आईची नर्मदा परिक्रमा | Narmada Parikrama | Narmada River

My mother successfully completed her Narmada Parikrama Yatra in 4 months. this vlog is about the pooja we had at our house and her experience.
#narmadaparikrama #narmada #narmadariver #spirituality #india #madhyapradesh #maharashtra #omkareshwar #amarkantak #ocean #sea #swanandisardesai

Пікірлер: 903

  • @vidyakashid3101
    @vidyakashid3101Ай бұрын

    नर्मदे हर .....शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.....आज समजले स्वानंदी सारख्या रसाळ फळांचे गुपीत....मायलेकींना ❤

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    😊🙏🏼

  • @rajendrasonawane7204

    @rajendrasonawane7204

    Ай бұрын

    तू पण जायला पाहिजे होते परिक्रमेला

  • @ajaykulkarni6670

    @ajaykulkarni6670

    24 күн бұрын

    नर्मदे हर

  • @sushantsavaikar1520

    @sushantsavaikar1520

    24 күн бұрын

    जरा जास्तच रसाळ आहे हे फळ ..

  • @user-jw8bp2xh7j
    @user-jw8bp2xh7j23 күн бұрын

    तुझी आईं निर्मळ मनाची आहे आणि तु पण खूपच संस्कारी आहेस बाळा..अनेक आशीर्वाद तुला.

  • @pandurangdombale2229
    @pandurangdombale2229Ай бұрын

    तुमची आई म्हणाली परिक्रमेत प्रत्येकाला दैवी अनुभव येतात हे अगदी खरं आहे काही वर्षांपूर्वी मी जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदे हर हे पुस्तक वाचलं होतं त्या पुस्तकात देखील असे खूप दैवीय अनुभव आहेत.. हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की नर्मदा माता हे सर्व आपल्याकडून का बरं करून घेत असावी.. सध्याच्या कलियुगात सगळं जग नास्तिक होत असताना कुठून तरी या अनुभवांची अनुभूती आली की.. या गूढ रम्य ब्रह्मांडा वरचा विश्वास अजून दृढ होतो.. नर्मदे हर ....

  • @santoshgurav4949
    @santoshgurav4949Ай бұрын

    आमचे आजोबा आत्ताच(४/४/२०२४) या दिवशी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले. डिसेंबर ला गेले होते त्यांचं वय ७६ आहे. नर्मदे हर 🙏

  • @ujjwal_bhaarat
    @ujjwal_bhaaratАй бұрын

    आईची कमाल आहे. सुविधा सुरक्षा भेटेल, नाही भेटेल याची खात्री नाही. त्यात सामान घेऊन 4 महिने यात्रा करणे म्हणजे कमाल आहे 🙏

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    हो खरंच. 😊

  • @supriyalimaye470

    @supriyalimaye470

    Ай бұрын

    Aai mhanje fakt Aai aste😊

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796Ай бұрын

    रस्त्यात भेटलेले रिक्षा करून दिलेले गृहस्थ म्हणजे अश्वत्थामा होते, नर्मदा परिक्रमा करताना कुठे ना कुठे कधी ना कधी अश्वत्थामा यांचे दर्शन कुठल्याही रुपात होतेच. नर्मदे हर 🙏

  • @bhushanasardesai
    @bhushanasardesaiАй бұрын

    नर्मदा परिक्रमा ही अतिशय अवघड अशी परिक्रमा आहे. त्याला निग्रह, धैर्य, चिकाटी,उत्तुंग मनोबल आणि ईश्वरी पाठबळ असणे आवश्यक आहे. नक्कीच तुझ्या आईची काहीतरी पुण्याई असेल, ज्यामुळे ही परिक्रमा घडू शकली. तुझ्या आईला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आणि हो, नेहमीप्रमाणे उत्तम ब्लॉग झाला आहे.

  • @dilipkhandekar8663

    @dilipkhandekar8663

    Ай бұрын

    पूर्व पुण्याई असल्याशिवाय अशी परिक्रमा घडणे असंभव.ईश्वर निष्ठा,चिकाटी,जिद्द,मृत्यूच्या द्वारात सुद्धा तडा जाणार नाही अशी अविचल श्रद्धा असल्यावर च अशा परिक्रमा पूर्ण होऊ शकतात. माता नर्मदा,तसेच तुमच्या मातोश्री यांना माझे साष्टांग नमस्कार. असे पुण्यवान. आई वडील लाभल्यावर त्याचे संस्कार प्राप्त झाल्यावर स्वानंदी सारखे परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होते. नर्मदा परिक्रमा वृत एकातांना डोळ्यांना धारा लागल्या होत्या.परिक्रमा पूर्ण होऊन घरी आल्यावर जी सांगता केलीत ती तर अवर्णनीय. गाण्यात जसे ताल,लय,आरोह, अवरोह आवश्यक असतात तशीच गेयता,सहजता तुमच्या सर्व कुटुंबात आहे.अगदी असेच घर,वातावरण माझ्या बहिणीचे घर हत्खांबा येथे आहे तिथे आहे.मुलीचे सासर कशेळी. तेथे पण थोड्या फार फरकाने असेच.असो परिक्रमा वृत्तान्त एकून खूप खूप आत्मिक समाधान लाभले.जे खूप दिवस नव्हे अक्षय टिकेल.पपई आत्या ना नमस्कार.दिपुला परिक्रमा प्रसाद दिलात का.धन्यवाद.😢

  • @saliljoshi2470
    @saliljoshi2470Ай бұрын

    आई सकट तुमच्या घरच्या सर्वास अनेक शुभेच्छा.अशी घर बघायला मिळणं आता दुर्मिळ झालय. एकूण तुझे हे घरचे व्हिडीओ बघताना खूप सुख, शांती,समाधान का कुणास ठाऊक पण ,वाटत.तुझ्या वागण्या बोलण्यातले संस्कार हे तिथूनच आलेत कळत. एक खासियत तुझ्या बोलण्यातली जाणवली ती म्हणजे,वाक्यात एक शब्द दीर्घ उच्चारतेस.😊 संगीत शिकण,पशुधनावर प्रेम करत्येस,जन्म दात्यांना अभिमान वाटावा अशी लेक मिळण्याचं भाग्य त्यांना मिळालंय. अगदी स्वप्नातलं घर आहे तुमचं.आणि ते असच नांदत, फुलत,बहरत राहो.🎉🎉🎉 नर्मदे हर...

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364Ай бұрын

    स्वानंदी तुझ्या आईची नर्मदा परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्या साठी तुम्हा परिवारास आरोगेम धन संपदा आणी खूप खूप शुभेच्या. हर हर् नर्मदे मय्या जय गंगा मैया.

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    धन्यवाद 🙏🏼

  • @vishwanathchhatre8424

    @vishwanathchhatre8424

    Ай бұрын

    स्धानंदी,,तुझ्या आईला दंडवत.सर्व छान झाले ,

  • @sulbhat5777
    @sulbhat5777Ай бұрын

    ब्लॉग पहिला. छान. आपले पार्सल द्वारा ओझे कमी न करता कोणी गरजू लां तिथे ते दिलं असत तर खरोखर ते ओझे खर्या अर्थाने कमी झाले असते. कारण परिक्रमा ही अशीच अनावश्यक ओझी कमी करायला शिकवते..मोह माया दूर ठेवायला शिकवते..मदत करते असा माझा विश्वास आहे. अभिनंदन परिक्रमे साठी.

  • @itsdkpdeepakkalepatil
    @itsdkpdeepakkalepatilАй бұрын

    😇सर्वप्रथम आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏 मनात नर्मदा आईबद्दल असलेला निस्वार्थ प्रेमळ भाव , तिच्या बद्दल असलेली निर्मळ करूणा यांमुळे नर्मदा आई कळत नकळतपणे वेगवेगळ्या वाटेंवर ,वेगवेगळ्या रूपात , विविध प्रकारे या पायी यात्रेत तुमच्या सोबतीला तुमच्या पाठीशी होत्या😇 , हाच अनुभवी रूपी आईचा आशीर्वाद तुम्हाला लाभला 🤗 स्वानंदी आईंची काळजी घे खूप दुरची यात्रा करून आल्या आहेत आई नर्मदे हर हर🙏

  • @priyaghadigaonkar8205
    @priyaghadigaonkar820510 сағат бұрын

    नर्मदे हर हर! छान अनुभव, तुझ्या आईला साष्टांग दंडवत. हर हर नर्मदा मैया.

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485Ай бұрын

    अनुभव सांगताना आईचे डोळे पाणावले, म्हणजेच तिला परिक्रमेतून मिळालेलं सुख, समाधान दिसून आलं...🙏😊❤

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075Ай бұрын

    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे वाक्य संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून लिहुन ठेवलेले आज कुठे त्याचा अनुभव पहायला भेटला. खुप छान संस्कार आहेत तुमच्या आईचे आणि तुमचे पण .

  • @vishwas5
    @vishwas5Ай бұрын

    स्वानंदी अगदी नावा प्रमाणेच तू गोड आहेस,अश्या भावनिक ,धार्मिक आणि जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या तुझ्या मैयाला साष्टांग नमस्कार . तुझं चित्रफित (व्हिडिओ)मधील वावरण,बोलणं अगदी सालस,सुसंस्कृत आणि निरागस वाटतं.मी तुझा चाहता झालोय. अशीच रहा मोठी हो ! हा तुला आशीर्वाद मुली..🙏नर्मदे हर 🌺

  • @manishabhat5745
    @manishabhat5745Ай бұрын

    आई कीती महान आहे म्हणून तुझे इतके सुंदर संस्कार आहे हे पटलं 🙏🏻 नर्मदे हर

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337Ай бұрын

    नर्मदे हरं....!! 🙏🙏खरच हिंदू संस्कृती अतिशय महान आहे....!! स्त्री मध्ये सुद्धा ती साक्षात देवी बघते.....!! 🙏🙏🌺🌺 तो श्वान सुद्धा तुमच्या घरात परमेश्वराच्या रूपात बागडतो आहे.... 🌺🌺🌺🌺👌👌तुम्ही घरात पावित्र्य, मांगल्य जपले आहे...!!🙏🙏🌺🌺 आई नर्मदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो....!! नर्मदे हरं....!!🙏🙏🌺🌺🌺 सतीश दातार, पुणे..

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730Ай бұрын

    अमरावतीला नुकतंच जोग दाम्पत्य नर्मदा परिक्रमा सफल करून आलं.पून॔प्रत्यय घडला.नर्मदे हर🙏🤗🙌

  • @pradeepkhekale3452
    @pradeepkhekale34522 күн бұрын

    तुम्ही सगळे खूप पुण्यवान आहात. मी तुझे सर्व खूपच आगळे वेगळे हृदयात जाऊन बसणारे लोग्स बघतो. आज मनाला खूप आनंद झाला व हृदय भरून आले. आम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली आहे. आता पूर्ण कधी करता येईल ते ती नर्मदा मैय्याच जाणे. तुम्हा सगळ्यांना नमस्कार

  • @keshavpawar996
    @keshavpawar9966 күн бұрын

    स्वानंदी बाळा तुझे गोड बोल ऐकत रहावे असे वाटते.परमेश्वराचा तुला आशिर्वाद आहे.

  • @santoshghare8944
    @santoshghare8944Ай бұрын

    हर हर नर्मदे स्वानंदी तुझ्या संस्काराची उकल आज समोर आली तुझे आईवडील च खुप संस्कारी आहेत त्या मुळे तुझ्यात ते दिसतात.

  • @VedantJoshi12
    @VedantJoshi12Ай бұрын

    भाग्योदयेन बहु जन्म समर्जीतेन खुप अभिनंदन नर्मदे हर 🙇‍♂️🙇‍♂️🙏

  • @user-ee3tw2nm8q
    @user-ee3tw2nm8q28 күн бұрын

    खरचं स्वानंदी सारख्या रसाळ फळाचे गुपित आज आम्हाला समजले. मायलेकीं ना मनापासून धन्यवाद. आपण जपत असलेल्या सनातनी संस्कारा बद्दल आपणास शतशः प्रणाम. आईने नर्मदा परिक्रमा यशस्वी रीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि असेच छान छान व्हिडिओ आम्हाला पहायला मिळोत अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav815627 күн бұрын

    तुझ्या आईचे सर्व गुण तुझ्यात उतरले आहेत खाण तशी माती ❤❤🎉

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672Ай бұрын

    ❤आई ❤ म्हणजे सर्वस्व आई म्हणजे देव आई म्हणजे प्रेम आई म्हणजे प्रामाणिकपणा आई म्हणजे जग ❤तुझी आई जे काही अनुभव सांगत होती डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि तिच्या अपार परीश्रमाचं फळ आहेस तु अजुन काय बोलु मन प्रसन्न झालं एवढंच ❤❤

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323Ай бұрын

    शेवट पर्यंत कश्याला ,आधीच सांगते नशिबवान माणस.! ..मैया योग्य व्यक्तीच शोधून काढते , खूप खूप खूप ऐकण्यासारख असणार! अनुभव जमले तर लिहून काढ....हाच वारसा जीवनाला पुढे पुढे नेतो .... आईला माझा आठवणीने 🙏🌹 सांग ,विसरू नकोस..🤗

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogsАй бұрын

    या परिक्रमेला भारतात खूप धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही सर्व नियमांचे पालन केले तर ते पूर्ण होण्यासाठी 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस लागतात. पण जर तुम्ही सतत चालत असाल तर तुम्ही ते साधारण ६ महिन्यांत करू शकता. लोक सहसा अमरकंटकपासून सुरुवात करतात पण तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. आई ची माया तोर आणि ही परिक्रमा पार पडल्या बादल हार्दिक आबिनंदन🎉

  • @aaichirasoi2702
    @aaichirasoi2702Ай бұрын

    खूपच छान. आणि तुझ्या आईचे अनुभव ऐकताना आपसूक डोळ्यात पाणी आले. खरंच इच्छा तिथे मार्ग मिळतोच. इतक्या सात्विक आईच्या पोटी तुझ्यासारखी सर्वगुण संपन्न मुलगी असणे म्हणजे पूर्व पुण्य

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121Ай бұрын

    नर्मदे हर 🙏 भाग्यवान आहेस बाळा असे आई वडील लाभले. खुप छान व्हिडीओ ,आईचे अनुभव ऐकुन थक्क व्हायला झाल.

  • @PranaavJadhav
    @PranaavJadhavАй бұрын

    आईच्या चेहऱ्या वरती दिसत आहे की तिला मैय्या किती भावली आहे. मला सुद्धा अमेरिकेत मैय्या चा अनुभव आलेला. मी कधी काकूंना प्रत्यक्ष भेटून सांगेन. नर्मदे हर नर्मदे हर !!!

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144Ай бұрын

    वाटेत जे भेटेल, त्यामध्ये संतुष्ट राहून परिक्रमा करत राहणे जीवनात आनंदी, संतुष्ट असणे ... उत्तम जीवनमार्ग 😊😊

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400Ай бұрын

    आई भाग्यवान आहेत ..मैयाने परिक्रमा छान घडवून आणली..प्रवासातील अनुभवाने आई भारावून गेल्या ..घरी बोलावलेल्या मुलींची नावे देवीस्वरुप आहेत..शांती, समृद्धी , समाधान आणि भक्तीमय वातावरण मनाला खूपच भावले . स्वानंदी तू भाग्यवान आहेस की असे निर्मळ संस्कार करणारे आईवडिल तुला लाभले.नर्मदे हर .

  • @Rushikeshbhise-fn2og
    @Rushikeshbhise-fn2ogАй бұрын

    पहिल्यांदा तुमच्या आईंसाठी hats offf.. त्यांच्या नर्मदा परिक्रमेच्या संकल्प, साधना, आणि तपश्चर्यला नक्कीच यश मिळालेले आहे. अनुभव छान आहे. त्यांना नमस्कार 🌸

  • @deepakaher6687
    @deepakaher6687Ай бұрын

    आईला माझा कडून साष्टांग दंडवत आणि अभिनंदन.... देव सदैव त्यांची सर्वी इच्छा पूर्ण करोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!

  • @ankitadesai6019
    @ankitadesai60197 күн бұрын

    तुमच्या आई खरंच हळव्या आहेत..त्यांना साष्टांग नमस्कार.

  • @martanddere8120
    @martanddere812010 күн бұрын

    नर्मदे हर...स्वानंदी तुझ्या आईचे म्हणजे मैय्याचे अभिनंदन 🌹नर्मदा परीक्रमा अतिशय अवघड खडतर असते ती संकल्प करून परिपूर्ण केली.नक्कीच तुझ्या आईची पूर्व पुण्याई असल्यामुळे मैय्याची परीक्रमा निर्वीकार पार पडली.तुमच्या परिवारास सुख शांती समाधान मिळो. नर्मदे हर.... नर्मदे हर 🙏🙏

  • @shravnishivalkar2071
    @shravnishivalkar2071Ай бұрын

    काय बोलावं कळतं नाही.आईचे अनुभव ऐकताना काहीतरी खूप चांगलं ऐकायला,बघायला मिळतय याची जाणीव झाली.दिवस सार्थकी लागला.स्वानंदी नावाप्रमाणे आनंद देतेस.❤

  • @notFound-ii1jo
    @notFound-ii1joАй бұрын

    नर्मदे हर आपल्या मातोश्रीवर नर्मदा मैयाची कृपाच म्हणावी लागेल. माताराम आपणांस नर्मदे हर.

  • @poojasadkar1007
    @poojasadkar1007Ай бұрын

    नर्मदे हर 🙏 अतिशय सुंदर, प्रसन्न आणि भावपूर्ण सोहळा. नर्मदा परिक्रमा ही अगदी अनुभवायला मिळली या व्हिडिओ मार्फत.

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    धन्यवाद 🙏🏼😊

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262Ай бұрын

    नमस्कार काकू 😊 तुमचा नर्मदा परिक्रमेचा अनुभव ऐकून खूप छान वाटले. तुम्ही सांगितलेले प्रवासवर्णन, यात्रेत भेटलेले सहप्रवासी त्यांचे आलेले अनुभव हे सगळ रोमांचकारी आहे. कन्यापुजनाचा सोहळा उत्तम झाला.👌👌 हर हर नर्मदे ❤❤

  • @dr.bhumijapathak3134
    @dr.bhumijapathak3134Ай бұрын

    देवाच्या इच्छेने वर्तावे । देव करील ते मानावे । मग सहजचि स्वभावे । कृपाळू देव ॥ हा अनुभव काकूंच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दानंतर आपोआप दृढ होत गेला. काकूंना नमस्कार! नर्मदे हर! नर्मदा मैय्या की जय!❤️🙌🏼🙇🏻‍♀️

  • @user-zm9sl9ox6j
    @user-zm9sl9ox6jАй бұрын

    नर्मदा यात्रे संबंधी आईने चांगली माहिती दिली, त्यानंतर ठेवलेला कार्यक्रम छान झाला

  • @anantkakirde8999
    @anantkakirde8999Ай бұрын

    छानच,, त्वदीय पादपङ्कजम् नमामि देवी नर्मदे. जय माते नर्मदे.

  • @ravindraayare1516
    @ravindraayare1516Ай бұрын

    पुण्याच्या प्रतिभा चितळे यांचं नर्मदा परिक्रमा अनुभव कथन जरूर ऐका. एकूण 18 भाग आहेत. खूप छान अनुभव कथन आहे.

  • @ushajoshi3083
    @ushajoshi3083Ай бұрын

    इतकी कठीण परिक्रमा करणे. ही फारच मोठी गोष्ट आहे. एखाद्यालाच हे जमतं. शेवटी मैय्याची ईच्छा हेच खरं.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543Ай бұрын

    शिव कन्या🪔नर्मदा🪔 दंडवत साष्टांग नमस्कार 🙏

  • @parthkothawale7098
    @parthkothawale7098Ай бұрын

    निखळ भक्ती आणि ध्यास कळून येतो आईंच्या डोळ्यातून आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं अनुभव ऐकताना...साष्टांग दंडवत आईंना...नर्मदे हर हरSSSS🥺🥺

  • @shradharabade14
    @shradharabade14Ай бұрын

    खरंच नर्मदा मय्या ची कृपा म्हणावी लागेल ..🙏🏻 कारण ४ महिने आणि ३०००+ km प्रवास खूपच अशक्य .... आई ची कमाल आहे आणि कौतुक सुद्धा👏👏 त्यांच्या अनुभवावरून खूप काही कळल....हर हर नर्मदे मता ✨

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    😊🙏🏼

  • @prakashkhandale1132
    @prakashkhandale1132Ай бұрын

    तुझी आई खरोखरच ग़्रेट आहे. आम्ही त्यांच्या जिद्द आणि देवावरील अतूट विश्वासाला नमन करतो. मनात जर ईच्छा असेल तर अतिशय अशक्य गोष्ट शक्य करता येते हे आईने सिद्ध करून दाखवले. त्याना आमचा नमस्कार. 🙏👍

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @jdontour4you880
    @jdontour4you880Ай бұрын

    जेव्हा आपल्याकडे एक लक्ष्य गाठायचे असते आणि जेव्हा आपण ते साध्य करतो तेव्हा आपल्याला समाधान आणि आनंद विलक्षण असतो.

  • @vijaishreelohokare7297
    @vijaishreelohokare7297Ай бұрын

    किती मस्त , सगळं हे बघुन मन तृप्त होतं . तुझ्या आईला साष्टांग नमस्कार🙏.. किती गुणी मुलगी आहेस , हे सगळे आपले संस्कार जपलेत पाहिजेत . फार आवडले.

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119Ай бұрын

    आमचे वाई गावातून नर्मदा परिक्रमा चार जण गेले होते त्यांचाही अनुभव कथन कार्यक्रम झाला त्यांचेही असेच अनुभव ऐकायला मिळाले विशेष आहे परिक्रमा पूर्ण केली

  • @RutujaVaswade
    @RutujaVaswadeАй бұрын

    नमो नर्मदायै निजानन्ददायै, नम: शर्मदायै शमाधर्पिकायै। नमो वर्मदायै वराभीतिरायै, नमो हर्म्यदायै हरं दर्शिकायै।

  • @prabhabaviskar4609
    @prabhabaviskar4609Ай бұрын

    नर्मदे हर 🙏🏻🙏🏻, धन्य आहे ताई. माझा भाऊ वय६० आणि वहिनी सुद्धा याच काळात परिक्रमा पूर्ण करून आले

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097Ай бұрын

    बेटा,आई खुप भाग्यवान आहे तुझी जिला नर्मदेसारखी खळाळती लेक आहे तुझ्या रुपात. नर्मदे हर ❤

  • @ganeshsupekar3243
    @ganeshsupekar3243Ай бұрын

    स्वानंदी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आईने आणि फळ मात्र तुला च भेटलं खरंय ना हे, नर्मदे हर 🚩🙏🏻

  • @suhaskulkarni1280

    @suhaskulkarni1280

    Ай бұрын

    काय फळ मिळालं?

  • @YoYo-11
    @YoYo-11Ай бұрын

    Hi, Apratim presentation. Aaplya Aaina Dandawat! Yo

  • @kavitamore6393
    @kavitamore6393Ай бұрын

    हॅलो स्वानंदी,माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धनयवाद.तुझी आई भेटली आणि नर्मदा परिक्रमा करून आलेल्या या माउलीला भेटून कृतकृत्य झाले.त्यांना भेटून परिक्रमा करण्याची माझी इच्छा अधिकच बळकट झाली. एकदा तुझ्या गावाला भेट द्यायची इच्छा आहे.अलीकडे माझ्या कोकणात फेऱ्या वाढल्या आहेत म्हणून म्हणाले.मी पुण्यात राहते.तुला माझे आग्रहाचे आमंत्रण आहे की माझ्या घरी अवश्य ये

  • @vandanajoshi1234
    @vandanajoshi123428 күн бұрын

    नर्मदे हर.... परिक्रमेचां अनुभव खूप छान .. घरातील वातावरण खूप प्रसन्न ... स्वानंदी तू खूप खूप गोड आहेस

  • @prabhakarmunj0991
    @prabhakarmunj0991Ай бұрын

    नर्मदा परिक्रमा तुम्हा सर्व कुटुंबाला सुख, समृद्धी, शांती देईल..

  • @subashkshirsagar8225
    @subashkshirsagar8225Ай бұрын

    Swanandi tula ,aila ani Narmada matela khup Namaskar.Dharmik kutumb namaslkar.

  • @sukanyagodbole4111
    @sukanyagodbole4111Ай бұрын

    नर्मदे हर ..! किती भाग्यवान आहेत 👍 परिक्रमा सोपी नाही , अजून अनुभव ऐकायला आवडेल . नर्मदे हर

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855Ай бұрын

    Narmade HA HA ... Aai baba na NAMASKAR. SO u r nice & good girl . Tnxx for this post. Narmade Har Har

  • @manojbhorkar1196
    @manojbhorkar1196Сағат бұрын

    🙏🙏 ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥ 🙏🙏

  • @milindpatil3617
    @milindpatil3617Ай бұрын

    चार धाम चार बार, गंगासागर बार बार, नर्मदा परिक्रमा एक बार, बोलो नर्मदे हर 🙏🙏

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453Ай бұрын

    तुझ्या आईला साष्टांग नमस्कार! खरंच फार कमालीची इच्छाशक्ती आहे.मी खूप वाचलजत अनुभव.नर्मदा मैया खायम सोबत करते आणि पाठीशी उभी रहाते. इतक्या सात्विक संस्कारात तू वाढलेली आहेस ह्याचं प्रत्यंतर येतेच.छान vlog आहे .🙏🏻

  • @tripatibalajimunde123
    @tripatibalajimunde12327 күн бұрын

    हर हर गंगे.. नर्मदा परिक्रमा ऐकली होती.. पण स्वानंदी तुझ्या ब्लॉग मूळे प्रत्येक्षात नर्मदा परिक्रमा केल्यासारखं वाटल.. तुझी आई पण खूप धन्य आहे तुझ्यासारख्या ज्ञानी , गुणवंत मुलगी मिळाली.. तूझ्या आई ने केलेली परिक्रमा त्यात येणाऱ्या अडचणी ,झालेली मदत एकदम छान प्रकारे संगितलीस 👍👍 खूप छान वाटल सर्व व्हिडीओ पाहून 🙏🙏

  • @Ganesh-123
    @Ganesh-123Ай бұрын

    उदक शांत व कन्या पूजन.मस्त.नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे खूप मोठी गोष्ट आहे.साष्टांग दंडवत.

  • @smitak7141
    @smitak714123 күн бұрын

    नर्मदे हर ! जसं आई म्हणतात की मैयाची कृपा असते .. मैयाच्या कृपेने मी संकल्प पूर्ण होताना जे मागितलं होत की तुझी सेवा करायची संधी मिळावी हे देखील तिने पूर्ण केल . २०२३ पासून “ नर्मदांचल सुमंगलम अभियान “ या वर पूर्ण वेळ काम करायला मिळणं ही देखील तिचीच कृपा आहे.

  • @bashirzari192
    @bashirzari192Ай бұрын

    खूप सुंदर मांडणी केलात पूर्ण माहिती एका व्हिडिओत समजली

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkarАй бұрын

    काय रोमांचक अनुभव आईने सांगितला ❤नर्मदे हर 🙏🏽

  • @harshalpatil5812
    @harshalpatil5812Ай бұрын

    नर्मदे हर ...🌲🌱🌿🎋🌼🌻🌄🌳🌈जाताना काय काय नेण आवश्यक आहे.औषधी आणि दैनंदिनी साठी

  • @user-ul7pp4xu5b
    @user-ul7pp4xu5bАй бұрын

    खूपच छान vlog ...आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला या कार्यक्रमात भाग घेता आला..नर्मदे हर..😊

  • @anilrothe7813
    @anilrothe7813Ай бұрын

    🌻🌻🌻🌻Narmada har har 🌺🌺🌺🌺🌺

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597Ай бұрын

    Apratim Aai Ne Sangetly Surekh Sunder Vatavaran Chan Anubhav Bhariiii Blog 👌👌👌👌👌

  • @sohamdamle2160
    @sohamdamle2160Ай бұрын

    फारच सुंदर अनुभव तुम्ही सांगितलात मनातून सर्व काही केल कि देव आपोआपच साथ देतो आणि स्वानंदी ने फारच सुंदर सादरीकरण केलंय 🙏🏻🙏🏻

  • @dadaslife
    @dadaslifeАй бұрын

    नर्मदे हर ❤❤ मी पण केली आहे 2021 ला मला 5 महीने लागले . खूप छान

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4mАй бұрын

    नर्मदा परिक्रमेच्या अनुभवाचे प्रवासाचे एक छान पुस्तक होऊ शकेल..... या सगळ्याचे आपण पुस्तकात रूपांतर केलंत तर खुप बरं होईल.. 👍👌

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004Ай бұрын

    आईने परिक्रमे बद्दल छान अनुभव सांगितले, धन्य झालो.

  • @preetibhandepreetibhande2394
    @preetibhandepreetibhande2394Ай бұрын

    नर्मदे हर 🙏🏻 नर्मदा परिक्रमे बद्दल माहिती थोडक्यात पण छान सांगितली. नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान झाला .

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekarАй бұрын

    नर्मदे हर 🌿🌿

  • @gajananmore2953

    @gajananmore2953

    Ай бұрын

    नर्मदे हर..🙏🏼☘

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    🙏🏼🙏🏼

  • @roshanpimple688
    @roshanpimple688Ай бұрын

    नर्मदे हर 🙏🌹आई ला नमस्कार 🙏🌹

  • @varshathorve9830
    @varshathorve9830Ай бұрын

    नर्मदे हर ...खूप छान परिक्रमा अनुभव सांगितले आईने ..मय्या खूप दयाळू आहे ... नर्मदे हर

  • @manojchavan1817
    @manojchavan1817Ай бұрын

    खुप छान, आईला नमस्कार, हर हर नर्मदे, धन्य धन्य हो प्रदक्षिणा

  • @LalitGhavri
    @LalitGhavriАй бұрын

    Narmade har 🙏🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678Ай бұрын

    खूप छान 👌 डोळ्यांचं पारणं फिटलं आणि नर्मदा स्तुती ऐकून कान सुखावले.. हर हर नर्मदे 🙏 🌺

  • @SwanandiSardesai

    @SwanandiSardesai

    Ай бұрын

    🙏🏼😊

  • @sugdare
    @sugdareАй бұрын

    नर्मदे हर हर 🙏🙏 सर्वप्रथम आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार स्वानंदी तुझे विडिओ बघायला सुरवात केली आहे, आणि सगळेच विडिओ पाहण्याची उत्सुकता आहे. तुझा स्वभाव, तुझा आवाज, तुझं गाणं खूपच अप्रतिम. आई नर्मदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो.... नर्मदे हरं....🙏🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011Ай бұрын

    फारच सुंदर, परिक्रमा करणाऱ्या तुझ्या आईंना सस्नेह 🙏🙏🙏,तुझं बोलणं खूप सहज, आपुलकीच असतं

  • @jagdishthakur6500
    @jagdishthakur6500Ай бұрын

    छान, नर्मदा मैया चे आशीर्वाद कायम तुमच्या कुटुंबाला मिळाले आहेत . तुझ्या मातोश्री ना मनापासून नमस्कार.....

  • @saurabhgole3709
    @saurabhgole3709Ай бұрын

    खूप स्ट्रॉंग आहे तुमचे आई आणि तुम्हाला हे चांगले व्हिडिओ करण्यासाठी सपोर्ट कराल आणि तुमच्या आईला सुद्धा सपोर्ट करा खूप चांगल्या वक्त्या आणि आहात तुम्ही आईची पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे

  • @prajaktaranade1341
    @prajaktaranade1341Ай бұрын

    खूपच सुंदर अनुभव सांगितला काकूंनी. नर्मदे हर. काकूंना नमस्कार. 🙏

  • @bharatmhapsekar
    @bharatmhapsekarАй бұрын

    स्वानंदी आईने दिलेल्या भेटवस्तू खूपच छान शुभम भवतु

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930Ай бұрын

    नर्मदे हर......🙏🙏

  • @arunmore4205
    @arunmore4205Ай бұрын

    सगळा व्हिडिओ बघितल्यावर काय कॉमेंट लिहावी हेच मला समजत नाहीये. माझ्यासारखे असे बरेच असावेत.🙏🙏

  • @vijaygadekar1263
    @vijaygadekar1263Ай бұрын

    आईला narmade parikrame sukh rup zalya mule shatkoti pranam 🙏evdya vayat payi chalan sopi gost nahi sarv narmdecha aashirvad 👍👍👍

  • @snehals8078
    @snehals8078Ай бұрын

    नर्मदे हर 🙏 स्वानंदी तझ्या आईने नर्मदा परिक्रमेचे सांगितलेले अनुभव आणी वर्णन खुपच छान,ऐकून डोळ्यात पाणी आले,कन्यापूजन आणी जेवणाचा साग्रसंगीत सोहळा पण खुप छान झाला,नर्मदा मैया तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो या शुभेच्छा,व्हिडिओ छानच झाला 👌👌👌

  • @gajananogale7774
    @gajananogale7774Ай бұрын

    नर्मदे हर हर नमस्कार 🎉 फारच छान घरगुती कार्यक्रम बघायला मिळाला.घर आणि परिसर गोठ्यातील वैभव फार फार आवडलं . सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत . धन्यवाद!

  • @user-wc2po5rl3n
    @user-wc2po5rl3nАй бұрын

    खुपच छान आई साहेब नर्मदा परिक्रमा झाली आहे धन्यवाद

  • @nehadhar9141
    @nehadhar9141Ай бұрын

    नर्मदे हर 🙏 खुप छान वाटलं मैया आणि कन्यापूजन- कन्याभोजन सोहळा पाहून. आईच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद वाटला. त्यांना आता थोड्या आरामाची आवश्यकता आहे. आईकडून अजून अनुभव ऐकायला नक्की आवडलं असतं. असो.🙏 ब्लॉग मस्त झाला आहे नेहेमीप्रमाणे🙂

  • @Ashwinibankar8900
    @Ashwinibankar8900Ай бұрын

    आई खूप सामर्थ्यशाली आहे त्यांनी उत्तमपणे नर्मदा परिक्रमा पूर्ण कली अशा आईला माझा सलाम 🙏🙏

Келесі