IAS Puja Khedkar Mothers Video: पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांची शेतकऱ्यांना दमदाटी

#IAS #poojakhedkar #manoramakhedkar
IAS Puja Khedkar Mothers Video: पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांची शेतकऱ्यांना दमदाटी
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
KB 78 | AN 98

Пікірлер: 15

  • @THE_STRUGALIST
    @THE_STRUGALIST29 күн бұрын

    मनोरमा❌ मनोरुग्ण✔️

  • @Bhartiy111
    @Bhartiy11129 күн бұрын

    मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर केल्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg29 күн бұрын

    पण मला हे कळत नाही, की इथे पिस्तूल ब्लर करायचे कारण काय? ती स्वतः पिस्तुल दाखवत असेल तर मीडियाने दाखवायला कशाला घाबरायचे? मिडियाचे काम आहे दाखवण्याचे. त्याला काय सेन्सॉर आहे का?

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve896729 күн бұрын

    Aslya lokancha maj utrval pahije

  • @vishalkachare8865
    @vishalkachare886529 күн бұрын

    कमीत कमी 10 गुन्हे दाखल होतील एवढ्या गोष्टी केल्यात या कुटुंबाने

  • @vishalkachare8865
    @vishalkachare886529 күн бұрын

    अरे किती वरदहस्त आहे या कुटुंबाचा

  • @vishalkachare8865
    @vishalkachare886529 күн бұрын

    प्रशासनातील सगळे मोपलवार जनतेने शोधून बाहेर काढले पाहिजे हे असच चालू राहील तर लवकरच अराजकता माजेल

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil999929 күн бұрын

    मनोरमा ताईंचे पिताश्री माजी आय पी एस अधिकारी, ताईंना त्याचा माज .... पिस्तुलांचा शेतकरयांना साज...! दीड दोन कोटींची गाडी बुडाखाली....! कुठुन आले पैसे....? होणार का त्यांची चौ कशी कशी कशी होणार का चौकशी...

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav546629 күн бұрын

    हे कोणाला घाबरत नाही म्हणजे याच्यावर कुठल्यातरी मोठा राजकीय लोकांचा हात आहे यांच्यामागे बिनधास्त बंदूक दाखवतात दादागिरी करत आहे

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde810029 күн бұрын

    पैसा खुपच झाला हिच्या कडे दोन नंबरचा यांना झटका दाखवा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे आजुन

  • @sampatingale9889
    @sampatingale988929 күн бұрын

    "मोपलवार पिल्लावळ हळूहळू अशी "मुजोरी " होत चालली आहे ! सरकार म्हणतं कोणालाही सोडणार नाही ! म्हणजे नक्की कोणाला ?

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl29 күн бұрын

    Pooja Khedkar tar Mhane 0 income aahe Aai cha unaccadamy cha interview madhe

Келесі