जंगलातील करवंद | Berries in Forest | Summer Fruit | Konkan | Pickle

Wandering around the old house from the jungle to find some summer berries and it's easy pickle recipe afterwards.
Papnas vlog : • कोकणातलं हे फळ खाल्लंय...
#konkan #forest #jungle #village #summer #summerfruit #berries #blackcurrant #pickle #swanandisardesai

Пікірлер: 661

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar36743 ай бұрын

    हसरी, प्रसन्न, सुसंस्कृत, नम्र गोडवा, सात्विक रूप अशीच आनंदी आणि हसतमुख स्वानंदी आम्हांस कायम पहायला मिळो. आमचे अनंत आशिर्वाद आणि सदिच्छा तुझ्यासोबत कायमच आहेत. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹

  • @dhondappajirage2432

    @dhondappajirage2432

    3 ай бұрын

    Aekdm छान लोणची

  • @anamikasawant6134

    @anamikasawant6134

    3 ай бұрын

    Paripurna Swad नावाच्या youtube channel वर पण छान लोणच्याचा व्हिडिओ बघितला.​@@dhondappajirage2432

  • @prakashshirsath4078

    @prakashshirsath4078

    2 ай бұрын

    खरोखर !!

  • @abhijitbhujbal8871
    @abhijitbhujbal88712 ай бұрын

    कोकणात फिरायला जाणारे खूप सापडतील, पण कोकणी माणसाचं खरखूर जीवन पद्धती काय असते ती सांगणारी स्वानंदी, छानच

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892Ай бұрын

    आपण एखाद्या गोष्टीकडे किती चाकोरीबद्ध पद्धतीने पहातो ना !! या स्वानंदीने हा vlog सुरु केलाय , तो तिचं घर, गाव, गावचा परीसर दाखवण्यासाठी!! एक वेगळा अनुभव आपल्याला मिळावा म्हणून !! स्वतःला 'दाखवून' घेण्यासाठी नाही. तिचे गावचे असोत की शहरातले , तिचे vlog अगदी स्पष्ट साधे असतात. तिचा गोडवा आपल्याला खरंच आवडतो. पण म्हणून तिच्याबद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडायचं काही कारण नाही. आपली सून , बायको तिच्यात बघणं आणि त्याची वाच्यता करणं ,पूर्णपणे चूक आहे. यातून आपला उथळपणा तर दिसतोच पण तिच्या मूळ कल्पनेलाही हरताळ फासला जातो. तिच्या vlog मधली निरागसता आणि साधा उद्देश जपणं, हे प्रेक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे!!

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    9 күн бұрын

    तुमच्या अत्यंत समर्पक प्रतिक्रियेसाठी आभार 🙏🏼

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogsАй бұрын

    मंदिर बागीतला ,मदीराचा इतिहास ऐकला फणस बागीतले , विहिरीची माहिती ऐकली ,करवंदे बघितली, तुझ्या कडून करवंद्याची माहिती कळली आणि आस्वाद ही घेतलं,लोणच्याची बनवण्याची प्रक्रिया कळली, संस्कृती,सौंस्कर,कला,पाककृती अस तुडुंब भरलेलं अस मस्त चैनल आहे, देवाला प्रार्थना करतो की तुला सर्वकृष्ठ बटन भेटावं!❤

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer5873 ай бұрын

    शेवटी आनंद तुमच्या मानण्यावर असतो प्रगतीच्या सर्व परिसिमा झाल्या की माणूस पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळतोच.. त्यामुळे त्या टिकवून ठेवणे हेही तितकंच आवश्यक आहे. तरुण पिढीतील मुलांनी या अपलत परंपरा जपल्या पाहिजेत

  • @user-ub5mv8vf7j

    @user-ub5mv8vf7j

    12 күн бұрын

    He matr khare aahe

  • @vinodkhadake389
    @vinodkhadake3893 ай бұрын

    स्वांनदी ताई तु कमाल आहेस.Allrounder player ❤🎉

  • @niruparaul5358
    @niruparaul535822 күн бұрын

    छानच जीवन कोकणातले सगळे फळ खुप छान स्वानंदी. पण छान करवंद एक नंबर खुप मजा निसर्ग खुप सुंदर

  • @deepakaher6687
    @deepakaher66873 ай бұрын

    सर्व गुण संपन्न अशी आमची स्वानंदी... God Bless You.. stay Blessed, Happy, Healthy & Safe...❤❤

  • @Mscircle2024

    @Mscircle2024

    3 ай бұрын

    Multinational company madhe corporate level var job karu shakel ka.

  • @s1m60

    @s1m60

    3 ай бұрын

    ​​@@Mscircle2024Ti educated ahe, nkkich kru shakel

  • @mayur.farming4014

    @mayur.farming4014

    10 күн бұрын

    Kontya gavi rahta tuhmhi.mi chikhla mines la

  • @rajeevrane3242
    @rajeevrane32423 ай бұрын

    स्वानंदी तुझ घर कोकणात कुठे आहे, तूझ्या मुळे खुप छान कोकणातील निसर्ग आणि फळं यांच दर्शन घडते,

  • @pramodmore7659
    @pramodmore76593 ай бұрын

    बेटा तुझ्या सर्वच विंडोज मी पाहिले मला फार फार आवडली आनंद झाला पाहून छान माहिती दिली आहे गावाकडच्या आठवणी जाग्या होतात.

  • @girishkavishwar2692
    @girishkavishwar2692Ай бұрын

    स्वानंदीजी, तुमचा एकंदर आवाका प्रचंड आहे व कौतुकास्पद आहे. तुमचे कौतुक म्हणून नाही पण तुमची आवड व ती जोपासण्याची कला व घरच्यांचा पाठिंबा अनुकरणीय आहे. अनेक शुभेच्छा !!

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation20143 ай бұрын

    तुझे vlog नेहमीच छान असतात..निसर्ग जंगल भटकंती या साऱ्याचे वेड असणाऱ्या माझ्या सारख्या ही पर्वणीच..तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती नव्याने अनुभवता आली..तू भाग्यवान आहेस अश्याप्रकरच तुझ्या सभोवती वातावरण आहे.छान व्हिडिओ.

  • @uttambeloshe1797

    @uttambeloshe1797

    2 ай бұрын

    स्वानंदी खूप छान

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil2853 ай бұрын

    तु गाव गावाचं आपलेपणा दाखवतेस खुपचं छान.. कोकणातील गावाचे नैसर्गिक चित्र, विविधता छान व्हिडीओ..💐💐

  • @bageshreeshitut9181
    @bageshreeshitut91813 ай бұрын

    खूपच सुंदर स्वानंदी तू खूप छान बोलतेस कोकणातल्या ज्या गोष्टी दाखवतेस ते बघून Nostalgic व्हायला होतं आम्हाला पण दे करवंदाच लोणच

  • @prakashmestry3680
    @prakashmestry36803 ай бұрын

    गावाकडील नैसर्गिक सौदर्य, आपण आपल्या मधुर आवाजात सादर करता. खूपच छान. गावी आल्या सारखे वाटले. आपल्या कुटुंबातील असल्यासारखी आपल्या सोबत बोलत असल्याचा भास होतो. तुमचे खूप धन्यवाद.

  • @dipaktelawade1450
    @dipaktelawade14503 күн бұрын

    खूप छान किती छान निसर्ग,ते लोणचे,ती गुरे चारणे,ती भात लावणी,ते मुक्या जनावरांवरचे प्रेम, specially Dipu😊😊 ती मृगनक्षत्रातील भाजी,खूप छान असेच नवनवीन व्हिडीओ अपलोड करत जा असे वाटते आपण आता कोकणात आहोत.. I like kokan❤ एक निसर्ग प्रेमीं

  • @mangeshghag8916
    @mangeshghag89163 ай бұрын

    हसरी मुलगी स्वानंदी ❤

  • @dilipbhide7089
    @dilipbhide70893 ай бұрын

    फार सुरेख झालाय vlog.माझं बालपण विशेषतः शाळेच्या सुट्यांचं गोव्याच्या आंतर्भागातील समुद्राच्या किना-यावरील जंगलभाग शेजारात गेलाय.मी आत्ता ७८ वर्षे वयाचा आहे.हे सगळं पाहून खूपसा-या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या एवढं नक्की.❤

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081Ай бұрын

    स्वानंदी खुपच सूंदर निसर्गरम्य कोकण आणि विशेष म्हणजे तुझी निसर्गा विषयी आवड़ जुन्या आठवणी , देव् करो हे निसर्ग रम्य वातावरण असेच राहो आणि तुझ्या सारखे आवड़ असणारे मी पण आहो पण आम्ही विदर्भातील आणि त्यातही शहरी पण मन नेहमी अशा वातावरण विषयी शोधत असते तु ते ह्या वीडियो ने थोड़े फार समाधानी झाले धन्यवाद

  • @devgonbare
    @devgonbare3 ай бұрын

    Kunda kaku ani tyancha ganya sathi ek like mumbai varun❤❤🎉🎉🎉

  • @janardankoli4062
    @janardankoli40623 ай бұрын

    खूप छान लोनचं ..आणि नेहमीप्रमाणे मस्त ब्लॉग 🎉🎉❤❤

  • @manishabhat5745
    @manishabhat57453 ай бұрын

    स्वानंदी तू एक सुंदर गायिका तर आहेच एक सुंदर चित्रकार आहेस त्याबरोबर तू एक साहित्यिक होऊ शकतेस कारण तुझं बोलणं इतकं प्रभावी आहे फार स्पष्ट आणि सुंदर बोलतेस ❤

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni51173 ай бұрын

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @davidmonteiro4726
    @davidmonteiro47263 ай бұрын

    Quite informative & amazing smile

  • @mayurgorse2488
    @mayurgorse24883 ай бұрын

    खूप छान vlogs आणि निसर्ग ❤️👍🥰

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang27033 ай бұрын

    खूप सुंदर, खूप हुशार आणि खूप आनंदी मुलगी आहेस, 👌👌👌

  • @shriramkane5801
    @shriramkane58013 ай бұрын

    फारच छान vlog...खर सुख हेच आहे...

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar76083 ай бұрын

    Khup chan god bless u ❤

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766Ай бұрын

    खुपच छान व्हिडीओ आहे स्वानंदी आणि तुम्ही दोघींनी करवंदांच गाण पण छान म्हटलत

  • @anandmayekar872
    @anandmayekar8722 ай бұрын

    स्वानंदि बेटी , तू सादर केलेले व्हिडिओ मी अलिकडेच पाहायला लागलोय ! कोकण दर्शन आणि कोकणातल्या विवीध स्तरावरील संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडत आहे ! तुझा खेळकर आणि निरागस स्वभाव या व्हिडिओज ना फार मोठे weightage देतोय ! फारच मोहक व्हिडिओ ! Recipie पण खूपच चटकदार आहे ! खूप खूप शुभेच्छा बाळा !

  • @poojasadkar1007
    @poojasadkar10073 ай бұрын

    खूप छान vlog. आणि outro shot तर कमाल सुंदर ❤

  • @aartidatey
    @aartidatey3 ай бұрын

    Wah!!lonche chavisht distay👌tujhe gaav aani ghar pratyaksh pahavese vattay...swanandi tula khup shubhechha

  • @academiczero
    @academiczero3 ай бұрын

    मी पण गेलेलो गावाला आणि ह्या वर्षी आंबा फणस नाही मिळाले पण करवंद मिळाली एक नंबरच तोंडाला पाणी सुटलं घरी येऊन मीठ लाऊन तशीच खाल्ली 😋😋😋😋😋😋😋

  • @shravaninaik1253
    @shravaninaik12533 ай бұрын

    कोकणातील गावचे नैसर्गिक चित्र गावाचे आपलेपण दाखवतेस खूप छान

  • @prabhakaraher8156
    @prabhakaraher8156Ай бұрын

    Navapramanech swanandi hi kharach khup anandi ahe swataha anandi rahun dusryala anandi kartes ashi hi amchi god swanandi ❤ love you so much 🎉 keep it up

  • @mohanshinde6143
    @mohanshinde61437 күн бұрын

    अप्रतिम विडिओ स्वानंदी, अगदी 55/60 वर्षांपूर्वीचे बालपण आठवले धन्यवाद 🙏🏻

  • @py7316
    @py73163 ай бұрын

    Excellent video with simple narrative by a charming Swanandi.

  • @SushilaVagavkar-kt4st
    @SushilaVagavkar-kt4st3 ай бұрын

    स्वानंदीतुझेव्हिडिओज खूप खूप सुंदर आहेत.. तुझ्यामुळे मला आणखी कोकण बघायला मिळते.. मला आणि माझ्या साहेबांना कोकण फार फार आवडते ... आम्ही नेहमी तिकडेच ट्रीप चे नियोजन करतो...so sweet kokan..

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale56263 ай бұрын

    खूप छान तुझ खुप कौतुक कोकणची राहणी पद्धती आम्ही मस्त आनंद लुटतोय तुझा आवाज पण खूप.गोड

  • @koyalbandivadekar7535
    @koyalbandivadekar75353 ай бұрын

    खूप छान स्वानंदी मी तुझे व्हिडीओ नागपूरमधून बघत आहे❤

  • @lifeforhealthysatisfiedlif5542
    @lifeforhealthysatisfiedlif55423 ай бұрын

    first time video पहिला छान मस्त वाटले असेच गाव कडील व्हिडीओ काढत रहा🙏🙏

  • @shubhadadesai3546
    @shubhadadesai3546Ай бұрын

    Swanandi, you are such a perfect blend of modern and traditional. And what I respect you for is your attitude!! Stay blessed and always happy!!

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh3 ай бұрын

    छान होता vlog , एकदम साधा आणि नैसर्गिक

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    3 ай бұрын

    धन्यवाद 😊

  • @vineetchavan
    @vineetchavan3 ай бұрын

    खुप छान Your videos are soothing for eyes and ears…. Keep it up 👍

  • @vaishalim11
    @vaishalim113 ай бұрын

    छान बनवलत करावंदाचे लोणचे बघून तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @vijaishreelohokare7297
    @vijaishreelohokare72972 ай бұрын

    हे असे तु नियमित करत असणार , त्या शिवाय एवढी सहजता दिसत नाही.❤

  • @Kiranwadje-yp7ho
    @Kiranwadje-yp7ho3 ай бұрын

    खुप छान स्वानु Love you from nashik❤

  • @1969shailesh
    @1969shailesh3 ай бұрын

    खूप छान ब्लॉग.....सगळेच ब्लॉग्ज आवडताहेत

  • @PtSachin
    @PtSachin3 ай бұрын

    Khup bhari yar, tu khup expert ahes ani that jungle is mysterious

  • @miteshsawant07
    @miteshsawant073 ай бұрын

    As usual... amazing Vlog🤩❤️

  • @abhijitbhujbal8871
    @abhijitbhujbal88712 ай бұрын

    सुकशी.... घालते.... कोकणी भाषा शब्द ऐकावंसं वाटते, अतिशय छान सादरीकरण स्वानंदी, नावाप्रमाणेच 😊

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu3 ай бұрын

    मस्त रेसिपी

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301Ай бұрын

    करवंद म्हणजे आपल्याकडची berry.खुप छान. ह्या फळांचे महत्त्व खुप. खत नाही ,मानवी स्पर्श नाही.खुप गोड. त्यांची गोडी खुप ऊन्हात अधिक वाढते.मस्तच.........👌👌👌

  • @nileshdolas8624
    @nileshdolas86243 ай бұрын

    स्वानंदी फारच सुंदर बनवले आहेस.

  • @prakashpatil-gw5vn
    @prakashpatil-gw5vn3 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ असतात स्वानंदी 👍🏻👍🏻

  • @namdevoulkar1209
    @namdevoulkar12093 ай бұрын

    Pure Nostalgia. 😊 तुझे व्हिडिओ गावाची आठवण करून देतात. मी परराज्यात शहरात राहत असलो तरी मन माझ्या गावाच्या आठवणीत रमत. पण मी लवकरच गावी जातोय मग काय करवंद, आंबे, काजु, फणस, चूर्ण, पोहायला जाणं, जंगल नुस्ती मजा ❤😅🙌🤗. I miss my village from Kolhapur close to Kokan. तुमची ही लोणचं रेसिपी नक्की ट्राय करेन. Thank you

  • @user-sj5tg4im5p
    @user-sj5tg4im5p3 ай бұрын

    far chan blog.khup khup ashirvad

  • @srinivasangkailasam8952
    @srinivasangkailasam8952Күн бұрын

    An intimate but a wide Canvas of living amongst Nature. Kokan is beautiful.

  • @vinitamungi2376
    @vinitamungi23763 ай бұрын

    मस्त रेसिपी 😊

  • @dipalibapat6511
    @dipalibapat65113 ай бұрын

    khup mast astat tuze vlogs . gavakadache baghayla khup avadate . Tu ekdam gavat gheun jates amhala. keep it up..

  • @user-nz4ye7zq8b
    @user-nz4ye7zq8b2 ай бұрын

    Tumache Videos Khup Chan AsatatAapan Swata Tithe Asalyasarakhe Vatate Natural sahaj sundar video vatala. Tumacha awajhi khup chan aahe. Mukta Narvekar sobatacha hi video khup Awadala.

  • @udayghawre4613
    @udayghawre46133 ай бұрын

    Khupach Chan...sarv Gun sampann...Ashtlaxmi aahes .... Tula udand aayushya Labho.🎉🎉

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    3 ай бұрын

    😊🙏🏼

  • @rajeevlakshmanan4553
    @rajeevlakshmanan45532 ай бұрын

    Cool vlogs and simply village reality .. keep it up such nice contents

  • @savitagopal9232
    @savitagopal92323 ай бұрын

    Wow😊 kai majja aahe!

  • @vaishalivanage9344
    @vaishalivanage93443 ай бұрын

    कोकणातील गोष्टींचा छान आनंद असाच आनंद घे, आनंदी.😊

  • @aniruddhpatil3200
    @aniruddhpatil32003 ай бұрын

    स्वानंदी तुझं रुप बघून कोकणाची आसक्ती अजुन वाढली आहे , मस्त कोकण , मस्त निसर्ग स्वानंदी पत्ता पाठवशील का

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457Ай бұрын

    स्वानंदी तुझे जुनी घर ,वनराई ,जंगल प्रेम पाहून तुला वन देवी म्हणावेसे वाटते खूप छान

  • @prasadsawant2654
    @prasadsawant26543 ай бұрын

    आज कळलं करवंदाच लोणचं देखील बनवलं जात ...खूपच सुंदर वाटल

  • @sureshpatil8391
    @sureshpatil83913 ай бұрын

    👌👌👌👌👌👌👌👌👌 तोंडाला पाणी आलं ! ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-xh6sz6vw1g
    @user-xh6sz6vw1g8 күн бұрын

    मस्त चटकदार लोणचं, खूपच छान

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam35203 ай бұрын

    Junya aatvani aatvylya thanku so much sister.🙏

  • @jdontour4you880
    @jdontour4you8803 ай бұрын

    I like your nature love and simple presentation.. When you talk I feel somebody talking from my heart .

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    3 ай бұрын

    Thank you

  • @satishmhaske
    @satishmhaske3 ай бұрын

    मस्त वाटतंय 😊

  • @maithilydalal6803
    @maithilydalal68033 ай бұрын

    खूप refreshing vlog, इतकं शुद्ध छान मराठी हे खूप rare होत चाललंय ह्या you tube च्या जंगलात, keep it up👍 by the way तुझा स्क्रीन presence पण खूप छान वाटतो, natural beauty❤

  • @satishrdatar6337

    @satishrdatar6337

    3 ай бұрын

    आपले निम्मे शब्द इंग्रजी मध्ये आहेत....!!😣😣

  • @maithilydalal6803

    @maithilydalal6803

    3 ай бұрын

    @@satishrdatar6337 धन्यवाद, इथे स्वानंदीच्या मराठीबद्दल बोलत होते मी😊

  • @satishrdatar6337

    @satishrdatar6337

    3 ай бұрын

    ​@@maithilydalal6803असो. आपला हेतू चांगला आहे...!! आपण दलाल म्हणजे गुजराथी का... सहज म्हणून विचारलं, कृपया राग मानू नये....आमच्या पुण्यात वीज मंडळात, श्री. दलाल म्हणून अभियंता होते ते मला खूप सहकार्य करायचे.. आता पुण्यात चिंचवड येथे राहतात...!! सहज आठवण आली म्हणून हा शब्दप्रपंच....!!🙏🙏

  • @maithilydalal6803

    @maithilydalal6803

    3 ай бұрын

    @@satishrdatar6337 नाही राग नाही आला, लिहिण्याच्या नादात मी कधी इंग्लिश शब्द वापरले ते मला कळलेच नाही, मी देशस्थ, गुजराथी नाही

  • @pravinnimbalkar5626

    @pravinnimbalkar5626

    3 ай бұрын

    ​@@satishrdatar6337🙏

  • @hemantagnihotri8947
    @hemantagnihotri89473 ай бұрын

    छानच तोंडाला पाणी सुटल . खूप छान पध्दतीने तयार केले आहे कॉमेट्री मस्तच आहे . मराठी छानच स्वानंदी नांव सार्थ करता .. तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहा

  • @swatifanse2463
    @swatifanse24632 ай бұрын

    Always all your vedios are so simple and natural.very good doing .well done.giving very nice old information about villagetype.i like the way you are showing so natural and I like your home too.txs❤

  • @arjun3601
    @arjun36013 ай бұрын

    लहान मुलांना अनुभव घ्यायलाच हवा .......ekdam Brober bolis tai

  • @sandipchavan4678
    @sandipchavan46783 ай бұрын

    एकदम हटके 👌 तोंडाला पाणी सुटलं ♥️ 👍

  • @manoharthombare6085
    @manoharthombare60853 ай бұрын

    Khup Chan ❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav2623 ай бұрын

    स्वानंदी तुझ्या व्हिडीओची सुरुवात आणि शेवट खूपच भारी असते 👌👌❤ करवंदाचे लोणचे मस्तच बनवलेस 👌👌 असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा. तुला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤❤

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    3 ай бұрын

    खूप धन्यवाद 🙏🏼😊

  • @rutaganu9274
    @rutaganu9274Ай бұрын

    छानच घातलंस लोणचं. मला वाटतं थोडा गुळही घालतात. मी आत्ता आत्ताच तुझे vlog बघायला सुरुवात केलेय. खूप आवडलीस तू! गोड आहेस. मी ही तिकडचीच. त्यामुळे तू दाखवतेस ते बरेच उद्योग लहानपणी केलेत. तेव्हा आतासारखे फोटो, व्हिडिओ नव्हते याचं वाईट वाटतं. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. पुन्हा तुझ्या सोबत जगता येतात याचा खूप आनंद आहे.

  • @akshaysalunkhe3306
    @akshaysalunkhe33063 ай бұрын

    Ha bghitlela Chan ❤️

  • @hawkmsda
    @hawkmsda3 ай бұрын

    I watch your vlogs with great interest. I visited Konkanfor a couple of times, especially I like malvan, it's cuisine and no doubt the expance of sea. I would like to tell you that, whenever I see you, it reminds me of my daughter who lives in Pune, she is just like you, cute, cultured, simple and hard working.

  • @Patilsahebsakekar
    @Patilsahebsakekar3 ай бұрын

    खुप सुंदर आहात mam,, गावाकडील व्हिडिओ खूप छान..❤🎉

  • @laxmi600
    @laxmi600Ай бұрын

    Tuze aee vadil far bhayawan ahet jyana tuzyasarkhi mulagi ahe. Tu agadi tuzya navasarkhi ahes beta.❤

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar99043 ай бұрын

    Kiti stress free aayushya aahe

  • @user-im7rw9kh5k
    @user-im7rw9kh5k3 ай бұрын

    Sawndi tuze video khupch mast aahet

  • @sudhapatole5597
    @sudhapatole55973 ай бұрын

    Sunder Blog 👌👌 Apratim Loan chy😋😋 Mouth 👄 Watering 😋 Agdi Mannn Laun Sarv Kelly Beautiful Swandi

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo81353 ай бұрын

    Swanandi ripe berries are so sweet,which i like.

  • @adityajasud3961
    @adityajasud39613 ай бұрын

    Ekati ekatich khate rao tu😋 🤩🤩

  • @sachinchavan941
    @sachinchavan9413 ай бұрын

    मस्त रेसीपी 👌👌

  • @santoshnanadolas3480
    @santoshnanadolas34803 ай бұрын

    Chan...recipe...! I like lonch...

  • @MalannaNirdode
    @MalannaNirdode2 ай бұрын

    Kharch khup chan as parisar ahe tumch tasech tumcha avaj pan bhari tya sobat tumchi sundarta ❤

  • @avimango46
    @avimango46Ай бұрын

    You have infectious smile! ❤That is the USP for all the videos! ❤

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar30093 ай бұрын

    रेसिपी छान केली

  • @PG-ny7qh
    @PG-ny7qh3 ай бұрын

    छान जमून आलंय.. करवंद चे लोणचे 👌🏻😊

  • @rajeshreeshelke9432
    @rajeshreeshelke9432Ай бұрын

    Khub chaan ga swanandi

  • @virajvrooms
    @virajvrooms3 ай бұрын

    5:13 This bought back fond memories of childhood when we used to play with kids of our farm workers in the Konkan of Karnataka. They showed us all the tricks and short cuts in the jungle they used while they walked to their schools. The good thing though is they are now educated and are into govt jobs.

  • @chandrakantpatil6823
    @chandrakantpatil68235 күн бұрын

    Khup sundar Swanandi

  • @seemabahutule9272
    @seemabahutule92723 ай бұрын

    स्वानंदी फणसाची भाजी पण दाखव कधीतरी..... लोणचं मस्त 👌👌

Келесі