आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला रात्री 2 वाजेपर्यंत आईस स्पेशल केक |केक रेसिपी
आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला आईस स्पेशल केक || केक रेसिपी ……
#villagelife
#cakerecipi
#100kcelebrationcakedesign
#birthdaycakedesign
#jangalethimcakedesign
#food
#specialcakedisign
#instantcake
#homemadeaaiscakedesign
#sakkhhyabahinisakkhhyajava
Пікірлер: 394
सगळेच केक खूप छान बनले आहेत.125k subscribers झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दोघींचे.❤❤🎉🎉
सर्व गुण संपन्न बहीणी..
भारती आणि स्वाती, दोन्ही केक खूप सुंदर बनवले आहेत, दोघीही सुगरण आणि हुशार आहात
@KavitaBabar-ii9og
22 күн бұрын
Kiti chan cake banvlay
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
21 күн бұрын
Thanks taiinooooo
भारती व स्वाती तुम्ही दोघी बहिणी फार छान केक बनवतात,व सांगण्याची पध्दत पण फार सोपी व सहज करतात ❤❤🎉🎉
@pranalimhaskar5671
22 күн бұрын
😊😊😊😊
Khupch Chan cake chi information dili,cake khup Chan zale aahe ,donhi bahini 1 no mehenti aahat
खूप खूप अभिनंदन दोघींचे, लवकरात लवकर 500k पूर्ण होवोत.बाकी केक तुम्ही खूप छान बनवलेत.तुम्हा दोघी बहिणींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.खूप कला आहेत तुम्हा दोघींच्या हातात.आणि कष्टाळू तर तुम्ही दोघी आहे.❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
22 күн бұрын
Thanks
एक नंबर केक बनविला खूपच सुंदर अभिनंदन दोघींचे धुवला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा
ध्रुव ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐
धृवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .दोघींचे ही खुप खुप अभिनंदन 🌹
ध्रुव la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद तुम्हा दोघींचे 🎉 हार्दिक अभिनंदन 🎉
Congratulations 🎉💐 happy birthday ध्रुव बाळ
खूप छान बनवला केक मला खूप आवडली
चिं.ध्रवला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छां आणि शुभाशीर्वाद! 1.25 लाखाचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल तुमचे दोघांचेही मनापासून अभिनंदन! 👍🌹🌹🌹🍫🍫🍎🍎
Cake khup mst bnvlay👌👌👌
Happy birthday Dhruv Beta 🎉🎉gbu❤❤cake khup mast😊
खूप खूप छान तिनीही केक मला खूप आवडले व्हिडिओ पाहिल्यावर खूप छान वाटलं 🎂🎂🎉🎉
खुप वाट पाहिली विडीओ ची धृव ला वाढदिवसासाठी खुप खुप शुभेच्छाही
❤ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुव बाळ ❤
सर्व गुण संपन्न आहात तुम्ही खूप काही शिकायला आहे तुमच्याकडे ❤❤१००के बदल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😊
Happy birthday Dhruva bala 💐🎂🍰🥮🍫🍫🥳God always bless you 🌹 🌷 🎉🎉तुम्ही दोघी सर्वगुणसंपन्न आहात, खूपच सुंदर केक बनवलेत 😋👌👌👍
धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद 🎉❤
मस्तच खुप गुणी आहात तुम्ही ध्रुव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप आशीर्वाद आई काकू मावशी तुम्हाला दोघींना खूप आशीर्वाद❤❤❤
खूप छान केक बनवले 👌👌 दोघी बहिणी भारीच आहात.👍 स्टॅमिना पाहूनच आमचाही स्टॅमिना वाढतो. तुमच्यासाठी बोलण्यास शब्दच अपुरे पडतात ❤❤ ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 ❤️ दोन्ही बहिणींना धन्यवाद 🙏 🙏 ❤️ ❤️
Khup mast cake & Happy birthday Dhrua
🎂❤धूर्व बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂 🎂🍰🎉🎉🎉 ताई तुम्ही केक खूपच छान व सुंदर बनविला
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤🎉🎉🎂🧁🍦🍧🍰🍫🍭🍡🍬🥗🍿🥰🥰
Cake khupcha chan banvla Happy Birthday Dhruv🥳
Congratulations both of you & Happy birthday dear Dhruv🍰
भारती, स्वाती दोघींचेही खुप कौतुक करावेसे वाटते.125K subscribers झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐. ध्रुवला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.तुमच्या गोड family ला 🙏🏻.
Khupch sunder cake banvala ❤❤❤❤
खुप छान केक बनवले 125 k चे अभिनंदन दोघींना द्रुवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान vlog
Bala Tula vaddivasahy shubechya🎉 Swami blessing u
केक खूप मस्त बनवला भारती एकच नंबर
Swati and bharti i watch all your videos ase vatate ki tumhi majhya bahinich ahat yevadi apulaki vatate mala tumacha video tun . Congrats for your achievements.blessinga to dhruv .You both are down to earth this quality you have is best you are not at all proud of your money .khup sikanya sarkhe ahe tumacha kadun .keep going i wish you all the best 🙏🙏
Dhruv तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.केक खूप सुंदर झालेत.
खूप छान ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
Khup vat pahat hoti video chi ❤
खुपच छान केक बनवला. खरच तुम्ही दोघी पण प्रत्येक कामात expertआहात.
RUPALI kadam केक खुप छान बनवले मला खुप आवडले तुमही दाेघी खुप मेहनती आहात 😊🍰🍰
Khup Chan distance aahe tai तुम्ही
Khup vat bagitl tai Happy birthday dhurv bala❤🎉🎉
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
Hi. Lovely 🎂 s. Many of us will learn from u easy way to prepare.
👌👌👌👌
Tum hi doghi bahini Kharch khup great ahat , God bless both of you , Happy birthday beta ❤❤
Happy birthday Dhruva 🎉Congratulations Bharati and Swati for 100 K
ध्रुव लां वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.सगळे केक खूपच सुंदर बनवले आहेत.मस्तच.तुम्हा दोघींना पण पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉
खूप छान केक बनवले दोघी पण छान करतात केक 👌👌
Happy birthday Druva bala Gbu. 🍫🍫🍭🎂🎂🥳🥳🎊🎊
खूप छान पिनटा केक , celebration केक बनवला . आणि किती बारकाईने समजावून सांगतेस . ग्रेट आहात दोघी 😊
खूप छान बनवलेत केक 🍰🍰👍🎂
ध्रुव बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Congratulations & happy birthday Bala🎉🎉🎉
Chan banvlet sagle cake
केक खूप छान बनवला
Dhruva la vadhadivasachay khup khup Subhechaya.🎉
YOU MAKE VERY NICE AND BEAUTIFUL CAKE ❤👌🏻👌🏻👌🏻
धुवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला सुख समृद्धी व चांगलं आयुष्य लाभो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🎂🎉🎉
Khup Chan cake banavalet bharati tai
खूपच छान बनवले सर्व केक🎂🎂🎈🎈👌👌 तुमच्या दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫
खूप छान बनविले cake, आम्हाला शिकायला मिळाले😊
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
22 күн бұрын
Thanks
Happy birthday Dhruv.saglech cake mast zalet pinata cake 1 no. distoy
Happy birthday dhruv beta 🎉🎉gbu ❤cake 🎂🎂 khup mast 🎂🎂💐❤️♥️😍
Happy Birthday Dhruv beta 🎁🎊🍫🎉🎂💐🍰❤️
केक🎂 खूप छान बनवले❤❤
Video lay let aala vat pahat hoti me congratulations tai🎉🎉🎉 happy birthday bala
मला ना एक सांगायचं होतं की तुम्हाला की यूट्यूब चा Dp बदला आजच्या व्हिडिओला फोटो दाखवला आहे तो लावा फोटो छान दिसतो😊😊😊
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
22 күн бұрын
Ok tai thanks , toch takanar hoto aamhhi
Congratulations taisaheb onces again 🎉🎉🎉🎉
Congratulations happy birthday dhruv
Khup chan banvle cake
खुप छान केक बनवले ताई सगळ्यांचं गोष्टी छान येतात तुम्ही दोघींना
Cogratulation🎉🎉bharti Swati 🎉 Happy birthday dhruv,🧁🎂🍫🍫
Dhru balala wadhdiwsachya khup subhechha
Tai cake khup chan banvle tumhi🎉🎉happy birthday dhruv🎉🎉
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड आशिर्वाद 🎉🍫🎂 तसंच तुमच्या दोघींचे 125 K चा टप्पा गाठल्या बद्दल मनापासून अभिनंदन! 💐💐💐 लवकरच 1 million चा milestone ही सहज पार कराल 👍 तुमच्या दोघींच्यात असलेल्या साधेपणा आणि सरळपणा ह्यातंच तुमच्या vlog च सौंदर्य दडलेलं आहे! Stay blessed 😘😘
Cake khup chan banvile .🎉🎉❤
Happy birthday dhruv And congratulation both of you for 125subscriber
Khup chan cake banvle tai tumhi ❤
Hi, Bharti v Swati. मी पुण्यातून तुमचे Videos बघते. एवढ्या लहान वयातही तुम्ही सर्वजण खूप समंजस व कामसु आहात. छान वाटते बघून. स्वाती, Happy birthday सांग माझ्या कडून , स्वाती ध्रुव बाळाला . माझा लेकही शाळा सुरु झाली की आजारी पडायचा. तसेच, तो औषध घ्यायला असाच त्रास द्यायचा. मोठा झाल्यावर तो शांत झाला. ध्रुव सुध्दा मोठा झाला की हुशार व शांत होईल. त्याला आयुर्वेद व होमिओपथी डॉ. कडे घेऊन जा. त्या औषधांमुळे तो बरा होईल. Antibiotics मुळे अंगातील hit वाढते. त्याचे कुठल्याही outdoor game club मध्ये नाव नोंदव. नाही.
Happy Birthday dear dhruv god bless you 🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार भारती व स्वाती प्रथम धृव ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभ आर्शिवाद केक खुप छान बनविले
@satyabhamasangaleverygoodk5483
22 күн бұрын
१२५ K झाल्या बद्दल खुप अभिनंदन अशिच प्रगती होवो हिच पाडूरंगा चरणी प्रार्थना
बाळाला जन्म दिवसाच्या स्वामी मय शुभेच्छा 🎉❤
केक खूप सूंदर बनवला ताई... 👌👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धुव बाळा
ध्रुव ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉
ध्रुवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 12:00 वाजल्यापासून वाट बघतोय ताई व्हिडिओची❤
खुप छान केक बनवला
Happy birthday Dhruv 🎂 gbu 🎉🎉🎉
Dhruvala vadhadivasachya khup khup shubhechcha 🎉🎉
खूप छान,केक
ताई.मला.तुमचे.वीडीयो.खूप.आवडतात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धृव बाळा 🎉❤
Hi bharti Swati apratim cake kupach Sundar Sundar ❤❤
Khup chhan👌 cake banvala Ahe tumala khup khup Shubhechchha🎉❤.
धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Congratulations Tai and nice vlog
Happy Birthday Dhruv bala 🎂🎉💐
Happy Birthday Dhruv ❤❤🎉🎉
केक मस्तच Wish you Happy Birthday beta God bless you ,
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
22 күн бұрын
Thanks