Jalgaon Loksabha : मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावाच्या सभेत विरोधकांवर बरसले, संपूर्ण भाषणं...
#news #jalgaon #reels
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी महायुतीच्या माध्यमातून प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आले. अर्ज दाखल केल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत प्रखर शब्दात टीका केली.....
@mieknathshinde5887 @bjp @DevendraFadnavis
Пікірлер: 261
संजय राऊत याला खरोखरच लाज वाटली पाहिजे नाहीतर खासदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे नाहीतर गुलाब पाटील यांची माफी मागितली पाहिजे
एक नंबर समाचार घेतला भाऊ
भाषण ऐकव तर फक्त गुलाब भाऊ खतरनाक वाणी❤🎉
एकच नंबर ❤
खूप छान भाषण केला आहे धन्यवाद
भारत माता की जय! वंदेमातरम्!
गुलाबराव पाटलांचे भाषण अगदी उत्तम झालं मन लावून ऐकलं सबका साथ सबका विकास जय जय श्रीराम जय जय श्रीराम
@ankushpatil2673
3 ай бұрын
001
@surajshinde7713
2 ай бұрын
जय श्री राम❤
❤ जय हिंद जय महाराष्ट्र 🎉
जय शिवराय जय महाराष्ट्र
Great speech
हिंदू राष्ट्र🚩🚩
फिर एक बार मोदी जी 🚩
खानदेश जळगाव मधले जनता हुशार आहे भाजपलाच जिंकून देणार भाजप शिवाय पर्याय नाही पर्याय
@nitinchaure7520
3 ай бұрын
तुम्ही येडे दिसता मग😂
@nitinchaure7520
3 ай бұрын
कतलीया कभी बाप बदल लेते है फेकु😂
@sanjaypujari6236
3 ай бұрын
पुन्हा भाजपा १०० % निवडून येणारच.
@nitinchaure7520
3 ай бұрын
@@sanjaypujari6236 घंटा
@BP-bq4wx
2 ай бұрын
घे 🍌
जय जिजाऊ ❤ जय शिवराय ❤ जय शंभुराजे ❤ जय श्री राम❤ हर हर महादेव ❤
🙏एक नंबर साहेब, भाषन 👍👍👍👍
@RahulpatilPatil-yw4ir
2 ай бұрын
नबरवनFakatkamalhyenargalagavat 11:26 भाषन
खरे वारसदार
मला माहित नाही पण गुलाबराव पाटील यांचे भाषण ऐकलं तर शरीरात एक ऊर्जा स्त्रोत प्राप्त होतं असं माझं लाडको व्यक्तिमत्व आदरणीय गुलाबरावजी पटेल साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा
वाह वाह काइ भाषण दिले दिल खुश जाला
जय हो मोदी जी
सिर्फ मोदी सरकार
जय गौ माता की
Jai Maharashtra Saheb 🚩🚩
Jai Shree Ram,Har Har Mahadev,Ghar ghar Modi,Jai Ho
खुपचं सुंदर ❤❤ भाउ बहिणींची जोडी ❤❤nice video ❤❤
छान ❤
Superb Gulab rao, Proud of U
ओन्ली भाजपा सरकार ओन्ली मोदी जी जय श्रीराम 🕉️🚩
जय श्री राम
अबकी बार 400 पार जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय श्री राम ❤❤
जय महाराष्ट्र
❤❤❤mode❤❤❤mode❤❤❤mode❤❤❤mode❤❤❤mode❤❤❤
Ek no , sana san kanat wajawali gulab bhau ❤
अतिशय सुंदर
जय मोदी ❤❤❤
नमोः नमोः
जनता हुशार आहे रे बाबा नको वेड्यात काढू लोकांना
❤❤best.dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गुलाब पाटील साहेब तुम्ही खतर आहेत आता तुमचं sorhat बांध
👏👏👏🚩🤜🤜🤜Jay shree Ram Jay bavani Jay shivray Jay Maharashtra Jay hind
Mode 🌹🙏🙏
Superb very nice n true
Mast
Thank you Gulabrav g
पाटील असावेत तर असे.जय श्री राम जय शिवराय
Shree Ram
Super dada
गुलाब भाऊ विधान सभेत निवडून या तुम्ही बघू कशे निवडून येतात बघू मतदार आहे आम्ही
Ek No....💪💯
साहेब ज्या पक्षाला तुम्ही खाल्लं त्याच काहीच नाही का साहेब....
Gularoa.saheb.best.
भारत माता की जय वंदेमातरम
Bhau 🎉🎉
माझे आवडते नेता गुलाबराव साहेब
मोदीवर टिका करणारे कधीच सत्तेत राहत नाहीत
@swapnilgokhale640
2 ай бұрын
Kahi divasa agodar hach tapariwala modivar tika karat hota he visaru naka bhau
सबका साथ् सबका विकास
जय श्रीराम
Ek number bhashan
Garav Kaho Hum Hindu Hai......Laiiiiii Bhari He Bolayla Wagha Sarkhi Shurta Lagte.....🚩🚩🚩💪💪💯💯
Lulabrao patil nice lecture .ex army venkat
Jordar. Pratyuttar. Dile. Gulabarawaji. Patil. Ekhi. Mara. Lekin. Solid. Mara. Tumchya. Bhashetil. Gaddarana.
कणखर वाणी वाणीत तेज
पाटील त्या कराळेकडे जरा लक्ष दया खुपच बरळत आहे बैताड
@shubhashbhole7928
2 ай бұрын
बरोबर
एक नंबर बरोबर जय खानदेश
गुलाब भाऊ साहेब
कमल पवित्रता का प्रतिक हैं
Great.modiji only bjp
बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदारानी भावाचा हक्क मारला आणि विचारांच्या वारसाचे काय?
G bhau ❤
Gulab Bhau is original tiger
Jay maharastra bhau
Garav Aahe Gulab Rao Hinduncha Zenda Tumchya Kade Ani Modin Kade Aahe......😎💯💪🚩🚩🚩🚩
तुझ्या बोलण्यात dr बाबासाहेब आंबेडकर sahebanch नाव कसे काय आले, अरे हो विसरलो मी Electon आले ना
मोदी, योगी जी शिवाय पर्याय हिन्दुओ जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की
Jabardast bhau
Patil saheb jabardast tumche bhashan dyashing gulabraov
@sansarevijay3799
3 ай бұрын
ED la Ghabar la ha gulbya
@user-no7ju1fq1x
3 ай бұрын
रखना रक्षा ताई तुम आगे बडों हम तुम्हारे साथ हे सबका साथ सबका विकास कमल🙏🙏🙏
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करून पिकविम्या ची रक्कम अजून नाही आली ते पहा .
Palit sir ❤
Jay khandesh jay maharashtra
मोदी नी शेतकऱ्यांना ग्यारंटी दिली नाही... उदयोगपती ला दिली. तुम्ही शेतकऱ्यांना ग्यारंटी देत नाही........ तुमची पोळी भाजत आहे......
fakt bolnyat pass aahe kam karat nahi
Shinde Saheb Ani Tyanchi Sena .,.....💪💯🚩
👌👌👌
जयतू हिंदुराष्ट्र
Patil khare hay hindustan hamara hay
संजय राऊत मध्ये खरोखर दम होता. म्हणुन एकनिष्ठ राहून जेल मध्ये ही गेला. जेलच्या भीतीने पळून नाय गेला. दमदार कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे
@ravinaChaudhari-jo1ur
2 ай бұрын
Nice
@laxmannikam6333
2 ай бұрын
Patra chali madh lya Marathi mansana deshodhadila lavlyamule BSDK Jail Gela,Dam kasala,ga madhun dhur kadhlay tyachya
💪🏼
खूप अवघड परिस्थिती झाली ४ जून ला
4 जुन समजले भाऊ
गुलाबराव पाटील शिवसेनेचे वाघ
⛳⛳⛳
Bau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त.. राऊतला धुतला 😄
@Satyendra28767
2 ай бұрын
राऊतनी आमचं राऊत नाव खूपच बदनाम केलयं एवढा नालायक माणूस आहे तो
🚩🚩🚩
Unite is power
BHAU PANI NAI GAWANA, KAPUS BHRUN THEVLA GHRAT BHAV NAI TYALA, PRAT PVSALA YENAR BIYANE MHAG ,BGHA KAITARI
Best speaker Gulab Bhau
👍
Bhau agodar rajinama dhayla pahije hote mag dusaryapakshat gele aste
Jay hindu
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩