No video

हभप श्री रामचंद्र महाराज इंगोले यांचे सुश्राव्य असे काल्याचे संपूर्ण कीर्तन /Ramchandra Ingole

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर , कापूस कामगार वसाहत कुर्ला पूर्व, श्री राम, श्री साई सिद्धेश्वर, श्री सिद्धेश्वर, शरद को ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी आयोजित
अखंड हरिनाम सप्ताह
दिनांक : ०३-०३-२०२४ वार रविवार
हभप श्री रामचंद्र महाराज इंगोले (विदर्भ)
एम आय टी विश्र्वशांती विद्यापीठ पुणे
यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन
संपूर्ण काल्याचे कीर्तन
अभंग : याल तरी यारे लागे ! अवघे माझ्या मागे मागे !!
आजी देतो पोट भरी ! पुरे म्हणाल तो वरी !!
गायक : गाणं कोकिळा हभप देवचंद महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज सांगळे, राजू महाराज शिंदे, गंगाराम महाराज उतेकर, चंद्रकांत महाराज पवार.
पखवाज सेवक विश्वनाथ महाराज जाधव
आमच्या येथे वारकरी सांप्रदायिक आणि शास्त्रीय पद्धतीने पखवाज वादन आणि गायन चे क्लास घेतले जातात.
शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
हभप विश्वनाथ महाराज जाधव आणि राजू महाराज शिंदे
भ्रमणध्वनी : ८८५०८३८३७४
आवडल्यास भक्ती दर्शन विश्वनाथ जाधव या यूट्यूब चॅनेल ला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो घंटी चे बटन दाबा.
काही सूचित करायचे असल्यास कॉमेंट करा.
धन्यवाद
भक्ती दर्शन यूट्यूब चॅनेल व संगीत क्लास तर्फे आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार.

Пікірлер: 12

  • @sunilpimplikar6002
    @sunilpimplikar60024 ай бұрын

    Khoopaacha daaivii aani bhaaktii bhaavaachha aavishkar.....abhinandan MAHARAJ....

  • @pandharinathchate7415
    @pandharinathchate74154 ай бұрын

    विनम्र जय हरि बाबा,अगदी छान अधिकार वाणी आहे आपली

  • @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    4 ай бұрын

    Dhanyawad

  • @user-gt4go7qy3b
    @user-gt4go7qy3b4 ай бұрын

    जय हरी

  • @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    4 ай бұрын

    Jai Hari

  • @kantamate7670
    @kantamate76704 ай бұрын

    खूपच सुंदर बाबा

  • @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    4 ай бұрын

    Thanks

  • @vithalingole6918
    @vithalingole69184 ай бұрын

    खुप सुंदर

  • @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    4 ай бұрын

    Dhanyawad

  • @pornimabalgude5795
    @pornimabalgude57954 ай бұрын

    रामकृष्णहरी

  • @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    @BhaktiDarshanVISHWANATHJADHAV

    4 ай бұрын

    Dhanyawad

Келесі