जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले..Janmojanmi aamhi bahupunya kele..

Музыка

Singer- Bageshree Ganesh Kshirsagar
Tabla- Shri. Govind Kshirsagar
Harmonium- Shri. Ganesh Kshirsagar
Taalvadya- Chinmay Sonavane
Lyrics
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनि संसारी झालो त्याचा दास |
माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥
अनेक दैवता नेघे माजे चित्त I
गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
भ्रमर सुवासी मधावरी मासी I
तैसे या देवासी माझे मन ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीस न्या रे |
हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥
संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय

Пікірлер: 454

  • @purvakshirsagarmusic
    @purvakshirsagarmusic3 жыл бұрын

    Thank you very much everyone for your kind feedbacks and good wishes.. keep supporting us🙏

  • @user-ov4kd1jp7l

    @user-ov4kd1jp7l

    2 жыл бұрын

    🥰🔥🔥🔥🔥🔥number 1 voice didi congratulations💯. 👏🥰👍👌😍🌹🙏🔊☑️💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥🔥🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sarthakgadekar488

    @sarthakgadekar488

    2 жыл бұрын

    एक च नंबर आवाज धंन

  • @bhagwatwalsakar5625

    @bhagwatwalsakar5625

    2 жыл бұрын

    ननततंतण

  • @madhuritondakure2080

    @madhuritondakure2080

    2 жыл бұрын

    @@sarthakgadekar488 ,.

  • @shantaramvairal9611

    @shantaramvairal9611

    Жыл бұрын

    जय हारी माउली खूप गोड गातात आहेच आभग सादर करत राहा

  • @santoshkadam7554
    @santoshkadam7554 Жыл бұрын

    बागेश्री,पूर्वा,गणेश जी तुम्ही सुद्धा जन्मोजन्मी बहु पुण्य केले म्हणूनच विठु माऊलीने तुम्हा सर्वांवरच सात्विक कृपा केली. तुम्हा सर्वांचेच अभिनंदन

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 Жыл бұрын

    मुलींच्या कला गुणांना वाव देणारे आई बाबा चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sureshnarayankasode7686

    @sureshnarayankasode7686

    Жыл бұрын

    😊😊

  • @mnrathod8507
    @mnrathod8507 Жыл бұрын

    बेटा साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यात वास करते.खूप मोठी गायिका होशील माझा आशिर्वाद आहे.

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye Жыл бұрын

    किती गोड म्हटलयस ग बाळा! आणि इतकीऽऽऽऽऽ गोंडस, लोभस, गोजिरवाणी व 👌❤निरागस दिसतीयेस गाताना! अतीच देखणी तरीही किती सोज्वळ भाव आहेत चेहर्‍यावर, उचंबळून जीव ओतून म्हटलयस! आवाज तर इतकाऽऽऽऽऽ गोड, कोवळा आहे; मन भरुन गेलं! तयारीही उत्तमच आहे, एकेक स्वर अगदी दाणेदार लागलाय! तबला पेटी टाळ अप्रतिम! वडील आणि काका आहेत का? काय हात आहे, व्वा! नशीबवान आहात तुम्ही सर्व, भक्तित रमलेले! खूप खूप प्रेम व आशीर्वाद तुला ❤👌

  • @shivajiraoingle1460

    @shivajiraoingle1460

    Жыл бұрын

    L

  • @narasimhaprabhu3838

    @narasimhaprabhu3838

    Жыл бұрын

    Absolutely Kaka Khoop Chaan Ashirwaad Mauli cha Kripa Jai Vittal Hari Vittal

  • @satyawangaonkar3556

    @satyawangaonkar3556

    Жыл бұрын

    Ok

  • @babangire2380

    @babangire2380

    Жыл бұрын

    😊

  • @narayanbhandarkar3205
    @narayanbhandarkar3205 Жыл бұрын

    ताई तुमचा आवाज गोड आहे. तुम्ही आमच्या समोर साक्षात पंढरपूर चा पांडुरंग व संत नामदेव महाराज उभे केले. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. खुप छान अभंगाची निवड केली. व स्वर ऐकून मनाला आनंद झाला.

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife30468 ай бұрын

    सर्वांनी उत्तम साथ संगती दिली तबला वादक अगदी छान आहेत तुमचा आवाज अप्रतीम आहे खरंच खूप शुभेच्छा श्रेय आईव वडील सर्व मंडळी संस्कारिक पिढी निर्माण केली आहे जय हरी माऊली

  • @user-wu4lg3bn5w
    @user-wu4lg3bn5w25 күн бұрын

    फार सुंदर आवाज आहे पुढील वाट चाळीस शुभेच्छा सर्वांना,🎉🎉👃👃🎉🎉🎉

  • @gopaltawse1783
    @gopaltawse17832 жыл бұрын

    हा अभंग पंडित अजित कडकडे यांनी गायन केलेला आहे ताई आपण पण खूप छान गायन केलात कोणत्याही प्रकारचा फरक गायनामध्ये जाणवला नाही एकदम छान

  • @amoltidke1892

    @amoltidke1892

    2 ай бұрын

    🙏❤🚩

  • @kalidaspatil7787
    @kalidaspatil7787 Жыл бұрын

    पुर्वा ताई आपण अतिशय सुंदर व लयबद्ध असे गोड गायलं आपलं कौतुक करण्यास शब्द तोकडे पडतात .

  • @hrushikeshbendke3282
    @hrushikeshbendke32823 жыл бұрын

    अप्रतिम बागेश्री ताई .... 💐🤞👍🎧✌️👌👌👌

  • @kiranjadhav5986
    @kiranjadhav598611 ай бұрын

    वा वा क्या बात है एकच नंबर.खूप खूप सुंदर

  • @krishnapandey490
    @krishnapandey4902 ай бұрын

    बहुत ही सुरीली आवाज है। आप ऐसे ही विट्ठल भगवान का भी भजन ऐसे ही सुरीली आवाज में गायें बहुत अच्छा लगेगा। आप सभी संगीतकार को बहुत - बहुत शुभकामनाएं।

  • @muktanandsomase8175
    @muktanandsomase8175 Жыл бұрын

    जन्मोजन्मी आम्ही बहुपूण्य केले म्हणूनच इतकं सुंदर भजन ऐकायला भेटले 🌷🌷🌷🥀🥀💐💐👍🏻

  • @shankarmahajan7378
    @shankarmahajan73782 жыл бұрын

    वा बेटा जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले खुपच छान गायल आणि त्यात तु गोडवा भरला परमेश्वराने तुला चांगली आवाजाची देणगी दीली आहे.तुझ्या सादरीकरणाला प्रणाम

  • @gopalpawar5991
    @gopalpawar59914 ай бұрын

    वाह क्या बात है अप्रतिम. खूप काही वेगळं करण्याचा प्रयन.🌹🌹

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 Жыл бұрын

    भावा शिवाय भक्ती नाही आणि भक्ती शिवाय आवाज/कंठ/गोडवा नाही. हा तर येथे त्रिवेणी संगम ! जय हरी!

  • @shobhadhas6806
    @shobhadhas6806 Жыл бұрын

    ❤❤❤🎉🎉🎉🎉खूप सुंदर व्हिडिओ चित्रीकरण आवाज फारच सुंदर 💐✅❓❓

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 Жыл бұрын

    एकदम भारी आवज आहे सुंदर गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे स्वागत आहे जय हरी माऊली

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar11562 жыл бұрын

    वा ताई फार सुंदर गायले आहे. तो पांडुरंग कृपा नक्कीच करणार यात शंकाच नाही.

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Жыл бұрын

    प्रथमतः हिचे आई वडील खरचं पुण्यवंत आहात . अशी मुलगी घरात जन्माला येते ..... खरचं भाग्य पूर्व जन्मीची पुण्याई म्हणावी . धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 Жыл бұрын

    काय छान अभंग गायला आहे मन अगदी प्रसन्न झाले सर्वांचीच साथ अगदी उत्तम लाभली आहे ताई तुला.

  • @rajnandinipatil9042
    @rajnandinipatil90424 ай бұрын

    एकदमच छान पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा व आशीर्वाद

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri28403 ай бұрын

    अभंग खूप चांगल्या पद्धतीने आळवलत खूप छान

  • @anildesai9850
    @anildesai9850 Жыл бұрын

    आवाज एकदम सुंदर आवाजाला सुंदर धार आहे उत्तम भविष्य आहे

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 Жыл бұрын

    पुरवा ताई फार सुंदर गायकी. विश्वास पांडुरंग हेच खरे पुण्य हेच सत्य आहे. ता भोर जिल्हा पुणे

  • @popatthange5806
    @popatthange580610 ай бұрын

    खूपच अप्रतीम. साक्षात पांडूरंगी चरणी लिन झालो. ताई पांडूरंगाचा आशीर्वाद आहे तुम्हाला.

  • @mallikarjunkaranjkar2339
    @mallikarjunkaranjkar2339 Жыл бұрын

    सुंदर ,तुम्ही स्वतःच्या पद्धतीने गायलात उत्तम.आवडले

  • @shardaghodake526
    @shardaghodake5265 ай бұрын

    खूप सुंदर आवाज सादरीकरण अप्रतिम 👌👌

  • @Quick_rich_bite
    @Quick_rich_bite10 ай бұрын

    ताई हा अभंग माझा अतिशय आवडता आहे . यूट्यूबवर अजित कडकडे आणि फिमेल व्हर्जन मध्ये तुझा आवाज मला खूप आवडला. या गाण्याला जो हळूवार पणा आवश्यक आहे तो तू छान‌ वापरतेस आणि आवाज पण छान आहे तुझा ....

  • @madhavvartak3222
    @madhavvartak32229 ай бұрын

    शिस्तबद्ध गायन. वा... छान.. keep it up.

  • @vishnuwavge7201
    @vishnuwavge72012 жыл бұрын

    मंत्रमुग्ध करणारं गायन खूप सुंदर ताई राम कृष्ण हरि

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir23378 ай бұрын

    वा खूपच सुंदर अभंग गायलेला माऊली भगवंताने सुंदर कंठ स्वर दिलेला तुम्हाला एकच बोलायचे म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे❤

  • @jagdishpurohitnrl383
    @jagdishpurohitnrl38322 күн бұрын

    Abhang shabdanche je bhav aahet te tumhi tantotant umtavale. Far chhan 🎉👍

  • @Umang602
    @Umang6025 ай бұрын

    Khhup chhan abhang Gayla 👌👌aavaj mast

  • @satishbhosle9993
    @satishbhosle9993 Жыл бұрын

    खुप छान गायन केले आहे ताई 👌👌 अभिनंदन

  • @sanchitjavir7390
    @sanchitjavir73907 ай бұрын

    Perfect swar lavlet chuki sapdali nahi wa chan😍👏🏻

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 Жыл бұрын

    किती आवज मस्त आहे काय मन एकदम हरपून गेले मस्त गायले आहे भारी तबला वादक मस्त आहे सुंदर तुम्हचे आभिंनधन

  • @swarsadhna8798
    @swarsadhna87982 ай бұрын

    खूप सुंदर गायन बाळा

  • @vibhavaribahirat7720
    @vibhavaribahirat77203 жыл бұрын

    खूप खूप सुंदर बागेश्री..... अप्रतिम 👏👏👌🙏

  • @ramkadam6079
    @ramkadam6079 Жыл бұрын

    अप्रतिम ताई खूप सुंदर आवाज Jay shivray

  • @user-tt2ow7yj2j
    @user-tt2ow7yj2j4 ай бұрын

    अतिशय सुंदर व भावनिक अभंग...

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी ताई ताई अभंग खूप छान आहे सर्वांचे मनापासून स्वागत

  • @govindmahajan6999
    @govindmahajan6999 Жыл бұрын

    तुम्ही खूप पुण्य केले आहे म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले

  • @bhagwanlanjewar4230
    @bhagwanlanjewar42308 ай бұрын

    ताई फार सुंदर गायण व आवाज काळजाळा भिडणारा

  • @avinashambre6830
    @avinashambre68308 күн бұрын

    खूप छान गायलं आहे हे अभंग

  • @santshkasale3034
    @santshkasale30342 жыл бұрын

    वा ताई खूप च छान अप्रतिम सादरीकरण.तसेच ऊत्तम संगीत साथ खुप सर्वांचे खूप खूप आभार🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sudarshanmodakepatil9190
    @sudarshanmodakepatil9190 Жыл бұрын

    खुप सुंदर गायलं ताई तुझा आवाज खुप गोड आहे आणि भविष्यात खुप मोठी गायीका होवो हीच देवी सरस्वती मातेचरणी प्रार्थना 🙏

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Жыл бұрын

    Aaprtim mauli Jay Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Ram Ram

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure46812 жыл бұрын

    God gifted sweet Voice & very soulful singing. Wishing you a very bright future.

  • @vikaspatil4293
    @vikaspatil42932 жыл бұрын

    स्वर आणि ताल एकदम छान आहे तुमचा

  • @vasantsarvankar3783
    @vasantsarvankar37834 ай бұрын

    AVEET GODI ! SUNDAR ABHANGA ! 🙏💐

  • @girishapte6227
    @girishapte62272 жыл бұрын

    अभंग गायन भावपूर्ण आहे तसेच हार्मोनियम वादन आणि तबला वादन देखील अप्रतिम. चांगला व्हिडिओ.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Жыл бұрын

    काय आवाज छानच 🙏

  • @shivdikshakalwane341
    @shivdikshakalwane3417 ай бұрын

    सुंदर.. अतिसुंदर... फारच सुंदर...

  • @prashantkumbhar4466
    @prashantkumbhar446611 ай бұрын

    Purva tai ...Khupch sunder

  • @nanu.musical
    @nanu.musical Жыл бұрын

    वाह खूप छान अप्रतिम गायन....

  • @adityakadam9381
    @adityakadam93813 жыл бұрын

    Khup chaan 🥰♥️ Bharpur veles aaikle tari pan aaikaychi ichha hotiy💐💐🥰😘♥️

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 Жыл бұрын

    खूपच छान गायिले आहे आपण. सुंदर. 👌👌🙏

  • @VijayaP-nw3rf
    @VijayaP-nw3rf7 ай бұрын

    Khup sundar

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Жыл бұрын

    नमस्कार ,अप्रतिम ,खूप खूप छान आवाज धन्यवाद शुभेच्छा

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Жыл бұрын

    Vhaa bhaghyshri tai khup sundar dhanyawad From Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa

  • @dattatrayborgave5971
    @dattatrayborgave59719 ай бұрын

    Atishay Sundar -bal riyaj asach pudhe chalu rahude atishay god gala ahe

  • @vasudeoification
    @vasudeoification Жыл бұрын

    खूप च गोड आणि सुरेल आणि आणि अत्यंत सरळ व तरल गायन.

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde86342 жыл бұрын

    खुप खुप खुप च छान अतिशय सुंदर आवाज आहे

  • @vpanchal8936
    @vpanchal8936 Жыл бұрын

    अप्रतिम अभंग गायला ताई तुम्ही खूपच मनापासून धन्यवाद अभंग

  • @vijaypandit2758
    @vijaypandit27582 ай бұрын

    खूप छान गाईले ताई❤

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan50486 ай бұрын

    अतिशय सुंदर गायन.

  • @sudhiryerunkar2979
    @sudhiryerunkar2979 Жыл бұрын

    आज पर्यंत हा अभंग कित्तेकजनांकडून ऐकलंय , पंडित अजित कडकडे यांच्या नंतर तुम्हीच हा अभंग अगदी जसाच्या तसा गायला,ताई शतशः प्रणाम,

  • @ganeshdokabane4703
    @ganeshdokabane47033 жыл бұрын

    खूप सुरेल,एक चित्त गायन बागेश्री व साथ ही उत्कृष्ट केलेली आहे....

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar71242 жыл бұрын

    आवाज फारच सुमधुर आहे, ऐकत रहावे असे वाटते, वारंवार ऐकत असतो.

  • @rajendranamdeoraoturale5415
    @rajendranamdeoraoturale5415 Жыл бұрын

    अप्रतिम शब्द अपुरे आहेत।मी नि:शब्द झालो।

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal92112 жыл бұрын

    अप्रतिम, सुंदर, इश्वर सदा साथ रहे l हरी ओम

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab73008 ай бұрын

    Ekdam jabardast ❤

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 Жыл бұрын

    गुरु परमात्मा परेशु हा अभंग एकदा म्हणा खुप छान आहे

  • @katevilas3183
    @katevilas3183 Жыл бұрын

    Kharch tai mast gata ajachya kaliugat tumachya sarkhi gaykachi khup garj ahe🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrirangjadhav8399
    @shrirangjadhav8399 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire95263 ай бұрын

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद

  • @suhaskadam1027
    @suhaskadam10272 жыл бұрын

    खूपच सुंदर राम कृष्ण हरी

  • @krushnanathPawal-tu2tn
    @krushnanathPawal-tu2tn5 ай бұрын

    Wah Taisaheb !

  • @gnyandevkshirsagar
    @gnyandevkshirsagar2 жыл бұрын

    outstanding congratulations JAY JAY RAM KRISHNA Hari.

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise66302 жыл бұрын

    अति सुंदर अप्रतिम गोड आवाज भाग्यश्री ताई. तसेच music team पण खुप छान आहे. आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal12 Жыл бұрын

    खूप सुंदर गायलात धन्यवाद, नमस्कार ....!

  • @bapuawhale8968
    @bapuawhale8968Ай бұрын

    Khup sundar gayan

  • @kisangavari8391
    @kisangavari8391 Жыл бұрын

    खुपच गोड आवाज ताईचा.अप्रतिम सादरीकरण कितीही वेळ ऐकत राहावे असं वाटतं.मनप्रसन्न होतं ऐकून .

  • @anuradhapandit1598
    @anuradhapandit1598 Жыл бұрын

    संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या चालीला खराखुरा सुंदर सुरेल न्याय दिलास .धन्यवाद. ❤👌👍

  • @vkrang6954

    @vkrang6954

    Жыл бұрын

    Agdi

  • @somnathpawar1467
    @somnathpawar14672 жыл бұрын

    खुपच छान आवाज आहे,अप्रतिम

  • @shivamchaudhari7687
    @shivamchaudhari7687 Жыл бұрын

    Khup chan tai❤

  • @jyotsnaphadke4150
    @jyotsnaphadke41502 ай бұрын

    खूप सुंदर ,❤

  • @vilasshrike1024
    @vilasshrike1024 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी. छानच गायन आहे. तबला सूरपेटी सात चांगली आहे.

  • @swarangketkartabla153
    @swarangketkartabla1533 ай бұрын

    Khup chan🌷🌷👍🏼👍🏼

  • @k.h.thengde631
    @k.h.thengde631Ай бұрын

    फारच सुंदर

  • @rajuamate3521
    @rajuamate3521 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गायण ताई आपली ऊची लता दीदी ईतकी वाडो हिच सदिच्छा

  • @ramkarke534
    @ramkarke534 Жыл бұрын

    Khoop sundar Tai Jay Hari vitumauli

  • @mohanchakkarwar5467
    @mohanchakkarwar54674 ай бұрын

    खूप सुंदर,गोड आवाज.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Жыл бұрын

    जन्मोनी संसारी झालो त्याचा दास रामकृष्ण हरी🇮🇳

  • @NarayanLolhande-iz6jq
    @NarayanLolhande-iz6jq3 ай бұрын

    Ati sundar git gayale aahe

  • @baluharad423
    @baluharad423 Жыл бұрын

    फार सुदंर अभंग गायला 👍👍🌹🌹

  • @shantarammedage2319
    @shantarammedage23192 жыл бұрын

    Bhagyashree tai , aapla aawaj khupch god aahe...itar bhakti geete ekavyas milavit...hi vinati ...

  • @krishnabhanat6125
    @krishnabhanat61258 күн бұрын

    खुप सुंदर गातेस

Келесі