जरांगे कुठेही आंदोलनाला बसू शकतात तर आंबेडकर का नाही, राजरत्न आंबेडकर पोलिसांनी भिडले

Пікірлер: 115

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz7 күн бұрын

    आता कुठे गेले संविधान वाचवणारे,, संविधानावर प्रेम असणारे... मेले का.. सत्तेसाठी आणि मतासाठी... संविधान वाचवा.. संविधान वाचवा.... प्रस्थापित लाचारी पक्षापासून सावधान 🙏🏽🙏🏽🙏🏽 ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @vishramkharat1754
    @vishramkharat17547 күн бұрын

    मविआ ने संविधानाच्या नावावर भिक मागुन आपले पक्ष वाचवले उमेदवार निवडून आनले आता कोणत्या बिळात जाऊन बसले यालाच म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye47507 күн бұрын

    आदरनिय राजरत्न साहेब धन्यवाद न्याय मिळाला पाहिजे.जयभिम.नमोबुददाय जयसविधान आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale4237 күн бұрын

    आंबेडकरी चळवळ दाबन्याचे काम सुरु आहे या शासणाकडून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी मतदान कोणाला केले आणि ज्यांना केले ते आलेतका आत्ता तिथे शेवटी आंबेडकरच येणार धावून हे लक्षात घ्या

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar36167 күн бұрын

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी समाजासाठी वेळ काढला कुठे गेले रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री आहेत काय फक्त माझा करण्या साठी आहेत काय साशा गदार लोकांना समाजातून बाहेर काढले पाहिजे

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    6 күн бұрын

    Gadharalasamjatunbaherkadailachahavejaishivraijaibheem

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar36167 күн бұрын

    आदरणीय राजरत्न आंबेडकर यांचे मनापासुन आभार ज्यांनी वेलातला वेळ काढून आंदोलनासाठी आल्या बदल वेळ आली आहे की दलीत नाही तर आम्ही भारतीय मूलनिवासी बौद्ध आहोत कारण सारी मीडिया सुधा दलीत शब्दाचा वापर करत आहे जागो बहुजन जागो ❤❤

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi7 күн бұрын

    सलाम आणि support आहे आपल्या साहसी कार्याला.. पावसाळ्यात 750 निर्दोष कुटुंब मारहाण करून बेघर करणे. किती क्रूर सरकार आहे हे

  • @namratadabhole1255
    @namratadabhole12557 күн бұрын

    जय भीम जय संविधान

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u7 күн бұрын

    न्याय मिळाला पाहिजे

  • @RAJ125rv
    @RAJ125rv6 күн бұрын

    आदरणीय राजरत्नजी आंबेडकर ☑️

  • @satappabarwade3429
    @satappabarwade34297 күн бұрын

    गरज आहे एकत्र येण्याची.

  • @jogdande7540
    @jogdande75406 күн бұрын

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे.

  • @shalinibhagat3402
    @shalinibhagat34026 күн бұрын

    आदरणीय राज रत्न साहेब आपले खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय संविधान 🙏💐🌹💐🌹🙏

  • @rajnikantsonkamble4015
    @rajnikantsonkamble40155 күн бұрын

    राजरत्न आंबेडकर साहेबांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat727 күн бұрын

    जयभिम वाल्याना जाणून बुजून अशी वागणूक दिली जाते. शासन काही विशिष्ट जातीचे मोर्चे निघाले उपोषण झाली, त्यांच्या पायावर लोटांगण घेत होतं. मग तुम्ही इथे असं कां??? राजरत्न साहेबाना भरपूर शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. मंगल हो 🙏🙏🙏 सर्व मुंबई करांनी एक होऊन आपल्या धम्म बंधूना सहकार्य कराव.

  • @pramodkadam5593
    @pramodkadam55937 күн бұрын

    अजून करा मतदान. आपलेच बेमान आहे...

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde47086 күн бұрын

    ओम् नमः बुध्दाय जय भीम जय ज्योती जय क्रांती संत गाडगेबाबा महाराज कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज

  • @anandjadhav900
    @anandjadhav9006 күн бұрын

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब न्याय मिळालाच पाहिजे संविधान वाचवा म्हणणारी लोकं गेली कुठं आमचीच जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🇮🇳

  • @ravimanohar4169
    @ravimanohar41697 күн бұрын

    ❤ jaybhim 💖 राजरत्न आंबेडकर ❤यांचा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @anandgawande9498
    @anandgawande94987 күн бұрын

    अन्यायाचा विरोध झालाच पाहिजे जयभीम

  • @sohamrajshivsharan974
    @sohamrajshivsharan9747 күн бұрын

    यस सर सगळं ओके आहे तुमचं बरोबर आहे जय भीम

  • @AnkushMagare-fy6ls
    @AnkushMagare-fy6ls7 күн бұрын

    कमाल बाबाची कोणीही नास्ता संविधान तयार करणारे धन्यवाद

  • @MilindThombre-ue7hs
    @MilindThombre-ue7hs7 күн бұрын

    जय भिम जय संविधान जय भारत

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn7 күн бұрын

    जय भीम 👍🏿👍🏿👍🏿👍🏿. साहेब. एकच साहेब फक्त बाबासाहेब जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire83495 күн бұрын

    Jai bhim राजरत्न साहेब न्याय मिळणार जय भीम,,🙏🙏

  • @yogitarangari588
    @yogitarangari5886 күн бұрын

    बाहेरच्या देशाला ही माहीती होऊ द्या आपल्यावर कसा अन्याय होतो ते. आता कुठे मेले लिडर. नेहमी आंबेडकर च पाहिजे का. कसेही बाबासाहेबांचे नातू जगत आहेत त्यांचाही जीव घ्यायचा का.

  • @amolkamble07
    @amolkamble076 күн бұрын

    कुठं शेण खायाला गेले रे संविधान वाचवणारे महाविकास आघाडीवाले लावा त्यांना फोन

  • @sakharamkamble56
    @sakharamkamble567 күн бұрын

    जय भीम सर

  • @gautamkamble5568
    @gautamkamble55687 күн бұрын

    जय भीम नमोबुद्धाय जय संविधान🙏🙏

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    7 күн бұрын

    Mva ata kuthe gele savidhan badalnar manun boddhanchi mate gheun niwdun ale

  • @satyawankamble2440
    @satyawankamble24407 күн бұрын

    वंचितांचे खरे तुम्ही साहेब नेते

  • @r1revan648
    @r1revan6486 күн бұрын

    Really Saheb Jay bhim

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule73387 күн бұрын

    आमचं काम झालं .आता तुम्ही लढत रहा. -- मविआ.

  • @sachinkamble6876
    @sachinkamble68767 күн бұрын

    जय भीम जय संविधान आंबेडकर साहेब

  • @uttamgadhve9336
    @uttamgadhve933612 сағат бұрын

    साहेब मी तुमच्या पाठीशी जय भीम नमो बुद्धाय

  • @anmolmore1999
    @anmolmore19997 күн бұрын

    Jai 🇪🇺 Bhim Namo Budhay 💐💐💐🙏🙏🙏 जय संविधान...

  • @dayanandbansode3880
    @dayanandbansode38807 күн бұрын

    जय भीम

  • @DamayantiSonawane-lh1qb
    @DamayantiSonawane-lh1qb7 күн бұрын

    Jai Bhim! Jai sanvidhan! am hi aaplya barobar ahot sir.

  • @ManoharKamble-m5q
    @ManoharKamble-m5q7 күн бұрын

    Jay bhim saheb diksha bhumi vachavana

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be7 күн бұрын

    Jay Bhim sir 🙏🏼 👍Jay savidhan

  • @snehalkamble8095
    @snehalkamble80957 күн бұрын

    Jay Bheem Jay savidhan

  • @user-lm9nr4hi9z
    @user-lm9nr4hi9z6 күн бұрын

    Jay bhim

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare34377 күн бұрын

    जयभीम 🙏 जय संविधान 🙏

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao605 күн бұрын

    आदरणीय सर जयभिम 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  • @vasundharajagtap7320
    @vasundharajagtap73207 күн бұрын

    सर्वआंबेडकर . राईटस् . नी . रस्त्यावर . यावे . अन् न्याय मिळेपर्यंत . जिकीरेने . लढा द्याव . ही . कळकळीची सदीच्छा .🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭😭😭😭

  • @panduranggawai7827
    @panduranggawai78276 күн бұрын

    🎉 Jaibhim Saheb 🎉

  • @user-tc6zs3ex6c
    @user-tc6zs3ex6c7 күн бұрын

    VBA power ❤❤

  • @nageshthosar1453
    @nageshthosar14537 күн бұрын

    Jai Bhim

  • @oxybest4436
    @oxybest44367 күн бұрын

    Aap hmare liye baba saheb jaise hi h , jay Bhim

  • @gajanangawai2140
    @gajanangawai21406 күн бұрын

    jaibh im

  • @user-ov2zb8ky8i
    @user-ov2zb8ky8i7 күн бұрын

    त्या कसबे व मुगणेकर आता काय झोपले काय .बिनलाजे. कुठले.

  • @laxmanraodeokare4905
    @laxmanraodeokare49055 күн бұрын

    Admirable uposhan Rajratna🎉

  • @shobhahire2145
    @shobhahire21455 күн бұрын

    जर व्यक्ती स्वातंत्र्य जराऺगेला होतं तर राज रत्न यांना का नाही ? हा कोणता हम करे सो कायदा आहे ?? आणि " उपोषण " ही एक तपश्चर्येचीच एक प्रक्रिया आहे ते कोणीही करू शकते उपोषण करण्यासाठी कुणाचीही बंदी नसते सुप्रिम कोर्टाची सुध्दा नाही जय भीम जय संविधान 🇮🇳🇪🇺

  • @shireeshingle1320
    @shireeshingle13207 күн бұрын

    Saparem Jay Bhim Namo Bhudhay Jay Bharat

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao605 күн бұрын

    संवैधानिक साक्षर 🙏🙏

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder31236 күн бұрын

    Lets support them

  • @sainathdive7283
    @sainathdive72836 күн бұрын

    Jay bhim jay savidhan, saheb

  • @Siddharth_1982
    @Siddharth_19827 күн бұрын

    Jai bhim

  • @deepaksable7841
    @deepaksable78414 күн бұрын

    Namo Buddhay Jay Bhim Saheb

  • @pingalakatkar1032
    @pingalakatkar10326 күн бұрын

    Jay bhim.jay संविधान

  • @SavitriSuryakant
    @SavitriSuryakant7 күн бұрын

    Namo Buddha

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji6 күн бұрын

    सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पवित्र दिक्षा भूमी वाचवावी 🙏 जय भीम जय संविधान 🙏

  • @anilbhalerao3954
    @anilbhalerao39545 күн бұрын

    Jaybhim jay sanvidhan rajratna saheb ha ambedkari samaj tumcha pathi mage ahe

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder31236 күн бұрын

    Sir we r with u sir

  • @user-rw1ui9wu8l
    @user-rw1ui9wu8l7 күн бұрын

    बौद्धानीं बालासाहेब आम्बेडकर जी ना मतदान केले नाही

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to7 күн бұрын

    दलित लोकांचे या लोकांना मत चालतात पण याचे घर दार ,शिक्षण, याचा व्यावसाय ,याना चालत नाही ही वस्तुस्थिती आहे.याला केवळ विविध पक्षातील दलित नेते जबाबदार आहेत. कारण या नेत्याचा द्रट्रीकोन चांगला नाही.ते त्या या पक्षाला ईनंवाल आहेत मग आम्ही का मदत करावी जर आपण मदत केली तर पक्ष श्रेष्ठी नाराज होईल मग आपले भविष्यातील राजकारण अवघड होईल अरे बाबा आनंदराज आंबेडकर साहेब जर माझ्या जीवाची परवहाॅ नाही.मी मारण्यास ही तयार आहे असे शासन व प्रशासन यांना ठणकावून सांगत आहेतग मग सत्तेत असणारे ओठावर बोठ ठेवून गप का?

  • @chandrashakharpadwal4391

    @chandrashakharpadwal4391

    16 сағат бұрын

    बुद्धिस्ट लोक दलित नसतात .उलट बुद्दिष्टांची मते दलित नेत्यांना पडतात .आणि दलित लोक शेवटी माजतात. त्याचा हा परिणाम आहे बुद्दिष्टांना अजूनही अक्कल येत नाही,!? कोण परके हे लक्षात येत नाहीत दलित नेते मस्त बुद्धिष्टांच्या जीवावर सत्तेत मजा मारीत आहे. आणि बुद्धिस्ट बाहेर रस्त्यावरच.

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale10345 күн бұрын

    Jai Bhim Jai bharat ..

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw7 күн бұрын

    आता कुठे आहे मविआ दलितां नो ज्यांना तुम्ही भरभरून मतदान केले

  • @mayakhakse5050
    @mayakhakse50507 күн бұрын

    Best

  • @user-zw4ud4ev5o
    @user-zw4ud4ev5o7 күн бұрын

    राजरत्न साहेब हा विषय जागतिक पातळीवर जायला हवा.

  • @prabhakardhasal2297
    @prabhakardhasal22976 күн бұрын

    ❤❤❤

  • @pratikshashende2909
    @pratikshashende29096 күн бұрын

    Jai bhim sir, amhi तुमच्या सोबत आहोत

  • @user-ov2zb8ky8i
    @user-ov2zb8ky8i7 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर यांनी या स्थळाला भेट द्यावी . समाज करिता .

  • @satyawankamble2440

    @satyawankamble2440

    7 күн бұрын

  • @Dattatrayagaikwad1992

    @Dattatrayagaikwad1992

    6 күн бұрын

    अडचण आल्यावर प्रकाश आंबेडकरांची आठवण येते आणि मतदान करताना mva

  • @user-ov2zb8ky8i

    @user-ov2zb8ky8i

    6 күн бұрын

    @@Dattatrayagaikwad1992 मी वंचित cha कार्यकर्ता

  • @user-ov2zb8ky8i

    @user-ov2zb8ky8i

    5 күн бұрын

    @@Dattatrayagaikwad1992 आत्ता रुसवा भुगवा बाजूला ठेवा. मनुवादी राज्य सुरू आहे. टारगेट आपल्या समाजाला केले जात आहे. घटनांकडे बारीक नजरेने पाहिलं तर लक्षात येईल . सिद्धार्थ कॉलनी .भीम नगर पवई. गायरान जमिनीवर ४०वर्ष वास्तव केलेल्यांना नोटीस .आणि पुढे काय होईल सांगता येत नाही. रात्र सोडा दिवस वैऱ्याचा आहे. समाजाने एक होऊन प्रतिकार नाही केला तर. जगणे कठीण होईल तरी समाजाने एकत्र या .

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai69875 күн бұрын

    साहेब तूम्ही बाळासाहेब याना सागा युती करा सतेत गुसा

  • @chandrashakharpadwal4391
    @chandrashakharpadwal439116 сағат бұрын

    बुद्धिष्ट लोक किती दिवस दलित लोकांना मतदान करून त्यांना माजवतील. ते दलित नेते 100% हिंदुत्ववादी असतात हे बुद्धिष्टांच्या केव्हा लक्षात येईल?

  • @SavitriSuryakant
    @SavitriSuryakant7 күн бұрын

    Se mon you police

  • @jyotiba143
    @jyotiba1435 күн бұрын

    आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान असे करणे आवश्यक आहे असे मला वाटते नाही तर हे मनुवादी शासन असाच अत्याचार करत राहिल जागे व्हा बांधवांनो

  • @atuldabhade591
    @atuldabhade5917 күн бұрын

    👌👌👌

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant84 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @user-cm7tm9lw9g
    @user-cm7tm9lw9g6 күн бұрын

    मनानिया राजरत्न साहेबावर पोलीस केस को दुसरे कोणी उपोषणावर बसायला परवानगी आसते का

  • @SndhiyaPandit-mo2jl
    @SndhiyaPandit-mo2jl7 күн бұрын

    Fadnwis la nko aahe rajratnt Aambedkr Ase aahe mnuwadi BJP htao loktrant bachao

  • @vijaykadam7495
    @vijaykadam74957 күн бұрын

    Marathe lokanlai gharke badle ghar sra made dai

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder31236 күн бұрын

    Pata tha inko chedna bhari padega

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose66907 күн бұрын

    विधान.Sabhela.Dakhun.Dheya.Ambedkeri.Thakat.Ajun.Nivdun.Daya. Kuthe Gele. Savidhan. वाचवणार. मेले. Kay.Savidhanacha.Navavar.Mat. घेणार. mva.Ani.Bjp.La.Ata.Mat. Nahi.Fakat.Vba.La.Mat. Jahir. Nished.Ambedker. HI. Bach. Sakta. hey. Aur. कोई. Nahi.

  • @AnujaKhune-lq3ju
    @AnujaKhune-lq3ju7 күн бұрын

    Dolyat mati geli ka futle ya sarkarche

  • @sumit.s7535
    @sumit.s75357 күн бұрын

    आयघाले सगळे मराठ्यांच्या च मागे लागलेत तो हाके एक हा एक अरे आम्ही राहू का नये महाराष्ट्रात अरे जरा तरी अस्सल महाराष्ट्रीयन मराठी असल्यासारखं वागवा आम्हाला

  • @Dattatrayagaikwad1992

    @Dattatrayagaikwad1992

    6 күн бұрын

    जसं तुम्ही बौद्धांवरील आरक्षणा मागे लागतात

  • @sumit.s7535

    @sumit.s7535

    6 күн бұрын

    @@Dattatrayagaikwad1992 घेणं न देणं आमची मागणी obc बौद्ध नाही तिकड तुम्ही बौद्ध बघून घ्या काय संबंध मनोज जारांगे कधी बौद्ध च नाव काढल

  • @Ashwinm22
    @Ashwinm226 күн бұрын

    जरांगे साठी मर मर करणारे मेलेत काय

  • @YashBhagat-ib9sz
    @YashBhagat-ib9sz5 күн бұрын

    अशा फालतू पोलिस लोकांचा निषेध करा जय भीम जय संविधान

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k6 күн бұрын

    जय भीम जय संविधान

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana59196 күн бұрын

    संविधान चे नाव घेऊन खासदारकि मिळवीणारे #काँग्रेसवाले_मेले_कि_काय 🙏

  • @rajendramane9987
    @rajendramane99877 күн бұрын

    जय भीम

  • @minakshipawar3035
    @minakshipawar30357 күн бұрын

    Jay bhim

  • @ravitupe8921
    @ravitupe89213 күн бұрын

    न्याय मिळाला पाहिजे

  • @antonymorato3540
    @antonymorato35405 күн бұрын

    jai Bhim

  • @SandeshIngle-gz8vi
    @SandeshIngle-gz8vi7 күн бұрын

    जय भीम सर

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar7 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @mrbhushan3844
    @mrbhushan38447 күн бұрын

    Jay bhim

  • @kacharutribhuvan7665
    @kacharutribhuvan76652 күн бұрын

    जय भीम

Келесі