ह.भ.प .गु.प्रा. मामासाहेब दांडेकर यांचे देवदुर्लभ हरिकिर्तन (Mamsaheb Dandekar Kirtan) |

(Mamsaheb Dandekar Kirtan)
#Mamasaheb_Dandekar
Video Disclaimer
This video is made for educational purpose and to spread the spirituality in society.We are trying to spread the rare voices of spiritual saint from past.So before taking any action on our any video please contact us.For most of the content on this channel we taken the prior permission of respective owner of that thoughts.

Пікірлер: 31

  • @devaleshashikant4423
    @devaleshashikant44233 жыл бұрын

    वै.मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत. अत्यंत दुर्मिळ किर्तन उपलब्ध करून ‌दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 Жыл бұрын

    वै गुरुवर्य मामासाहेबांच्या पुण्य चरणी शिर साष्टांग वंदन... असे व्यक्तीमत्व, असे भगवद्भक्त पुन्हा होणे नाही. खरेच त्याकाळी मामासाहेबांचे कीर्तन ऐकायला प्रत्यक्ष पंढरीनाथ व माऊली सुध्दा नेहमीच आतुर असावेत, तिथे आपल्यासारखे सर्वसानान्य भक्त तर ब्रम्हानंदात डुंबत असत यात शंका नाही. मामासाहेबांचा पवित्र आवाज ऐकणे म्हणजे सुध्दा परमभाग्य.... जय जय रामकृष्ण हरि 🙏 इतक्या पावन कीर्तनात ते ऐकत असताना नाही त्या फालतू जाहिरातींमुळे अडथळा येतो. त्या कशा बंद होतील हाच मोठा प्रश्न आहे...

  • @dhondusonawane731
    @dhondusonawane731 Жыл бұрын

    अतिशय दुर्मिळ कीर्तन ऐकल्यावर आम्ही आपले कृतज्ञता व्यक्त करतो राम कृष्ण हरी

  • @anantkulkarni4359
    @anantkulkarni43592 жыл бұрын

    Param puja Mamasahe Dandekar charani sashtang Dandvat Jai Mauli

  • @appabuwapatil44
    @appabuwapatil44 Жыл бұрын

    धन्यवाद महाराज...आपण श्रोत्रू वर्गावर...मामांच्या भकत्तांवर व नवीन येणाऱ्या पिढीवर...या दुर्मिळ व महात्म्याचे दर्शन करून दिले.फार मोठे उपकार केले..आपणास!काय द्यावे त्यासी व्हावे उतराई....राम कृष्ण हरि|

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya11 ай бұрын

    प्रणाम !

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar10254 жыл бұрын

    श्री मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी प्रणाम

  • @mkmetals6682
    @mkmetals66826 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @shankargore5794
    @shankargore57942 жыл бұрын

    प्रवचन अति खूप छान

  • @manishkarnik4212
    @manishkarnik42123 жыл бұрын

    परम पूजनीय हरी भक्त परायण वैकुंठवासी श्री. मामासाहेब दांडेकर गुरुजींना शिरसष्टांग दंडवत..! जय जय राम कृष्णहरी ...!💐

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84203 жыл бұрын

    खूप सुंदर

  • @vinayakvamankawadkargondim5583
    @vinayakvamankawadkargondim55834 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माउली

  • @sopanpathare1187
    @sopanpathare11874 жыл бұрын

    Very very nice mauli Ramkrishanahari

  • @arunranage6016
    @arunranage60164 жыл бұрын

    रामकुष्णहरी माऊली महाराज च्या चरणी साष्टांग

  • @prafullasathe486
    @prafullasathe4862 жыл бұрын

    सर मामा साहेब तुम्ही परत या

  • @gorkhnathnarute964
    @gorkhnathnarute9642 жыл бұрын

    🙏श्रीराम🙏

  • @AdhiyogaSystem
    @AdhiyogaSystem3 жыл бұрын

    Jai Rama Krishna Hari.

  • @user-jq3yn1qf3q
    @user-jq3yn1qf3q4 жыл бұрын

    शालेय शिक्षण व वारकरी शिक्षण.. स्वानंद वा.शि.संस्था इगतपुरी

  • @varshajoshi4670
    @varshajoshi46704 жыл бұрын

    जय श्रीहरी खुप धन्यवाद

  • @nagappakullur3641
    @nagappakullur36413 жыл бұрын

    मजलाही हे श्रवणानःद पुणे येथील रामकृष्ण मठात 1960 दशकात प्राप्त ! तौयास उजाळा मेळवून दिला !सानंद आभार !

  • @SureshMaharajSul

    @SureshMaharajSul

    3 жыл бұрын

    कृपया आपला संपर्क क्रमांक मिळेल का

  • @rohitdamle9947

    @rohitdamle9947

    Жыл бұрын

    आपण खरेच फार भाग्यवान आहात जे आपण वै मामासाहेबांना प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांच्या पावन मुखातून हरि कीर्तन ऐकले... जय हरि 🙏

  • @shivajikandalkar5029
    @shivajikandalkar50294 жыл бұрын

    Ram krushan hari Vittal keshva

  • @gopaljadhao7317
    @gopaljadhao73174 жыл бұрын

    जय हरी माऊली .हे किर्तन लवकर लोड होत नाही.

  • @mukeshsangvi5508
    @mukeshsangvi55084 жыл бұрын

    Vittal vittal 🥰💙💜🙏

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal99244 жыл бұрын

    धन्यवाद🙏🏻सभीको नमस्कार संतश्री आपको रामकृष्णहरि

  • @maheshnandardhane2445
    @maheshnandardhane24454 жыл бұрын

    मामासाहेबांच साहित्य कुठे मिळेल?

  • @SureshMaharajSul

    @SureshMaharajSul

    3 жыл бұрын

    मामासाहेबांच्या साहित्यासाठी आपण प्रसाद प्रकाशन,पुणे इथे संपर्क करावा. www.prasadprakashan.com/ संपर्क : +8801737 803547

  • @nagappakullur3641

    @nagappakullur3641

    3 жыл бұрын

    @@SureshMaharajSul आळंदीत पःढरपूर नेर्लेकर अप्पाबळवंत चोक पुणे येथे .

  • @chandrakantchappe6689
    @chandrakantchappe6689 Жыл бұрын

    L

Келесі