'आजकाल तो' - एक हल्लीची कविता...

माझ्यासाठी असलेल्या आजच्या खास दिवशी एक 'हल्लीची, हलकी-फुलकी आणि खरी कविता'....
ही कविता लिहावीशी वाटण्यासाठी 'हृषीकेश' नावाची जी महत्त्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे तिला मनःपूर्वक Thank you !!
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार, अर्चना, आदीश, सागर, समीर, प्रसाद आणि वीणा ताई या माझ्या जवळच्या मित्रमंडळींची अमूल्य मदत झाली...त्यांनाही Thank You...
ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका !!

Пікірлер: 9

  • @maithilimulay4672
    @maithilimulay4672 Жыл бұрын

    अप्रतिम.. सगळ्यानीच ऐकावी अशी...प्रत्येकाच्या जवळची वाटेल अशी....

  • @ushabhide7055
    @ushabhide70556 ай бұрын

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Жыл бұрын

    अभिनंदन श्रेयसी

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Жыл бұрын

    उत्तम शब्द उत्तम कविता वाचन

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 Жыл бұрын

    सहज सुंदर!! आणि ताजाच जिव्हाळ्याचा विषय असतो तुझ्या कवितेत, लिखाणाला शुभेच्छा.❤

  • @jyotibhonde3629
    @jyotibhonde3629 Жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @archanagore9230
    @archanagore9230 Жыл бұрын

    Surekh kavita

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 Жыл бұрын

    खूप छान श्रेय सी ❤

  • @gaurikolhatkar697
    @gaurikolhatkar697 Жыл бұрын

    खूप सुंदर श्रेयसी❤

Келесі