आज रात्रीचा स्वयंपाक मी काय केला....मस्त मस्त...सूप भात.....kitchen queen..my kitchen my rule...
आज रात्रीचा स्वयंपाक मी काय केला....मस्त मस्त...सूप भात.....kitchen queen..my kitchen my rule...
#रात्रीचास्वयंपाक
#सूपभात
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#kitchenqueen
#mykitchen
Пікірлер: 178
टोमॅटो सार करताना मी त्याला ओलं खोबरं ,हिरवी मिरची व जिरे याचं वाटण लावते खूप टेस्टी लागतं .
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok...next time
Khupch sunder👌👌👌
Fodnicha bhat mast ani Tomato sar pn lay bhari mala khup avdate.❤❤❤
उत्तम !!!
खूप छान❤
Khup chan 👍 video
टोमॅटो सुप खूप छान, तुम्हाला आणि मला दोघींना आनंद ❤❤👌👌👍👍😊
मस्त वाटतंय छान छान❤
Black udid dal salisah ,masoor dal ,chanadal mix aamti bhat best combination
Nice kurti yummy Rice and sar Mashallah Mam you are House queen ❤
I like the way you look at life.. You are so positive..❤
👌😀छान व्हिडिओ
Perfect way of living life😊mast aahat madam I really like you ❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
Mast jhalay kaku ha bhhat ani saar.kaku tumhi kanda ghalaychya aadhi fodni madhye lasun,aal,hirvi mirchi paste( kinhva batik chirun) mag kanda,1 te 1.5 tomato ani kothimbir,pudina agdi jarashi halad,lal thikat,Dhane- jire powder, garam masala ghalun tomato rice pan karu shakta khip mast lagto.pudina thoda sa jaast ghalaycha.tumcha pan mast cha aahe.👌👌👌👌
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok... नक्की करून बघेन
Waah 😊
Madam, mi tumhi dakhavleli jeeryachya phodnicha dahi bhat banvla . Khoop chan lagla. Mi anek jinnas ghalun veg-veglya typeche dahi bhat banvate.But, this simple form was simply amazing. Jhak marlya itar sarva dahi bhat recipes. Thankyou Dr. Ani ho, thanks again n bless you for tennis elbow home remedy. Khoop aram milala, tras vachala, kharch hi vachla.🙏🏻 By the way, I am from Kolhapur 🙂
@dranaghakulkarni
Ай бұрын
Mast
Wow..Tomato sar mastach..Roj Beatchi koshimbir kha..Hhymoglobin sathi.
aapka baat karne ka style bhaut acha hai ji💐💐💐💐
मस्त मँडम👌👌🌺🌺🌺
Docter astana sarait gruhinicha urak,n urlelya annacha uttam upyog karta.khup chan.
@dranaghakulkarni
Ай бұрын
मला व्हिडिओ तून हेच सांगायचे असते...thanks... positive कमेंट मुळे सर्वानाच छान वाटते.. आणि त्या वाचण्याने सर्वांना आनंद होतो.. त्यामुळे चांगल्या कमेंट delete करत नाही...
❤❤
फोडणी करून का ठेवायची?? ताजी फोडणी जास्त खमंग असते.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमची पारंपरिक पद्धत
Very nice
I also make rasam same method.tasty .gm anagha ji .our masala also MTR here in Karnataka we get small sachets of ten rs each we bring half dozen sambar rasam and bisibele bhat powders.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ...मी पण तिकडे गेले की आणते
Kiti positive ahat tumhi, maja yete tumche video pahatana
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
आता कोणी जर्मन ची भांडी वापरत नाही.डाॅ.असून खरंच कमाल आहे.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Kamal and धमाल
Mast jewan.Kichan Qeeen je pan kerte chanach kerte.I like you.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
फोडणीत साराला तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता पाने छान लागतात.आणि ओले खोबरे किंवा नारळाचे दुध..
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time
Good morning ❤🙏🌹👌
Kupach chan madam❤
Very flne
रोज शीऴा भात खाउ नये
@sunitachaudhari9861
Ай бұрын
Shle Ann khawoo naye tumhi doctor asun shele khatta
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो...कारण रोज अन्न टाकू नये...
@yogita_jogale
Ай бұрын
🎉sakalcha bhat shila nasto
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@yogita_jogale सर्वात खरी कमेंट...thanks
@varshachaudhari8299
Ай бұрын
सकाळचा भात संध्याकाळी किंवा दुसरे दिवशी टाकून द्यायचा का?? काही होत नाही, चांगला लागतो……दोन दिवसांनी शिळा भात म्हणू शकतो
तुमचा स्वयंपाक मस्त नाहो पण ठीक असतो.
@dranaghakulkarni
Ай бұрын
उत्तम आणि उत्कृष्ट असतो
छान स्वयंपाक
0:58 *पुढचा व्हिडिओ काळ्या कढईमधून....* 😀😀😀 डॉ. तुम्ही भन्नाट च आहात 👌👌
@dranaghakulkarni
Ай бұрын
Enjoy
रोज घरचे साधे जेवण पण आनंदाने जेवल्यास ते पूर्णब्रह्म होते. अन्न पदार्थ वाया जात नाहीत. मी ही असेच काहीसे करते.कच्चा पालक, बीट, गाजर जेवणात घेतल्यास हिमोग्लोबिन issue solve होईल. पहा try करून.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
Nice video kaku. Tumchi commentry khup aavadte swayampak kartanna. 😅
Hyanchya recipes means shilya shilya bhatache prakar n tich tich aamti.bakiche you tuber kiti sunder recipies upload kartat n bolnyaat decency aste.sarkhe mast mast mast .
@dranaghakulkarni
Ай бұрын
मस्त मस्त..मस्त...
Aaj video nahi ala mam. Khup vat baghun junech 4-5 video pahile
@dranaghakulkarni
19 күн бұрын
आहे
रसम म्हणजे काय कुठला मसाला आहे
@dranaghakulkarni
Ай бұрын
Rasam
Kadhivar chacha aptu naka. Alumiumchya kadhit chacha aptlyane barik kan tyat padtat.
@dranaghakulkarni
Ай бұрын
एवढ्या ७०वर्षात जरा सुद्धा फरक नाही... रंगा खेरीज
@shraddhavete-mokashi7609
Ай бұрын
Mulat aluminium chi kadhai wapraychi ka??? Ha q ahech....aso...uttar kayam ahe...40 warsha waparla.... Ata doctors nach chalta aluminum tar samanya lokanni hi waprayla harkat nasavich nahi ka
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@shraddhavete-mokashi7609 प्रत्येकाने ठरवावे
Rice madhe tomato ketup takl na tar bhanat hoto rice
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो next time नक्की करून बघेन
Roj bhat kasa urato tai
@dranaghakulkarni
Ай бұрын
भूक कमी जास्त असते
हिमोग्लोबीन low होऊन सुद्धा तुम्ही इतक्या उत्साही कशा काय राहिलात ,,नाहीतर लोकं एकदम उदास ,,अनुत्सही होतात ,,,खूप positive ऊर्जा आहे तुमच्याकडे
@dranaghakulkarni
Ай бұрын
तुम्ही सगळ्या जणी...माझी energy आहात...
तुमच्या आवडीचा पदार्थ कुठला आणि तो करून दाखवला तर खूप छान
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमटी
किती शिळा भात khata सारखा..हॊ सकाळचा म्हणालात म्हणजे शिळा नाही...त्यात थोडे मेतकूट घालायचे खूप छान लागतो भात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
चॅनेल साठी करावे लागते...
Good simple recipe. You need to change your glass 👓 frame. Then you will look very nice.
@dranaghakulkarni
Ай бұрын
तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तक्रार करायची सवय आहे...होते वयानुसार...
अनघा ताई सोथा जेवण केला क्की मोजकच करता येतो आणी चूल ही रोज घरात पेटली जाते त्या मुळे तिचा ही उपवास घडतं नाही असं म्हणतात जुनी लोक बाकी काय पोळी ची सोय आहेच तुमच्या कडे हे ऐक बर आहे पण इकडे मुंबई त सातर रु लायेक पोळी असते म्हणून आपणच केलीकी बर पडत ❤
@harshapathare438
Ай бұрын
Khare aahe. ...bhaji tar 25-30 rs 100 gm .. emergency lach thik hai
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमच्या कडे खूप जण ऑर्डर करतात
@shailajabangar1374
Ай бұрын
अरे व्वा खूप सुंदर आठवण दिलीत..चुलीला उपवास नको...कारण तिला अन्नपूर्णेचे रुप,अग्नीदेवतेचे रुप मानले मानले जाते.. म्हणून शिजलेला पहिला घास.. पूर्वी चुलीत टाकत असत..आता सणावारालाच दोन शीतं टाकली जातात.. कृतज्ञता म्हणून.🙏💐
Kali kadhi fekun dya navin aana Kal ya kadhit khup ghan vauyte kala rang bhajit jato
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही जात
Dress yellow,घराचा colour yello,bhat yellow yellow
Fodnichi kalpna mast
जय श्रीराम,मस्तच टाॅमेटो सार ,भोडणीचा भात!
@dranaghakulkarni
Ай бұрын
खूप मस्त
तुमच्या सारखीच माझी मुलगी करते जेवन
आमच्याकडे जर अस परतलेला भात आणि फोडणीचे वरन घेता येतो किंवा रस्सम केले तर आज काहीच स्वयंपाक केला नाहीस असे म्हणतात.चपाती,दोन भाज्या केल्या तरच ते जेवण. आणि त्यानंतर जर सगळ्यांना ती चव आवडली तरच मी कीचन क्विन हो डॉक्टर😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही नुसते चहा साठी पाणी ठेवले गॅसवर तरी घरचे लोक खूष....
@shreyaraut8478
Ай бұрын
@@dranaghakulkarni 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunitarankhambe5074
Ай бұрын
😂😂@@dranaghakulkarni
@Lalita956-f2i
Ай бұрын
😂😂😂😂😂
Mala swaipak avadto.ugich kahihi vidio astil tyana ignor kara.
किती साधे पण
पुढचा video जर्मन chay भांड्यात
Madam evdh khaun pot kas bharnar tumch😮
@dranaghakulkarni
Ай бұрын
रात्री तेवढेच पुरते... संध्याकाळी थोडे खातो ना आपण
रस्त्यावर वर राहणारे या पेक्षा चांगले करुन खातात
@dranaghakulkarni
Ай бұрын
हे चॅनेल साठी आहे...सर्व...मसाला चर्चा content
तळणीच तेल वापरू नये
@dranaghakulkarni
Ай бұрын
Talaniche तेल गरम करू नये
तुमच्या बागेत खूप कचरा झालाय झाडे पण अस्ताव्यस्त वाढलीत नूसते पाणी घालता एकदा माळी बोलावून छानबाग करा
@dranaghakulkarni
Ай бұрын
चालतो आम्हास
निवडलेल्या चिरलेल्या भाज्या मिळू शकतात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमच्याकडे रेडी भाज्या मिळतात...घरगुती
वा खुप छान.लोक काही केले तरी नावे ठेवतात लक्ष नका देऊ मैडम 👌👍🙏🌹
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ना...
पण मला तुमचे डॉ माहितीचेच व्हिडीओ आवडतात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ....ते सुद्धा आहेत बघा
@user-eo2ed7se3n
Ай бұрын
@@dranaghakulkarni ते तर मी बघतेच ते प्रोफेशनल व्हिडीओ छानच असतात.. 🙏🏻
छान,मस्त स्वंपक ❤❤🎉🎉
असु द्या असु द्या सर्व काही चांगले आहे मॅडम मी चैनल चालु केल्यापासून ते आजपर्यंत रोज तुमचे व्हिडिओ पहाते मला त्यात काय जगावेगळ वावग वाटत नाही पण मी क्वचित च वर्षे दोन वर्षानी कमेंट करते खुप कंटाळा येतो अस पहिला व्हिडिओ चा इन्जॉय घ्या इतर चैनलला पण शक्यतो कमेंट नाहीच करत फक्त थंब👍👍👌👌करायच व निवांत पहाणे
@dranaghakulkarni
Ай бұрын
मस्त मस्त
रात्री भात केलेला तो पण शिळा नाही बोलू शकत कारण सकाळी रात्री पर्यंत राहतो मग रात्री चा सकाळ पर्यंत राहतो
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
😂 jock chan karata
साधपण टामटो सार चांगल लागत
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ना
Roj shila bhat ka khata , navin bhandi vapra , do not compramise with your health
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
उद्या दूध पोहे दाखवा
@dranaghakulkarni
Ай бұрын
नक्की...
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही लहानपणी शाळेतून आल्यावर खात असू...thanks...athawan करून दिल्याबद्दल
माझ्या कमेंट चे उत्तर दिले नाही राग आला का मी पण उच्चशिक्षित आहे आणि जॉब करते
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
येवढा बनवू च नाही न मला तर डाक्टर ने शीऴा भात खाउ नये असे सागींतल आहे
@dranaghakulkarni
Ай бұрын
उद्यापासून नैवेद्याची वाटी ने तांदूळ घेवून बघते
@aparnas5823
Ай бұрын
@dranaghakulkarni 😂😂😂
Camera stand la lava kinva kuthe tari tekava
@dranaghakulkarni
Ай бұрын
ही माझी स्टाईल आहे
साधं सोपं टोमॅटो चे सार फक्त टोमॅटो ची सालं काढून टाकत जा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
Kiti o hell deun bolata
@madhurabhide6850
Ай бұрын
Time pass 😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
Style
@dranaghakulkarni
Ай бұрын
Enjoy
Uttam zala ahe fodnicha bhat ani tomato sar pan. Uttam❤❤❤
ती
काका बिचारे गुपचूप खातात.ईलाज नाही.😅
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो का...
Aappe karun dakwa
@dranaghakulkarni
Ай бұрын
नक्की
किती.ओव्हर ॲकटीग करता.जरा.कमी.करा.हो.काकु
@dranaghakulkarni
Ай бұрын
My style
Roj शीला भात खाऊ नका
@dranaghakulkarni
Ай бұрын
टाकू नये
@varshagokhale1491
Ай бұрын
भात कमी करा
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@varshagokhale1491 नैवेद्याची वाटी ने च लावुया उद्यापासून...
@aparnas5823
Ай бұрын
😂😂😂@@dranaghakulkarni
रोज आमटी भाताचे प्रकार दाखवू नका,ते खुप लोक करतात पण काही वेगळ्या प्रकारच्या रेसीपीज असतील तर नक्की दाखवा.विशेषत: नाश्त्यासाठी रोज काय करायचं हा प्रश्न पडतो.
@dranaghakulkarni
Ай бұрын
तुम्ही skip करा
@manaseechandwadkar5092
Ай бұрын
जे बघण्यासारखे वाटतं नाहीत ते skip चं करते
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@manaseechandwadkar5092 उगीच डोक्याला ताप करून घेवू नका
@manaseechandwadkar5092
Ай бұрын
@@dranaghakulkarniउगीच डोक्याला ताप करून घेण्याची मला सवयचं नाही, तुम्हाला माझी कमेंट negative वाटली असेल म्हणून तुम्ही मला skip करायला सांगितलं पण तुम्हीच विडिओ मधे म्हणता की तुम्हाला चांगलं जैवण करता येतं,तुमची आई आणि सासुबाई सुगरण होत्या त्यामूळे सहाजिकच असं वाटलं की नाश्त्याचे चार पदार्थ तुम्हाला येत असतील तर रोज भात आमटी दाखवण्यापेक्षा तुम्ही तै दाखवायला पाहिजे, आणि डोक्याला ताप करून घ्यायला काय माझं चॅनल आहे?जे विडिओ काढतात त्यांना डोक्याला ताप होतो कारण सगळ्यांना त्यांचं म्हणणं पटलं पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. या
@manaseechandwadkar5092
Ай бұрын
मल
पोळ्या करताना कधीच दिसतच नाही .
@ganeshdirgha9710
Ай бұрын
Aalya tar poli karil 😂😂😂😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर आहे...करत नाही...रोज order करते
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@ganeshdirgha9710 आम्ही चपाती ऑर्डर करतो...पोळी सणाला ऑर्डर करतो