जनतेने नाकारताच काँग्रेसने दाखवला इंगा ! | Amit Kale | Rahul Gandhi | Siddaramaiah | Narendra Modi |
#bjp #congress #narendramodi
निवडणूक लागल्यानंतर म्हणजेच निवडणुकीचे मतदान होईपर्यंत निवडणूक पूर्व काळामध्ये मतदार हा राजा असतो. पण या मतदार राजांना आपल्या पक्षाला मतदान केलं नाही म्हटल्यानंतर तो मतदार राजा भिके कंगाल कसा होईल हे पाहणारे राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहेत. आणि ते आज आहेत अशातला भाग नाही गेली कित्येक वर्ष त्यांनी या देशात राज्य सुद्धा केलेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक मधल्या सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कौल दिला नाही म्हटल्यानंतर कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे. या माध्यमातून काँग्रेसचा हा खरा चेहरा आता जनतेसमोर उघडा झालेला आहे.
#bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #loksabhaelection2024 #amitshah
#karnataka #arvindkejriwal #kharge
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/
Пікірлер: 60
काँग्रेस खुन्नसी पणे राज्य करतेय पण जनतेलाच कळत नाहीए हीच खरी शोकांतिकाच आहे आपल हितगुज ज्या मतदाराला कळेल तो दिवस सुदिन असेल
जनतेला पैसे वाटणे किंवा फुकट सोयी दिल्या तर कर वाढवावेच लागतात.
कर्नाटक च्या जनतेने आता या पुढे तरी विधान सभेच्या निवडणुकीत डोळस पणे मतदान करावे हि अपेक्षा.
जेव्हा जनताच म्हणेल आम्हाला मोफत काहीनको तेंवा खरोखर दरवाड कमी होवू शकते
हिन्दू समाजाने कांग्रेस ला काफर समजुन कांग्रेस ला साथ देणार्या पक्षांना मतदान करूं नका
@jitendrapol4728
8 күн бұрын
म्हणजे हिंदनी काफी शब्द वापरण्याची योग्यता प्राप्त करायची का?😂😂😂 होणार हिंदू समाजाची झोप कुंभकर्णा पेक्षा गाढ झोपलेला आहे,आणि जागा झाला तरी मरणार.
हे खरंच आहे, निवडणुकी पुरता मतदार हा राजा असतो! त्यानंतर पाच वर्षे पर्यंत त्याला (कुत्रं) देखील विचारत नाही. मतदार राजाचे अगदी ग्रामप़ंचायती पासून पिळवणूक सुरू असते. जो तो कोणी आपल्या पक्षाला मतदान केले ह्याचेच बचतो. मुकी बिचारी कुणीही हाका अशी गत झाली आहे.
न्युज डंका 🎉मार्मिक विश्लेषण 💐जय हो l
Amit ji khupach Chhan parkhad shabdhat mahiti sangitali aahe..👍👍👍👍👍👌👌👌👌👌💖💖💖💖💖
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!
निवडणुकी आधी दरवाढ केली असती तर आता मिळालेल्या जागा आणखी कमी झाल्या असत्या, नाही का?
In Karnataka people voted for Modi brand.Kannadigas know the interest of nation.
Superb 👌
Utkrushta विश्लेषण.
Statement clear ase watte
खुप छान विचार अगदी बरोबर बोलता दादा
अजून पुढे मतदान आहे हैं विसरले कायहै
😂😂😂 दारु वीज घर चे टैक्स वाधले 😊
या ची जाणीव सामान्य जनतेला नाही हीच खरी गोष्ट आहे.
Chhan
1 हजार नाही 8500 प्रति महीना ! खटा खट !!
तुम्ही सर्व युट्युबर्स फुसके निघालात. कारण तुम्ही स्वताला युट्युबमध्ये कोंडून घेतलंय. गरज होती त्यातून बाहेर येऊन महाराष्ट्रभरातीर जनतेला साद घालण्याची.
@user-hw6ij5vp5c
8 күн бұрын
Hoy. Maharatsarchy janjela mahilana gapp basun upayog nahi nivadun alelta congres khasdarana gherav ghala 8500mahina magani kara sodun naka maharastriyan tsreya mage ka zishichi rani bana faltu ani apalya hakkache paise vasul kara u tube midiane yat laksh ghalave
Kale saheb Brahman samaje che raksha sathi prayatnyt kara
महागाई महागाई म्हणार्या कॉंग्रेसने कर्नाटक मध्ये पेट्रोल डिझेल चे दर वाढवले।
Hech vidhansabha निवडणुकीत INDI aaghadi aali ki sarvatr honar he nakki. 50 takke lokankadun vasul karayche aani 50 takke lokanna vatayche. Credit matr swataha ghyayche.
उघडतील डोळे हळु हळु
उत्तर प्रदेश मधे महिना 8500 द्यायला जमले नाही, पण कर्नाटक मधे द्यायला काय हरकत होती?
Ghala l
KHANgrace had decided to hike TAX collection after LS 2024 Elections So they did it.
Minimum qualification आवशक आहे 😂
Congress Mukt Hindustan
The promise was given ,when they on at Ruling part.and form a Govt..Mode Govt. Promise for Accha Din..and on at Govt..They must fully completed..
पण याच कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून दिले आता भोगावे लागले परिणाम
Aamcha potraja sudha asech vagayacha.
का
These Indi alliance is anti-national & have historically known as supporter of Mafia gang party Shivsena, in Maharashtra & in Punjab, Delhi & Bengal
भाजपा ने कर्नाटकात कार्यकर्त्यांवर होण्याऱ्या हल्ल्यानंतर काही एक्शन घेतली नाही . त्यांना तसच मरायला सोडुन दिल भाजपा च सरकार असताना सुद्धा. याच नुकसान होणारच भाजपाला. नुपुर शर्मा ला खर बोलुन सुद्धा तीच संरक्षण केल नाही. मग हिंदु चिडणार. तरीही भाजपा हारली विधानसभेत हे बर झाल नाही.
अरविंद दारूवाला 😂
Sir Farch Chan vishlation kele Ahe Papu Rahul Gandhi Fail Hogaya lekin Hum Fubege Akele Nahi sub co sath Leke Dubebgeyanchi Layaki Jantene Olkhali pahije He Desh lutaru Italicha Mah Bhikari Badava Ahe
Rahul Gandhi na khata khat 8500 dyayche ahet mahilana,mhanun te paise gola karat asave
Congress nasht zali pahije...50 varshat aamhi Congress la kadhihi mat dilele nahi..
Godi midiya
देश प्रथम हे समजले असते तर फालतू च्य्या कॉमेंट केल्या नसत्या
भाजप फुकट रेशन शिधा, असा किती दिवस फुकट देणार आहे तरीही भाजप ला स्वबळावर सत्ता मिळाली नाही 😢😢😢
Faltu