Hello Manyavar | Ashok Saraf | अशोक सराफ, अभिनेता | Ep 02

Ойын-сауық

हॅलो मान्यवर
अशोक सराफ, अभिनेता
प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Hello Manyavar '_' हॅलो मान्यवर '
Artist : अशोक सराफ, अभिनेता
Anchor : समिरा गुजर
Producer Director : प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 70

  • @shivanigaikwad7454
    @shivanigaikwad74543 жыл бұрын

    कीतीही वेळा तुमचे सिनेमे पाहिले तरी कंटाळा येत नाही.... अगदी पहिल्यांदा बघताना आम्ही जेवढे हसलो तेवढच आजही हसवतात तुमचे सिनेमे आम्हाला...आजच्या पिढीला सुद्दा तुमचे सिनेमे आवडतात... आणि ते आवर्जुन बघतात... आणि आजही तुमचा सिनेमा लागला टिव्ही वर तर कुणाची हिम्मत होत नाही ते चॅनेल बदलायचं...

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar90499 ай бұрын

    अशोक सराफ हे evergreen व्यक्तिमत्व आहे त्यांचे चित्रपट कितीही बघितले तरी कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा तो क्षण आठवत बसावं वाटते.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Жыл бұрын

    रामराम अशीच मुलाखत द्यावी आणि घ्यावी अनुभव ऐकून समाधान आनंद झाला कष्टाची जाणीव झाली सहनशीलता समजली खूप काही दिलंय केवळ मनोरंजनच न करता ज्ञान दिले जीवन कसे जगावे ते शिकवले स्वर्गीय श्री लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर केलेल्या कामाने आम्ही आणि तेही सुखी समाधानी आनंदी समृद्ध झाले आभार धन्यवाद

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking3 жыл бұрын

    My favourite Marathi actor the living legend Honourable Ashok Saraf

  • @rdgrocks1066
    @rdgrocks10663 жыл бұрын

    तोड नाही.... अशोक सराफ यांना.... यांच्या सारख कॉमेडी timing कोणालाच जमणार नाही

  • @ComedyCenter610
    @ComedyCenter6103 жыл бұрын

    Ashok Saraf and lakshya is the best jodi in the world 🙏🙏👌👌

  • @pranavkulkarni9408
    @pranavkulkarni94082 жыл бұрын

    अशोक मामा - राजा गोसावी 🙏🙏 आपले भाग्य की असे अभिनेते मराठीत झाले

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @lekhrajlanjewar8452
    @lekhrajlanjewar8452 Жыл бұрын

    Legend of Indian film industry 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking3 жыл бұрын

    I am very fortunate that I have met him in Pune(2005).I have his autograph in my diary.

  • @vikramkadam6861
    @vikramkadam68612 жыл бұрын

    खरच अभिनय सम्राट महानायक अशोक मामा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshi.5215
    @santoshi.52153 жыл бұрын

    उत्तम मुलाखत झाली. धन्यवाद.

  • @RustyMyers1
    @RustyMyers13 жыл бұрын

    27:27 best.... Marathi actors are true legends...💌 मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींचा अभिनय ह्यांना कुठे च तोड नाही...खऱ्या सिनेमा चा अर्थ हा संपुर्ण पणे फक्त मराठी कलाकारांना आणि मराठी प्रेक्षकांना कळालेला आहे....💌 हिंदी हे फक्त शोभे च्या वस्तुंचे प्रदर्शन असुन इतर असे काही नाही...

  • @shubhamthakarepatil0078
    @shubhamthakarepatil00783 жыл бұрын

    तुमच्या ह्या बोलण्यातून तुम्ही जे कॉमेडी रोल केला आहेत ना ते तुम्हीच केले आहेत मला तर एकिनच वाटत नाही. सर तुमचे सिनेमा कधीच बोर होत नाही कितीही द बघा सर तुम्ही खूप ग्रेट आहेत सर खरंच .सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहेत सर

  • @dhanashreesoman4217
    @dhanashreesoman42173 жыл бұрын

    Congratulations Ashok Saraf sir 🙏🙏🎊🎉🎊🎉... Award Bhetla.. khup chaan Actor Ahet.. 👍 Marathi Film 👍👍👌👌...

  • @anuradhasathe5978

    @anuradhasathe5978

    10 ай бұрын

    1:34 1:35

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations78473 жыл бұрын

    साहेब, तूम्हाला माझा सलाम..कारण मी कित्येक वेळा तुमचे चित्रपट पहात अस्ताना मी माझ्या स्वतहाच्या टेंशन मधे असुन देखील मनमुराद पाने हसलो आहे थिएटर मधे.. तुम्ही स्क्रीन वर हसलात की.अम्हाला हसू आवरत नाही... कॉमेडी सेअण आठवले तरिही अजुन हसतो...😀😀 तिम्ही कमलिचे ऐक्टर अहात.. जे तूम्हाला नावे ठेवतात ते बालिश आहेत..,त्याना कॉमेडी timing काय माहित आहे..ऐक्शन म्हटल की sean प्रमाणे सेकंदात हसवे लागते ऑन थे स्पॉट...स्वतहाच टेंशन विसरुन हसाव लगते....तेवढी जिगर लागते...(.तेव्हा सराफ साहेब तुम्ही म्हणजे तुम्हीच अहात ग्रेट अहात...🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍)

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar50423 жыл бұрын

    अभिनय सम्राट तोडच नाही कसलाही अभिनय चरित्र अभिनय विनोदी गंभीर कसलेही अप्रतिम आमचा सलाम

  • @santoshjoshi2978
    @santoshjoshi29783 жыл бұрын

    So many roles so much happiness Ashok Mama.

  • @vasudhaagnihotri4198
    @vasudhaagnihotri41983 жыл бұрын

    Can you upload ashok saraf and Jackie shroff ek diwas celebrity sobat episode

  • @vikasjatale3922
    @vikasjatale39223 жыл бұрын

    Miss you laxmikant sir

  • @adinathnalage4522
    @adinathnalage45222 жыл бұрын

    अशोक मामा एक महान दिग्गज कलाकार आहेत

  • @sureshghadigaonkar1206
    @sureshghadigaonkar12063 жыл бұрын

    Chan. EpisodeAshok. Mama.is.good.actor

  • @ranjeetgawade4345
    @ranjeetgawade43453 жыл бұрын

    Miss u laksya mama

  • @sachinkare007
    @sachinkare0072 жыл бұрын

    Ashok saraf mama always best

  • @sachinkare007
    @sachinkare0072 жыл бұрын

    Best interview done

  • @rahultupare1
    @rahultupare13 жыл бұрын

    The Great Ashok Saraf...!!!

  • @abhishekgundaye941
    @abhishekgundaye9413 жыл бұрын

    Thank you for this episode. Its really getting excited.

  • @laxmichandmande4957
    @laxmichandmande49573 жыл бұрын

    King of marathi cinema

  • @bhaveshkachare7882
    @bhaveshkachare78823 жыл бұрын

    उत्कृष्ट कार्यक्रम Ashok Mama is Great Artist and Human being...

  • @surajbhagat146
    @surajbhagat1463 жыл бұрын

    अशोक्या ने हिंदी सिनेमात दुय्यम भूमिका केल्या , मराठी कलाकार एखाद्या नवख्या नुकताच दिल्ली वरून आलेल्या नटाच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात नोकरची भूमिका करीत होते यापेक्षा कुठली शोकांतिका

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    3 жыл бұрын

    हिंदी बॉलिवूडचे खूप लाड केले मराठी माणसांनी.. आता त्याचे दुष्परिणाम आता दिसतं आहेत.. आजकाल मराठी गाण्यात हिंदी ची भेसळ केली जातं आहे... बॉलिवूड चा खोटा चकचकीत पणा आता मोठा वाटू लागलाय.. आपल्या लोकांना.. अभिजात मराठी नाटक, नाट्य संगीत, चित्रपट हे खूप महान आहे.. ह्या घाणेरड्या बॉलिवूड पेक्षा.. आपल्या मराठी कलाकारांनी बॉलिवूडची चाकरी न करता, मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत

  • @lalitdhuri2564
    @lalitdhuri25643 жыл бұрын

    Ashok saraf great actor, it is unfortunate ashok saraf and laxmikant berde films not showing on television now a days

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale13 жыл бұрын

    Change the program title. It should be :- Hello Manyawar हॆलो मान्यवर

  • @samarthajambhachira7928
    @samarthajambhachira79283 жыл бұрын

    The great actor ashok saraf

  • @sohamjoshi8747
    @sohamjoshi87473 жыл бұрын

    वा छान👌👌👌

  • @ambrishwagh1980
    @ambrishwagh19803 жыл бұрын

    Super ashok sir ❤️❤️💟🙏✌️👍

  • @MrPao86
    @MrPao862 жыл бұрын

    Great Actor & A humble person !!

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil73243 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @ashikbetkar3613
    @ashikbetkar36133 жыл бұрын

    Great actar

  • @nileshnikam3568
    @nileshnikam35683 жыл бұрын

    ❤️❤️

  • @ujwalrangole24
    @ujwalrangole243 жыл бұрын

    ❤️

  • @Dhananjay-oq5cb
    @Dhananjay-oq5cb Жыл бұрын

    Nice

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @andy982183
    @andy9821833 жыл бұрын

    Kindly mention program broadcast date in description.

  • @sachinkare007
    @sachinkare0072 жыл бұрын

    Well interview samira ji

  • @jaihind6515
    @jaihind65153 жыл бұрын

    🙏

  • @rajanibayani1145
    @rajanibayani11453 жыл бұрын

    Wonderful actor Please do new films.

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 Жыл бұрын

    I met him and sachin last year Sachin spoke to me quite a bit, but Ashok mama was totally silent I was with him for almost 30 mins he hardly spoke to anyone

  • @Prem-011
    @Prem-0113 жыл бұрын

    Trimurty- Ashok sir Laxmikant sir Sachin sir

  • @vikasjatale3922

    @vikasjatale3922

    3 жыл бұрын

    महेश कोठारे

  • @marutigaikwad9116
    @marutigaikwad91163 жыл бұрын

    असा कलाकार होऊ शकत नाही

  • @nileshjamdade1203
    @nileshjamdade12033 жыл бұрын

    पहिला भाग असेल तर पाठवा

  • @sachinkumkar9247
    @sachinkumkar92473 жыл бұрын

    36:33 😁😁😁😁

  • @cinemamylove5712
    @cinemamylove57123 жыл бұрын

    Bola bola tring tring upload kara...

  • @paragthakur9977
    @paragthakur99773 жыл бұрын

    कार्यक्रम छान आहे पण जरा इंग्रजी स्पेल्लिंग कडे लक्ष द्या. मान्यवर ऐवजी मण्यार झालंय ते! V खाल्ला तुम्ही.

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat44442 жыл бұрын

    Saif Ali Khan sarkhya duyyam natala Padma Shri milala ahe ani Ashok Saraf hyanna nahi?? Durdaiv aapla. Hyana kharatar Padmi Bhushan milayla hava!

  • @dnyaneshwarsontakke7186
    @dnyaneshwarsontakke71863 жыл бұрын

    Pune ka prashn vicharat nahi

  • @amitnashtekar
    @amitnashtekar3 жыл бұрын

    This person doesn't have even ethics to say some nice words in praise of Laxmikant Berde. He thinks he himself is better than Laxmikant Berde but he is not even can touch the fame which Laxmikant Berde earned!

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave24713 жыл бұрын

    मराठी सिनेमाची वाट लावली त्यात तुम्ही आघाडीवर

  • @sanjayghadigaonkar4007

    @sanjayghadigaonkar4007

    3 жыл бұрын

    Ajab!!!

  • @shrikantbhave2471

    @shrikantbhave2471

    3 жыл бұрын

    नशीब तुला समजलं

  • @gajananpanchal1668

    @gajananpanchal1668

    3 жыл бұрын

    I totally disagree with you....rather when marathi industry was going down Ashok Saraf, Lakshmikant Bedrde and Sachin supported the industry.

  • @sanjayghadigaonkar4007

    @sanjayghadigaonkar4007

    3 жыл бұрын

    Over rated म्हणू शकतो. जेव्हा इंडस्ट्रीत दिग्गजांचा अभाव होता त्या काळी यांनी चित्रपटसृष्टी तगवली. त्यात ते उठून दिसले. त्यात त्याची काही चूक नाही. अंतर्मुख अबोल त्यांनी काही आपला PR केला नाही. आणि शेवटी धंदा आहे जे चालतं ते करावं लागतं त्यात त्यांनी उत्तम काम निभावलं.

  • @nitinb691

    @nitinb691

    3 жыл бұрын

    Can you tell versatile actor like him?

  • @kantiproductionhouse8684
    @kantiproductionhouse86843 жыл бұрын

Келесі