Jalna Lok Sabha Election 2024 Result LIVE | Danve यांचा पराभव Mangesh Sable यांच्यामुळे झाला?
Lok Sabha Election 2024 Result LIVE | सलग 5 वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या... तब्बल 25 वर्ष जालन्यात सत्ता गाजवणाऱ्या... इतकंच काय तर मोदींच्या मंत्रिमंडळात स्थानही मिळवणाऱ्या जालन्याच्या दाजींचा... अर्थात रावसाहेब दानवेंचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव झालाय.. जालन्यात तब्बल 25 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागलाय.. पण, रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्याला सुरंग कॉंग्रेसमुळे नाही, तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वत:ची गाडी पेटवून सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या एका अपक्ष उमेदवारामुळे झालाय. | SVK|
#loksabhaelection2024 #indiaelection2024 #generalelection2024
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzread.infoQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
Пікірлер: 691
मराठ्यांच्या विरोधात बोलताना 10 वेळा विचार करतील आता.
@Vivek101k
Ай бұрын
Ekdam khara
@DnyaneshwarIngle-gy3fq
Ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुमच्या
@prabhukhavanepatil1093
Ай бұрын
Right 👍👍
@msundkar-5744
Ай бұрын
Hmm BJP cha gulam ki samaj eknishth❤
@Sk.bad_boy123
Ай бұрын
दहा लाख वेळा विचार
सर्वात आधी मंगेश साबळे यांचे अभिनंदन भाऊ ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@atulgundpatil9552
Ай бұрын
मनापासून अभिनंदन
उलट मंगेश साबळे मुळे दाजिंची इज्जत वाचली असे म्हणा...मंगेश साबळे नसते तर 2 लाखाने दाजी पडले असते🤣🤣
@babasahebsirsath-iv5db
Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@nitinjadhav1932
Ай бұрын
Right
@jameermundhe
Ай бұрын
Absolutely right🌹
@jagannathgarule1182
Ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@G_a2z.789
Ай бұрын
💯
जे माजले होते त्याची जिरवली पब्लिक ने...🙏🏻
😂😂 दाजी दरवेळेस सर्वांना चकवा देत होते आणि केंद्रीय मंत्री पद घेत होते ..... 😂 परंतु आता दाजीला नशिबाने चकवा दिला ....
@saikanthale9069
Ай бұрын
😂😂
@vinayakdhere4413
Ай бұрын
😂😂😂😂😆👌👌👌
@Dkpatil288
Ай бұрын
😂😂😂
@ajinathghogare9790
Ай бұрын
नशिबाने नही भाऊ स्वतःच्या कर्तृत्वाने धोका दिला आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलून आपला नशीबच गोठून टाकला
@nandkumarjagtap8409
Ай бұрын
😂😂
अभिनंदन मंगेश दादा💯 एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunildarkunde3469
Ай бұрын
हार मानायची नाही मंगेश भाऊ.पुन्हा पुढच्या पंच वार्षिक ला.पुन्हा नव्या दमाने उभे राहायचं विजय भव
@sunildarkunde3469
Ай бұрын
जो.मराठ्यांच्या विरोधात बोलला त्याचा इथून पुढे असाच महाराष्ट्रातील जनता सुपडा साफ करणार
मंगेश साबळे फुलंब्रीचे विधानसभा आमदार फिक्स झाले ❤
@sheshrars
Ай бұрын
अति उत्तम
@sheshrars
Ай бұрын
फार छान
तरी भुजबळ साहेब घाबरून ऊभे नाही राहिले 😂😂🚩
@savitachavan7035
Ай бұрын
😂😂😂
दानवे बाबतीत योग्य झाले आहे. एक मराठा लाख मराठा. 👍👍👍
दानवेला पाडणारे खरे साबळे साहेब आहेत. या पोराला माझा त्रिवार सलाम. असेच रत्न माय मराठीत जन्माला यावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
50% च्या आतील हक्काचे आरक्षण दिले तर ठीक. नाहीतर विधानसभेत बीजेपी चा supda साफ करून दाखवू
@surajkhamkar8978
Ай бұрын
Nakkich bhava
@BalliBoss8788
Ай бұрын
शरद पवार देतील की आता
@vijaydadas4262
Ай бұрын
Ghe sharad kadun
@suniltakalkar9623
Ай бұрын
Sharad Pawar kadhun ghe Ani tumchya aaeiche navel musalman tyana pn dyayala visru naka
@jaan10enterprises70
Ай бұрын
शरद पवार कडून घे आरक्षण.. जरांगे ला सांग.😂😂😂
अता खरी मज्जा विधानं सभेला येईल
साबळे सारखे भगत सिंग मराठा आरक्षणासाठी निर्माण झाले पाहिजेत शाब्बास पठ्या अभिनंदन
@shivajisingarwad3611
Ай бұрын
शरद पवार विरोधात का बोलत नाहित मराठे हेच कलत नाही..
@chandraosudewad7074
Ай бұрын
भगतसिंग कुठे. ? कुठे मंगेश
वा मंगेश दादा अभिनदन
विश्लेषण चुकीचे आहे मंगेश साबळे यांना मिळालेली मते ही जर मंगेश साबळे निवडणुकीत नसते तर दानवे विरोधात पडली असती आणि दानवे अजून मोठ्या मताने पराभूत झाले असते.
@humanbeing2450
Ай бұрын
Ho, मराठा मते विभागली गेली मंगेश साबळे आणि कल्याण काळे मध्ये, एकालाच जर आली असती तर अजून मोठा पराभव दानवे चा झाला असता.
काय केल 25 वर्षीत मोठा बंगला, जमिनी, कारखाने फक्त स्वतःच सुधारला मराठा आरक्षण विरोधी त्यांच्या पोराच नाव संत्या त्यालाच विकास समजुन पोसला फक्त
दाजीची मंगेश साबळे मुले इज्जत वाचली नाहीतर अजून जास्त फरकाने पडले असते
आमच्या साारख्या अनेक शिक्षक परिवाराची हाय लागली ...💤💤💤 पगार बुडविणार्या नराधमाचा घडा भरला ... सर्व मतदाराचे आभार... ह्यच्या सर्व संस्था बंद करा ..हा शिक्षकांचे पगार खातो 😂😂😂😂😂😂
@pravinpatil9887
Ай бұрын
He sagale bhamate ahet 😂😂😂
@tpsprogamer
Ай бұрын
बरोबर
@vivekmore4140
Ай бұрын
Gandi var laat marli😂😂😂😂
@user-po6cu8lt1o
Ай бұрын
@@tpsprogamerbbb ;
@shivajisingarwad3611
Ай бұрын
तू तरी कुठ ईमानदार आहेस, 10 ते 15 लाख दिला असेल नोकरी साठी,
जरांगे पाटीलांचा नादच खुळा ठरवलं ते करनारच
@avinashmahajan699
Ай бұрын
अरे, रताळ्या, जरांगेने त्या गरीब मराठा साबळेला पाठिंबा देऊन निवडून आणायला पाहिजे होते आता काय झालं तर एक प्रस्थापित मराठा जिंकला आणि एक प्रस्थापित मराठा हरला, तुमचा मेंदू गुडघ्यात आहे जय महाराष्ट्र
@Rahulkharade111
Ай бұрын
❤
फक्त मराठा आरक्षण कारण आहे आम्ही दनवेला विरोध केला होता आपण दाखवल्याला व्हिडिओ बरोबर आहे आम्ही मंगेश साबळे सोबत होतो आणि राहणार सुद्धा
आता.खासदारकी गेली विधानसभेला. जरांगे.काय.ते दाखुन देऊ
मोलाचे योगदान म्हणजे मंगेश साबळे ❤❤❤🎉🎉🎉🎉😊
भरच झालं शेतकऱ्यांना साला म्हणणारे पराभूत झाले तेही एका सरपंचा मुळे एका सामान्य माणसामुळे रावसाहेब दानवे इथून कुठेतरी शेतकऱ्यांविषयी चांगलं बोलतील ही अपेक्षा व्यक्त करतो
मराठा विजय आहे...मराठ्यांचा वाघ मंगेश दादा...अणि संघर्ष योद्धा मनोज पाटील योग्य केला...🚩जय शिवराय🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@sumanpakhare3207
Ай бұрын
Sable saheb padale yach kay
एक मराठा लाख मराठा
🎉🎉 मराठा 🔥
आमची खासदार मंगेश भाऊ साबळे
दानवीर ला रात्रभर झोप येणार नाही कारण जरांगे फॅक्टरचा त्यांनी नीट अभ्यास केला नव्हता हलक्या घेतलं होतं
अरे बाबांनो उलट मंगेश साबळेमुळे कल्याण काळेंची लीड घटली
@rajendramahajan7780
Ай бұрын
Right
@sharadpatil-lq3ji
Ай бұрын
Right
@arjunnjogdand5053
Ай бұрын
नाही उलट मंगेश साबळे मुळेच तो पडला आहे
@humanbeing2450
Ай бұрын
Ho, मराठा मते विभागली गेली मंगेश साबळे आणि कल्याण काळे मध्ये, एकालाच जर आली असती तर अजून मोठा पराभव दानवे चा झाला असता.
@user-is6us5ji4k
Ай бұрын
मते.धनवे.ची.घेतली
या साल्याला घरी बसवल्या बद्दल जनतेचे खुप खुप आभार
गेम झाला दाजीचा
Ata साल्याला kiti वेळा निवडून द्यायचं बर
@Red-eg7fl
Ай бұрын
😂😂ho n saala Daaji😂😂
@vedantmagdum7084
Ай бұрын
👌
@balkarharvesteropperator
Ай бұрын
0
@dattatrayas168
Ай бұрын
शतकर्यांना उद्देशून हेच महाशय साले बोलले होते.
पुढचा आमदार मंगेश सावळे दादा❤❤
लय माज होता जिरवलीना, सावधान जनता राजकारणी समजतात तेवढी सोपी साधी नाही कळका
मंगेश साबळे यांचे पण अभिनंदन
जय जिजाऊ जय शिवराय ✨🚩✨🔥 एक मराठा लाख मराठा ✨🔥🚩
अभिनंदन मंगेश साबळे दादा सरपंच ❤
मंगेशभाऊ साबळे यांचे खुप खुप आभार 🙏🙏
आता तरी समजून घ्या पुढे मुलगा आहे त्याला पण मराठा घरी बसवल्या शिवाय राहणार नाही.
मंगेश दादा साबळे हेच पुढील जालन्याचे आमदार असतील, हे वाक्य सर्वांनी लिहून ठेवा. फक्त कारणं एकच, एक मराठा कोटी मराठा. दानवे तुम्ही मराठ्यांचा विरोध गेला हेच तुम्हाला मराठी मावळ्यांचे गिफ्ट म्हणून आता घरी थांबून विश्रांती घ्या. बास झालं आता राजकारण .
मराठ्यांचा नाद करायचा नाही
🚩मराठा खडा तो सरकार से बडा, नाद नाही करायचा 🚩💪
Mangesh Sabale zindabad
अति तिथ माती हा निसर्गाचा नियम आहे, दानवे नेहमी घमेंडीत असायचे त्यांनी समाजाचं हित कधीच पाहिले नाही यामुळेंच दानवे पराभूत झाले. 🚩एक मराठा लाख मराठा🚩
आता रेल्वे स्टेशन वर डोंगळा चायवाला मोदींचा वारसा चालवेल.जावयाचा शाप लागला.
पान्हा फिट बसला आहे असे रावसाहेब दानवे मतमोजणी अगोदर बोलतं होते तो पान्हा कल्याण काळे यांच्या पराभवासाठी आहे असं त्यांचा समज होता पण मतदार राजा हूशार तोच पान्हा उलटा फिरला पराभव ऐवजी त्याचे रूपांतर विजयात झाले हे मात्र खरे
गावठी मिथुन, चपटी मारतो, अरे, त्या गरीब साबळेला, जरांगे आणि मराठा समाजाने पाठिंबा देऊन निवडून आणायला पाहिजे होते आता काय झालं तर, एक प्रस्थापित मराठा हरला आणि एक प्रस्थापित मराठा जिंकला, जय महाराष्ट्र
@sumanpakhare3207
Ай бұрын
Aho patil tutari che
मंगेश साबळे किंगमेकर 😎🚩
मंगेशभाऊ आमदारकी फिक्स, कृपया कोणालाच हलक्यात घेऊ नका या क्षणापासून येणाऱ्या विधानसभेची तयारी करा🎉🎉🎉 आपलीच मराठा भगिनी
एकच नंबर... मंगेश साबळे ग्रेट 👍👍
बरं झालं रे बाबा बिगर मिशा चा माणूस लय बोलायचं
अभिनंदन मंगेश साबळे 🌹🌹🌹
मंगेश साबळे 🎉 अभिनंदन एक मराठा लाख मराठा
मना ला शांति भेटली...❤❤❤ ह्यानला काहीच घेण-देन् नाही समाजा सोबत...
मंगेश भाऊ चे जेवढे जेवढे अभिनंदन करावे तेवढेच कमी हे मराठा समाजाला मूठभर समजत होते आता बघितलं मूठभर आहे की टॉप बर आहे शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे सोबत घेऊनच स्वराज्य तयार केले हे ध्यानात असू द्या एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय❤
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा मंगेशभाऊ🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 💪💪🔥🔥🔥
साबळे भावा तुला कोटी कोटी धन्यवाद आसच काम करा
खुप माजले होते बाप लेक बरं झालं पडला
कर्रेक्ट कार्यक्रम झाला
अगदी बरोबर आहे
मंगेश भाऊ अभिनंदन एक मराठा करोडो मराठा...
Great politics good job.... No one permanent.. Everything can change voters power💪
मंगेश दादा 🎉🎉 तुमचे अभिनंदन 🎉🎉
मंगेश दादा ने रावसाहेब दानवे ला धोबी पछाड दिली आम्हाला खूप आनंद झाला.मराठा आरक्षणा बाबत फसवणूक केली त्याचे फळे भोगावी च लागनार तरी ही मंगेश दादा निवडून आले नाही याचे शल्य आहेच.दादा बनेंगे तो और लढेंगे.
मराठा खडा तो सबसे बडा
अगदी बरोबर साम टीव्ही रिपोर्ट सादर केला 🎉🎉🎉🎉🎉🎉
मंगेश दादा अभिनंदन❤
मंगेश साबळे हा समाजकंटक आहे...त्याला आरक्षणापेक्षा फक्त मी इतरांपेक्षा कसा वेगळा हे दाखवून देणाया प्रयतन केला आहे..
काहीतरी कर्तव्यदक्ष खासदार निवडायला पाहिजे होता जालना वाशी यांनी पाहिजे मंगेश दादा
You are right
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
साबळे का पडले राव
कोळसा पडला 😂😂😂
मंगेश साबळे यांचे हार्दिक अभिनंदन दानवे हे पडायला हवे च होते ते शेतकऱ्यांना शिवीगाळ करायचे।
लईच भारी वाटलं राव आता वाशिंग पार पावडर गुजरातचे अंगाला लावा मग दिल्लीत जावा काळा काळे काळा काळे ज्याला समजलं असेल त्याने कमेंट करा
अभिनंदन मंगेश दादा साबळे
हॅलो जय महाराष्ट्र मंगेश साबळे एकच नंबर खरा मंगेश साबळे यांचा विजय एक मराठा लाख मराठा कोटी शिवसेनेचे महिला आघाडी तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तालुकाप्रमुख श्रीगोंदा बोलत आहे मंगेश साबळे यांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा मंगेश दादा एकच नंबर
Manghesh Sable the BOSS ❤❤Saccha TIGER❤❤
पवारांनी गेम केला
एकदम चूक 2 लाखानी पडला असतं दाजी
मंगेश साबळे ची भूमिका सुद्धा महत्वाची ठरलेली दिसते🎉🎉
अगदी बरोबर भाऊ दांवेना काळे यांनी पडलच नाही तर ते साबळे यांनी च पडले
Nice
साम टिव्हीचे अजब तर्कशास्त्र! साबळेना पडलेली मते दानवे यांचीच होती हे छातीठोकपणे सांगितले. हास्यास्पद आहे.
एक मराठा लाख मराठा मंगेश साबळे पाटील अभिनंदन दादा ❤❤❤❤❤
नाद करायचा नाय मराठ्यांचा ❤
सलाम मंगेश सांगळे यांना ❤🎉
आगदि बरोबर आहे
बर झाल लय बेभान झाल होत ते दानवे ... जय हो मंगेश दादा
मंगेश साबले हारुन ,जिकले , एक मराठा लाख मराठा
मंगेश दादा man of the match ❤
जरांगे यांनी मंगेश ला धोका दिला.
मस्तच...
मनोरथ पूर्ण झाले आहे.
स्वतः मराठा जातीचा असूनही मराठा आरक्षण लढ्याला विरोध करणाऱ्या दानवेला पराभूत केल्याबद्दल सर्व जालना वासियांचे खूप खूप आभार
उलट वाचले मराठा मताच विभाजन झाल्यामुळे इज्जत वाचली नाहीतर दोन ते अडीच लाखाचे पराभव झाला असता.
Right
लोकांनी चकवा दिला
अभिनंदन मंगेश दादा