Guru Mamasaheb Dandekar Part 1 । आजि सोनियाचा दिनु । गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 1

"आजि सोनियाचा दिनु"
गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 1
Guru Mamasaheb Dandekar Part 1
⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 1994 या वर्षी
"आजि सोनियाचा दिनु" या ओवीवरुन
गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांच्या
जीवनावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने,
मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत
व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान
आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 सालापासून
सातत्याने 95 वर्षे चालू आहे. हे व्याख्यान युट्यूब
चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल मिरज विद्यार्थी संघ,
खरे मंदिर मिरजचे सर्व पदाधिकारी तसेच अर्थपूर्ण मासिकाचे
व्यवस्थापक श्री. अशोक तुळपुळे यांचा मी शतश: ऋणी आहे.
- Suhas Sadashiv Modar
⊙ व्हिडीओ आणि फोटोग्राफी सौजन्य
ओमकार कुलकर्णी
सुमीत पोपळकर
गणेश दाभोळकर
धीरज चव्हाण
Guenther Sontheimer and
Henning Stegmueller
⊙ Guenther Sontheimer Film - “Vari An Indian Pilgrimage”.
खालील लिंकवर आपण ही फिल्म पाहू शकता.
vimeo.com/261167652
⊙ एक विनंती आहे की, जर आपल्याकडे
डॉ. यशवंत पाठक यांच्या व्याख्यानाचे ऑडीओ
किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर आपण
या यूट्यूब चॅनलकरता देऊ शकता.
संपर्क: सुहास सदाशिव मोदर
Mobile No. 986 77 22 166
Email: suhasmodar@gmail.com
⊙ प्रा. शंकर वामन दांडेकर म्हणजेच
गुरूवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांची ग्रंथसंपदा.
यातील काही पुस्तके आपण bookganga.com व
rasik.com साईटवरून ऑनलाईन खरेदी करू शकता.
1. सार्थ ज्ञानेश्वरी (अर्थासहित विवरण)
2. वारकरी पंथाचा इतिहास - कॉंटिनेंटल प्रकाशन
3. श्रीमद्भगवद्गीता
4. ईश्वरवाद - प्रसाद प्रकाशन
5. भारतातील थोर स्त्रिया
6. ज्ञानदेव आणि प्लेटो
7. सोनोपंत प्रवचनमाला भाग 1 व 2 - प्रसाद प्रकाशन
8. गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने भाग 1 व 2
9. अभंग संकीर्तन भाग 1 ते 4 - प्रसाद प्रकाशन
10. ज्ञानदेव : चरित्र, ग्रंथ व तत्त्वज्ञान
11. वारकरी संप्रदायाचा इतिहास
12. वारकरी जीवन
13. अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे - प्रसाद प्रकाशन
14. स्वानंद सुखनिवासी विष्णूबुवा जोग महाराजांचे चरित्र
⊙ डॉ. यशवंत पाठक यांची पुस्तके
(जी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याची लिंकसुद्धा खाली दिली आहे. आपण त्या लिकंवर क्लिक करून पुस्तके ऑनलाईन मागवू शकता.)
1. नाचू कीर्तनाचे रंगी - मराठी किर्तनावरील प्रबंध - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
2. येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ - श्री. सोनोपंत दांडेकर चरित्र - ग्रंथाली प्रकाशन
3. कीर्तन प्रयोग - विविध कीर्तन प्रकार विवरण - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर
4. कैवल्याची यात्रा - ज्ञानदेव आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2V3HZqO
5. निरंजनाचे माहेर - मुक्ताई, जनाई, वेणाई काव्य समीक्षा - त्रिदल प्रकाशन
6. पहाटसरी - ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचन - ग्रंथाली प्रकाशन
7. अंगणातले आभाळ - आत्मकथन - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2TwaYmG
8. ब्रह्मगिरीची सावली - कथा - मौज प्रकाशन गृह
9. आभाळाचं अनुष्ठान - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3eSYAVh
10. संचिताची कोजागिरी - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन
11. आनंदाचे आवार - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
12. चंद्राचा एकांत - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
13. चंदनाची पाखर - कथासंग्रह - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/36ZVpqq
14. मोहर मैत्रीचा - ललित - मॅजेस्टिक प्रकाशन
15. मनाच्या श्लोकांचे मर्म - राजहंस प्रकाशन
16. अंतरीचे धावे - धार्मिक - ग्रंथाली प्रकाशन
17. पसायदान - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3i2pVX4
⊙ बुकगंगा साईटवरून ऑनलाईन पुस्तके मागवण्याकरता खालील लिंकवर क्लिक करा.
www.bookganga.com/eBooks/Book...
⊙ Visit Blog
yashwantpathak.blogspot.com/
⊙ Note: For best quality in audio used
earphones or Bluetooth speaker.
विशेष सूचना: ऑडिओ नीट ऐकण्याकरता इअरफोन
किंवा ब्लूटूथ स्पीकर वापरा.

Пікірлер: 19

  • @chandukakad3568
    @chandukakad35682 ай бұрын

    अप्रतिम चिंतन

  • @rajendrawani2445
    @rajendrawani24453 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानेश्वर माऊली

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar55742 жыл бұрын

    🙏🙏👌👌धन्यवाद महोदय नमस्कार. 👌👌🙏🙏

  • @vishwassathe5931
    @vishwassathe59313 жыл бұрын

    खुपच सुंदर मन भारावून गेले

  • @rajendrawani2445
    @rajendrawani24453 жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande87954 жыл бұрын

    अप्रतिम ,आज मनाने वारीला जाऊन आले ,माऊली ला भेटायची ओढ लागली आहे।आज भाग्य उजळ ल ,माऊलीची कृपा

  • @ajitjuna
    @ajitjuna3 жыл бұрын

    वारकरी संप्रदायाविषयीचे आमचे ज्ञान तुटपुंजे, परंतु सरांनी त्याबद्दल आता आत्मियता निर्माण केली आहे. गुरू आपोआप मिळतो, आपली साधना पूर्ण झाली की हेच खरं...🙏

  • @arunranage6016
    @arunranage60164 жыл бұрын

    रामकुष्णहरी महाराज धन्यवाद अप्रतिम चिन्तन

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande20064 жыл бұрын

    शतशः वंदन

  • @vidyaraut7291
    @vidyaraut72913 жыл бұрын

    Jai Ram Krishna Hari

  • @viveksaraf39
    @viveksaraf394 жыл бұрын

    नमस्कार,सप्रेम जयहरी

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar73313 жыл бұрын

    Ati uttam explaination of d history of warkari movement along with Sonopant Dandekar.

  • @tukaramgaikwad1699
    @tukaramgaikwad16994 жыл бұрын

    नमस्कार, आज मी श्री वामनराव पै मुंबई यांचे आत्म कथनात ऐकले की, राॕय काॕलेज मध्ये त्यांचे शिक्षक परमपुज्य सोनोपंत दांडेकर होते. आपल्या माहितीस्तव. धन्यवाद

  • @user-qz5ze1xf9p

    @user-qz5ze1xf9p

    3 жыл бұрын

    अत्यंत सुंदर वैचारिक असूनही रसाळ प्रवचन आपला mo no पाठववा

  • @prafullasathe486
    @prafullasathe4864 жыл бұрын

    मामा साहेब यांची ज्ञानेश्वरी ची प्रस्तावना youtube वर कृपया पाठवा. कुणी तरी वाचावी. ती छोटी ज्ञानेश्वरी च आहे

  • @Yashwantpathak

    @Yashwantpathak

    4 жыл бұрын

    जरूर प्रयत्न करु.

  • @MakeoverPlus592
    @MakeoverPlus5923 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/lq6GmcdrnqTZmMY.html पसायदान🙏🏻

  • @nandkumarkhot1179
    @nandkumarkhot11794 жыл бұрын

    Yash want pathak you firstly take name of mauli as Dnyaneshwar maharaj.

Келесі