No video

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton

कोल्हापूर किंवा कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, चुलीवरची खरपूस भाकरी, खुळा रस्सा, सुक्कं मटण ही ओळख समोर येते. धुळवड, किंक्रांत, नवरात्रीतली अष्टमीला कोल्हापुरातल्या पेठांमधल्या घरात मटण शिजणारच . २ दिवस नुसता रस्सा वारपायचा घरच्या गणपतीला निरोप देऊन येताना मटणाची पिशवी घेऊन यायची हा इथल्या कित्येक घरातली पद्धतच . पाहुणा घरी आला की त्याच्यासाठी मटणाचा बेत न करणारं घर शोधून सुद्धा सापडायचं नाही. कोल्हापूर आणि तांबडा-पांढरा रस्सा हे समीकरण असं घट्ट जुळलेलं.
कोल्हापूरकरांना जसा तांबड्या रस्याची ओढ तशीच काळं मटण ची चव सुद्धा इथल्या लोकांच्या जिभेवर रेंगाळतेच , वाळलेलं खोबर , कांदा चुलीत कारपेपर्यंत टाकून सौदा वाटायचा आणि झणझणीत काळं मटण , रस्सा करायचा आणि चुलीवरच्या भाकरी कुस्करून नुसता रस्सा वारपायचा .
आम्ही कल्हापूरकर जेवणावर बेंबीच्या देटापासून प्रेम करणारी , मटण खाण्यात आमचा कोण हाथ धरू शकत नाही , तांबडा पांढरा कल्हापुरी रस्सा , काळं मटण , मटण चिकन बिर्याणी , झणझणीत अंड्याचं कालवण असलं कि बोटं चाखत खाणार .
म्हणून आज बघूया आपल्या आजी आणि काकूंनी काळ मटण , झणझणीत रस्सा , अळणी पाणी , आणि अळणी पाण्यात शिजवलेला मऊसूत भात कसा केला ते बघूया , धन्यवाद.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#muttoncurry #mutton #mutton_curry_recipe #muttonrecipe #villagemuttonrecipe #recipeinmarathi #nonvegrecipe

Пікірлер: 1 100

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav2 жыл бұрын

    Watch all videos - playlist kzread.info/dash/bejne/dpqLm5iugsK4Y5c.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

  • @gaureshdholkar9339

    @gaureshdholkar9339

    2 жыл бұрын

    o

  • @ujjwalapansare9786

    @ujjwalapansare9786

    2 жыл бұрын

    खरच मला खूप घरच्या सारखं वाटतं आज्जी आणि ताईना जेवन बणवताना बघुन अस वाटत आपल्याच घरात किवा मळ्यात जेवण बनवता हेतखुप छान .

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pushpasethiya1416

    @pushpasethiya1416

    2 жыл бұрын

    @@ujjwalapansare9786 y

  • @pushpasethiya1416

    @pushpasethiya1416

    2 жыл бұрын

    Please give us z🔵🔵🔊🚋

  • @deepakdev257
    @deepakdev2572 жыл бұрын

    काय थाट आणि मस्त जेवन आणि जीवन आहे तुमच. अस चुली वरच मटन आणि मस्त अशी रेसेपी. मुंबईकरांना अशी सोय नाहीं. आपले आभार.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayvantsamant8235
    @jayvantsamant82352 жыл бұрын

    छान व्हिडिओ ! प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ आणि सुस्पष्ट होते. मनात कोणतीही शंका राहत नाही. अभिनंदन !!!👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanapatil94
    @archanapatil942 жыл бұрын

    आम्ही मटण तर खात नाही पण पाटा वरवंटा, तांबा पितळेची भांडी, मातीची भांडी बघून गावची आणि आजीची खूप आठवण आली

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suniljadhav1259
    @suniljadhav12592 жыл бұрын

    किती मस्त बनवता मटक्याच भांडी मध्ये अणि भाषा शैली पण खूप छान , आजी खूप ग्रेट आणि सून बाई पण ग्रेट

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arjunsuryawanshi5747
    @arjunsuryawanshi57472 жыл бұрын

    एवढ्या wayachya आजींनी ही रेसिपी बनवली पण त्यांच्या बरोबर ज्या मावशी आहेत, त्या नाही बनवू शकत, आजची ही परिस्थीती आहे. आजींच्या हाताची चव खरच चांगली असणारच याच्यात काही शंका नाही धन्यवाद from सातारा

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gopalpardeshi8798
    @gopalpardeshi87982 жыл бұрын

    I bet one can't get such an healthy, dedicatedly prepared food not even in any of the restaurants of 5star or 7star hotels... 🙏😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Thank you so much for such wonderful comments

  • @rutujap6037

    @rutujap6037

    Жыл бұрын

    True

  • @chaitalidessai5321

    @chaitalidessai5321

    Жыл бұрын

    Correct in hotels and restaurants does not have that love that home cooked food have.

  • @prasannadeore4673
    @prasannadeore4673 Жыл бұрын

    आजी अणि ताई खुप सुंदर जेवण बनवले आपण , मी नेहमी आपले रेसिपी भागात असतो. माझ्या आजी सारख्या आजी आहेत, आपण माला आपल्या ला भेटून खूप खूप आनंद होईल.. 💐💐🙏🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @latabadkar737
    @latabadkar7372 жыл бұрын

    अप्रतिम काळं मटन सुकं रररसा अळणी पाणी आणि अळणी पाण्यात शिजवलेला भात आमची रेसिपी एक नंबर आजी आणि ताई तुम्ही ज्या रेसिपी दाखवता त्या खुप छान सोप्या पद्धतीने सांगण्याची तुमची पद्धत खूप आवडते आणि समजते. असेच नवीन नवीन प्रकार दाखवत जावा

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav87012 жыл бұрын

    आजी आणि मावशी तुम्ही जे मटण केलेले आहे ते बघून तोंडाला पाणी सुटले तुम्ही हे परत कधी करणार आहात आम्ही जेवायला येऊ आयुष्यात एकदा तरी आसं जेवायला मिळालंच पाहिजे तेव्हा आयुष्याच सार्थक झालंच समजा साक्षात अन्नपुर्णा तुम्हां दोघींच्या हातात आहे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @aksharawahul5990

    @aksharawahul5990

    Жыл бұрын

    Dada mala bi yet ki as banvatA mutton Mi yeun banvun deu ka tumchy Ghari Karan tyanchy ghari nahi bolvanar te Mi gavchi aahe mhanun aamhi pan asch banvato seme Mi aata Mumbai t rahte lagna ntr

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    Жыл бұрын

    ​@@aksharawahul5990 🤤 मला पण असं मटण बनविता येते 😋

  • @ROSHANBAGDE-ck5zk

    @ROSHANBAGDE-ck5zk

    Жыл бұрын

    !

  • @amolshinde8584

    @amolshinde8584

    4 ай бұрын

    मसाला बरोबर नाही ह्यांचा

  • @sarikapalande9136
    @sarikapalande91362 жыл бұрын

    खरच खूप छान,मस्‍तच रेसिपी👌🏻👌🏻😘love you Aaji &Kaku

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sunitaawaghade2787

    @sunitaawaghade2787

    2 жыл бұрын

    खूप छान तोंडाला पाणी सुटले

  • @deepalilad8893

    @deepalilad8893

    2 жыл бұрын

    !

  • @rekhab7750

    @rekhab7750

    2 жыл бұрын

    भन्नाट रेसिपि आजी ,ताई,धन्यवाद

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks83702 жыл бұрын

    Really very tasty and osssum recipe mouth watering 😋👌👍👍👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Thanks for such wonderful comments 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sohamkulkarni2793
    @sohamkulkarni27932 жыл бұрын

    तुमची आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात जबरदस्त रेसिपी आहे ही. एकदम कडकडून भूक लागली बघून. 😍😍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @uvg8171
    @uvg8171 Жыл бұрын

    आज्जी छान वाटले तुम्हांला पाहिल्यावर माज्या आजीची आठवण आली

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx2 жыл бұрын

    खरच मना पासून बनवता म्हणून् एक वेगळच अनुभव आम्हाला चाखता येतो, आजी कडे पाहून आमच्या आजी चि आठवन येते.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @narayankahane7217
    @narayankahane72172 жыл бұрын

    अतिशय सुंदर काळ सुक मटण , आणि आळणी ररसा

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @namrataangne8755
    @namrataangne87552 жыл бұрын

    खरच खुप छान रेसीपी,अस्सल गावरान मटन

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @ashwinigaikwad6961
    @ashwinigaikwad6961 Жыл бұрын

    मला आज्जी नाही...आई दीड वर्षाची असताना आज्जी वारली 😢 वडिलांची पण आई वारली... मला आज्जी चे प्रेम मिळाले नाही ,कधी आजी च्या कुशीत झोपण्याचे सुख मिळाले नाही...या आज्जी ला बघून असे वाटते की मला अशीच आजी पाहिजे होती...पुढच्या जन्मी तूच माझी आजी हो😘😘

  • @poojathorat2752

    @poojathorat2752

    Жыл бұрын

    😂

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rupalibhosale7138
    @rupalibhosale7138 Жыл бұрын

    तुम्ही जस बोलतायसा कनी ते लय भारी वाटतय ऐकायला.रेसीपी तर लय भारी.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @pramodwaghmare4030
    @pramodwaghmare40302 жыл бұрын

    आजी आणि काकू तुमच्या सर्वच रेसिपी एकापेक्षा एक सरसच आहेत. आणि त्याहूनही तु्म्ही ज्या पद्घतीने रेसिपी सांगता ते तर लय भारी. तुम्हा दोघींनाही शुभेच्छा आणि भरपूर आयुष्य लाभो.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore15892 жыл бұрын

    खूपच छान रेसिपी दाखवली.मी पण करून बघेन.ताई तुम्ही खूप प्रेमळ आहात.आजी तर खूपच छान.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepashivarkar5278
    @deepashivarkar52782 жыл бұрын

    आजे 1 नंबर बघ .... तूपण आणि रेसिपी पण😘😘😘😘😘👌👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dhanashreeshinde5816
    @dhanashreeshinde58162 жыл бұрын

    Vary nice madam thank you for sharing this video 👌👌😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Most welcome 😊

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare97862 жыл бұрын

    वा ताई खुपच भन्नाट झाली रेसिपी आणिभात आणि काय सुंदर ताट सजवल.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav76812 жыл бұрын

    खूपच छान मटण तयार केले आहे, आम्ही येतो जेवण करायला.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    ya ki :) नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sunitakadam1374
    @sunitakadam13742 жыл бұрын

    Wow excellent recipe

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes2 жыл бұрын

    Lovely 👌🏻 Greetings from Scotland 🌻 Have a wonderful day everyone 🌻

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @anitarengade1041
    @anitarengade10412 жыл бұрын

    एक नंबर च ताई काय सुरेख दाखवलंय तुम्ही आई आणि तुम्ही खूप च भारी स्वयंपाक उत्तम

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @user-qf1ri5ex7r
    @user-qf1ri5ex7r2 жыл бұрын

    आई शप्पथ...मला असे वाटत होते...तिकडे येऊन..गरम गरम खायला बसावे..खरोखर..खूपच सुंदर..😋👍👌😘

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vigaik5563
    @vigaik55632 жыл бұрын

    तोंडाला पाणी आलं आजी 🤤😀मी सिंगापूरात आपल्या हिकडचे मटण खूप मिस करते..😀

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yashsable7865
    @yashsable78652 жыл бұрын

    Happy new year aaji aani maushi love you. Kale matton 1 number khup chan,❤️

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @smitasalunkhe6007
    @smitasalunkhe60072 жыл бұрын

    आजीच्या रेसिपी छान असतात मी वेळातवेळ काढून बघते मी शिक्षण विस्तार अधिकारी पदावर काम करते आजी तुम्हाला खूप आयुष्य आरोग्यदायी लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आजी तुमचे गाव कोणते आहे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , tai kolhapur

  • @nitagawade638
    @nitagawade6382 жыл бұрын

    खूप छान मटन रेसिपी दाेघी खूप मेहनत करता आताच्या मिक्सर च वाटण आणि पाट्यावरच वाटण जमीन अस्मानाचा फरक आहे.चव सुध्दा वेगळी लागते.दाेघींना धन्यवाद🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dhanshreegaikwad8598
    @dhanshreegaikwad85982 жыл бұрын

    Aaji tumala pahile ki mala mazya aajichi aathavan yete mhnun mi tumchya video chi khup vat paht aste aani mazi aaji pan tumi banvta tasech padarth banvaychi😘love you aaji😘

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @poojabhange9209
    @poojabhange92092 жыл бұрын

    खूप छान👌👌😋😋😍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amrutashiwarkar670
    @amrutashiwarkar670 Жыл бұрын

    माज्या मिस्टरां ना खुप आवडतं काळं मटण , मला रेसिपी जम न्हवती ती, पण तुमच्या रेसिपी प्रमाण मी करून घालून त्यांना,माझं कामच सोपं केलं, थँक्यू

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @jaanvikarpe28
    @jaanvikarpe282 жыл бұрын

    Wow khup ch chaan recipe ahi me nkki.karnar .thanks aaji ani aaie

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jaanvikarpe28

    @jaanvikarpe28

    2 жыл бұрын

    @@gavranekkharichav thanks a lot

  • @sejalbhoi3989
    @sejalbhoi39892 жыл бұрын

    1 number recipe❤❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kirtikhune1420
    @kirtikhune14202 жыл бұрын

    perfect muton thali😍😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @9372395221ps
    @9372395221ps Жыл бұрын

    Ajji Shata Sahastra Lakshya Koti Pranam asach apala god ashirwad sagalyanwar asu dya hi namra veenati

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vishalkshirsagar9942
    @vishalkshirsagar99422 жыл бұрын

    नुसतं बघूनच माझी सर्दी पळाली..... माणसाच्या मनातली वाट पोतत्नच जाती..... हे खूप छान होत आजी.....

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer2 жыл бұрын

    खरंच आहे, गावरान एक खरी चव...👍👍👍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ushanavgire1569
    @ushanavgire15692 жыл бұрын

    वरवंटा पाट्या वर वाटुन केलेली भाजी एक नंबर असते आता मिक्सर मधे बारीक करून घ्यावे लागते

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suchitakhatau8627
    @suchitakhatau86272 жыл бұрын

    ताई तुम्ही छान समजावून सांगितलं आज्जी तर. खूप छान आहे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar20942 жыл бұрын

    अगदी चवदार बनलंय सगळं,असं वाटतंय की तुमच्या शेतात येऊनच खावे।लई भारी।

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ghsdkj
    @ghsdkj2 жыл бұрын

    Ajji is so adorable lots of respect and love to her...

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thank you so much for such wonderful comments आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @indiatouk29
    @indiatouk292 жыл бұрын

    *वा वा एकदम छान😍👌👌😋😋😋*

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @ashwinikate6256
    @ashwinikate62562 жыл бұрын

    आजींनी बाळा म्हणाल की खुप भारी वाटते....काकूंच्या receipes पण खुप छान असतात....👌👌😍😘

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @angellove704
    @angellove704 Жыл бұрын

    Aaji jya padhthith tumi Jevan banvlay aani taath tyaar kale ase vahtlay lagych kaam sodun tumchya kade jayvaila yavye love u aaji

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thank you so much

  • @sunitasalamwade3563
    @sunitasalamwade35632 жыл бұрын

    मस्त झाली आहे रेसिपी छान, मी नक्की करून बघणार आहे, धन्यवाद

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @hema2518
    @hema25182 жыл бұрын

    Amchya Solapur Chi Paddhat Ashich Ahe Mutton Banvnyachi..Karan Kal Tikhat Adhich Banvlel Aste..Varun Extra Masale Nahi Takat.. Sarv Recipes Mast Banvlat👌👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad33482 жыл бұрын

    खूप छान आजी आई यांची खूप आठवण येते ,छान केली रेसिपी,तोंडाला पाणी सुटले,चुलवरचा स्वयंपाक च चांगला

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @falgunidesai7290
    @falgunidesai72902 жыл бұрын

    Me non veg na khati hu...par jo khata hoga usko ye kha ke pakka maza aa jayrga...😅 Aaji kaku...pranam💕

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suvidhayadav802
    @suvidhayadav8022 жыл бұрын

    Aaji aani Mavashi Mast ch...Lai ch bhari recipes..Love you Aaji and Mavashi😍🥰

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @rameshkatti5592

    @rameshkatti5592

    2 жыл бұрын

    @@gavranekkharichav address?

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade50292 жыл бұрын

    खुपच छान. खुपच.सुंदर रेसीपी.यार. नवीन.वर्षाच्या.हार्दिक. हार्दिक. शुभेच्छां....व. आपणा.सर्व. कुटुंबातील. सर्व. सदस्यांना. सुद्धा.नविन. वर्षाच्या. हार्दिक. शुभेच्छां. व अनेक. आशिर्वाद. व. आपल्या.भावी.कारकिर्दि.साठी.व.पुढील. वाटचालीस. खुपच. खुपच. हार्दिक. हार्दिक. शुभेच्छां.!! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @shettyshashi4309
    @shettyshashi4309 Жыл бұрын

    mai aaj 5vi baar kar raha hu ye recipe... thank you ajji for this wonderful tasty recipe....

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhavanasanap4009
    @bhavanasanap40092 жыл бұрын

    Khupch chhan tempting recipes👌🏻👌🏻😋Aaji & Kaku greatch🙏👏👏👏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @abcc764
    @abcc7642 жыл бұрын

    Khupach masta❣️👌👌😍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @mayurshinde6078
    @mayurshinde60782 жыл бұрын

    खरचं आजी,काकु, खुप छान झाली रेसिपी लाजवाब,वा,लय, भारी👌👌😋😋🤤🤤👍👍आजी,काकु, तुम्हाला, नव वर्षाचा हार्दिक शुभेच्छा हैप्पी न्यू ईयर🙏🏼🙏🏼🎇🎆🧨🧨💐💐🌹🌹

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor75142 жыл бұрын

    आजी मस्त मटन बनवले. तोंडाला पाणी सुटले

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe82492 жыл бұрын

    Humm yummy 😋 😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Thanks for such wonderful comments 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gopalpardeshi8798
    @gopalpardeshi87982 жыл бұрын

    Wow awesome... perfect scientifically taken care minutely care of the ingredients n preparation for cooking.... ❤️🥰😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @rupaliswami9951
    @rupaliswami99515 ай бұрын

    मी करून बघितली खूप छान झाली... मस्त अगदी

  • @GajananGavali-r5d
    @GajananGavali-r5d4 күн бұрын

    वा आजी खूप छान 👌

  • @aayan4749
    @aayan47492 жыл бұрын

    Very nice recipe ❤❤👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Thanks for such wonderful comments 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @WorldofSPR
    @WorldofSPR2 жыл бұрын

    Laich bhaari... Mouth watering😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sudhirpatil9864
    @sudhirpatil98642 жыл бұрын

    खूपच छान रेसिपी. मी आजच करुन बघणार.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Жыл бұрын

    आजी तुम्ही खुप छान छान जेवण बनवायला शिकवता आणि तुम्ही जे मातीची भांडी वापरता ते अजुन एक नंबर

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnabavdane2706
    @aparnabavdane2706 Жыл бұрын

    1 च नंबर मावशी जेवण तुमचं 👌👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @cmdk6268
    @cmdk62682 жыл бұрын

    Mouthwatering😋😋😋

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @kirankot4774
    @kirankot47742 жыл бұрын

    अप्रतिम!सूप पिण्यासाठी "अळणी" हा बेस्ट पर्याय. पांढरा, तांबडा रस्सा.पुरेपूर कोल्हापूर!

  • @punamkokade1001

    @punamkokade1001

    2 жыл бұрын

    I love you aji khup good boltiyes ani khup testi jevan banvtiy

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @adityadevang8032
    @adityadevang80322 жыл бұрын

    नमसकार आई & ताईकिती मसत खुपखुपच छान मटणाची रेसिपी सगळयात जासत तुमहाला बघितल की जासत आनंद होतो फारच छान आळणी काळ सुक वा वा भात सुंदर एक आजी सोलापूर

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86902 жыл бұрын

    Mazya tondala panni sutla Aajji khup chaan motton rassa zala kaki thanks

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yamunajadhav2438
    @yamunajadhav24382 жыл бұрын

    Tumchya sarvya recepie khup chan ahet ani mi tya recepie follow pan karte

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arunayadav6596
    @arunayadav6596 Жыл бұрын

    किती सुंदर बनवले.खाल्ले असे वाटले.चव भारीच असणार .

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute26732 жыл бұрын

    आजचा व्हिडिआे एकदम मस्तच 👌👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar22242 жыл бұрын

    बघताना तोंडाला पाणी सुटले, एकदम खाण्याची इच्छा झाली, मस्तच,बोले तो एकदम झकास

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yogeshkarutkar8016
    @yogeshkarutkar80162 жыл бұрын

    Khup chaan shikavil

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pkgp7056
    @pkgp70562 жыл бұрын

    लय भारी... नक्कि बनवणार...

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunilsapkal3690
    @sunilsapkal3690 Жыл бұрын

    आजी खूप छान रेसिपी आहे मनाला चांगले वाटले धन्यवाद

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rasikawatkar4870
    @rasikawatkar48702 жыл бұрын

    1 no. रेसिपी खूप मस्त ❤️😍🥰👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manalisawant7972
    @manalisawant79722 жыл бұрын

    खूप छान रेसिपी आहे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @khatalsabkilledar3360
    @khatalsabkilledar33602 жыл бұрын

    Khup chaan recipe aahe ajji

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe58252 жыл бұрын

    Wow kiti chan recipe aahe tai aani aaji mi pn kolhapur chi aahe mala khup aabhiman vatto jevha aaplya gavakadil recipe baghayla milte tevha

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatisarate9715
    @swatisarate97152 жыл бұрын

    Apratim me nehmi tumchya recipes pahate khup chan astat

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poojamane5539
    @poojamane55392 жыл бұрын

    Khup chan recipi sangitali aaji ani kalu thank you mala mazya aajichi atvan jhali

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishashinde570
    @manishashinde5702 жыл бұрын

    Ek number baghtaach tondala pani sutte mi jarur karu baghen ajji 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻😋

  • @manishashinde570

    @manishashinde570

    2 жыл бұрын

    Kaku tula panthanku 👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫💐

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 Жыл бұрын

    Aaji kiti chan jevan nanvta ho hotel madhe pan ase jevan betnar nahi khup Chan me pan ase karte ata thank you so much my dear Aai ❤❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav80682 жыл бұрын

    मस्तच,वाढता पण खुप छान, तोंडाला पाणी येते

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute12392 жыл бұрын

    आजी आणि ताईसाहेब,खूपच छान, मी नक्की भेट देणार

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    Nakii ya :) आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sunitamanickam4971
    @sunitamanickam4971 Жыл бұрын

    Khup chan aji❤kal matan

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @arunitam4706
    @arunitam4706 Жыл бұрын

    मावशी खुप छान बनवले तुम्ही सर्व जेवण आणि आजी तर 1 नंबरच आहेत

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @savitaborse8578
    @savitaborse85782 жыл бұрын

    Old is gold ...aaji che Patyavarche vaten rassa bhari ch

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yoginiturbadkar9395
    @yoginiturbadkar93952 жыл бұрын

    Vah! Khup mast recipe..

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @shreyamankar2863
    @shreyamankar28632 жыл бұрын

    Khoopch chan resipi...lahan mulana ghalayla aalni bhat new resipi samjali mast.....

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @Nishachavan8830
    @Nishachavan88302 жыл бұрын

    1 no kolhapurkar ,mi pn kolhapur chi ahe

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar11962 жыл бұрын

    काय जबरदस्त भाजी बनवली आहे आज्जीने खुपच छान अफलातून.....

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @prashantshinde123456
    @prashantshinde1234562 жыл бұрын

    आजी मावशी ... मस्त रेसीपी .... आहे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @utkarshatamgaonkar457
    @utkarshatamgaonkar4572 жыл бұрын

    Khup chan aaji 1 no recipe

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    2 жыл бұрын

    आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pramodkamble5447
    @pramodkamble5447 Жыл бұрын

    मस्तच आहे रेसिपी ताई व आजी मला खूप आवडली 👌👌

Келесі