Zee5 Marathi Classics

Zee5 Marathi Classics

Пікірлер

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866Сағат бұрын

    इंद्राला जिकडे तिकडे दिपू दिसत आहे.😅 इंद्राची गम्मत पाहण्यात मज्जा आली..😅

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866Сағат бұрын

    कार्तिक la हकलून दिले पाहिजे..1 लाख रुपये म्हणजे 10 रुपये वाटले का त्याला?? काही कमाचा नाही आहे. इंद्रा पण त्याला का समजावीत आहे हे समजत नाही.. चोपला पाहिजे त्याला इंद्राने..

  • @PankajThosar
    @PankajThosarСағат бұрын

    😍😍😍

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391Сағат бұрын

    खूप छान कार्यक्रम, आणादाजिनी योग्य वेळी मुलीच्या लग्नाचा विचार करून आपली संस्कृती जपली म्हणायला हरकत नाही.एवढी नावारूपाला आलेल्या लेकीच वरसंशोधन त्यांनी चुटकी सरशी करण्याचं जे कौशल्य दाखवलं खरंच तोड नाही.आदेशजी तर नेहमी प्रमाणेच लाजवाब.

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391Сағат бұрын

    याला म्हणतात जीवन ऐसे नाव.

  • @arohigaikwad4752
    @arohigaikwad4752Сағат бұрын

    यांची जोडी किती छान वाटते❤❤

  • @arohigaikwad4752
    @arohigaikwad4752Сағат бұрын

    ❤❤

  • @shrikrishnadixit7872
    @shrikrishnadixit7872Сағат бұрын

    म्हाळसा देवीला ठाऊक नाही तर मी , हे म्हाळसा देवी , सूर्याला अर्क तांब्याच्या तांब्यात दिलं जातं स्टीलच्या तांब्यात नाही , 😂😅 श्री पार्वतीचे अवतार आहेत म्हणे , शिव अवतार मल्हार मार्तंड खंडेरायाची पहिली धर्म पत्नीला आहे , हे सुद्धा , माहीत नाही , आदिशक्ती देवी , एवढं तर आम्हा साधारण मानवांना माहीत आहे , काय एक्टिंग करतात काय रोल करतात , साधा इतिहास सुधा माहीत नाही , सनातन देवी देवतांची , आणि निघालात श्री म्हाळसा देवी खंडेराया यांचा एक्टिंग करायला , त्यांची पात्रता सुद्धा नाही तर कशाला करता एक्टिंग , तुम्हाला फक्तं मिरवायचा , या मिरवणुकीच्या चक्कर मध्ये तुम्ही सनातनचा मजाक रचत आहे याची सुद्धा तुम्हाला भान नाही , चांगलं चाललंय तुमचं काम पुढच्या पिढीला हेच शिकवत जा तुम्ही 🙏🏻😢

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866Сағат бұрын

    पहिल्यांदाच इंद्रा दिपू सोबत रिक्षात बसत आहे..का पण? त्याला का करवसे वाटले असे.. दिपू चा रुसवा दूर झाला आहे. इंद्रा स्वप्न पाहतो ..भारी सीन आहे हा? दिपू किती गोड दिसत आहे.

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866Сағат бұрын

    दिपू इंद्राला फोन करते तेव्हा इंद्राची वाट लागते..दिपू बोलते 11:17 मग दुसरा recovery partner शोधते बोलीवर इंद्रा लगेच तयार झाला. इंद्रा la बरोबर कळले की दिपू त्याच्याशी खोटी खोटी भांडली आहे ते...😅

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099Сағат бұрын

    Indrani video I want to see ❤

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity2866Сағат бұрын

    देशपांडे सरांनी दिपू chya आईला घाबरून सोडले... शलाका प्रेमाबद्दल बोलत असताना दिपू आणि सानिका आठवणीत हरहून गेल्या...

  • @Hangovergame223
    @Hangovergame2232 сағат бұрын

    Dipu ani Indra mast jodi

  • @komalkhyade4618
    @komalkhyade46182 сағат бұрын

    😮😮😮

  • @avishkasdreamworld
    @avishkasdreamworld2 сағат бұрын

    kzread.infoMwXcodGbiZc?si=6QLFEU4-WcRt95qM

  • @avishkasdreamworld
    @avishkasdreamworld2 сағат бұрын

    kzread.infoMwXcodGbiZc?si=6QLFEU4-WcRt95qM

  • @anaghawargantiwar2297
    @anaghawargantiwar22972 сағат бұрын

    Khup chhan Nana tulana kadhi Karu naye yawar chhan bolale

  • @rekhagokhale
    @rekhagokhale3 сағат бұрын

    कला किती उद्धटपणे बोलते मोठ्या माणसांशी असं बोलते

  • @rekhagokhale
    @rekhagokhale3 сағат бұрын

    कला तूला कोण गरीब म्हणेल. गरीब या शब्दाचा अर्थ बदला पाहिजे

  • @ashokpardesi1203
    @ashokpardesi12033 сағат бұрын

    Indra❤Dipu

  • @sulochanadoke6181
    @sulochanadoke61813 сағат бұрын

    😂😂😅😅

  • @sen_120_abhishek8
    @sen_120_abhishek84 сағат бұрын

    Thank u for this episode

  • @karanpatre811
    @karanpatre8114 сағат бұрын

    Sanika khup over panic hote

  • @VimalGhogare-ew6ec
    @VimalGhogare-ew6ec4 сағат бұрын

    ❤❤❤❤❤

  • @sachindevmane1558
    @sachindevmane15585 сағат бұрын

    😁😁😁😁😁

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar2885 сағат бұрын

    खूप वर्षांची इच्छाहैती कार्तिकी घ्या बाबांचं गायन ऐकण्याची ,त्यांचं दयाघना ऐकायला मिळालं असा मानस आहे खूपच छान असतं गायन धन्यवाद❤

  • @geetamadhav555
    @geetamadhav5555 сағат бұрын

    सासू सासरे आणि आई बाबा यात फरक का

  • @indigo9029
    @indigo90295 сағат бұрын

    Nilesh ugachah jasta hasto....

  • @sapnashah906
    @sapnashah9065 сағат бұрын

    सर तुम्ही आँनलाईन पैठणी चा खेळ घ्या

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28665 сағат бұрын

    लज्जा ने चांगली acting केली आहे. इंद्राजी 😊

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28665 сағат бұрын

    दिपू फार अपसेट होते.. रेकवरी department मधून बदली केले म्हणून.. इंद्रा खूप चिडला आहे.. इंद्रा च भरपूर प्रेम आहे दिपू वर...

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28665 сағат бұрын

    दिपू इंद्राला शलका ची लग्न पत्रिका देऊन हेच सांगणार होती की मी देशपांडे सरंची मुलगी आहे म्हणून?????

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28665 сағат бұрын

    पुन्हा सोनटक्के ने गेम खेळला.. दिपू la recovery department मधून वेगळे केले .

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28666 сағат бұрын

    दिपू तिच्या मनाविरुद्ध इंद्रा शी बोलत आहे. 8:38 दिपू खूप इमोशनल होते😢

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28666 сағат бұрын

    दिपू ची नोकरी गेल्यावर काय होईल...😮 इंद्रा ने कागद खाऊन टाकला..😮 किती प्रेम करतो इंद्रा दिपू वर...

  • @minanathvaidya6368
    @minanathvaidya63686 сағат бұрын

    ❤wow❤

  • @asarampawar7627
    @asarampawar76276 сағат бұрын

    Aavaj ka band kartare kahi samjat nahi😮😮

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore31936 сағат бұрын

    😂😂

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28666 сағат бұрын

    इंद्रा ने किती बुफे आणून ठेवली आहे..😅 सोनटक्के ने बरोबर गेम प्लॅन केला दिपू la नोकरीवरून काढण्यासाठी...😢 दिपू किती दुःखी आहे..

  • @kajaljetithor2737
    @kajaljetithor27376 сағат бұрын

    Meghna tr ky kam kruch nkos ,fkt nivant bsss ani as gondhal vadaun thev gharat😅😅😅😂

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28666 сағат бұрын

    दिपू च पण खूप प्रेम आहे इंद्रावर पण ती नाही सांगू शकत किती त्रासदायक आहे हे..

  • @user-or7hw3tv2k
    @user-or7hw3tv2k6 сағат бұрын

    Dipika ❤❤❤❤❤❤

  • @vaibhavvaity2866
    @vaibhavvaity28666 сағат бұрын

    दिपू खूप टेशन आले आहे इंद्रा शी कस बोलायचे ते बाबांना इंद्रा आवडत नाही पण इंद्रजित आवडतो.. आई पण खूप भाऊक झाली आहे. संवाद खूप छान आहे. दिपू ने पण आईला चांगले समजाऊन सांगितले आहे. दिपू खूप समजूतदार आहे. आईचं स्वभाव खूप छान रंगवला आहे.

  • @SandipKale-ft3ex
    @SandipKale-ft3ex6 сағат бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺

  • @poojaghotkar1712
    @poojaghotkar17126 сағат бұрын

    So cute ❤❤❤

  • @user-bk8ws4kw8x
    @user-bk8ws4kw8x7 сағат бұрын

    हिला इतकं वाटत होत तर तिने ती पेटी आणलीच कशाला सासरी???

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar89047 сағат бұрын

    खरच मेघना तुझी परस्थिती कशी पण तु कुणाच मन दुखवता नाही कसं जमतं तुला आदित्यची गळ्यातले सगळ्यांच्या समोर घालायचा सगळ्यांना बरं वाटलं असतना

  • @mitalishevade
    @mitalishevade8 сағат бұрын

    Janvi maha shahani aahe

  • @VishnuBarde-y6g
    @VishnuBarde-y6g9 сағат бұрын

    चचच

  • @shubhamdimblay3986
    @shubhamdimblay39869 сағат бұрын

    खूप छान family ❤

  • @swatid3550
    @swatid355011 сағат бұрын

    Kahihi dakhavtat..Baherun sahaj call karu shaktat ghari..ani taxi karun jau ch shaktat na