जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे । अभंग । संत जनाबाई । सरोजाताई बोधनकर। पुष्पलता पैंजणे ।

Музыка

सादरीकरण-
गायन, हार्मोनियम -
सरोजाताई बोधनकर
तबला-
पुष्पलता पैंजणे
टाळ -
चारुशिला पैंजणे, साईकेदार बोधनकर
व्हिडीओ-
साईकेदार बोधनकर
#SarojataiBodhankar
Contact -
Mo.+91 8975202836
E-mail - sselmohkar@gmail.com
व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद

Пікірлер: 304

  • @girishapte6227
    @girishapte6227 Жыл бұрын

    गायिकेचे गायन भावपूर्ण तितकेच हार्मोनियम वादन देखील चांगले आहे. तबला वादन आणि टाळ वादन यांचीही उत्तम साथ संगत असल्यामुळे कार्यक्रम खूप उत्तम झाला आहे.

  • @namdevjadhav3877
    @namdevjadhav38772 ай бұрын

    खूप छान. दोघींचे अभिनंदन. असेच अभंग गात रहा. मी ऐकत राहील.

  • @umeshnikam2770
    @umeshnikam2770Ай бұрын

    खुप सुंदर गायन व तबला वादन

  • @ashokwadekar4756
    @ashokwadekar47562 жыл бұрын

    तबला वादक तर लयच भारी💐🌹🙏

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade59503 жыл бұрын

    प.पूज्य सरोजताई आपल्या आवाजातील हा अभंग खूपच सुमधूर वाटतो....चाल सुंदर आहे.... तबला वादक ताई आपण तबला वादन अप्रतिम करता....तबला वादन खूप आवडले ... सर्वांना नमस्कार...🙏

  • @shantarammatondkar5408

    @shantarammatondkar5408

    15 күн бұрын

    3:43

  • @rajubharamal4547
    @rajubharamal4547Ай бұрын

    खूप सुंदर अतिसुंदर अभंग खूप आवडला

  • @dipaligaikwad767
    @dipaligaikwad7672 жыл бұрын

    आती सुंदर आहे भजन बर का मंडळी

  • @bhaskarbhivsan5460
    @bhaskarbhivsan54602 жыл бұрын

    तबलजी तूमचं अभिनंदन तबला साथ खूपच पोषक, खूप छान आणि गायन तर 1च नंबर

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan50489 ай бұрын

    सुंदर सादरीकरण व उत्तम आवाज उत्कृष्ट तबला वादन.

  • @narayanbilange3842
    @narayanbilange38423 жыл бұрын

    महिला सुद्धा उत्तम तबला वादन हार्मोनियम वादन करू शकतात.हे सिद्ध झाले.ऊत्तम गायन

  • @Samsun135

    @Samsun135

    Жыл бұрын

    का? त्यांना हात पाय नाही का?

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande25312 жыл бұрын

    अर्थपूर्ण भक्ती गीत नेहमी नेहमी ऐकावसं वाटतं 👌👌

  • @RP-do5te
    @RP-do5te2 ай бұрын

    ❤kiti sunder tabla wadan taii great rachana gayan apratim shabda

  • @manishapashte1443
    @manishapashte14433 жыл бұрын

    तबला उत्तम आहे,गायक उत्तम,,सादरीकरण उत्तम,,चाल उत्तम,,,टाळ उत्तम ,पेटी उत्तम,सर्वजनाचे खूप कौतुक,,

  • @Cricket860_

    @Cricket860_

    Жыл бұрын

    🙏

  • @rajveerghodke9289
    @rajveerghodke9289 Жыл бұрын

    आस वाटतय ताई तुमच्या पोटी जन्म घ्यावा लयभारी 👏👏🙏🙏

  • @Gainsandlosses10
    @Gainsandlosses103 жыл бұрын

    सुंदर गायन आणि वादन

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Жыл бұрын

    ह भ प सरोजाताई आपणास कोटी कोटी प्रणाम, सुंदर गोड गायन

  • @anjanaugile4132
    @anjanaugile41322 жыл бұрын

    अंती सुंदर आहे अप्रतिम आहे 👌👌👌👌

  • @dipaligaikwad767
    @dipaligaikwad7672 жыл бұрын

    खुप छान आहे सरोजिनी ताई बोधनकर आपला हा आवाज ऐकूण खुप छान वाटले

  • @govindjadhavdj1457
    @govindjadhavdj14573 жыл бұрын

    खूप छान आई साहेब

  • @nandkumarbhosale8497
    @nandkumarbhosale84979 ай бұрын

    ताईंनी तबल्याच्या उत्तम साथ केली आहे त्यासंदर्भात मी त्याचे अभिनंदन करतो पोलिस सब इन्स्पेक्टर ठाणे मुबई. Ok

  • @ganeshrawool1217
    @ganeshrawool12172 жыл бұрын

    अप्रतिम रामकृष्ण हरी

  • @pandharinathgadage3476
    @pandharinathgadage34762 ай бұрын

    ताई तुम्ही आम्हाला गुरुं सारखे वाटतात दिवस भरात किती तरी वेळा तुमचेच अभंग ऐकत असतो परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @user-bx7dm6zq4u
    @user-bx7dm6zq4u4 ай бұрын

    खूप छान! ताई तुमचा मला आशीर्वाद लाभो ,!❤❤❤❤❤

  • @RP-do5te
    @RP-do5te2 ай бұрын

    Atishay sunder sadarikaran madam khup awadale mala ,me aiklypasun hech gungunat aahe ❤

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule5509 ай бұрын

    तबला खुपच अप्रतीम❤

  • @harikadam6137
    @harikadam61373 жыл бұрын

    खुप सुंदर अभंग आहे माझी आई दररोज सकाळी ऐकते तबलावादक खुप छान तबला वाजवतात. खुप छान आहे.

  • @ashokwagire4769
    @ashokwagire47692 жыл бұрын

    छान अभंग गाईला आवाज पण सुरेल तबला साथ छान जय हरी विठ्ठल

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude35333 жыл бұрын

    ताई जी अप्रतिम गायन व हार्मोनियम वादन...तबला तर खुपच सुंदर.... स्वर्गीय आनंद दिलात.🙏🙏🙏🙏🙏👏👏👏🚩🚩🚩धन्यवाद.. दोन्ही माऊलींच्या चरणी🙏🙏

  • @subhashpawar1262
    @subhashpawar12622 жыл бұрын

    खुप छान आवाज व गायन.

  • @dnyaneshwartalikute7225
    @dnyaneshwartalikute72253 жыл бұрын

    तब्बला वादन करणार्या आईकडे बघितल कि मला लत्ता मंगेशकर दिसते, लय भारी

  • @sureshthite3552

    @sureshthite3552

    Ай бұрын

    व्वा फारच छान निरीक्षण एकदम बरोबर

  • @patubro9519
    @patubro95193 жыл бұрын

    मस्त माऊली 🙏

  • @dattatrysutar6612
    @dattatrysutar6612 Жыл бұрын

    उत्तम सादरीकरण ताई उत्कृष्ट तबला साथ

  • @vaibhavzore7542
    @vaibhavzore75422 жыл бұрын

    खरोखरच तुमच्या आवाजातील जी जवारी आहे ती अतिशय सुंदर आहे आपण असेंच नवनवीन अभंगांच्या चालीतुन मार्गदर्शन करावे ,👌👌👌👌

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p3 жыл бұрын

    खुप छान ताईसाहेब

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul49312 жыл бұрын

    खूप छान,मी कधी भजने ऐकत नव्हते पण तुमची भजने ऐकल्यावर,भजने ऐकायला आवडायला लागली.खूप छान आवाज आहे ताई तुमचा.प्रसन्न वाटते.

  • @gaderamdash7597
    @gaderamdash75972 жыл бұрын

    खूप सुंदर ताई. छान गायकी..... राम कृष्ण हरी भागवत धर्म प्रचारक गाडे महाराज कुंबेफळ

  • @tukaramwagh5609
    @tukaramwagh56092 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏खूप छान

  • @user-nl9er2el1v
    @user-nl9er2el1v9 ай бұрын

    राम कृष्ण हरी आजीबाई ❤

  • @samruddhishitole6076
    @samruddhishitole60762 жыл бұрын

    अति सुंदर...खूप आवडले...मन भरून आले ऐकताना,..खूप धन्यवाद ताई...भाव आहे खूप आवाजात तुमच्या...वाह...

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye845911 ай бұрын

    सर्व दृष्टीने उत्तम 🙏🙏👌👌👍👍💐💐

  • @narayanwattamwar6372
    @narayanwattamwar63723 жыл бұрын

    एकदम छान गायन वादन

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 Жыл бұрын

    अतिशय सुंदर तबला तर अती सुंदर वाजतोय.👌🏻👌🙏

  • @esaritaesarita9078
    @esaritaesarita90783 жыл бұрын

    Khupch chan gayan tai abng pn chan super tai👌👌👌👌👍👍

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal12923 жыл бұрын

    ताई तुमचे गाणे व आवाज ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली कारण आई मी लहान अस्ताने जात्यावर पहाटे पहाटे असेच गीत गात असत व मी आईच्या मांडीवर झोपत असे धन्यवाद ताई जुन्या गोष्टीना चालना दिलेली मला खूप आवडले मी तुमचा खूपच आभारी आहे तुम्ही असेच गात राहावे धन्यवाद जय हरी माऊली जय राणा

  • @sudhirpatil1562

    @sudhirpatil1562

    3 жыл бұрын

    Very nice song God bless you both tabla playing is also

  • @aityshanker2334
    @aityshanker23349 ай бұрын

    या। अभंग। खूप। छान। गायन। धन्यवाद 🙏🙏👍

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni92063 жыл бұрын

    Khup sundar

  • @arunpekhale3225
    @arunpekhale32253 жыл бұрын

    अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा तसेच तबला ची साथ सुध्दा खुपच छान आहे

  • @devidaspatil4923

    @devidaspatil4923

    2 жыл бұрын

    🙏

  • @govindshevale425

    @govindshevale425

    2 жыл бұрын

    टं

  • @jayshreeshinde3212
    @jayshreeshinde32122 жыл бұрын

    Akdom. Best. Didi

  • @vaijinathmaharajjagdalebar447
    @vaijinathmaharajjagdalebar4473 жыл бұрын

    तबला वादन एकच नंबर

  • @shriramwadje710
    @shriramwadje7103 жыл бұрын

    खूपच छान सादरीकरण ताई

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 Жыл бұрын

    खुप छान आहे माऊली नोटिशेन दिले तर खूप छान होईल खुप खुप अपेक्षा आहे

  • @laxmanbkaranjkar
    @laxmanbkaranjkar Жыл бұрын

    स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे गायन व वादन. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...... 🙏🙏

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Жыл бұрын

    अतिशय छान Tabla gayan uttm

  • @gangabainandedkar6144
    @gangabainandedkar61443 жыл бұрын

    Wa wa sarojna tai khup khup chan very good very nice

  • @rajugaikwad5690
    @rajugaikwad56903 жыл бұрын

    खूप सुंदर,आपलं सादरीकरण, स्वर, लय,ताल व भाव आणि हार्मोनियमवरील प्रभुत्व मनाला भाव-भक्तीच्या विश्वात स्थिर करतात,मंत्रमुग्ध करतात.तसंच पुष्पलता ताईंचे तबला वादनदेखील स्वरांच्या तालात मिसळून आनंद द्विगुणीत करतात-परमानंद देतात.

  • @surendrajedhe2909
    @surendrajedhe29092 жыл бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @user-lg3eu3nt9t
    @user-lg3eu3nt9t3 жыл бұрын

    वाखुपच छान गायन केले आहे धन्यवाद ताई

  • @vivekanandsutar2494
    @vivekanandsutar2494 Жыл бұрын

    खूप सुंदर सादरीकरण !!दोघांनाही नमन !!

  • @arjunkoli1102
    @arjunkoli1102 Жыл бұрын

    एक नंबर अभंग भिमपलास छान राग आणखी थोडा आळविला असता तर आणखीन गोडी वाढली असती अर्जुन कोळी भजन गायक पेण रायगड

  • @namdevdudhate8854
    @namdevdudhate88542 жыл бұрын

    अतिशय सुरेख आहे 👌👌

  • @bhaginathkale7266
    @bhaginathkale72663 жыл бұрын

    अभंग खुप आवडीचा आहे..... छान गायिका आहात तुम्ही ताई......सर्वच कुटुंब गायक व वादक आहेत. खुप धन्यवाद.

  • @prashantjadhav2236
    @prashantjadhav2236 Жыл бұрын

    Aavaj khup sundar Tabala hi khup sundar

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar62686 ай бұрын

    ताई सूंदर गाता तुम्ही। हर्मोनियमही सहजपणे वाजविता। तबला साथही छान ।व्वा तबलजी।। नमस्कार दोघींना ।जय हरी।।👍

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 Жыл бұрын

    खुपच सुंदर आवाज आहे❤🎉

  • @prashantrodi3493
    @prashantrodi34933 жыл бұрын

    खूपच छान प्रसारण अप्रतिम तबला, हार्मोनियम, गायन. स्त्री शक्ती भक्ती कलेस प्रणाम

  • @nehasabale3821
    @nehasabale38212 жыл бұрын

    छान

  • @dinkarrangir8057
    @dinkarrangir80572 жыл бұрын

    Very good

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni92062 жыл бұрын

    Khupsunder

  • @ashokkamble2012
    @ashokkamble20123 жыл бұрын

    छान अभंग आहे ताई, आपण सुंदर गायले आहे. आपला आवाज देखील गोड आहे. चाल देखील सोपी आहे. ताईचे तबला वादन देखील छान आहे. राम कृष्ण हरी माऊली.👌🙏🙏

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad70073 жыл бұрын

    पेटी वाजवून अप्रतिम सादरीकरण

  • @arunpathade9048
    @arunpathade90482 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @mangalatupe1723
    @mangalatupe17237 ай бұрын

    खूपच छान ताई ।मी तूमच्पा तोंडून ऐकण्याची वाट पाहात होते ।आता जमेल मला गायला ।अशी आशा आहे

  • @gajirammusale3352
    @gajirammusale33527 ай бұрын

    अप्रतिम ताई दोघींना सलाम

  • @gajirammusale3352

    @gajirammusale3352

    7 ай бұрын

    अप्रतिम ताई दोघींना सलाम गजिराम बहीरू मुसळे

  • @vijayshelar3626
    @vijayshelar36263 жыл бұрын

    Tai khup Chan taal badhh gayan kele 🙏🙏🙏👍👍👌

  • @ankushshinde840
    @ankushshinde8403 жыл бұрын

    अप्रतिम ......दोन्हीही भगीनींच्या गायनवादनाने खऱ्या वारकरी सांप्रदाय स्वरांचा आनंद तर मिळतोच पण भगवंताच्या पायाशी जाण्याचा आनंद अनंत आहे ......तुम्ही शतायुषी व्हाव ही भगवंत चरणी प्रार्थना..... 🙏🚩🙏

  • @rameshlokhande2078

    @rameshlokhande2078

    2 жыл бұрын

    Wa chan h bh p sangita tai khup chan tabla sath khup chan

  • @ashokwadekar4756
    @ashokwadekar47562 жыл бұрын

    जातं आणि दाणे ह्यांचे खरे नाते काय हे ह्या गाण्यातून जाणीव करणारे भजन🌹💐🙏जय हरी विठ्ठल

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 Жыл бұрын

    Tabala tar apratim.... Khup chaan vatatey aikayala

  • @somnathsontakke7042
    @somnathsontakke70423 жыл бұрын

    तबला साथ एकदम छान आणि गायन पण एकदम सुंदर ,ऐकुन धन्य झालो,

  • @maruthiraorasole2202

    @maruthiraorasole2202

    Ай бұрын

    LlM. C😂

  • @bhimaraolohat4518

    @bhimaraolohat4518

    8 күн бұрын

    😅

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde76183 жыл бұрын

    खूप गोड गळा आहे माऊली तुमचा... खूप छान वाटले..तबला वादन पण खूप छान आहे

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar90143 жыл бұрын

    Wa tai khup chan matale bhajan🙏💐

  • @ramchandramaske3235
    @ramchandramaske32352 жыл бұрын

    अप्रतिम सरोजाताई सुमधुर आवाज 👌🙏

  • @arjunband9888

    @arjunband9888

    Жыл бұрын

    शं

  • @nitinparab6257
    @nitinparab62573 жыл бұрын

    Chan tai

  • @santoshbhisekar7775
    @santoshbhisekar7775 Жыл бұрын

    🙏💐💐अप्रतिम वादन आणि गायन. जय जय राम कृष्ण हरी 🙏.

  • @manoharjoshi4116
    @manoharjoshi41162 жыл бұрын

    खूप छान ताई अप्रतिम भजन गायले लीरिक्स पाठवा ताई नम्र विनंती

  • @macchindrabhosale1571

    @macchindrabhosale1571

    2 жыл бұрын

    जात्याच्या मुखी घालते ,मोत्याचे दाणे तुझ्यामुळे मला विठ्ठला,कांहीं नाहीं उणे विश्वाचे तू दळण दळिशी,पीठ पाडिशी दैवाचे(1) चंद्र सूर्य हे तुझेच डोळे,जसे श्रमाचे चांदणे(2) जनी म्हणे तुला विसरले,रूप तुझे आगळे(3)

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 Жыл бұрын

    Khup kathin chal ahe, nice singing

  • @dadabhaulohakare8935
    @dadabhaulohakare89352 жыл бұрын

    खूप छान तुमच्या गायनास खूप खूप संगीतमय शुभेच्छा 💐💐💐💐

  • @latasable1579
    @latasable15792 жыл бұрын

    Khup chan aavaj aani bahkti

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa14873 жыл бұрын

    व्वा ताई ! खूपच गोड अभंग आणि स्वर रचना ! मनःपूर्वक धन्यवाद !!

  • @dineshpakhane9922

    @dineshpakhane9922

    3 жыл бұрын

    खूप सूदरगायन

  • @bhaginathkale7266

    @bhaginathkale7266

    3 жыл бұрын

    खुप छान अभंग व तबला वादन .....दोन्ही ताई.

  • @sureshthite3552
    @sureshthite3552Ай бұрын

    फारच सुंदर

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis80863 жыл бұрын

    ताई हा अभंग इतका सुरेख परत परत ऐकावासा वाटतो

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics96643 ай бұрын

    तबला वादक आजी खूप भारी

  • @rajarampawar8981
    @rajarampawar89813 жыл бұрын

    खूप छान दोन्ही माऊली महान आहात तुम्ही🙏🙏🙏

  • @sunilshengal8681
    @sunilshengal86813 жыл бұрын

    एकदम स्पष्ट आवाज खूप छान आवाज ताई 🙏🙏

  • @kantabaidake4397
    @kantabaidake43978 ай бұрын

    Khupach chan❤

  • @namdevpawar5374
    @namdevpawar53743 жыл бұрын

    सुंदर गायन झाले ताई

  • @vitthalkokate5295
    @vitthalkokate52953 жыл бұрын

    या वयातील एक अनोखा समाधान खूपच छान विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @kailashthakur3350
    @kailashthakur33503 жыл бұрын

    दिवसभरातुन एक वेळेस तरी ऐकावे वाटते खुप छान आवाज आहे राम कृष्ण हरी 🙏

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Жыл бұрын

    अप्रतिम.🙏 स्वाभिमान वाटतो तुम्हा दोघी भगींनींचा ... 🙏🏵️🚩🏵️🙏

  • @sapanawadkar6043
    @sapanawadkar60433 жыл бұрын

    अप्रतिम ताई,पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो,सुंदर

  • @annasahebarsule30
    @annasahebarsule30 Жыл бұрын

    रामकृष्ण हरि.

Келесі