हक्काच्या घराबद्दल सांगताना रुपालीला अश्रू अनावर | Exclusive Interveiw: Rupali Bhosale | House Tour
Ойын-сауық
अभिनेत्री रुपाली भोसलेने नवीन घर घेत तिची स्वप्नपूर्ती केली आहे. घराबद्दल बोलताना ती भावूक झाली. घराच्या नेमप्लेटवर तिचं नाव न लावण्याचं कारणही तिने सांगितलं. पहा ही खास मुलाखत.
#rajshrimarathi #rupalibhosle #newhome #housetour #exclusiveinterview #marathientertainment #marathiactress
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh...
Пікірлер: 147
रुपाली ताई खूप छान आई वडिलांसाठी येवढे केलेस खूप अभिनंदन म्हणून मला तू खूप खूप आवडली आहेस God bless you
रूपालीताई तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन🥳🥳🤗❤🎉🎊 घर तुमचं सर्वांचं आहे😊👍 अशी बहीण अशी मुलगी सर्वांच्या घरात जन्माला येऊ तुझं तुझ्या आई-वडिलांवर भावावर खूप मनापासून प्रेम आहे हे प्रत्येक इंटरव्यू मधून जाणवते असेच तुमचे सर्वांचे एकमेकांवर कायम प्रेम राहू देत बाप्पा चरणी प्रार्थना❤❤❤❤☺🤗 स्वतःचं घर असणं आणि तेही हक्काचं याच्या सारखं दुसरं सुख नाही जगात🙏👍👌🤗❤ याही पुढे तुझी सर्व स्वप्न साकार होत याच सदिच्छा🙏🙏❤❤🤗🤗 खूप छान सुंदर दिसतेस❤❤🥳🥳😍 मी शितल जाधव🙏
खुपच छान घर आहे .आणि विशेष म्हणजे तु आईवडील अन भावा साठी केलेस .अशी मुलगी सर्वाना होवो रुपाली तुला खुप खुप शुभेच्छा आणि अशीच प्रगती कर 👌👌💖💖👍💯
जेव्हा आपण आई वडिलांसाठी काहीतरी करतो तेव्हा खूप समाधान असतें आणि कधीच काही कमी पडत नाही
Swata ghar bandhun... Mi tyanchya gharat rahate... Sunderrr😍😍🥺🥺
अभिनंदन रूपाली
घर आतुन दाखविलेच नाही. होम टूर कधी करणारं .काँग्राचुलेशन
रुपाली तू एवढी मेहनत करून तुझ हक्काचा घर घेतलस अभिनंदन आणि कवतुक ❤
Khup khup khup Abhinandan Rupali Aai baba n satthi ghar gheun dile khup chhan Aashirwad tula asech mazya muli ne pan aamhala ghar gheun dile
रूपालीचे खूप खूप अभिनंदन.नविन पिढीतल्या मुलींनी रूपालीचा आदर्श घ्यावा.👌👍
खूप छान विचारसरणी. अभिनंदन ❤
खुप खुप च छान❤❤अभिनंदन रुपाली ताई ❤अशाच आनंदात रहा.आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी best of luck.❤❤
किती वर्षे लागली फक्त घराच्या स्वप्न पूर्ती साठी. पण फायनली पूर्ण झाले स्वप्न. अभिनंदन
खूप छान रूपाली आई वडिलांसाठी तू जे काही केले आहेस ते पाहून खूप छान वाटले
अभिनंदन रुपाली कर्तृत्व वान लेक आहेस तू
Hardiest 🎉🎉Congratulations dear Rupali tai tuza prawaas aamhi big boss pasun pahat aahot 🙏Swami chya aashirvaad ne tu ashich pragti karat raha hich iccha
किती डाउन to अर्थ आहेस रुपाली ताई 😍😋🥰 congratulation
@SakshiGhude-06
2 күн бұрын
Jam agau ahee hee bai... Jashe serial madhe ahe tashe real life madhe ahee
@manjushashirwaiker6270
Күн бұрын
Te Tila baghunach kalate
@SakshiGhude-06
Күн бұрын
@@manjushashirwaiker6270 kharch
@SakshiGhude-06
Күн бұрын
Me event bhetaliye
अभिनंदन रुपाली ताई
Congratulations Rupali Tai..God bless you..🎉🎉
Good actress god bless her and her parents I saw her interviews other she struggled more bless her
अभिनंदन रुपाली ताई मंदिर कसे आहे ते दाखवा
Congratulations 🎉 Rupali Tai❤
घर कुठे घेतले आतून purna घर दाखवा बाहेर दाखवले fakta.
Congratulations
Nice.
Darshana is such an amazing interviewer!!! Love her
Congratulations Rupali tai🎉
Heartiest congratulations dear. Keep it up Salute to your hard work.❤❤
Rupali di tuzi & veena didi tuzi friend chan hoti
रूपाली मॅडम खूप खूप अभिनंदन👍🏻❤🙂🙂
Congratulations Tai🎉🎉🎉
अभिनंदन रूपाली ताई तुझं नवीन घर झाल्याबद्दल आणि मी तुला खूप फॉलो करते बडी दूर से आये बिग बॉस आई कुठे काय करते तुला कोणी किती बोललं बिग बॉस मध्ये तू कॅमेरा साठी सगळं करायची तर तसं काही नाहीये मला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे जसं तू तुझ्या फॅमिली बद्दल विचार करतेस तसं सगळ्यांनी करावा I LOVE YOU RUPALI TAI LOVE YOU SO MUCH 😘❤❤❤❤❤❤
किती छान ❤
Congratulations 👏🏻
Congratulations 🎉🎉
खुप खुप अभिनंदन 🌹🌹
खूप खूप अभिनंदन रुपाली.. खूप छान आहेस तू. मला आवडते तू ❤️🍫🌹. स्वामी bless you
Congratulations Roopali🎉😊😊🎉❤❤❤always love😊😊😊😊😊
Congratulations Rupali💐
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations taiii❤❤
🎉🎉🎉🎉congratulations 👏
Congratulations rupali tai 😊❤😊❤😊❤
रुपाली अभिनंदन तू योगेश संखे ना बोलावले का तुम्ही एका जिममध्ये होता तुमचा सकाळ च्या बालमित्र मध्ये फोटो पण आला होता 🎉
Very happy to see u rupali Tai with your dream 😊😊❤❤May God bless you 🙏
Congratulations 👏
मनःपुर्वक अभिनंदन. कष्टाचे मेहनतीचे हेच फळ.
Congratulations Rupali tai 👌👌❤❤❤
Hearty congratulations to dear Rupali
congratulation rupali mam khup mehenat getli heartly wishesh.
Congratulations Rupali Tai, tu khup sunder distes...👌😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 रुपाली खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐
✨Congratulations Rupali Tai💐🎊 🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा घराची टूर किंवा स्वामी असलेलं मंदिर दाखव स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद रुपालीच्या बोलण्यातून जाणवला अभिनंदन 🎉🎉🎉
Congratulations Tai.... 👍👍💐💐
रुपाली अभिनंदन तुझे लेक असावी तर अशी खूप विचार करतेस गं रुपाली माझी मुलगी मुलगा असाच विचार करतात त्याचे घर व्हावे स्वामी समर्थ 🙏🌹👌
अभिनंदन रूपाली🎉🎉
So proud of you... you deserve all the good things in your life. Lots of LOVE for you ❤
रूपाली खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
Congratulations Rupali ❤❤
Ya look mashye tumhiadhuri dikshit sarakhya disatya mam congratulations 👏🎉
रुपाली तू खूप गोड आणि छान आहेस ❤🌺🌺🌹🌹
God bless you😊
Congratulations Beautiful❤🎉
Congratulation.
U r Great ❤tai
अतिशय सुंदर विचार 💐💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐👍👍🎊
Congratulations Rupali💐💐🎉🎉🎉🎉
Beautiful and honest Rupali
रुपाली खूप खूप शुभेच्छा तुझी इच्छा होतीच पण आमचं स्वप्न होतं तुझं घर व्हावं म्हणून मी आणि माझी मुलगी नेहमी तुझं घर कधी होणार म्हणून चर्चा करत असायचो आता खूप बरं वाटलं अशीच प्रगती कर तुझ्या सारखी मुलगी आणि बहीण सगळ्यांना मिळुदे
सर्वप्रथम खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, घराची टूर नाही केली पण🤔
अभिनंदन🎉
घर दाखवला असता तर छान झालं असतं घर बघायची इच्छा होती आमची
First of all Heartiest Congratulations - Rupali for buying your own house.
खुपच छान रुपाली 🥰🥰🥰🥰अभिनंदन ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Rupali congratulations🎉🎉
Congratulations Rupali Tai
Heartiest Congratulations to you ❤
Khup khup manapaus shubhechha taai tu Majhi khup favourite ahe ,Ani he swap majhe pan ahe tujhe Ghar khup shnder ahe
Congratulations Rupali🎉
अभिनंदन रुपाली ताई आणि परिवार
Congratulations rupali tu khup sundar disate
👍🏼👏👌
अभिनंदन
Congratulations rupali madam
Congratulations 🎉❤
अभिनंदन.
अभिनंदन ❤❤
Congratulations Rupali 🎉🎉
Golden actress 👍
Tu orijnal kiti chan aahe love you❤❤❤❤🎉🎉🎉
Gbu
Ghar kuthe ahe
अभिनंदन रूपाली..
Khup khup abhinandan 🎉🎉
Nice actor
अभिनंदन रूपाली ❤
Amhala gharachi tour dhakhval please amhala pan idea milel mala swamiche mandir bghayche ahe amhala pan karay he ahe
घर कुठे घेतल ते का सांगितले नाही.
अभिनंदन रूपाली ताई