How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar

Namaskar Mandali,
Marriage is very strong institution in India. It is one of the most memorable event in everyone's life. When two partners starts living together, there are chances of disputes, differences of opinions and misunderstandings. Unfortunately some couples files case against each other in court of law. Many men says Indian law favors women and it is against men, women misuses law and harass men for no reason. Is there any truth in this claim? What is the way out for men from this? and really women are doing misuse of law ? To discuss this topic extensively we have invited Mrs. Snehal Karmarkar, a renowned lawyer today on Vaicharik Gappa. Do watch this full episode. To know more watch this video till the end..
Also, let us know how you liked the episode & what you think about it in the comment box.
Speaker from public: Adv. Snehal Karmarkar
----------------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt -
kidebaj.com
Karma T-Shirt -
kidebaj.com/products/karma-bl...
Jagun Ghya T-Shirt -
kidebaj.com/products/jagun-gh...
----------------------------------------------------------------------------
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
1:22 - What is the difference between Feminism and Pseudo-feminism?
5:24 - What are the consequences of this Pseudo-feminism on families and partners?
7:04 - How is the misuse of the law ?
11:20 - Is there a law for men?
16:33 - Can broken relationships be reconnected using the law?
18:30 - Why do girls marry early?
21:51 - Do entrapments occur through Dating Apps?
24:13 - How to recognize authenticity between boys and girls?
28:45 - Are there entrapments in Arranged Marriages and what precautions should be taken?
32:47 - Is it appropriate to judge someone solely based on love?
----------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida:
KZread
/ @vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
Our Other Channels :
Marathi Kida
/ @marathikida
Khadad Kida
/ @khadadkide
--------------------------------------------------------------------------------
Camera: Prashant Shelke
Editing: Vishal Sarkate
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Tejas Rathod
Editorial Review: Bhushan Bhonde
#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #life #love #relationship #rape #case #indianlaw #misuseoflaw #feminist #feminism #fakefeminism #womenrights #equality #datingapps #dating #blackmail #trap #onlinefraud #datingappsmisuse

Пікірлер: 254

  • @vallabhkarmarkar5617
    @vallabhkarmarkar5617Ай бұрын

    वकिल मॅडमनी youth ला आपलीशी वाटेल अश्या सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. खूप मस्त..!!!

  • @Fgjjncdsyk
    @FgjjncdsykАй бұрын

    पुरुषांवर जो अन्न्याय होत आहे त्याच्यावर कायदा बनवला पाहिजे. कारण महिलांनी कायद्याचा गैरवापर करत आहेत अस मला वाटत. कोर्टानं पुरूषासाठी पण कायदा बनवला पाहिजे. पुरुष पण माणूसच आहे त्यांच्या आयुष्याबद्दल पण विचार केला पाहिजे.

  • @avi6878
    @avi6878Ай бұрын

    चर्चा अतिशय सुंदर झाली आणि त्यातून काहीतरी ज्ञान घेण्यासारखे होते. ॲडव्होकेट मॅडमने सुद्धा अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे

  • @sushmanerurkar9163

    @sushmanerurkar9163

    Ай бұрын

    चर्चा सुंदर

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    मुलींना शिक्षणाचा अधिकार व प्रोत्साहन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला आहे, त्यांचे प्रत्येक भारतीय महिलांनी शतशः आभार मानायला हवेत.

  • @latanawale9906
    @latanawale9906Ай бұрын

    खुप महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली मॅम.मुद्देसुद माडणी,नात्यात , विश्वास,रिसपेक्ट,आणि एडजस्टमेन्ट ,व खरं प्रेम ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.हि दोन्ही बाजूने झाली तरच नातं टिकतं,परंतू आजच्या ह्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावामुळे रियालीटीला फाटे फोडले जातात,म्हणून फॅमीलीला good रिजल्ट मिळत नाहीत कुटूंब खचून जात.म्हणून खोट्या केसेस करू नयेत.सगळच वार्यावरची वरात होऊन बसतं,ह्यात प्रतिष्ठा नाहीच,

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663Ай бұрын

    फालतू कायदा आणि फालतू न्यायव्यवस्था.....डोळे बंद ठेऊन केलेला कारभार....अन्याय नेहमी पुरुषावर

  • @svbarve

    @svbarve

    Ай бұрын

    You are absolutely right

  • @vaishnavisarangdhar7653

    @vaishnavisarangdhar7653

    22 күн бұрын

    Injustice happens with females and transgender persons also.

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213Ай бұрын

    हिन्दू संस्कृतीत लग्नाअगोदर संमंध. ठेवण चुकीचं आहे.है चांगल होत.आता नत्यांमध्ये पवित्रता राहिली नाही.पाचीमात्या संसृतीचा अवलंब करून हिंदुसंसृतीची वाट लावली.परत्री माता भगिनिसंमान हे संताचे विचार लोकांनी सोडून दिले आहेत.जय शिवाजी जय भवानी.

  • @sunny57jo

    @sunny57jo

    Ай бұрын

    आपण हिंदुधर्म आणिलग्नाअगोदरचे संबंध यांचा संबंध नको ठेवूया. पार महाभारत (कुंती, सत्यवती उर्फ मत्स्यगधा) पासून ही गोष्ट अस्तित्वात होती. आज मुली नोकरी करतात, घरापासून कधी कधी दूर राहतात. शारीरिक भूक ,लग्न लांबल्याने भागलेली नसते (दोन्ही बाजूंनी). अशा वेळी कायद्यांना हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965Ай бұрын

    उत्तम... सर्वानी पहावा असा हा एपिसोड... 🙏

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TAАй бұрын

    अरे ही तर माझ्या बरोबर... क्लास मध्ये होती 10वी ला... छान छान👍👌

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184Ай бұрын

    अॅडवोकेट मॅडमनी खुप छान विश्लेशन केले 🎉🎉

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445Ай бұрын

    घटस्फोटीत पुरुषाला त्याच्या मुलीची कस्टडी देत नाहीत त्यावर एखादा पॉडकास्ट बनावा ही विनंती.

  • @macdeep8523

    @macdeep8523

    Ай бұрын

    Kadhich deu naye

  • @ShubhamMali-di2sy
    @ShubhamMali-di2syАй бұрын

    खुप महत्त्वाची माहिती दिली ताईंनी.

  • @satishmandve5763
    @satishmandve5763Ай бұрын

    498 सारख्या कलामांमुळे करोडो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त झालेत

  • @nitinkulkarni8246

    @nitinkulkarni8246

    Ай бұрын

    आपले खासदार विचार न करता बिल पास करता त्याचा परिणाम आहे

  • @DesaiUday77

    @DesaiUday77

    Ай бұрын

    Mhanun aaj kal mulana lagn krtana pan bhiti vatte

  • @MoreRespectt

    @MoreRespectt

    Ай бұрын

    @@DesaiUday77 me tar kharach lagachya bbhangadit padnarch nahi

  • @MoreRespectt

    @MoreRespectt

    Ай бұрын

    Ajun pan hot rahtil

  • @sumedhwathore7622

    @sumedhwathore7622

    24 күн бұрын

    Crpc 125(maintenance) पण दुरुपयोग होतो मी स्वतः ही केस fight करत आहे

  • @mandarp9472
    @mandarp9472Ай бұрын

    498 A, Domestic Violence Act, Hindu Marriage Act, Cr PC 125 हे सर्व कायदे एकतर्फी मुलींच्या बाजूचे आहेत. मुलांना सरकारी व्यवस्था आणि न्यायालय कडून अजिबात न्याय मिळत नाही. आयुष्यातील 15 - 20 वर्षे बरबाद होतात, पैसे खर्च होतात मुलींच्या खोट्या cases मुळे.

  • @hemanthatnolkar3567

    @hemanthatnolkar3567

    Ай бұрын

    स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे, feminises विरुद्ध कायदा कधी येणार आहे 😢😡😡

  • @tarunshah8582

    @tarunshah8582

    Ай бұрын

    tyapeksha ashya mulinchi supari deun marvun takayach... best option aahe

  • @kavishwarmokal124

    @kavishwarmokal124

    Ай бұрын

    ​@@tarunshah8582अगदी बरोबर .. 👍👍

  • @appasurve3249
    @appasurve3249Ай бұрын

    फार सुंदर माहिती दिली त्या बदल मनापासून धन्यवाद उपयुक्त माहिती आहे

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk9 күн бұрын

    Thanks मॅडम मी सुद्धा खूप बॅड पॅच मधून जात आहे तुमचे मार्गदर्शन ऐकून खूप छान वाटलं...

  • @virajburungale3537
    @virajburungale3537Ай бұрын

    खूप सविस्तर मांडणी केलीत.... 🙏

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513Ай бұрын

    मॅडम तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खुप छान सोप्या भाषेत समजुन महिती सागितले

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare598427 күн бұрын

    स्नेहल मॅडमचे आभार. त्यांची भूमिका निष्पक्ष वाटली. पण आपले कायदे खूप चुकीचे आहेत. पुरुष गुन्हेगार हे गृहितच धरले जाते. 498, 125, D.V. Act इ. कायदे misuse केले जात आहेत. खूप पुरुषांचे आयुष्य बरबाद होतेय. त्याचा कोणी विचार करत नाही.

  • @smitapatil8691

    @smitapatil8691

    41 минут бұрын

    हे अगदी खरं आहे . अतेतायी ,कांगावेबाज , विलासी वृत्तीच्या मूली आणि त्यांचे अविचारी पालक केवळ आपल्या चुका लपवण्यासाठी आणि पालकत्वाच्या अतिप्रेशर मुळे अशा कायद्यांचा सर्रास वापर करत आहेत . मग हे असंच सुरू राहणार का ? . . . . - - - मी एक . .अशा प्रकरणात भरडल्या जाणाऱ्या , एका मध्यम वर्गीय सरळ साधं सोप्प आयुष्य जगणाऱ्या , कुटुंबातली एकूलत्या एक भावाची मोठी बहिण !!

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927Ай бұрын

    खूप छान चर्चा झाली

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356Ай бұрын

    साधक बाधक चर्चा होती. चांगली/ चांगला शोधण्याचा कोणताच 'forमुला' नसतो. ज्याने त्याने त्या त्या वेळेस स्वतःचा विवेक वापरून निर्णय घेणे अन त्याच्या बरेवाईट परिणामांसाठी तयार राहणे. सकारात्मक दृष्टीने मी म्हणेन 'Trust but verify', एकटे राहू शकत असाल तर प्रेमात पडा व प्रेमात पडल्यावर जर अघटित घडलं तर escape route तयार असू द्या. तसेच लग्न झाल्यावर १००० दिवसांपर्यंत अपत्य होऊ देऊ नका, probation period समजा. मौल्यवान दिल्या घेतल्या गोष्टींची तारखेसहित नोंद ठेवा. जोडीदाराचा आदर करा पण स्वतःची किंमत शाबूत ठेवा. बाकी वेळेवर सोडून द्या.

  • @HP_67892
    @HP_67892Ай бұрын

    खुप Practical मुद्द्यावर हात घातलाय. ह्या गोष्टींवर Podcast होणं गरजेचं होतं

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718Ай бұрын

    खूप छान विश्लेषण.

  • @chintamaniwadke1946
    @chintamaniwadke1946Ай бұрын

    Mumbai - Vaastav Foundation Delhi - Save India Family Badodra - Samanta Foundation Ahamadabad - Patni Pidit Purush Maha sangh Aurangabad - Patni Pidit Purush Ashram All Above Male NGO

  • @ganeshshinde6575
    @ganeshshinde6575Ай бұрын

    खुप छान माहिती मिळाली

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801Күн бұрын

    हा भाऊ खरच एवढी पुस्तक वाचतो का बळच wallpaper लवला आहे

  • @rohitkunde8207
    @rohitkunde8207Ай бұрын

    Khup chan informative video

  • @shubharambhcreative5745
    @shubharambhcreative5745Ай бұрын

    Thank you so much for the valuable information

  • @pravintakale4650
    @pravintakale4650Ай бұрын

    Khup cha knowledgeable video thanks to madam & to channel

  • @shivalikekare2997
    @shivalikekare2997Ай бұрын

    Loved the words....Irrespective of gender...👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @mshiwale5500
    @mshiwale5500Ай бұрын

    खुपच छान व्हिडीयो। सध्या मागील पंधरवाड्यात आलेला सुप्रीम कोर्टाचा ४९८ अ मध्ये आलेला निवाड्यानंतर सरकार ला नियमात बदल करण्यासाठी विनंती केली. नविन घडामोडी लक्षात घेऊन व्हिडीयो बनवा.🌷🌹🙏

  • @anildeshpande17
    @anildeshpande17Ай бұрын

    Nice free talk Thanks

  • @someshwarmbhoyar4916
    @someshwarmbhoyar4916Ай бұрын

    खुपचं छान चर्चा खुपचं छान

  • @advmaheshphalle9477
    @advmaheshphalle9477Ай бұрын

    Very well said ❤

  • @shaikhshahid329
    @shaikhshahid329Ай бұрын

    Ultimate Level Content, Advocate Snehal shares really useful and practical content 🙏

  • @omkardatar6448
    @omkardatar6448Ай бұрын

    स्नेहल मॅडमनी सर्वांचं हीत विचारात घेऊन खूप उत्तम प्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत परंतु ह्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मध्ये अजूनही स्त्री - पुरुष असमानता आहे. पुरुष पूर्वीही त्यांची कर्तव्य चोख पार पाडत होते आणि आज ही करतायत. पुरुषांच्या role मध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यांना हे सांगितलं जातं की career बनव मोठं होऊन तुला बायका,मुलं,आई वडील सर्वांचा भार तुलाच उचलायचाय. त्यांच्या आवडी निवडी, त्यांचं काय passion आहे हे त्यांचे आई वडीलही त्यांना विचारत नाहीत. मुलींना हे किती प्रमाणत बिंबवण्यात येत, थोडंसं ही नाही.. Females want to be independent because they will not have to depend on husband for their financial needs. Males want to do and achieve something because they have the responsibility of their wife children and parents. This doesnt mean that females cant take responsibility This is the big difference in the defination of being independent in males and females.

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xsАй бұрын

    Khup chhan....

  • @surajkapse3801
    @surajkapse3801Ай бұрын

    Good topic. Knowledgeable.

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950Ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत. 🙏

  • @kundanbaviskar-uc2sw
    @kundanbaviskar-uc2swАй бұрын

    I think this is very important point for youth thank for this video and we want this types more videos my friends

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033Ай бұрын

    Changla vishay

  • @liveupdate.......5181
    @liveupdate.......5181Күн бұрын

    Knowledgeable podcast 💯

  • @prashantj456
    @prashantj456Ай бұрын

    Chan ani mahatvacha vishay❤

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549Ай бұрын

    Thanks Dada No 1 vido

  • @nitinkulkarni02
    @nitinkulkarni02Ай бұрын

    कायदा नुकसान भरपाई देऊ शकेल पण चांगला पर्याय नाही देऊ शकत ( नवरा किंवा बायको) , त्यामुळे हा फरक समजणे जरुरी आहे . सगळे प्रॉब्लेम्स कायदयाचा मार्ग वापरून नाही सोडवता येणार.

  • @Dilip_Garad
    @Dilip_GaradАй бұрын

    Very practical discussion...

  • @gauravshegokar5641
    @gauravshegokar5641Ай бұрын

    Thank you ☺️

  • @vishalmane8078
    @vishalmane8078Ай бұрын

    समाजात असे पण काही उदाहरणं आहेत की लग्नाच्या आधी प्रेम प्रकरण होवून पण झालेल्या सगळ्या गोष्टी(पडलेलं एक गोड स्वप्न म्हणून) विसरून लग्नानंतर अगदी मनापासून संसार करत आहेत,,,,

  • @harshitabhoir8706
    @harshitabhoir8706Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhanАй бұрын

    खुप छान 👍

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246Ай бұрын

    Superb!

  • @user-eu7zm3sk2j
    @user-eu7zm3sk2jАй бұрын

    Very nice and beautiful tips for women in this information

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039Ай бұрын

    Nice discussion

  • @prasadkhadse2924
    @prasadkhadse292419 күн бұрын

    या सगळ्या गोष्टी साठी आजच्या movies pn जबाबदार आहे, आणि आजची पिढी movies or webseries, reels la entertainment peksha jast importence detay

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1piАй бұрын

    Good analysis straight forward.. Need more sessions on Friend with benefit.. Before marriage boys vs After marriage ?? Boyfriend kadahi चालेल vs Husband money house jobs salary असे का ?? Arrange marriage vs Love marriage topic with pros cons ?? वाढी भाव concept म्हणजेच एका आडनाव चे अमुक तमुक सोबत जमत नाही वगैरे ?? प्रथा आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ?? बेरोजगारी आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ?? मुले आणि मुली caste aani maarriage ?? या topics var ajun सेशन घ्या ...with well researched questions and talk to many youth from different sections

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046Ай бұрын

    ताई चा एक नंबर डायलॉग तुजा कबीर सिंग होतो 😅😂

  • @Abhishek-sd9oc
    @Abhishek-sd9ocАй бұрын

    मॅडम...एखाद्या मुलीने मुलाला नकार दिला तर पोलिस case का करता येत नहीं?? या उलट मुलाने लग्नास नकार दिला तर त्याचा वर rape case वगेरे लागते....असा का?? केरळ HC ह्याचवर statment दिलीय

  • @businessswot1003
    @businessswot10039 күн бұрын

    MEN COMMISSIONS is needed for equality of rights

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406Ай бұрын

    खूप छान

  • @pratapdeshmukh9064
    @pratapdeshmukh9064Ай бұрын

    तुमच्या मुलाखती पुढ दुनिया गेली आहे 😂

  • @anilkamble3977
    @anilkamble3977Ай бұрын

    Nice video

  • @ganeshkamble5380
    @ganeshkamble538028 күн бұрын

    धन्यवाद

  • @hinduresistancewinningsakh1082
    @hinduresistancewinningsakh1082Ай бұрын

    बहुदा अमेरिका किंवा युरोप मध्ये यांचे पूर्वज राहत असले पाहिजेत! भारतात पहिल्यापासून सर्वांना मतदानाचा अधिकार होता सगळे अधिकार समान आहेत होते... हि बाष्फळ बडबड वाटतेय

  • @maheshkale5640
    @maheshkale5640Ай бұрын

    Nice sir

  • @Gandhar1012
    @Gandhar1012Ай бұрын

    Best advice on 24.16 to 28.48

  • @abhishek-hf7gz
    @abhishek-hf7gzАй бұрын

    आज शेतकरी मुलं खूप छान आहे पण मुली लग्नासाठी मिळत नाही फार अवघड आहे

  • @smitarb8463

    @smitarb8463

    Ай бұрын

    Shahratlya mulina chalto, tumchya gavatlya mulina nako ahe. Jyala tyala shahrala yaychay ani mulacha baap pan shahratlach mulga baghto.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    तूम्ही म्हणता ते खरं आहे, माझ्या नातेवाईकातील एक उदाहरण देतो. पण शेतकरी कुटुंबातील मुले, तसेच खेडेगावातील मुले ही आपली मानसिकता बदलत नाहीत. एक शिक्षक होता त्याच्याबरोबर शहरातील चांगल्या घरच्या मुलीने लग्न केले, घरातील सर्व सामान, हुंडा, दागिने सगळे देऊनही तिला खूप त्रास देत होता, मारत होता व रिटायर्ड आहे तरी त्याची सवय जात नाही. बायकोला वेगळे ठेवले आहे व काहीच पैसे देत नाही ती कसतरी घर चालवते. ती शाळेत हुशार, हाॅकी खेळणे, संगीत वाद्य वाजवत होती तरीही ती शेतातील कामे करायची, रोज गायीचे म्हैसीचे दूध काढणे वगैरे कामे पण करायची, ५ वाजता उठून ५० ते ६० भाकऱ्या व भाजी करत होती. आणखी बरेच काही आहे. इथे सर्व सांगू शकत नाही. अशा कारणांमुळे इच्छा असूनही मुली खेडेगावात किंवा शेतकरी मुलांबरोबर लग्न करायला इच्छित नसतात.

  • @ganeshugale8865

    @ganeshugale8865

    Ай бұрын

    मानसिक रोगी असेल तो.. काळ आता बदलत आहे

  • @abhishek-hf7gz

    @abhishek-hf7gz

    Ай бұрын

    @@ganeshugale8865 कोण मानसिक रोगी असेल स्पष्ट करा

  • @abhishek-hf7gz

    @abhishek-hf7gz

    Ай бұрын

    @@godofliberty3664 तो पारंपारिक जुन्या विचारांचा असेल म्हणून तो तस करत असेल aani50-60भाकरी करायची म्हणजे तो काल जुना आहे आज कुटुंब वेगळी आहेत परंतु आज शेतकरी मुलं तशी नाही मुलींना खुप छान वागणूक देतात. फिरायला नेणं, शॉपिंग ला नेणं, movie ला नेणं वगैरे सगळं करतात शेती आज आधुनिक पणे होते खूप यंत्रणा आली आहे. शेत आहे म्हणजे काम तर करावं लागणारथोडपार कष्टशिवाय पर्याय नाही जगात

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore762227 күн бұрын

    वैवाहिक कायदे भारतात 498 A, 125 crpc (maintenance), डोमेस्टिक violence act खूप सहजपणे पने दुरूपयोग होतो

  • @mangeshmeshram9864
    @mangeshmeshram9864Ай бұрын

    Ho hya saglya gosti barobar ahet

  • @gauravpatil3878
    @gauravpatil3878Ай бұрын

    @20:55 saglikade sahaj mhntat tr ashya muli astat kuthe? city madhe jast trend ki gavakade

  • @mangesh4725
    @mangesh472520 күн бұрын

    Ek number

  • @AnaghataiLavalekar
    @AnaghataiLavalekar10 күн бұрын

    खूप वरवरची मांडणी वाटते आहे यात मुली किंवा मुलं असं काळ पांढरं करणे अवघड आहे....

  • @smitarb8463
    @smitarb8463Ай бұрын

    Ajj kaal mul ani muli matured partner peksha Baby ani Babu shodhtat mag result kai nighnar? Divorce. Samanjas partner shodha baby babu nahi.

  • @smitarb8463

    @smitarb8463

    Ай бұрын

    @prathameshadsul8700 dada planning? Lagnachi planning karu shakto. Pan manus kasa bheten yachi planning kashi aste? Age gap pan tyat pan mulgi mothi asen ani mulga lahan tar successful hotana pahilay.

  • @aadinathrakshe2852
    @aadinathrakshe2852Ай бұрын

    खालील प्रश्न सुद्धा विचारात घ्यावा. पती अथवा पत्नी पूर्ण वेळ मोबाईल स्क्रीनवर असतात. अश्या स्थितीत घरच्यांची. मुलांची हेळसांड होते, तरीही मोबाईल व्यसनी लोक त्यांचा हेका सोडायला तयार नसतात आणि जबरदस्तीने नाते सहन करायची वेळ येते. ह्यावर काही मार्गदर्शन करू शकाल का?

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069Ай бұрын

    Nice

  • @rashmiware1372
    @rashmiware1372Ай бұрын

    Khup changala video ahe mam Mazi friend ahe ti khup pain madhye ahe Tila help pahije please help us

  • @padmajashinde6043
    @padmajashinde6043Ай бұрын

    Bharta maddhe kayada dhamanusarvani paishanusar badalato ani mag atmahatty zalyavar vakilancha role kay

  • @priyam-xm1wj
    @priyam-xm1wjАй бұрын

    How to consult snehal

  • @PratikThane
    @PratikThaneАй бұрын

    Nice video. Nicely explain. haywawr ek Law karayala pahije ki marriage karnaya adhi ek aggreement sign karva both parties and tyachyayt sagale conditions add karayache like .. Not keeping extra marriage affair, kiwa flase cases nahi takayachay by any party boy or girl and with four witness of same families they should sign.. ASa aggreement kela ani uday jar divorce sathi apply kela tar hey document valid asala pahije.tyachi ek copy marriage registar kade asali pahije...tyachymule kadachit marriages tiktil..

  • @ganeshbhosale7258
    @ganeshbhosale7258Ай бұрын

    Respect

  • @rushikeshdeshpande1172
    @rushikeshdeshpande1172Ай бұрын

    how to contact madam

  • @Hitu19
    @Hitu19Ай бұрын

    Mam शी contact कसा करता येईल?

  • @RaveendraGondhali
    @RaveendraGondhali27 күн бұрын

    नमस्कार मॅडम लग्नापूर्वी मले किंवा मुलींमधील मानसिक आजार किंवा मूड सिँग्स अर्रेंज मॅरेज मध्ये कसे ओळखायचे जेथे दोघेही लग्नाला सहमत असतात?

  • @manojexuberant
    @manojexuberantАй бұрын

    live in aata kaydyane manya aahe mag lagna ka karava

  • @vipulmore4944
    @vipulmore4944Ай бұрын

    मॅम मुलांची बाजू खूप चांगली मांडली...

  • @shashikantpawar5296
    @shashikantpawar5296Ай бұрын

    👍👍👍

  • @rajivpaithankar2446
    @rajivpaithankar2446Ай бұрын

    Mam relationship or marrige. Btr age 55yr girlfriend 32yr btr life

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zrАй бұрын

    Volume increases kara.

  • @shivpatil3710
    @shivpatil3710Ай бұрын

    Sir ek maja mitra to sadya khup tan tanawat ahe ani atishay tan ghetoy tr vishay ha ahe ki tyach lagn zal pn tya mulich pahilach affair hot to mulga tichya ghari ekti asel tevha yaycha sheti yaycha te ardha ek tas doghach ghari ghari ky krayche ky mhit pn jas mitrala patta lagla to to atishay tention ghetoy sir ta mi tyan ky Krav as tumhala vatate

  • @abhishekchaure4716
    @abhishekchaure4716Ай бұрын

    पॉडकास्ट मस्त जागेवर शूट केलाय....एवढे पुस्तक ......भरी वाटल background baghayla

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011Ай бұрын

    Snehal madam 😘

  • @yogeshmahalpurkar5107
    @yogeshmahalpurkar5107Ай бұрын

    Law must be equal for male or female.

  • @sanchitgaikwad9509
    @sanchitgaikwad9509Ай бұрын

    ❤❤❤

  • @footballlover6266
    @footballlover6266Ай бұрын

    16:43 शक्यतो याचा काहीच उपयोग होत नाही..... पिटीशन दाखल झालेले पुरुष अतिशय मानसिक दबावात असतात... आणि बाकी आयुष गुलामीत जात.... माझा भाऊ याचं phase मद्ये आहे..

  • @rushikoli3795
    @rushikoli379523 күн бұрын

    33:47 लग्नाच्या आधी झालेला बायको चा बैल 😅😅😅😂😂 मी पण खुप वेळेस झाला आहे शेवटी घरचे आणि मित्र च आले बैलांचा परत माणूस करायला 😊😊

  • @geetaturde8853
    @geetaturde885327 күн бұрын

    Madem mala Tumala bhetache ashel tar Kay Karave lagel please saga ka

  • @user-jn1br4xo7k
    @user-jn1br4xo7kАй бұрын

  • @DeepakMishra-df2ni
    @DeepakMishra-df2niАй бұрын

    Andha kanoon 😢

  • @padmajashinde6043
    @padmajashinde6043Ай бұрын

    Bharat Purush Pradhan Desh aahe.. ithe tumchya sarakhe vakil aahet mhanun Bichare Purush jiv det nahit

  • @Ram_bhakt_mahi_katter_hindu
    @Ram_bhakt_mahi_katter_hinduАй бұрын

    He Sagal khar ahe vidio पाहून खूप माहिती पण मिळाली पण आपल्या मराठी लोकांना किंव्हा मराठी creaters ला suport का नाही करत 98k wevs आहेत पण likes 2k आहेत अस का तुम्हीच सांगा असे का होत आणि अस व्हायला पाहिजे का ? 🧐🤔

  • @rameshrajguru
    @rameshrajguruАй бұрын

    आत्ताच्या आयुष्यात टेक मुलीची इच्छा असते की मी घराचा जज आणि हेड ऑफिस कारणामुळे बऱ्याचदा घरातले प्रसन्न वातावरण दूषित वातावरणात बदल होतो म्हणजे आजादी चा गैरफायदा आजच्या महिलांनी घेतला आहेत पण त्यामुळे देशाची संस्कृती आणि महिलांची संस्कृती बिघडल्या बिघड मोठ्या प्रमाणात मदत झाली असं वाटतं का

Келесі