शिवलालची कमांडर || Part 3 || Episode 1142 || Marathi comedy video 😂😂||

Ойын-сауық

Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 281

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695124 күн бұрын

    विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️

  • @nitinjadhav5522

    @nitinjadhav5522

    23 күн бұрын

    Manorkar

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan698724 күн бұрын

    न्याय हा सर्वान साठी समान असावा सुपर विडियो ❤😊 जय गुरुदेव

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd24 күн бұрын

    कंदील बुडा निंदाले तयार आहे बावा 😂 पण खर सांगाले तयार नाहीं 😂😂 मयबीन

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal695124 күн бұрын

    शिवलाल भाऊ जाच्या सोबत असते तो शंभर टक्के फिटला समजा 😅😅😂😂

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal682124 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती पोलिसांना मुक्ती 😂😂❤❤

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op24 күн бұрын

    सर पोलीस साहेब 1no आहेत sir👍🌹👍

  • @ShankarraoNimkar-bj2ek
    @ShankarraoNimkar-bj2ek24 күн бұрын

    ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आणि शेती ची माहिती आणि दिसलाच साधी भोळी परन्तु वास्तव परिस्थिती मुळे आलेल्या संकटाला सामोरे जाऊन मात करण्यासाठी सदैव तत्पर रहाणारी शेतकरी शेतमजूर यांच् सखोलपणे अभ्यास करून सर तुमच्या कल्पनाशक्तीला खरोखरच अभिनंदन करतो

  • @dattamalave1930
    @dattamalave193023 күн бұрын

    कंदील आबाजी मुद्दा एक no आहे

  • @user-on7gv2ho7f
    @user-on7gv2ho7f24 күн бұрын

    शिवलाल भाऊ चा ओव्हर कॉन्फिडन्स मस्त आहे . आंगावर आले की लड पड कराचे.कंदील बुडाने पण मस्त डोके लावले. खूप हुशार माणूस कंदील बुडा. मस्त व्हिडिओ सर धन्यवाद

  • @raviburale7112
    @raviburale711223 күн бұрын

    पोलिस वाल्याच्या नजरेतून कोणी चुकत नाही किती नाटक केलं तरी कंदील आबाजी😂

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex22 күн бұрын

    ❤😂😂❤😂😂 mast kandil 😂

  • @seemababar1157
    @seemababar115724 күн бұрын

    शिवलाल ला बत्ती 😂सर्वाना मुक्ती 😂😂😂👌👌

  • @satishborkarborkar569
    @satishborkarborkar56923 күн бұрын

    शिवलाल आहे म्हणून एपिसोड बगायला मजा येते राव... 😃😃👌👌

  • @gmstoryteller
    @gmstoryteller24 күн бұрын

    शिवलाल गुरू भेटला आज....लई हुशार समजतो😂

  • @prajwalwani8114
    @prajwalwani811424 күн бұрын

    सर संत भोजाजी महाराज अजनसरा या गावावर 1 ट्रीप काढून एक व्हिडिओ बनवान sir आणि त्या व्हिडिओमध्ये माझं नाव घ्या ना प्लीज sir प्रज्वल वाणी (selu Kate )😊😊😊😊

  • @dipakpatil1928
    @dipakpatil192823 күн бұрын

    शिवलालच ऐकून कंदील बूडा चांगलाच अडचणीत आला आहे. ईकडे आड तिकडे विहीर. 🎉🎉🎉😂😂❤❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @mahadeomore9854
    @mahadeomore985423 күн бұрын

    कदिल आबाजी खर बोलले आज St मधे सर खुप जास्त गर्दी राहते

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh24 күн бұрын

    गुरुजी आमच्या कमेंट ची दखल घेतली तुम्ही धन्यवाद सर ❤❤

  • @user-vi6nh3jv8l
    @user-vi6nh3jv8l23 күн бұрын

    एक नंबर उपदेश दिला गुरुजी , रेल्वे व st मधील होणारी गर्दी यावर सरकारने विचार करायला हवा

  • @akshaytathe5511
    @akshaytathe551123 күн бұрын

    Ekdam chhan asa sandesh dila. Thanks

  • @user-zi2nx6jp1z
    @user-zi2nx6jp1z23 күн бұрын

    शिवलाल लय भारी 😅😅

  • @shubhamdahake694
    @shubhamdahake69423 күн бұрын

    आपल्या विदर्भात एक म्हण आहे की हुषाराचे पण बैल कधी कधी बोरगाव ला जाते ती काही खोटी नाही कंदील्या एवढा हुशार असून सुद्धा त्याला कुठे ना कुठे फटका बसतोच....

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede594023 күн бұрын

    शिवलाल जी आज चलान फाटने आहे .😂😂

  • @badboyes6679
    @badboyes667923 күн бұрын

    वा एक नंबर डोळे उघट गोष्ट आहे हे .. रेल्वे मध्ये लोक मरतात. पण गर्दीला नाही भेत

  • @dnyandeomesekar3167
    @dnyandeomesekar316723 күн бұрын

    Dudh dairy vishay

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni24 күн бұрын

    बापरे कंदील बूढ़ा लय च चालू आहे बावा राउडी साहेबाले चांगल घुमवल

  • @user-gk5uv8ig8v
    @user-gk5uv8ig8v23 күн бұрын

    कंदील आबादी म्हणते तिकडे विहीर इकडे आड म्हणूनच चांगला फसला रे माणूस

  • @rupeshdeshmukh3396
    @rupeshdeshmukh339623 күн бұрын

    कंदील ला बत्ती...रामपूर ला मुक्ती 😅

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh664623 күн бұрын

    सर आज तुम्ही टॅक्सी वाल्या ची खरी परिस्थिती मांडली सलाम आहे सर तुमच्या कार्याला राहिला प्रशन RTO चा तो पण खरो खर व सत्य मांडला कारण कायदा सर्वांना सारखा आहे सरकार असो किंवा सामान्य नागरिक असो ❤

  • @user-mj7oy9em4z
    @user-mj7oy9em4z23 күн бұрын

    खुप छान व्हिडीओत आनखी 2 पार्ट बनवा सर

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx24 күн бұрын

    कंदिआबाजी शिवल्या चांगल फिटवा कारन रामपुरला पनैती आहे ना आबां 😂😂😂

  • @MangeshTembhekar-wn9ot
    @MangeshTembhekar-wn9ot23 күн бұрын

    🤗🤗🤗

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar120224 күн бұрын

    कंदील बुडा ची लाल झाली पाहिजे गुरूजी 😂😂😂😂 समोर समोर करते

  • @pradipninule3306
    @pradipninule330623 күн бұрын

    खरं बोलण्यामध्ये फायदा आहे सत्तेचे सत्य असते

  • @rajunakade8001

    @rajunakade8001

    22 күн бұрын

    🎉

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede723624 күн бұрын

    शेवटी शिवलाल आला बा गोत्यात 😂😂😂😂😂

  • @bhaoorawborkar9764
    @bhaoorawborkar976423 күн бұрын

    गुरुजी कंदील आबाजीचे बोलने बराबर आहे सर्व साथी नियम सारके लीघु पहिजे बस राहो या आटो

  • @nandkishorvaitkar3518
    @nandkishorvaitkar351824 күн бұрын

    सोयाबीन तन नशकरफावरणी चा व्हिडिओ टाका सर

  • @anuragbelokar2689
    @anuragbelokar268923 күн бұрын

    शेवट बरोबर केला सर, शिवलाल आणि कंदील बरोबर बोल्ले

  • @user-lz5qx7iv7v
    @user-lz5qx7iv7v23 күн бұрын

    सुंदर व्हिडिओ!

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane35824 күн бұрын

    शिवलाल ले गाडीत प्रगती करू द्या हो सर, कारण पैसा आल्यावर त्याचा तोरा, रुबाब पाहण्यासारखा असतो व विडिओ आणखी रंजत होतात ❤❤❤

  • @user-hy5tw2jl2l
    @user-hy5tw2jl2l23 күн бұрын

    😜❤😂🎉😢😮😅😊Sar nice video❤😂🎉😢😮😅😊😜

  • @pravinbawane6261
    @pravinbawane626124 күн бұрын

    सुपर एपिसोड ❤❤❤

  • @shrikrushnaonlineschoolbag3325
    @shrikrushnaonlineschoolbag332523 күн бұрын

    गुरुजी आमच्या इकडे आता पेरणे लागले. ता. भातकुली जि. अमरावती.

  • @aryanpatil4361
    @aryanpatil436123 күн бұрын

    राऊत सर साठी एक लाईक ❤❤❤

  • @TechnologyWing
    @TechnologyWing24 күн бұрын

    शिवलाल चा over confidence कमालीचा आहे मग अंगावर matter आले की रड पड करते वाह रे शिवल्या 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds24 күн бұрын

    गेम झाला ईचु काटया चा बरच बर आहे बावा

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate952823 күн бұрын

    कल मी मठलंच होत गुरुजी कि शिवलाल ची कमांडर करी रामपूर वाल्यांचा घोर आणि नेमकं झालं तसंच

  • @sunilpawar1529
    @sunilpawar152923 күн бұрын

    Super video

  • @rajeshsawarkar1628
    @rajeshsawarkar162823 күн бұрын

    Shivalal Bhau yakch number mahol

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU294824 күн бұрын

    एक नंबर व्हिडिओ सर❤🙏🏻

  • @gajanantayde7620
    @gajanantayde762024 күн бұрын

    कंदील बुडाने दिलेले सजेशन एकदम बरोबर आहे

  • @Babandethe34chandrpur
    @Babandethe34chandrpur24 күн бұрын

    शिवालालाची आणि कंदील बुडा ची अशी गोष्ट झाली आहे की, अति शहाणा त्याचा बैल रिकामा..😂😂

  • @Amit-bhakre
    @Amit-bhakre24 күн бұрын

    एक झूठ सब कुछ ले लुट एक सच बढ़ाए कीमत जर आबाजी खर बोलाले असते तर वाचले असते

  • @nitindhage5959
    @nitindhage595924 күн бұрын

    जय मल्हार ❤❤

  • @ShubhamBadarkhe-my4bf

    @ShubhamBadarkhe-my4bf

    24 күн бұрын

    जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤

  • @shubhamchaudhari3017
    @shubhamchaudhari301723 күн бұрын

    आज राऊत गुरुजींनी खरच खूप छान व्हिडिओ बनवला गव्हर्मेंट च्या गाड्याला कोणीही काहीही म्हणत नाही आणि छोट्या मोठ्या गाड्यांना गव्हर्मेंट कर्मचारी खूप त्रास देतात आजच्या काळात ट्रेनचा प्रवास जर म्हटलं तर खूपच बिकट

  • @govindasushir7606
    @govindasushir760623 күн бұрын

    आजचा विडिओ खुप छान झाला खुप झाली पण आज कंदील आबाजी आणि पोलिसांले मानं पडीन पण आज.. 🤣🤣😊😊😊

  • @jaykale4064
    @jaykale406423 күн бұрын

    19.45 sound kandil budya le lai shobhte😅😅😂😂

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe513124 күн бұрын

    शिवलाल ले आज चांगलाच काटा टोचते रावडी राठोड कंदील बुडा चांगलाच माहीर आहे कुनाले घुमवाय मध्ये कंदील बुड्यान मस्त पाटोल बाकी मामा च्या सासऱ्याले पाटोल त सई पण मामा च्या ससाऱ्या ले भेटते फुकट निदून...😂😂

  • @user-ts7kv2bn8w
    @user-ts7kv2bn8w24 күн бұрын

    Shivlalale changali tepari dya very good video Raut sir

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao762823 күн бұрын

    ही म्हण खूप जुनी आहे साहेबांच्या पुढून आणि गाध्याच्या मागून जाऊ नये मस्त

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh307123 күн бұрын

    खूपच छान संदेश देत आज आपला एपिसोड संपन झाला एस टी असो की रेल्वे परिस्थिती सारखीच असते हे सुद्धा खर आहे सध्या एस टी चे प्रदूषण रोखण्यासाठी कोणताच निर्णय सरकार घेत नाही प्रत्येक डेपो मध्ये अर्ध्या एस टी मागील बाजूस पूर्ण काळया पडल्या आहेत

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq23 күн бұрын

    आज चा एपिसोड सत्य परिस्थिती वर सत्य घटना आहे पण शिवल्या बबन्या कंदील्या यायले झोडपा द्याच एकदा शिवल्या भुईसपाट झाला पाहिजे 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩 🌹 🌹 🙏 🙏 वासुदेव भि . लुंगे पारवा ता.मंगरूळनाथ जि . वाशिम

  • @KanteshwarDeshmukh
    @KanteshwarDeshmukh24 күн бұрын

    .व्हिडिओ एक नंबर❤

  • @SupriyaBorkar-vk4fb
    @SupriyaBorkar-vk4fb23 күн бұрын

    Nice video

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar614223 күн бұрын

    Shivlal le batti de sirji shivlal lay

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke9123 күн бұрын

    👌🤣😀😆😁😅

  • @babitajamnik9443
    @babitajamnik944324 күн бұрын

    1 no sir😂😂😂😂❤❤❤❤

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade24 күн бұрын

    साऱ्या दूनियात भारी,रामपुर वाल्यांची यारी - इती गजाननराव # कंदील बुढा नवीन दोस्त.

  • @kiranbhagat1145
    @kiranbhagat114524 күн бұрын

    Woww 😅

  • @mayurthakare5114
    @mayurthakare511423 күн бұрын

    जय बल भीम बल शक्ती बजरंग बली बल दे 🙏🙏🙏

  • @indianfarmer76
    @indianfarmer7623 күн бұрын

    कंदिल आबाजि माझे शेत निंदुन देना मि गरीब आहे 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @indianfarmer76

    @indianfarmer76

    23 күн бұрын

    डेनि एकटा भरनाभर पानि पितो 😂😂😂 कंदिल आबाजि छान विडियो रंगवला 🥰🥰🥰

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar602624 күн бұрын

    👌🏻❤❤❤😂😂😂❤❤❤👌🏻

  • @DarshanKamble-zb3lq
    @DarshanKamble-zb3lq24 күн бұрын

    या episode मधुन एक समजले कि जिथ तिथ कन्दिल बूड़या सारखा शहाणं पना दाखवले नाही पाहिजे😂😂

  • @happymind209
    @happymind20923 күн бұрын

    एकच लाल शिवलाल 😂😂😂😂

  • @sachinkale8724
    @sachinkale872422 күн бұрын

    मस्त दिमाख लावला कंदील आबाजीने,आणी R T O साहेबांनी 😅

  • @RajuBansode-fd6mg
    @RajuBansode-fd6mg23 күн бұрын

    ❤❤❤😂😂

  • @punamisal880
    @punamisal88023 күн бұрын

    Shivalal le batti rampur la mukati

  • @bhakt2464
    @bhakt246421 күн бұрын

    Shivalal bhau 💪💪💪

  • @tusharzunke879
    @tusharzunke87924 күн бұрын

    शिवलाल आजही जी बाय ईजत बर 😅😅😅शिवलाल ले बत्ती नाही वा😅😅😅

  • @user-pm3sl8dm1z
    @user-pm3sl8dm1z21 күн бұрын

    Shivlale batti Rampur le mukti

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare764223 күн бұрын

    बबन राव ची म्हणं मस्त होती पण...साहेबांच्या पुळे अन....😂😂

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde120423 күн бұрын

    Kandil budha काही idea करून sanga ❤😂

  • @rajeshkhade7252
    @rajeshkhade725224 күн бұрын

    सर शेवटी संदेश छान दिला पण शिवलाल ला फुकट मधे सोडून दिलं चालान नाही फाडलं आणि कंदील बुड्यांन पण खोट्यांची साथ दिली.

  • @kailashbele5072
    @kailashbele507223 күн бұрын

    कंदील आबाजी न 1 नंबर विषय मंडल

  • @saipestcontrolservices6294
    @saipestcontrolservices629423 күн бұрын

    कंदील बुडा बरोबर बोल्ले

  • @sanketbhange9554
    @sanketbhange955423 күн бұрын

    ❤😂😂❤❤🎉

  • @PrakashUparwat
    @PrakashUparwat24 күн бұрын

    जयरामगड चे लोक पण लय भारी आहेत गुरुजी

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar24 күн бұрын

    विडिओ मस्त आहे आजचा सर 👌

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram298724 күн бұрын

  • @mohnishff5455
    @mohnishff545524 күн бұрын

    RCB forever ♾️🥹

  • @dnyaneshwarbawaskar5941
    @dnyaneshwarbawaskar594123 күн бұрын

    Nice video sir ji good night sir ji❤

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke22 күн бұрын

    शिवल्या ले असं सहज सोडणं बरोबर नाही , चालान काटायलाच पाहिजे होतं.. . .

  • @mayurmohod4841
    @mayurmohod484123 күн бұрын

    kay mast acting keli kandil abaji

  • @user-tm5hm6iw5e
    @user-tm5hm6iw5e24 күн бұрын

    Mast video ❤

  • @user-fo5gx3gj3t
    @user-fo5gx3gj3t23 күн бұрын

    शीवलालची.चागलीच जीरवली.सर

  • @TechnologyWing
    @TechnologyWing24 күн бұрын

    मामा लुटेरे चा सासरा पण खतरनाक आहे पूर वावर निंदवून घेते वाटते या म्हाताऱ्या कडून 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @seemababar1157
    @seemababar115724 күн бұрын

    कंदिल आबाजी 😂😂सूपर कॅरॅक्टर 😂गुंफा मावशी पण 😂😂

  • @bhakt2464
    @bhakt246424 күн бұрын

    Shivalal bhau zindabaad 💪💪💪💪

  • @amolwankhede8873
    @amolwankhede887324 күн бұрын

    Super 🌟🌟🌟

  • @84bdr
    @84bdr23 күн бұрын

    ईस एपिसोड में एक ज्वलंत और गंभीर विषय उठाया है कंदील बावा जी ने.... कि सभी प्राइवेट और व्यक्तिगत वाहनों को यातायात नियमों को फॉलो करना अनिवार्य है, पर ST बसों में और रोडवेज की बसों में भेड़ बकरी की तरह ठूस ठूस कर भरते है। उन पर भी कार्यवाही होनी चाहिए, क्योंकि उसमे भी तो दुर्घटना की संभावना होती ही है।

Келесі