शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे काय होणार? Raju Parulekar Analysis

Raju Parulekar यांचे विश्लेषण : शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे काय होणार?
#ShivsenaMLA
#Maharashtra
#UddhavThackeray
#Devendra_Fadnavis
#MahaVikasAghadi
#Shivsena
#EknathShinde
#MaharashtraPoliticalCrisis
#SanjayRaut
#MVACrisis
#SanjayRaut
#MVACollapses
#DevendraFadnavis
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-app.com/user/6667...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 976

  • @mahendragamre4143
    @mahendragamre41432 жыл бұрын

    महाराष्ट्र मध्ये शिवसेना असणे ही सर्व मराठी भाषिक लोकान साठी आवश्यक आहे

  • @durkadurka9573

    @durkadurka9573

    2 жыл бұрын

    महाराष्ट्रात मनसे असणे हेच सर्व मराठी माणसासाठी आवश्यक आहे ...शिव सेना रंग बदलू सर्दा आहे

  • @Shri-Kiranj

    @Shri-Kiranj

    8 ай бұрын

    पोस्ट मन

  • @prathamesharage

    @prathamesharage

    7 ай бұрын

    ​@@durkadurka9573uth dupari ghe supaari😂😂

  • @marathisamrajya2272
    @marathisamrajya22722 жыл бұрын

    खूप छान सर.... उध्दव ठाकरेंनी आता प्रबोधनकारांची शिवसेना चालवावी.

  • @shrirambapat7763

    @shrirambapat7763

    Жыл бұрын

    कोण प्रबोधनकार ?

  • @marathisamrajya2272

    @marathisamrajya2272

    Жыл бұрын

    @@shrirambapat7763 उध्दव ठाकरे साहेबांचे आजोबा.

  • @bhalchandrakushe1102

    @bhalchandrakushe1102

    9 ай бұрын

    U read prabhodankars book Mazi jivan Gatha.

  • @Shri-Kiranj

    @Shri-Kiranj

    8 ай бұрын

    केशव जी ठाकरे

  • @sureshtambe7633

    @sureshtambe7633

    3 ай бұрын

    ​@@shrirambapat7763😊

  • @pujasalvi9991
    @pujasalvi99912 жыл бұрын

    परुळेकर तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad39942 жыл бұрын

    तुम्ही सत्य मांडले आहे जी आज कुणाच्याही मध्ये हिम्मत नाही, राजू जी सॕल्यूट आहे तुम्हाला

  • @Beliberal
    @Beliberal Жыл бұрын

    जबरदस्त मुलाखत आहे. राजू परुळेकर सर तुमचे मनापासून आभार 🌹

  • @balugagare6277
    @balugagare62777 ай бұрын

    महाराष्ट्रात शिवसेना असने काळाची गरज आहे .जय मा उध्दवजी ठाकरे जिंदावाद.शिवसेना जिंदाबाद.

  • @vpcreationandinformation7993
    @vpcreationandinformation7993 Жыл бұрын

    खूप छान विश्लेषण.. पण मला विशेष करून उध्दव ठाकरेंचं कौतुक करावस वाटत कारण त्यांनी कधीही भाजपला झुकत माप दिलं नाही सत्ता जात असताना आणि शिवसेनेचे मंत्री आमदार जात असताना सुद्धा ते डगमगले नाहीत हे विशेष.. भाजप खूप गलिच्छ राजकारण खेळते ते लोकशाहीला खूप घातक आहे..

  • @kamblegautam5897
    @kamblegautam58972 жыл бұрын

    खरच हि चर्चा अतिषय सुंदर आहे . यामुळे नककीच झानात भर पडते .

  • @govindadahake4364
    @govindadahake43642 жыл бұрын

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

  • @ranjanakamble5307

    @ranjanakamble5307

    2 жыл бұрын

    कसे उठाव करा … शांत बसू नका … आता नाही तर पुन्हा शिवसेना उठणार नाही

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap32562 жыл бұрын

    राजू सर खरी पत्रकारिता काय असते हे आपण निर्भिडपणे व्यक्त केले salute you.🙏

  • @avinashbhave6718

    @avinashbhave6718

    2 жыл бұрын

    आयत मिळाले की किंमत नसते दैव देते कर्म नेते इतराना दोष कशाला मस्ती मुळे घालवले

  • @avinashbhave6718

    @avinashbhave6718

    2 жыл бұрын

    खरे बुद्धिवंत काय बिशाद कोणाला समजेल !

  • @ranjanakamble5307

    @ranjanakamble5307

    2 жыл бұрын

    चूक आहे तुमच

  • @chandrashekharjagtap3256

    @chandrashekharjagtap3256

    2 жыл бұрын

    @@ranjanakamble5307 स्वतःचा सुद्धा अभ्यास हवा आणि जे तुम्हाला योग्य वाटते ते मांडण्याची धमक असावी लागते.

  • @dipikaneware8512

    @dipikaneware8512

    2 жыл бұрын

    @@avinashbhave6718 duusryann var dadap shahi karun swatacha paksh dodnyas bhaag paadne hey kaay aahe

  • @sameertabib4993
    @sameertabib49932 жыл бұрын

    हा नुसता शिवसेना संपवण्याचा डाव नसुन, मराठी राज्य, भाषा, संस्कृती आणि परंपरा संपवण्याचा डाव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जसा मराठीजन एकवटला तश्या मराठी एकीची गरज आहे.

  • @vasantraomohite783

    @vasantraomohite783

    2 жыл бұрын

    हे स्पष्टपणे दिसत आहे कि फोडा आणि राज्य करा हि निती पध्दतशीरपणे आमलात आणली जात आहे. यांत कष्टकरी, कामगार आणि बहुजनाना कांही एक स्थान नाही.

  • @masoodkhan-sn2vm

    @masoodkhan-sn2vm

    2 жыл бұрын

    Tumchya comment war Konte hi du mat howu shkat nahi

  • @kspradeep8397

    @kspradeep8397

    2 жыл бұрын

    It's not a ploy to end Marathi people but a plot to make BJP India's strongest party. People will remain like slaves during the mughal era and British era, but the only change is we are slaves of our own people in our own country

  • @GigaNiga7

    @GigaNiga7

    2 жыл бұрын

    बरोबर आहे पण आपण दुसऱ्या पार्टीचे मराठी नेते निवडून दिले तरी त्यांनी काय नवीन केला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होते तेव्हा ही काही मराठी संस्कृती साठी काही केला नाही आणि बीजेपी आणि शिवसेना होते तेव्हा ही त्यांनी काही केला नाही . पैसा दिसला की सगळे लाज विकून देता. सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि हे कधीही सुधारणार नाही.

  • @dattumhatre5772
    @dattumhatre57722 жыл бұрын

    महाराष्ट्राला सखोल विचारवंतांची परंपरा आहे.त्या परंपरेतले पुरुळेकरजी आपण आहात.रोखठोक विचार प्रकट केले,धन्यवाद. शिवसेना खरोखरच सपेल?की भाजपला याची किंमत मोजावी लागेल. देशात सुधारणेची,शुद्धीकरणाची आणि क्रांतीची सुरुवात ही महाराष्ट्रातुनच होते.

  • @rekhamate6865
    @rekhamate68652 жыл бұрын

    खरोखर बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने सर आपले विवेचन खूप अभ्यासपूर्ण व चिंतनशील आहे.

  • @LawsOfNature108

    @LawsOfNature108

    2 жыл бұрын

    full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!! Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet. NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale

  • @bhaskarbhagat5539
    @bhaskarbhagat55392 жыл бұрын

    पुन्हा पुन्हा एकतच राहव अशा पद्धतीच विश्लेशन होते ' फार छान राजु सर . I येणार्‍या काळात आपली खूप प्रिसिद्धी होईल.

  • @SachinJadhav-lj9mx
    @SachinJadhav-lj9mx Жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @kishanharidas794
    @kishanharidas7942 жыл бұрын

    राजु भय्या, ईतके अर्थपुर्ण, निर्भय विश्लेषण करताना आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आपला अभिमान वाटतो. सत्य शोधक समाज आपल्या पाठीशी आहे. आपण खरे सत्य शोधक विचारvant आहात.

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade29902 жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तवादी विश्लेषण.. सलाम राजूजी

  • @atmaramlaygude8833
    @atmaramlaygude88332 жыл бұрын

    राजू सर तुमच्या विचारांची देशाला खूप आणि खरंच गरज आहे. तुमचे विश्लेषण खूप छान आहे

  • @charusheelasomkuwar5181
    @charusheelasomkuwar51812 жыл бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. बहुजनानी ऐकावे असे आहे धन्यवाद राजूजी

  • @udaykadam7068

    @udaykadam7068

    2 жыл бұрын

    शिवसेनाही रस्त्यावरची सेन आहे रस्त्यावर कोणताही पक्ष येणार नाही रस्त्यावर लागणार ती फक्त शिवसेना

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav60972 жыл бұрын

    बहुजन समाजातील लोकांनी या गोष्टीचा विचार करावाच लागेल..! बहुजनांनी एकत्र आले पाहिजे.

  • @LawsOfNature108

    @LawsOfNature108

    2 жыл бұрын

    full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!! Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet. NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale

  • @user-Drjadhav

    @user-Drjadhav

    Жыл бұрын

    @@LawsOfNature108 आधी हे समजून घें ब्रामणवाद हिंदुत्व आणि बहुजनवाद हिदुत्व आमदार खासदार असणे ब्रामण समजतील काही लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात आणि बहुजन समजतील 25ते 35 टक्के ब्रामणवाद हिंदुत्व मानतात फरक येवढं आहे की ब्रामन मधील जे लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात ते डोळेउघडून आणि बहुजन समजतील लोक जे ब्राह्मणवाद मानतात ते डोळेबंद करुन स्वतःच्या स्वार्थासाठी पण याचा परिणाम खूप वाईठ आहे देशासाठी आणि आपल्यासारख्या गरीब लोकासाठी हे विचार करन गरजेच आहे दादा

  • @ranjanakamble5307
    @ranjanakamble53072 жыл бұрын

    मराठी माणसांचा महाराष्ट्र ही हालचाल पुन्हा सुरू झाली पाहिजे

  • @san71234
    @san712342 жыл бұрын

    एकदम बुरखा फाडून टाकला भाजपचा.न्याय व्यवस्थेची वाट लावली आहे.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse80626 ай бұрын

    खूप सुंदर विश्लेषण अतिशय मुद्देसूद बोलता तुम्ही राजूजी परुळेकर अजून एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकारणात नरीश होण्यासाठी खूप वेळ लागला,पण आता ते चुकणार नाहीत आस मला वाटत

  • @vishnukangralkar437
    @vishnukangralkar4372 жыл бұрын

    राजू साहेब ,आपण ग्रेट आहातच व्यक्त होण्याची हिंमत ही फक्त विचारवंतच करू शकतो.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant50942 жыл бұрын

    विश्लेषण अतिशय अदभूत, सुंदर,आजच्या परिस्थितीवर अंतर्मुख करायला lawanare, परत परत ekawese वाटणारे,बाहेरच्या जगाची ओळख करून देणारे असे आहे. ,छान

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming2 жыл бұрын

    बहुजनांचे हिंदुत्व म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदुत्व. आसे मला वाटते.

  • @vp4564

    @vp4564

    2 жыл бұрын

    तो वारसा पुढं शाहू महाराजांनी चालू ठेवला ...

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @user-mm4wm3ov3t
    @user-mm4wm3ov3t2 жыл бұрын

    मा.परूळेकर साहेब आपली मुलाखत खूप प्रभावी आहे.वास्तव सांगितले.या सर्व घटनांचा योग्य अर्थ लावला आहे.

  • @jodkatitumama123
    @jodkatitumama1232 жыл бұрын

    इतना सटीक विश्लेषण किसी मराठी पत्रकार ने आजतक नहीं किया था❓

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete76332 жыл бұрын

    छान राजू परुळेकर 🙏 ED दुरुपयोग

  • @santoshkairankar1308

    @santoshkairankar1308

    2 жыл бұрын

    २०० कोटींचं अनाकलनीय बॅलन्स शीट असलेल्या व्यक्तीची चौकशी ED नी केली तर तो ED चा दुरुपयोग कसा होतो? तो ED चा उपयोग होतो.

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    2 жыл бұрын

    @@santoshkairankar1308 Ed ने आता गोहाटीत बसलेल्या 16 आमदारचे लाख कोटीच्या गैर्व्यवहाराची चोकशी का नाही करत?

  • @santoshkairankar1308

    @santoshkairankar1308

    2 жыл бұрын

    @@meenakshilabdhe1796 ED नि नोटीस दिल्यावर रोज चौकशी केली पाहिजे का?😆

  • @gajananjadhao6110

    @gajananjadhao6110

    2 жыл бұрын

    @@santoshkairankar1308 नाही, तुम्हाला विचारले पाहिजे........

  • @user-qd8ik5rq5l
    @user-qd8ik5rq5l2 жыл бұрын

    सखोल मार्गदर्शन केलेत सर,मनुस्मृती मध्ये भरडले जानेची भीती वाटायला लागली,त्याला जबाबदार कोण,सुखासुखी जगणारे भारतीय लोक कवच कुंडला विना पोरकी होतील, परुळेकर सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले,

  • @ashishd1420

    @ashishd1420

    2 жыл бұрын

    कुठली मनुस्मृती? इतिहासाच्या अडगळीत गेलेले एक पुस्तक, जे हल्ली कुणी वाचतही नाही. पण त्याचा खुबीने उपयोग करून हिंदुत्व विरोधी narrative सेट करायचा हा उद्देश. तुम्हाला मनुस्मृती खाली दबण्याची भिती वाटली, राजुचा अजेंडा सफल झाला!

  • @prakashsalvi5141

    @prakashsalvi5141

    Жыл бұрын

    हो

  • @madhukardube9586
    @madhukardube95862 жыл бұрын

    राजू परुळेकर साहेब, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि त्याचा देशावर होणार विपरीत परिणाम यावर पुस्तक लिहावे. फार मोठी देशसेवा, जनसेवा आपल्या हातून होईल.

  • @dineshkudale6873

    @dineshkudale6873

    2 жыл бұрын

    परुळेकरांनी लोक वाचत नाहीत ही खंत व्यक्त केली आहे।

  • @rupalipatil6969
    @rupalipatil69692 жыл бұрын

    परूळेकर सर मी you tube वरती तुमचा या सर्व परिस्थितीवर विडिओ आला आहे का खुप search करत होते तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले हे निवडून आलेले आमदार गाढव आहेत तुमचा अभ्यास खूपच गाढा आहे मी तुमचे सर्वच विडिओ पाहते मन खूपच व्यथित होत अशी परिस्थिती आपल्या देशात होते आपल्याच देशात सुरक्षित वाटत नाहित

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    2 жыл бұрын

    अगदी खरं खूपच गाढा सूक्ष्म अभ्यास आहे मी सुद्धा बरेच व्हिडीओ पाहिलेत you tube वर

  • @jyotsnarohekar9835
    @jyotsnarohekar98352 жыл бұрын

    One of the best interviews

  • @jakirpathan2960

    @jakirpathan2960

    2 жыл бұрын

    Parulekar,saheb,svacch,va,vastusthiti,var,adharit,vislesan,uuddhavji,jevha,mhanale,aamche,hindutv,shendi,janvyacha,hindutv,nahi,ase,bolale,tithech,khari,masi,shinkali,

  • @umesh5469

    @umesh5469

    2 жыл бұрын

    😂

  • @suniljiwantare6541

    @suniljiwantare6541

    2 жыл бұрын

    Khup Sundar sir mahatvapurna

  • @anjalikulkarni941

    @anjalikulkarni941

    2 жыл бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @raviudayjadhav6930

    @raviudayjadhav6930

    2 жыл бұрын

    अतिशय सुंदर वास्तववादी परखड मानवतावादी विश्लेषण धन्यवाद

  • @sandeepdere4196
    @sandeepdere41962 жыл бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण सर 🙏🙏🙏

  • @milindlad6993

    @milindlad6993

    2 жыл бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण सर पण शिवसेना सपनाला नाही

  • @sheelapatil6838

    @sheelapatil6838

    2 жыл бұрын

    मिळकत जादा झाली की घातकच.

  • @dhananjaydevi6673
    @dhananjaydevi66732 жыл бұрын

    अतिशय भेदक आणि वास्तववादी विश्लेषण. खूप अभिनंदनीय राजू परुळेकर. धन्यवाद

  • @mdeshmukhify
    @mdeshmukhify2 жыл бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण.

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar83512 жыл бұрын

    धन्यवाद साहेब...🙏 दोघानसाठी...खुप दिवसानि मित्र भेटल्यासारखे वाटले व मनोसक्त गप्पा त्यापण आजकाल च्या दिवषसात आपणाकडुन ऐकायला समजायला मिळाल्या त्या बद्दल दोघांचे मन पुर्वक आभिनंदन....🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @kadlaskaranna7183
    @kadlaskaranna71832 жыл бұрын

    समाज मनावर राज्य करणारा मनुवाद नेमका मांडला राजू परुळेकर आपण. जागे व्हा. समाजाला जमेल तसे, जमेल तेंव्हा जागे करत रहा. परिवर्तन शक्य आहे. प्रबोधन करा पण अभ्यास करून विचार मांडा.

  • @nitinnirbhavane830
    @nitinnirbhavane830 Жыл бұрын

    खूप छान विचार मांडले आहे सर आपण

  • @ravihande9
    @ravihande92 жыл бұрын

    Raju sir👍तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे thanks राजू सर खरी पत्रकारिता काय असते हे आपण निर्भिडपणे व्यक्त केले,तुम्ही कोर्टाच्या निकालाबाबत अगदी रास्त बोललात, अशिक्षीत माणसाला सुध्दा समजुन येईल, सत्याच्या बाजुने न्याय मिळतो का ? हल्ली सत्याचा पराजयच होत असतांना दिसत आहे , अतिशय सुंदर विश्लेषण.

  • @rohannalawade4166
    @rohannalawade41662 жыл бұрын

    महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी हे विश्लेषण पाहावं

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic17332 жыл бұрын

    मग ह्यात खरा व्हिलन अण्ण्या हजारेच आहे का...त्याचं आंदोलन आरएसएस प्रेरित होतं

  • @shivajideshmukh6251

    @shivajideshmukh6251

    2 жыл бұрын

    होय

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    2 жыл бұрын

    अगदी खरं

  • @udayringanekar8130
    @udayringanekar81302 жыл бұрын

    जबरदस्त माहिती राजू परुळेकर यांनी दिली आहे

  • @user-ne8su1bb4z
    @user-ne8su1bb4z7 ай бұрын

    Khup Chan Vishleshan baryacha prashanancha Ulgada Zala Dhanaywad jai महाराष्ट्र्

  • @shivajideshmukh6251
    @shivajideshmukh62512 жыл бұрын

    परुळेकर साहेब,अगदी 100% बरोबर बोलत आहात आपण, RSS हे slow poition आहे, आपण जे बोलत आहात हेच मी माझे एक मित्र आमदार जे सध्या हयात नाहीत,जे सेनेचे होते, त्याना मी त्यांना बोलून दाखविले होते की R S S व B J P हे शिवसेनेला गिळंकृत करणार जे आज सत्य होत आहे

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh25512 жыл бұрын

    अगदी अभ्यासपुर्ण विश्लेषण करत आहात आपन, अभिनंदन आहे आपले .

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya Жыл бұрын

    फार उत्तम माहिती दिली

  • @tukarampatil8024
    @tukarampatil80249 ай бұрын

    परुळेकर साहेबांसारखे विचारवंत आज सुद्धा समाजाला वाट दाखवायला आहेत हेच महाराष्ट्राचं भाग्य आहे.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao94912 жыл бұрын

    राजू परुळेकरांच शेवटचं वाक्य माझ्या मनाला फारच चटका लावून गेल. "एक आदर्शवादी माणूस शेवटी खूप निराशावादी बनतो, तो मी आहे ". मला खूपच रिलेट झालं. प्रिय राजू निराश होऊ नकोस मित्रा आमच्या, AA नावाच्या सांगठनेमध्ये एक वाक्य नेहमी सांगितलं जात "हेही दिवस जातील "🙏

  • @9594148638
    @95941486382 жыл бұрын

    Very informative sir......hats off

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 Жыл бұрын

    खुप छान चर्चा झाली अशा विचारांची देवाणघेवाण झाली चर्चा करुन लोकशाही जिवीत ठेवनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @deepakguptadj
    @deepakguptadj2 жыл бұрын

    Thanks!

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan2 жыл бұрын

    अप्रतिम विश्लेषण

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 Жыл бұрын

    देव करो आणि या देशात माणुसकी नांदो!🙏

  • @gangadharmadle4020
    @gangadharmadle4020 Жыл бұрын

    Khup Chan vislesion kele sir 🙏🙏

  • @rakeshzode5387
    @rakeshzode53872 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त विश्लेषण सर.

  • @sunilnavale485
    @sunilnavale4852 жыл бұрын

    Raju sir very much impressive and crystal clear analysis.Very nice keep it up to explore

  • @gopalupadhye6131
    @gopalupadhye61312 жыл бұрын

    नुसत्या सहानुभूतीवर शिवसेना टिकणार नाही. प्रबोधनकार यांना पुढे केले पाहिजे.

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav32262 жыл бұрын

    My favorite राजू परूलेकर सर. Salute

  • @udayshigwan8561
    @udayshigwan85614 ай бұрын

    राजू तुझ्याकडून विश्लेषण ची गरज नाही, देशातील जनता आता हुशार झाली आहे।

  • @shubhamtayade446
    @shubhamtayade4462 жыл бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @sarveshgaikar525
    @sarveshgaikar5252 жыл бұрын

    My favourite journalist Raju Sir

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar81302 жыл бұрын

    सन्मा.विलास आठवले,ही ऐतिहासिक मुलाखत आपण घडवून आणली,त्या बद्दल धन्यवाद!

  • @pramodkamble4929
    @pramodkamble49292 жыл бұрын

    खूप खूप छान अतिशय अभ्यासपूर्ण राजू परुळेकर यांचे. 👌👌👌

  • @bhimraotayde871
    @bhimraotayde8712 жыл бұрын

    Yes your statement is truth

  • @gopalupadhye6131
    @gopalupadhye61312 жыл бұрын

    सटीक विश्लेषण,प्रबोधनकारांची लाईन उद्धव ठाकरे यांनी घेतली, हेच संघाचं दुःख. बंडाचा प्लॅन हा संघाचा.

  • @sunilaware47

    @sunilaware47

    2 жыл бұрын

    khupch pardaarshi pane aapan vichar mandale parulekar sir...hats of you

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar25262 жыл бұрын

    खूप छान मुलाखत... खूप हुशारी...💐💐💐

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad7032 жыл бұрын

    खूपच छान व सत्यावर आधारित विश्लेषण. राजू सरांना धन्यवाद .

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 Жыл бұрын

    Good interview 👍 one of the best explanations. 👌

  • @sdwagh69
    @sdwagh692 жыл бұрын

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @udaykothavale7003
    @udaykothavale7003 Жыл бұрын

    खूप छान ,,👍

  • @bokaresir907
    @bokaresir9072 жыл бұрын

    The The The The great भेट with राजू परुळेकर बंधू..

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav32262 жыл бұрын

    Wow..what an interview.. Great Great mast Raju Parulekar Sir...

  • @rahulmane7980
    @rahulmane79802 жыл бұрын

    खरंतर उद्धवजींच्या नेतृत्व यात महाराष्ट्राला लाभला असता तर भविष्यात काहीतरी दिशा भेटली असती राज्याला खूप धन्यवाद पत्रकार तेच

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    2 жыл бұрын

    Labhala asata ? Mhanje ? Kam karayche hote na! Netrutv milale hote na? Tyacha upyog karane mhanjech laabhane. Asate na ?

  • @ajitupasham5318
    @ajitupasham53182 жыл бұрын

    फारच वैचारिक व सत्य कथन परुळेकर सर करीत आहे...

  • @gauravs728
    @gauravs7282 жыл бұрын

    खरोखरच सेल्लूट सर तुम्हाला

  • @vishalsarode677
    @vishalsarode6772 жыл бұрын

    Brilliant analysis by Raju parulekar sir.

  • @lalitabhave813
    @lalitabhave8132 жыл бұрын

    अतिशय उत्तम विश्लेषण.

  • @ushadeshpande277

    @ushadeshpande277

    2 жыл бұрын

    Excellent anylisis

  • @sushmasuryawanshi937

    @sushmasuryawanshi937

    2 жыл бұрын

    सर, खुप सुंदर, अभ्यासपूर्वक विश्लेषण 🙏🙏

  • @devidassalwatkar9972
    @devidassalwatkar99726 ай бұрын

    राजू परुळेकर तुमच्या बुद्धी मत्तेला सलाम

  • @nishikantmane
    @nishikantmane2 жыл бұрын

    उद्बोधक, धन्यवाद सर

  • @shankarkadam30
    @shankarkadam302 жыл бұрын

    राजू सर You have grate knowledge

  • @rameshjoshi3245

    @rameshjoshi3245

    2 жыл бұрын

    Very Good

  • @tp1677
    @tp16772 жыл бұрын

    खुपच स्पष्ट बोलत आहात जयभिम सर

  • @37pratikjadhav29
    @37pratikjadhav29 Жыл бұрын

    Very comprehensive. Raju ji. Exllent

  • @bhaskarshinde395
    @bhaskarshinde3952 жыл бұрын

    अतिशय परखडपणे विचार व्यक्त केल्याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद परुळेकर सर। काळजी घ्या ।

  • @sardarkhot4466
    @sardarkhot44662 жыл бұрын

    खुप छान परुळेकर सर .देश हा हुकूमशाही च्या दिशेने प्रवास करत आहे.

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale79892 жыл бұрын

    मस्त आणि तरुणांना आत्मपरीक्षण कराय लावणारी मुलाखत.खूप आवडली.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi97662 жыл бұрын

    राजु परुळेकर व व विलास आठवले साहेब धन्यवाद चर्चे बद्यल

  • @sushantsonawane5346
    @sushantsonawane53462 жыл бұрын

    छान विश्लेषण

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate27412 жыл бұрын

    राजु परूळेकर आपले राजकीय विश्लेशन ऐकले, आपण खरोखर अगदी रास्त वक्त्यव्य केलत, खरोखर आपण टॕलेंट आहात, आपण रोखठोक उत्तर दिलीत, धन्यवाद साहेब

  • @maheshkawade5487
    @maheshkawade54872 жыл бұрын

    अप्रतिम, खूप चांगली माहिती आज आपण सांगितली. आभार

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule67022 жыл бұрын

    सुंदर विश्लेषण,

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op7 ай бұрын

    सुंदर विश्लेषण

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni39372 жыл бұрын

    UDDHAV. GREAT. PERSON. AND. CM.

  • @hemantmankame3180
    @hemantmankame31808 ай бұрын

    राजू परुळेकर साहेब आज पर्यंत काही जनान बरोबर बोलताना मजा येते तस तुम्ही बोलत होता तर आयक्तत रहावं . धन्यवाद 👍🏻👌🏻

  • @yam668
    @yam668 Жыл бұрын

    फारच सुंदर विश्लेषण खूप दिवसांनी सत्य ऐकायला मिळाले.

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav572 жыл бұрын

    छान विश्लेषण.

  • @prashantkadam1326
    @prashantkadam13262 жыл бұрын

    No doubt about the views of Raju Sir. Shivsena should stand firm behind Uddhav Thakre. Raju Sir keep posting your views of politics

  • @prakashvispute5175
    @prakashvispute51752 жыл бұрын

    खुप छान विवेचन, तंतोतंत विचार.

  • @milindwankhade1103
    @milindwankhade11032 жыл бұрын

    खूब छानराजकीय सामाजिक विश्लेषण तुम ची गरज आहे देशाला देश वाचवा नाहीतर यह नारा काल महा भयंकर असेल कारण एथे मतिमंद लोकांता बाजार आहे

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde55282 жыл бұрын

    अभ्यासपूर्ण चर्चा (संवाद), धन्यवाद, राजूजी

Келесі