जेव्हा राजे ताजमहाल पाहायला जातात | राजांनी ताजमहाल का बांधला नाही ?
Ойын-сауық
जेव्हा राजे ताजमहाल पाहायला जातात | राजांनी ताजमहाल का बांधला नाही ?
नमस्कार मित्रांनो
राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेलेले असताना राजांनी ताजमहाल पहिला
ताजमहालासमोर उभे असताना बाळ शंभूराजांनी राजांना विचारले .. आबासाहेब आपण सुद्धा असा महाल बनवायचा का
या वर राजांनी जे उत्तर दिल ते ऐकून थक्क व्हाल
Chatrapati shivaji maharaj gave answer of the question why he did not build structure like tajmahal
Instagram account link - saurabh_sauu?ut...
You can watch below video also -
सिद्धी जोहर याने आत्महत्या का केली ? शिवरायांच्या बुद्धिमत्तेची अद्भुत कथा | jay bhavani jay shivaji
सिद्धी जोहर याने आत्महत्या का केली ? | panhala | chatrapati shivaji maharaj | bajiprabhu deshpande |
शिवरायांनी इंग्रजांना धडा कसा शिकवला ? British VS shivaji maharaj
• शिवरायांनी इंग्रजांना ...
----------------------------
शिवाजी राजे शाकाहारी होते कि मांसाहारी ? Veg or Non veg ?
• छत्रपती शिवाजी महाराज ...
-----------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाची किंमत किती?
• छत्रपती शिवाजी महाराज ...
-----------------------------
पेडगावचा शहाणा 😂| छत्रपति शिवाजी महाराजांचा गणिमी कावा |पोट धरुन हसाल #ganimikava #shivajimaharaj
• पेडगावचा शहाणा 😂| छत्र...
-----------------------------
Last episode of jay bhavani jay shivaji
#pawankhind
Jay bhavani jay shivaji last episode
Bajiprabhu pawankhind
Jay bhavani jay shivaji serial end
Jay bhavani jay shivaji aajcha bhag
Jay bhavani jay shivaji serial
Jay bhavani jay shivaji 8 December full episode
Jay bhavani jay shivaji today episode
जय भवानी जय शिवाजी आजचा भाग
जय भवानी जय शिवाजी 10 march
जय भवानी जय शिवाजी
Jay bhavani jay shivaji afzal khan vadh
Jay bhavani jay shivaji bhushan pradhan
Bhushan pradhan
#starpravah
#jaybhavanijayshivaji
#pahilabhag
#8february
#afzalkhan
#chatrapati
#chatrapatishivajimaharaj
Jay bhavani jay shivaji 10 march 2022
Shiva kashid
Shiva kashid
डिसेंबर
Пікірлер: 170
दादा तु हि माहिती आम्हाला आमच्यापर्यंत पोहचवतोस मराठा म्हणून जन्माला आलो आणि तुझी माहिती आयकुन खूप बर वाटते
@saurabhjagtapspeech
2 жыл бұрын
Tumha sarvancha support aahe mhanun tar prerna milte ya yashogatha tumchya prynt pohchvnyachi .. tumhi aahat mhanun me aahe ❤️❤️🚩🚩
@bhagwadhariomkar7270
2 жыл бұрын
@@saurabhjagtapspeech दादा tumhi fakt marathech nahi pan सर्व हिन्दू धर्मासाठी पराक्रम v आपल्या rashtra sathi gajavle lya पराक्रमाची यशो गाथा sangay का सर्वात kara तुम्हाला Jar सहायता पाहिजे असेल तर Achary devrat . क्रांती दुत Raman Bhardwaj ह्या channel la जरूर subscribe kara
@suhasdhawade7766
2 жыл бұрын
TggggText you copy will automatically show hereText you copy will automatically show G
@user-qz4ey2kt4i
2 жыл бұрын
जय हरी जय हरी जय हरी विठ्ठल श्री राम जय श्री राम 🙏
@tularammeshram2170
2 жыл бұрын
@@saurabhjagtapspeech भावा तु खुप विनयशील आहेस " तुम्ही आहात म्हणून मी आहे " या आपल्या वाक्यात छ.शिवरायांचे विचार सामावले आहेत. जयशिवराय।जयशंभुराजे।जयभिम। 🙏🏼🙏🏼🙏🏼
दुर्दैव आहे महाराष्ट्राचे 2000 मजुराचे हात कापून औरंग्याची व ताजमहालाची भव्यता सांगतात पण माझ्या राजाच्या एका आदेशावर जलदुर्ग सिंधुदुर्ग बांधकाम पूर्ण करून फक्त राज्याच्या हाता पायाचे ठसे मागतात ते हिरोजी इंदुलकर कुणाला कळाले नाही ही शोकांतिका आहे इतिहासातली कटू आहे पण सत्य आहे 🙏🚩🚩🇮🇳 एक छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳🚩🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@PRASHANTKOHALE
2 жыл бұрын
Har Har Mahadev, Jay Bhavani. Hindu Swarajya Sansthapak Shivaji Maharaj hyanchi jai aso.
@asifshaikh1880
2 жыл бұрын
Aourangzeb nahi! Shahjan
साहजाह ने आपल्या बायको करता ताज महाल उभारला तर शिवछत्रपतींनी जिजाऊ माँसाहेब यांच्या करता रयतेच राज्य हे स्वराज उभरल 🙏🙏🙏🙏
@armyloversndacds345
2 жыл бұрын
Ye huyi na bat
@manishabhatkar3258
2 жыл бұрын
🙏
@mr.shinde2324
2 жыл бұрын
बोहोत 🤗
@vijaymandulwar423
2 жыл бұрын
💐GOOD👍 OR GREAT COMENT. 🌹👌 🌹VIJAY MANDULWAR🌹
@prajwal_bhosale3681
2 жыл бұрын
Bhau ha mr ksp cha dialogue takalay na tu
प्रत्येकाने रायगड पाहायला हवा मुलांना आई वडिलांना दाखवायला हवा प्रत्येक वर्षी राजधानी ची वारी करावी निघताना पाय निघत नाही रायगड सोडताना डोळे पाणावले जातात ऊर भरून येत ❤️जय शिवराय
जगातील सात आजुबा पैकी आठवा आजुबा माझे राजे शिव छत्रपती आहेत 🙏🙏🙏🙏
🚩🚩दादा आता मला कोणी विचारले तर मी त्यांना अभिमानाने सांगेल ताजमहाल कितीही सुंदर असला तरी तो काय हवेत तरंगत नाही तो आपल्याच मातीवर, सह्याद्रीच्या पत्थरांवर उभा आहे, आपले स्वराज्य हे शिलेदारांच्या मेहनतीवर, कर्तुत्वावर, धाडसावर, उभे राहीले, ताजमहाल फक्त डोळ्यांना आनंद देतो पण स्वराज्य हे आत्म्याला आनंद देते🚩🚩एकच नंबर माहिती🚩🚩
खरंच ताजमहाल पुढे राहील का नाही ते माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत अजरामर राहील.💯💯👍😊🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे ज्यांच्या मुळे आजच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास समजला त्या अमोल दादा कोल्हे ना विसरलात तुम्ही.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩
अगदी बरोबर बोललात तुम्ही...राजांना समजून घ्यायला हा जन्म अपुरा पडेल... आपण महाराजांना एक महान योध्या म्हणून ओळखतो ..पण त्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांची..एक उत्तम शासक...उत्तम व्यवस्थापक..उत्तम दूरदृष्टी असलेला नेता...तरीही तितकेच मातीशी इमान राखणारा आणि माणूस पण जपणारी व्यक्ती ...असे त्यांचे विविध पैलू लोकांसमोर यायला हवेत...🚩🚩🚩🚩🚩जय भवानी..जय जिजाऊ...जय शिवराय...जय संभाजी राजे 🙏🙏🙏
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
ही ताजमहाल च् शंका वाटतोय आपल्या भारतातल्या सगळी मस्सिद अणि ताजमहाल सह हिंदु देवस्थान आहे 100% प्रत्येकानी आपला विच्यार करून होट केला तर सगळी हिंदु मंदिर होण्यास ज्यादा दूर नाही......🙏 !! जैय भारत माता !!
Jai Shivraja, atulya Raja
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
महाराजांची कीर्ती लय मोठी आहे ती अशी साड्या शब्दात सांगता येत नाही .... महाराज आता असते n तर लय भारी झालं असत रे ... छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी .... महाराजांना मानाचा मुजरा 😍😍😍🚩🚩🚩🚩♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩📿📿📿
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Wa. Kharch khup mahan vichar hote maharajanche . Jay shivraay
असा राजा होने नाही, जय भवानी जय शिवाजी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !
जय भवानी ।। जय शिवाजी ।। 🚩🚩
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या छञपती शिवाजी राजांनी रयतेच्या रक्षणासाठी,व हिंदवी स्वराज्यासाठी गड-किल्ल्ये बांधले,जय शिवराय
खरंच दादा तू खूप छान सांगतोस तुझा आवाज सुद्धा छान आहे तू सांगतोस त्यामुळे ज्ञानात छान भर पडते मला तुझा प्रत्येक व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडेल🙏🙏🙏🙏🙏
@saurabhjagtapspeech
2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे....
दादा महाराजांचे किल्ले हेच आमच्या पिढीला दाखवायला खूप झालं की कितेक मावळ्यांनी मातीसाठी बलिदान दिलं, ताजमहाल नको जे की प्रेमाचं प्रतीक सांगितलं जात, सगळच प्रेम नसतं कधी धोका पण भेटतो इज्जत हि जाते आणि main म्हंजे प्रेमाने आपल्या देशाच भविष्य बदलत नाही प्रेम तर भगत सिंग सारख मातीवर करायचं
असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही👐👐🙇🙇🙏🙏🧡🧡💯💯🥺🥺😊😊
Taj mahal peksha shreeman radgadh infinity best ahe 😊😊😚😚
खूप छान माहिती जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय भाऊ धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩
वाह वाह खुप छान वर्णन केले जय शिवराय
Mast.... Jay Shivray..
राजांचे उत्तर हृदयाला स्पर्श करून गेलं.
अशे आहेत माझे छत्रपती....🙏
Raje raje hote kharch asa Raja hone nai kiti vicharvant hote mahnun aj pn tyanch nav pratekachya mana mana mde Ghar krun ahe .Jay shivaji,, Jay bhavani ,Jay shamburaje 🚩🚩🚩🚩
Apratim video aani kathan suddha Jay shivray 🚩🚩🚩
माझ्या राजा नी उभारल स्वराज्य
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय🚩🙏
🚩🚩जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभुराजे 🚩🚩
जय शिवराय
jai bhavani..jai shivaji..khupach..apratim mahiti..dili..mitra..thank you....
Jai shivray 🚩🚩
Jay shivaji jay bhavani
Jay bhavin Jay shivaji
रयतेचा पैसा वापरून चैनी करणारे आपले राजे नक्कीच न्हवते.
जय जिजाऊ जय शिवराय🚩🗡⚔⚔👑👑🙏🙏🏻🙏🏻
Jay shivray
Shivaji - A true nobleman whose deepest, and casually expressed thoughts showed him to be a true patriot and a son-of-the-soil, and worthy of our recognition and high praise...Jai Shivaji.
@ShamraoP
2 жыл бұрын
Good comment
Raje raje raje...🧡🧡
Jay sree chattrapati Shivaji Maharaj Jay Mharastra 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माहिती दिली जय शिवराय
Jay shivaji
नकीच भावा जय शिवराय जय शंभूराजे
डोळे भरून आले मित्रा असे राजे पुन्हा होणे नाही
जय भवानी जय शिवाजी
आमच्या साठी ताज म्हणजे आमचा रायगड जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Jay shivaray
या रयतेचा राजाला मनाचा मुजरा
दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏
Jai shree ram🙏🙏 jai maratha 🚩🚩 jai bhavani jai shivaji 🚩🚩
Jai bhavani 🙏🙏🙏🙏
@anaghakarnik9067
2 жыл бұрын
ही माहिती आम्म्चकरीता नविन आहे...खूप खूप धन्न्यवाद...🙏🙏
एकदम बरोबर..
हर हर महादेव
I like it❣
Jai chatrapati shivaji maharaj Jai sambhaji maharaj Jai bhim namo budhay salute sir aapnas khup chann mahiti dili aahe aapan
Shivajirajyan sarkha raja konhich Nahi Jai jijau jai Shivray jai shambhuraje🚩🚩
नक्कीच महाराजांनी दिलेले उत्तर अतिशय सुंदर आणि माहिती पण उपयुक्त आहे.पण खरं पाहिले तर फक्त ताजमहालच नाही तर मोगल, मुस्लिम शासक अथवा इतर विदेशी शासनकर्त्यांनी भारतात उभारलेल्या वास्तुकलेपेक्षा हि अतिशय सुंदर अशी आर्य संस्कृतीची वास्तुशिल्पे महाल,मंदिर बहुउपयोगी वास्तुशिल्पे ही आहेत परंतु त्याचा गाजावाजा न होणे अथवा त्याला प्रसिद्धी न भेटणे याला कारण ते हिंदूंपासून त्यांचा इतिहास हा दुषित करून मांडण्यात आला आणि हिंदू हे स्वतःच्या शिक्षण,परंपरा, संस्कृती वेद,पुराण,उपनिषद नीतिशास्त्र,बहुउपयोगी शिक्षण पद्धती स्वीकारण्याऐवजी आपण फुटीरवादी जातिभेद,उच्च-नीच या पद्धतींना बळी पडलो त्याचा फायदा मोगल किंवा विदेशिंनी घेतला. कोणाच्या मनात हा प्रश्न कधी येत नाही कि,मोगलांनी किंवा मुस्लिम शासनकर्त्यांनी किंवा ब्रिटिशांनी भारतात ताजमहाल, लाल किल्ला,बीबी का मकबरा,चार मिनार,इंडिया गेट मुंबईतील महानगरपालिकेची बिल्डिंग,सीएसटी स्टेशन अथवा भारतातील मोठमोठ्या मोगल व इतिहास कालीन इमारती बांधण्यासाठी ह्या क्रूर शासनकर्त्यांनी त्यांच्या बाप दादाचा पैसा हत्ती घोडे की उंटावर लादून लोक कल्याण कार्य करण्यासाठी भारतात आणला नव्हता. भारतात मुस्लिम शासनकर्त्यांनी किंवा इतर विदेशी शासनकर्त्यांनी ज्या काही वस्तू कला इमारती उभारल्या आहेत त्या हिंदूंची घरे मंदिरे व्यापार लुटून जाळून त्यांची हत्या बलात्कार सामूहिक हत्या सामूहिक बलात्कार करून ती संपत्ती लुटली एवढेच नाही तर ज्यांच्याकडे पैसा,कर देण्यासाठी किंवा काहीही संपत्ती नसेल तर अशा व्यक्तींच्या आया-बहिणी कैद करून त्या मुस्लीम देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये गुलाम म्हणून विकल्या गेल्या आणि जो काही पैसा लुटला मिळवला तो आपल्या मुलखात पाठवला अय्याशी केली आणि त्यातूनच त्यांनी आपल्या बायकोची, मुलीची,मुलाची अथवा स्वतःची थडगी उभारली.ताजमहल,लाल किल्ला किंवा ब्रिटिश कालीन वास्तुकला वेगवेगळ्या इमारती या प्रत्यक्षात हिंदूंच्या जिवंत कबरी आहेत जे स्वतः हिंदू पैसे खर्च करून पाहण्यासाठी जातात आणि फोटोही काढतात आणि मिरवत फिरतात आम्ही अमुक अमुक पाहिलं
Love you bro
जय शिवराय 🚩
एकदम भारी 🚩🚩🚩❤️💯
Shivaji Maharaj ki Jay Shivaji sarkha Raja hone nahi
WA sunder udgar
Great 👍
आमचे राजे दैव नव्हत पण देवा पैशा बी कमी नव्हत
💯❤🙏जय शिवराय 🙏
Jai shivray jai shamburaje
Kadhi kadhi ashcharya vatat.. Evdhe hushar, evdhe pramanik, nisawarthi, mayalu.. Ani jaminivar asanare.. Uttam charitrya.. Sagal kas kay ekach vyakti madhe asu shakate.. Nakkich devane pruthivar samanya lokansathi shivaji maharajancha awatar ghetala asel
जबरदस्त दादा
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻
महाराजांनी ताजमहाल उभा नाही केला, त्यांनी त्याहीपेक्षा खूप मोठी गोष्ट उभी केली ती म्हणजे "स्वराज्य".....
Bayko sathi tajmahal tr koni hi tayar karel pn aai sathi swarajya ubha karnara ek ch te aaple raje shiv chatrapati 🙏
First viewer
Sundar aahe video
लय भारी
जय जिजाऊ . जय जिजाऊ . . .
जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान. दादा तू या सर्व प्रसंगांचा सन्दर्भ कोणत्या पुस्तकातून घेतोस मलाही ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे
@shalinikosale1031
2 жыл бұрын
Shriman yogi or chhava
Chhan
सुंदर ऊत्तर
Rajache Raj pan kal pan Aaj pan udyapan
Yes you are right
प्र।माणिक नजर
वा वा वा
🚩🇮🇳✌️
❤️❤️❤️🙏
raytecha raja
Tya shahjanane aplya bayko sathi thadag bhandhal aplya chatrapati shivaji maharajani aplya sathi swarajya bhandhale
🚩🚩 राज
🥰🥰😊
Sir ratanji bandal ghodlhindit ladle hote ka