) सरस्वती महामंत्र : ॐ सरस्वत्यै नमः
३) लक्ष्मी महामंत्र : ॐ महा लक्ष्म्यै नमः
४) दुर्गा महामंत्र : ॐ दुर्गायै नमः
५) महाविष्णु मंत्र : ॐ श्री विष्णवे नमः
ॐ नमो नारायणाय
६) श्री कृष्ण महामंत्र : ॐ श्री कृष्णाय नमः
ॐ नमो भगवते वासुदेवाय
७) प्रभु श्री राम महामंत्र : ॐ श्री रामचन्द्राय नमः
८) नरसिंह महामंत्र : ॐ श्री नारसिंहाय नमः
९) भगवान शिव महामंत्र : ॐ शिवाय नमः
ॐ नमः शिवाय
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | द...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उ...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेच...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
#श्री_गुरूचरित्र

Пікірлер: 32

  • @ramparse9610
    @ramparse96105 күн бұрын

    Shiri guru dev daata🙏🙏🌺🌺

  • @vinitrathod6150
    @vinitrathod6150Ай бұрын

    मी आई तुळजभवानीच्या नावाचा जप करतो ते ही दिवस भर माझा तोंडातून नावाचे स्मरण हे होत राहते तर गुरुजी आईचे मंत्र सिध्दी करण्यासाठी मला ही मत्र द्या गुरुजी🙏🙏🙏

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474Ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @d.m.b3932
    @d.m.b3932Ай бұрын

    आमच्या महानुभ पंथातील साधकांना कोणत्याही तांत्रिक क्रियांचा प्रभाव पडत नाही.श्री चक्रधर स्वामी सदैव आमच्या पाठीशी आहेत.

  • @surekhahajare8737
    @surekhahajare8737Ай бұрын

    खुप छान माहिती 🙏 देता त्या मुळे आमाला खूप मदत होते 🙏

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    Dhanyavad 🙏

  • @varsha2380
    @varsha23806 күн бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @NagappakaradeNagappakarade
    @NagappakaradeNagappakaradeАй бұрын

    🙏🙏Avdhut Chintan Shri Gurudev 🙏🙏

  • @chandrak5532
    @chandrak5532Ай бұрын

    Dhanyawad universe angle koti koti dhanyavad Om namah shivay Shri gurudev datta

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364Ай бұрын

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @ashwnipatil9334
    @ashwnipatil9334Ай бұрын

    Shree swami samarth

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688Ай бұрын

    Shree Gurudev Datta dada 🙏🙏🙏

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364Ай бұрын

    धन्यवाद गुरूजी 🌹🌹🙏🙏🙏

  • @nitingaikwad4011
    @nitingaikwad4011Ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सिद्ध मंत्र नाहींत का

  • @Shekhar-lc4bv
    @Shekhar-lc4bvАй бұрын

    🙏🚩

  • @user-ge3cg6eh6y
    @user-ge3cg6eh6yАй бұрын

    Jay gurudev. Guruji ekadyane zar Bengali tantra kela asel tar te tod kashi karayachi ya tantrane majha gharacha vatola jhale.

  • @rarevideos9
    @rarevideos9Ай бұрын

    खरा चेडा कुठे मिळेल

  • @rajeshpawaskar2849
    @rajeshpawaskar2849Ай бұрын

    आपण चेडा चे सांगितल्या प्रमाणे मी आज दिनांक 7/6/2024 रोजी मुंबई येथे डॉकयार्ड येथील दर्ग्यात जाऊन आलो सर खुप छान अनुभव आला आहे धन्यवाद सर

  • @lahuvare4972

    @lahuvare4972

    Ай бұрын

    मग काय अनुभव आला.

  • @SSCHSCDET

    @SSCHSCDET

    Ай бұрын

    Dargyat kasa ky cheda

  • @ManojKasare-gh6rc

    @ManojKasare-gh6rc

    Ай бұрын

    Dok yard nasel rey road asel, mira datar dargah khup chan aahe mi hi jato

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    डॉकयार्ड आणि रे रोड दोन्ही ठिकाणांच्या मध्ये आहे दारूखाना जवळ

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482Ай бұрын

    गुरूजी आपण फोन वरून मार्गदर्शन करता का आपला नंबर नाही दिसतंय

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7xАй бұрын

    Majy कोंत्यही काम होत नाही मधच काम sodunu मानस निखुन जाथत कीवा आर्थिक आ डाचन अतः y काय करावे कलत नाही please उपाय सागा🙏

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    कालच्या व्हीडीओ मध्ये उपाय सांगितला आहे.

  • @user-kk2ru7bw1h
    @user-kk2ru7bw1hАй бұрын

    दादा तुमचा नंबर मिळेल का?

  • @swapnilpalase3629
    @swapnilpalase3629Ай бұрын

    mala aples contact kase karne???

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    dattmajhaladka@gmail.com

  • @saudawange
    @saudawangeАй бұрын

    दादा हे जे मंत्र तुम्ही दिलेले आहे ते रोज किती वेळा म्हणायचे

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Ай бұрын

    video madhye sangitle ahe

  • @MayaWadkar-pi7nt
    @MayaWadkar-pi7ntАй бұрын

    Dada apla number dya pls. Majhykade email nahi aahe

Келесі