Assembly by Election Result 2024 LIVE : विधानपरिषदेत पराभव, पण १३ जागांवर 'इंडिया'चा BJP ला दे धक्का
#narendramodi #rahulgadhi #sharadpawar #maharashtratimes #marathinews #byelectionresult
सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, १३ पैकी ११ ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपा केवळ २ जागांवर आघाडी आहे.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
Пікірлер: 8
लोकसभेला जरी बीजेपी 400-/ पार गेली नसली तरी विधानसभा मात्र 200-/ पार निश्चित होईल. वंचित आणी शेतकरी संघटना बीजेपी लाच साथ देणार आहे असंच दिसतं त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत वंचित आणी शेतकरी संघटना फडणवीस ह्यांनाच मुख्यमंत्री करनार 🌷🌺🌹💐
विधानपरिषदेमुळे दुःखी झालेल्या मविआच्या पाळीवांना तेंव्हढाच आनंद 😊
Only mva maharastrat sivsena deshat india aaghadi
मविआ चा द्नद्नीत विजय होणार आहे
कांग्रेस व भाजप पासुन सर्व पक्षांनी सावध रहा कारणं ते सर्व पक्षांना गिळाय निघालेत
विधानसभेत फक्त महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार