Home Minister मध्ये आली कार्तिकी गायकवाड | Home Minister | Full Episode 169 | Zee5 Marathi Classics
Фильм және анимация
Home Minister मध्ये आली कार्तिकी गायकवाड | Home Minister | Full Episode 169 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi #homeminister
Cast - Aadesh Bandekar
The 'Vari' special episode starts with Kartiki Gaikwad-Pise's 'Abhanga'. Aadesh asks her about her married life and chats with her family. Later, her mother and mother-in-law compete for Paithani.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Man Udu Udu Zhala | Fu...
Пікірлер: 85
खूप छान बांदेकर साहेब कौटुंबिक सोहळा घडून आल्याबद्दल .असे संस्कार क्षम कुटुंबाची मुलाखत ऐकायला मिळाली धन्य वाटले.कार्तिकी च्या बाबांचे अभिनंदन आपले आयुष्य वीणा मोबदला घेता संगीत शिक्षण दिले.👍🙏
प्रथम कार्तिकीच खूप खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. तुझ्या फँमिलीचं खूप छान डिसिजन. तु लिटीलचँम्स मध्ये फायनलमध्ये जिंकलीस काय आणि तुझं लग्न ठरलं हे फार सरप्राइज आणि आनंद वाटला. लिहायचं खूप आहे पण शब्द सापडत नाही. आम्ही तुझा लिटीलचँम्सचा कार्यक्रम संपूर्ण पाहिला. तेव्हा तुझ्या बद्दल खूप खूप एक वेगळाच आदर आणि तुझा फँमिलीचं पण फार फार अभिनंदन 🎉 🎉🎉🎉🎉
@sanjeevanikale949
8 күн бұрын
कार्तिकी तुला खूप आशिर्वाद
@pramilamenezes7016
4 күн бұрын
Q111111111Q111
बांदेकर बुवा! बाकी कोणाचा खरेपणा काय ही वेगळीच गोष्ट असेल, पण तुमच्यातला जो खरेपणा आजवर मी पहात आलो त्याचं वर्णन मी नाही करु शकत, फक्त तुम्हाला कायम मुजराच करावासा वाटतो, कारण अत्यंत नैसर्गिक वातवरण तुम्ही निर्माण करता. सर्व काही वास्तववादी असतं खुप आनंद देता तुम्ही आम्हाला. कित्येक वर्ष तुम्हाला या भुमिकेत पहात आहे, पण नित्य नविन वाटता , तुमचा असा संवाद हवाहवासा वाटतो. कोणताही न ठरवता आपण असलेल्या परिस्थितीवर बोलता, सर्वांना आनंदात न्हाऊ घालता. किती आणि काय बोलु तुमच्या बाबतीत , एकच म्हणेन की तुम्ही रोज असेच येत रहा आणि तेही अगदी पुढील काळासाठी कायम जो काळ कधीच संपु नये. 🙏🙏
आनंदजी आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आपण उभयता मुलांवर उत्तम संस्कार करुन मुलांच़्या रुपाने मोलाची संपत्ती मिळवली.मुलाखतीतली कौतुकास्पद बाब म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे विनामुल्य शिक्षण दिलंत आपणाकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडो ! आपल्या व आता कार्तिकीच्या कुटुंबाला आम्हाकडून खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद!
@VijendraPatil-kv3gx
11 күн бұрын
Ok
व्वा!!!किती अप्रतिम कार्यक्रम झाला❤❤❤❤❤❤
खूप वर्षांची इच्छाहैती कार्तिकी घ्या बाबांचं गायन ऐकण्याची ,त्यांचं दयाघना ऐकायला मिळालं असा मानस आहे खूपच छान असतं गायन धन्यवाद❤
❤❤😊kartiki khup prem ahe babanvar family var.khupch goad mulgi ahe❤❤hi batch saregampa chi khupch talented ahe bonding chan ahe .goad ahet sarvch voice pan sunder ahe sarvancha ❤
सर्व उत्कृष्ठ kalakar 🙏
हा कार्यक्रम गेल्या वर्षीचा वाटतो आहे पण निखळ आनंद झाला.
आदेश माउली खूप छान परोगराम 😊
खुप सुंदर झाली मुलाखत!!
अप्रतिम कार्यक्रम सादर केला,सर्वांनी ❤ धन्यवाद, नमस्कार
आता प्रथमेश आणि मुग्धा कडे होम मिनिस्टर होऊन जाऊद्या.
@rohinikulkarni5571
24 күн бұрын
😊
खूप छान family ❤
फार छान झाला कार्यक्रम👌👍पण मध्ये mute का झाले की जे आम्हाला आईकायच होत बाबांना काय वाटले मुलगी सासरी जाताना
कार्तिकीचे खूपखूप अभिनंदन.तिचा आणि तिच्या आई वडिलांचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.त्यांना खूपखूप शुभेच्छा.
Adhesh Bandhekar mazhya wadilanche student ahet. Shivaji vidyalaya che Drawing teacher Shri Yashwant Chavan sir. Kadachit Bandhekarana athawat asel😊
१:०३:४० पासून १:०४:४५ पर्यंत आवाजच नाहीये की काही कारणास्तव मुद्दामच बंद केलाय?
कार्यक्रम तर काय खूप आनंदमय आणि खूपचं सुंदर
खूप छान कार्यक्रम, आणादाजिनी योग्य वेळी मुलीच्या लग्नाचा विचार करून आपली संस्कृती जपली म्हणायला हरकत नाही.एवढी नावारूपाला आलेल्या लेकीच वरसंशोधन त्यांनी चुटकी सरशी करण्याचं जे कौशल्य दाखवलं खरंच तोड नाही.आदेशजी तर नेहमी प्रमाणेच लाजवाब.
@vaibhavinare5391
21 күн бұрын
याला म्हणतात जीवन ऐसे नाव.
फारच छान मुलाखत. आर्या आणि मुग्धा प्रथमेश दिसले. सर्वांना खूप शुभेच्छा.🎉
आदेश माऊली खुप छान आपण कार्तिकी ची गोड स्वर आयकव लेत. आदेश आणि मीं एकाच शाळेत शिवाजी विद्यालयात शिकलो आहोत.आम्हाला तुमच्या सारख्या परिस्तिती तुन जाव लागल आहे. आम्हांला अभिमान आहे कार्तिकी मॅडम आपण संगीत क्षेत्रता सक्सेस झाल्या बद्दल आपले अभिनंदन. 🌹💐
@NirmalaDeshpande-ex5sj
22 күн бұрын
या😂😂😂😂😂😂😂😂❤❤😊❤❤qqqqq11r😂 रे अरेरे आली😊❤
@savitasawant1688
18 күн бұрын
Very nice kartiki,Prathmesh,Aarya,Mugdha.Keep it up.Nice to see you all.
@prabhadurani
18 күн бұрын
@@NirmalaDeshpande-ex5sjto by q wave
Apratim last abhang
खूपच भारी कार्तिकी 💐राम कृष्ण हरी भाऊजी
हा गेल्या वर्षाचा भाग आहे आता तिला बाल झाले आहे
@user-hx3dc5vp1q
24 күн бұрын
Achha
मी आदराने म्हणतोय कर्तिकीचा बाप बाप आहे खूप आवडलं
सुंदर कार्यक्रम 😂😅😅
खुप छान कार्यक्रम झाला आहे.
रामकृष्णहरि
कार्तिक m भेटायला aaladi येथे आले होते. छान VDO आहे.
Shan❤
वडिलांच्या भावना ऐकू नाही आले
Khup chan BHAJAN KARTIKI
🙏🙏
🎉🎉❤🎉🎉
👌👌👌
8july pasoon 6pm zee Marathi
खुप सुंदर
सासू सासरे आणि आई बाबा यात फरक का
😊
सिद्धीविनायकचे तूप पचवले वाटते।😅😅😅😅
🎉🎉🎉
Waa❤❤❤
आदेशji 🙏
Khup chan 👍👍👌👌👌👌👌
किती वाजता हा कार्यक्रम असतो
@surekhashenoy9222
25 күн бұрын
J
atta mugdha and prathmesh home minister mdhe yayla have
खुप छान पंढरीची वारी कार्तिकी
एपीसोड छानच झाला.पण मद्धेच बाबांचं बोलणं का ऐकवलं नाही
हा भाग संपुच नये असं वाटत होतं.
👌🏻
40:23 40:23 40:23 40:24 40:24 40:24 40:25 40:26 40:27 40:27 40:27
कार्तिक केतू होम मिनिस्टर च्या मंचावर येऊन खूप छान आम्हाला भजन ऐकवलं
Mugdha kay gayli angawar kata ala😢
बाळाला कुठे ठेवल ग कार्तीकी पहा बाई संभाळ नीट
@Vidya_01
24 күн бұрын
@@pushpapande2211 four yr old video ahe ha
मी पळाशीवाला गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद,
मध्ये आवाज का स्टॉप केला
Aamchya kady y sir
AADESH BHAVOJI LAYBHARI PROGRAM HA
खुप जुना आहे कार्यक्रम 4 वर्ष जुना.
खूप खूप छान झाला होम मिनिस्टर चा एपिसोड
Tech ha gelya varsha cha bhag ahe sadhya chi tarikh takun bhag?pathavta ithe
Super🎉🪔❤🦚🌟🙌👏🌹💐🚩🚩🚩🚩🚩
मुलांची ऍड असते समजून घेणे
रजिस्ट्रेशन करावे लागेल का सांगा नंबर पाठवा
Rohit Pise namskar karat nahi ka ??
@sanjayshinalkar1689
25 күн бұрын
Asha shinalkar sundar👌👌🙏🏾🎊🎊🎊
@rupalikadam3551
24 күн бұрын
Exactly!! मलाही हेच वाटले.
नंबर पाठवा आदेश भावजी
There’s one lil girl from Maharashtra and trust me she’ll rock the music industry soon Aditi Patil @aditiincanadaofficial, she’s 12 year old passionate singer from Canada 🇨🇦 Her fan calls her Jr. Shreya Ghoshal.
🙏
👌👌👌
🎉🎉🎉
🎉🎉🎉