मोदींची मजबूती, ‘रागां’ची फजिती… | Dinesh Kanji | Om Birla | Narendra Modi | Rahul Gandhi |

#dineshkanji #ombirla #narendramodi
बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. इंडी आघाडीने त्यांच्या विरोधात के.सुरेश यांना उमेदवारी दिली होती. परंतु आवाजी मतांनी बिर्ला यांची निवड झाल्यानंतर विरोधकांनी मत विभाजनाची मागणी केली नाही. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर केंद्रातील सत्तेच्या चाव्या पूर्णपणे भाजपाच्या हाती आहेत, हे स्पष्ट झाले. पहील्याच भाषणात लोकसभा अध्यक्षांनी देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या लोकशाही बुडव्या कृत्याचा सभागृहाच्या वतीने निषेध केला आणि संविधान वाचवण्याच्या बाता करणाऱ्य विरोधकांना आरसा दाखवला.
#rahulgandhi #loksabha #nitishkumar #chandrababunaidu #bjp #congress #sanjayraut #ksuresh #shortsvideo #shortsvideo #shortsviral #rahulgandhi #indiaalliance #reels #amitshah #maharashtrapolitics
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 39

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare97833 күн бұрын

    सुंदर , पारदर्शि , भविष्यात , मोदीसरकार , कसं कणखर पणे काम करेल , याची , या विश्लेशनाने कल्फना आली.

  • @vilasaswale9292
    @vilasaswale92923 күн бұрын

    खूप छान विश्लेषण, कटपुतली पंतप्रधान पेक्षा देशप्रेमी हुकूमशहा पंतप्रधान परवडला. 🎉🎉🎉

  • @Nationwelfarefirst
    @Nationwelfarefirst3 күн бұрын

    भाजप ने कितीही उत्तम काम केले तरी महाराष्ट्रात bjp सत्ता फार दुरापास्त दिसत आहे..कारण इथे आक्रमकता नाही .. ना न्याय प्रक्रियेत, आपली बाजू स्पष्ट मांडण्यात...उबाठा कितीही स्वकेंद्रित पक्ष असला तरी त्यांच्या जाहिराती विशेष लक्षवेधी होत्या..आणि भाजप च्या तितक्याच पुचाट होत्या.. मी मोदीजींची समर्थक असले तरी अजूनही भाजप जागे होत नाही..ही खंत आहे

  • @ashokpatwardhan3572

    @ashokpatwardhan3572

    3 күн бұрын

    हे सगळ नकोच आहे महाराष्ट्रातील जनतेला। खूष आहे जनता भ्रष्टाचारी नेत्यांसोबत। तुम खाओ हमे भी खिलाओ न।

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore60302 күн бұрын

    अगदी योग्य आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar74433 күн бұрын

    खूप छान विश्लेषण🙏

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar84733 күн бұрын

    Utkrushta विश्लेषण. सध्या देशात जगात मोदी हेच एकमेव लोकप्रिय नेते असल्याने मतमोजणी नंतर 9/6/24 रोजी मंत्रिमंडल व मोदी चा शपथvidhi अवघ्या 5 दिवसात par पडून मंत्रिमंडल व खाते वाटप होऊन मोदी G-7 करता इटली च्या दौर्‍यावर गेले व तेथे इंग्लैंड, कॅनडा, फ्रान्स, अमेरिका व इटली च्या राष्ट्र प्रमुख बरोबर चर्चा केल्या आहेत. म्हणून भाजप ला जरी 240 जागा असल्या तरी NDA 300 चे बहुमत असल्याने मोदी चा दबदबा कायम राहणार आहे व दोन्ही सहयोग निष्कारण सरकार च्या कामात अडथळा आणण्याचा प्रश्न निर्माण होत नाही व आता ओम बिरला ची jashi निवड झाली तशी जयराम रमेश यांच्या भाषेत फरक पडत आहे. त्यात ओम बिरला यांनी 1975 ची आणीबाणी चा विषय काढून कॉंग्रेस ला गप्प करायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस चे नेते लोकसभा निवडणुकीत मोदी संविधान बदलणार असा खोटा prachar केला त्याला ओम बिरला यांनी उत्तर दिले आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ghanshyammore6030

    @ghanshyammore6030

    2 күн бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77633 күн бұрын

    या पाच वर्षात काय घडणार हे आज पहिल्याच दिवशी कळून चुकले.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap62733 күн бұрын

    जे अटल बिहारी वाजपे यांचा काळात झाले ते आता होने नाही

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan35723 күн бұрын

    आशादायी ठरला आजचा लोकसभेतला दिवस।

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi98173 күн бұрын

    विरोधी पक्ष ने उपकार केले नाहीत.परंपरा पाळली असती, बिनविरोध निवड तर,ठीक झाले असते.इंडी आघाडी ने चूक केली आहे

  • @user-iy4zo6wi7o
    @user-iy4zo6wi7o3 күн бұрын

    Sanjay Raut Tond Aahemhanun Bhunkatasto

  • @anandkulkarni8717
    @anandkulkarni87173 күн бұрын

    थोडक्यात महत्वाचे. नमस्कार.

  • @amraykar
    @amraykar3 күн бұрын

    हे प्रक्षेपण आम जनता पहात नाही. लोकप्रतिनिधी हे जनतेला सांगत नाहीत. भाजप मागे पडण्यामागे हेच कारण आहे.

  • @Seema-qu8ir

    @Seema-qu8ir

    3 күн бұрын

    खरंय

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare25433 күн бұрын

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad77733 күн бұрын

    Very best video.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil18143 күн бұрын

    Good explain it sir

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute33862 күн бұрын

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक रिझल्ट लागताच भाजप सर्वात जास्त जागा जिंकेल यात बिककूल शंका नाही. कारण या पक्षात व आताच्या शिंदे गटाने महाराष्ट्रातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, शिक्षकांच्या आणि पेंशनर्सच्या हिताचे सत्कार्य करून जनतेचा दुवा घेतला आहे. त्यामुळे यांच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p3 күн бұрын

    जोकसत्ता ने नेहमीप्रमाणे आणीबाणी वाईट होती म्हणून भाजप च्या राज्यात काही वेगळे नव्हते असे रडगाणे लावले

  • @drujwalahake007
    @drujwalahake0072 күн бұрын

    Perfectly said 👍

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl3 күн бұрын

    सुंदर विश्लेषण सर.

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir3 күн бұрын

    खुप सुंदर विश्लेषण सर 🙏

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar23003 күн бұрын

    खूप छान माहिती ❤❤❤

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar81053 күн бұрын

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi64373 күн бұрын

    Sir Nice Reasearch Comments 💯👍

  • @nitishpatil6807
    @nitishpatil68073 күн бұрын

    Agadi yogya vishleshan

  • @sadanandsalgaonkar4395
    @sadanandsalgaonkar43953 күн бұрын

    Good explaination

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81823 күн бұрын

    शत्रू घरातले असतात..विरोधी ड्रामा करू पाहतात..देशाचे खेळणे करू पाहतात 🚩

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni67452 күн бұрын

    MODI CONQUERED AS EXPECTED BUT INDI WILL HAVE TO BE EXPOSED . EXCELLENT ANALYSIS. THANKS.*******7STAR.

  • @jarvi5019
    @jarvi50192 күн бұрын

    Raut yagadhavache nav ghet jaau naka pl.

Келесі