हळदीपासुन शुद्ध, नैसर्गिक, केमिकल विरहित सुंदर कुंकू | Make Kumkum At Home | Kanchan Bapat recipes |
#कुंकू #kumkumrecipe #kunkurecipe #कुंकूरेसिपी #घरच्याघरी #नैसर्गिकुंकूकराहळदीपासुन #शुद्धनैसर्गिकसुंदरकुंकू #kumkum #naturalkumkum #nobindinobusines #kunkubykanchanbyrecipes#nochemicalkunku #केमिकलविरहितकुंकू #कुंकूरेसिपीबायकांचनबापटरेसिपीज
#Kanchanbapatrecipes
Make Kumkum At HomeKanchan Bapat recipes
Ingredients
1 cup - turmeric - हळद
3 tbsp - lime powder water (milk of lime) - चुन्याची निवळी
1 tbsp - lemon juice - लिंबु रस
#Kanchanbapatrecipes
How to make kumkum, नैसर्गिक कुंकू करण्याची पद्धत,no bindi no business, नो बिंदी नो बिझनेस, नॅचरल पद्धतीने कुंकू कसं करायचं, कुंकू रेसिपी, kumkum recipe, Kanchan Bapat recipes, kunku recipe, कुंकू कसं करायचं, घरच्याघरी कुंकू करण्याची सोपी पद्धत, how to make kumkum at home, हिंदू पारंपरिक कुंकू, hindu traditional kumkum, marathi girl wearing kunku, bharatiya parampara, इंडियन tradition,केमिकल विरहित कुंकू, no chemical kumkum for Laxmi pujan,
Пікірлер: 154
Khup chhaan👌👍
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
फारच सुंदर आहे
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Khupach chhan
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Khupach chaan.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Khup chan!👌👌
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
अतिशय सुंदर 🙏
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku !
खुपच छान 👌👌👍
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
खूप छान कुंकू बनवले आणि शुद्ध अगदी छान रंग
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
हो खुप छान होतं कुंकू.. Thanku so much !
Thanks for sharing, God bless you 👍,n easy too
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much 😊👍 Always welcome
❤
Best method
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much
छानच
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku !
खूप छान
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Short n sweet thanks a bunch
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much ! Always welcome !
Really nice information.thank you so much👌
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Khoop chaan
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
खूपच छान! नक्की करून बघेन.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच ! Thanku so much !
खुप छान सादरीकरण आणि माहितीपूर्ण..सौ.दामोदरे..पुणे..
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much 😊👍
Khup mast tai 👌👌👌👌
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much
अत्यंत सुंदर विवेचन अणि सोपे पण. मी नक्की करून बघेन. नेहेमीप्रमाणेच छान विडिओ, धन्यवाद ताई
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much 😊🙏
खूप छान !
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much 😊
किती सोप्या पद्धतीने आणि कमीतकमी पदार्थात घरच्या घरीच इतके शुद्ध कुंकू तयार करता येते तर मग बाजारात मिळणाऱ्या chemical घातलेले कुंकू विकत घेण्याची गरजच नाही आता👍👍👌 धन्यवाद कांचन जी🙏🙏👍👍
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
हो खरंय.. Thanku n you are always welcome ! 😊🙏
👌👌
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
🙏
खुप छान माहिती आहे
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku !
मस्त
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Very nice
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku !
पितळी डब्यात घालून ठेवलेस जास्ती गडद होते परंतु काचेच्या बरणीत ठेवले तर आहे तसेच राहते असा अनूभव आहे 👌
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Ohhk..
कुंकू फार सोप्या पद्धतीने तयार होऊ शकते.हे आज मी ह्या व्हिडीओत पाहिले. फारच सुंदर. धन्यवाद
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku !
👑💯🙏
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku 👍🙏
खूप सोपे आहे करायला.मी नक्की करेन
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much!
एक नंबर ताई सायब
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
आभारी आहे 🙏
ताई मी पण तुमच्या पद्धतीने घरी कुंकू बनवले खूप सुंदर झाले 🙏खूप खूप धन्यवाद
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
अरे व्वा छान वाटलं हे वाचून.. Always welcome !
Thank u so much tai😊
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Always welcome !
🙏🙏🌹🌹Om Gang Ganpatye Namaha🙏🙏🌹🌹 🙏🙏🌹🌹Shri 🙏Kulswami prasanna 🙏🙏🌹🌹 🙏 Tai, Khoopch sopya padhhatine kumkum banawun dakhawile . Very nice 👌👌👍👍 DHANYWAD
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much 😊🙏 Always welcome
Dubey ji khub kaha.soniya ke sanskar hi ye hai.past me usake liye soche to pata chale kher harsh ji sahi news diye.
@KanchanBapatRecipes
10 ай бұрын
😂😂 Wrong comment...
कीती सोप्या पध्दतीने कुंकुं तयार करायची कृती सांगितलीत तुमच्या सगळ्या रेसिपीज छान पौष्टीक असतात
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much ! 😊👍
Mastach g … well done .. Baher khuo plastic madhe pan viktat.. this is eco friendly option too Well done
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much 😊👍
खूपच छान,इतकं स्वच्छ,सुंदर,आपण स्वतः तयार केलेल कुंकू बाप्पा ला पण नक्कीच आवडेल. धन्यवाद,अरूणा (पटवर्धन)पाटील
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
हो खरंय
Thanks
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Always welcome !
Tai khupch chhan dakhavlet Bahercehe duplicate kunku vaparun kantalae hote
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच... करून बघा 🙏😊
एक नंबर भारी 😊👌,तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा,दिवाळी नंतर जमल तर इंडक्शन वरचा व्हिडीओ बनवा 😊🙏
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much ! हो induction च्या video चं लक्षात आहे माझ्या.. करेन लवकरच
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा 😊🙏
@shardaupadhye7372
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद कांचन ताई 😊🙏🙏
या व्हिडिओ साठी Thank you. मला विकतचे कोणतेच कुंकू, टिकली चालत नाही. मी नक्की तयार करीन.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
अरे व्वा छान वाटलं हे वाचून.. नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा कुंकू कसं झालं ते..
खूप छान.बाहेर मिळणारं तर लाल रंग च असतो,हाताचा रंग जाता जात नाही. आता हेच करणार.
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
व्वा छानच.. Thanku so much
Tai mi try kel pan te kup dark maroon color ch zal te ka as zal?
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Ohhk... मला फोटो पाठवता का? माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर पाठवा... मी बघून सांगते
Me kunku banvun bghitl pn te lavlyavr jast vel raht nahi ani lavta na pn 2-3 veles lavav lagt
Aaplya kadun he on-line vikat gheta yeil ka
@KanchanBapatRecipes
10 ай бұрын
So sorry.. सध्या तरी नाही देऊ शकत.. नंतर कधी केलं तर सांगते.. पण तुम्ही हे अगदी सहज घरी करू शकता..
Pan chunyamule skin jalnar nahi ka?
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
नाही नाही.. आपण खातो तोच चुना आहे.. काही नाही होत
मिक्सरमधून फिरवले तर ?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
हो..चालेल ना.. ट्राय करून पहा..
Mixing kartana tar hands khupach yellow zale.. haldi mule asnar... tasech kunku Lantana pan ho t rahatil ki kay a s watatay
@KanchanBapatRecipes
9 ай бұрын
होऊ शकतं... पण हे चांगलच आहे ना... हळद त्वचेसाठी चांगली असते.. यामुळे काहीच नुकसान होणार नाही..
मेङम मी कुकु बनवल पन ते पंखा खालि सूकवल तर चालते का
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
OK.. हो चालेल ना..
Lemon juice compulsory ahe ka
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
हो.. त्याशिवाय केमिकल reaction नाही होणार
Madam mi try kela pan smell thoda vegla yeto te nit dry zala ki hoin ka barobar
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Sorry ! आत्ता पाहिला message.. कसं झालं नंतर? अत्तर घालू शकता वासासाठी
Hyacha rang khup light (marun) aahe dark red karnyasathi ky karayche
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
अजून जास्त चुन्याचं मिश्रण वापरा.. आणि चोळून घ्या
एक वाटी हळदीसाठी निवळी तयार करायला चमचाभर चुना लागेल का?अरूणा (पटवर्धन)पाटील
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
हो.. चुना थोडा कमीजास्त झाला तरी चालेल
@mangeshudgirkar.4427
Жыл бұрын
आणि लिंबाचा रस तेवढाच टाकायचा का थोडाफार कमी-जास्त चालेल?
जेवणात वापरु शकतो काय फुड कलर म्हणुन .
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
So brilliant... मला हे सुचलं नाही कधी... Try करून पहायला हरकत नाही.. कारण सगळ्या तर खाण्याच्या वस्तू आहेत... मी पण बघते..
@stheetpradnya
Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes तुम्ही खायचा सोडा सांगितला आहे चुन्याच्या बदली . बहुतेक केक मध्ये वापरू शकतात रेड व्हेल्वेट केक मध्ये . चुना खूप गरम असतो केक मध्ये वापरतात का काय माहिती ?
Nashtya che roj karnya Sarke.padartha dakhva
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Sure.. काही आहेत already.. काही दाखवेन लवकरच...
Chuna ani limburas use kela ahe ter skin la kahi problem hou shakto ase vatte
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
नाही होणार.. ट्राय केलेलं आहे.. खाण्याचा चुना पानात पण खातोच ना आपण..
खायचा सोडा वापरून कसे करायचे ते दाखवाल का? Please
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Ok 👍
@nandiniargade4678
2 жыл бұрын
Thank you so much 😀😎
तपकिरी रंग येतो.
@KanchanBapatRecipes
2 ай бұрын
हा अगदी असाच रंग आला आहे.. ह्यात अजिबात काही एडिटींग किंवा फिल्टर वापरलेलं नाही किंवा एक केलं आणि दुसरंच बाजारातलं कुंकू दाखवलंय असंही नाही... I must say... काही दिवसांनी मात्र त्याचा लाल भडक ओला रंगबदलून कोरडा मरून झाला...
@achalabhusari7593
2 ай бұрын
कोणती हळद घेतली, लिंबू व चूका.पाणी काही प्रमाण आहे कां. मीपण घरी केलं ,तपकिरी रंग आलाय.
@achalabhusari7593
2 ай бұрын
चूना
Soda वापरायचा तर प्रमाण काय घ्यायचे?
@prafullabhanushali5344
2 жыл бұрын
Chan mahiti
@prafullabhanushali5344
2 жыл бұрын
Tai khari shankarpali ani khari puri chi recipe dakhav
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
@prafulla खारी शंकरपाळी रेसीपी आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तिखट मीठ पुरीची पण रेसिपी आहे.. अजुन कोणती वेगळी खारी पुरी पाहिजे आहे का?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
अगदी थोडा थोडा घालत जा... सोडा किती ताजा आहे त्यानुसार लागेल... आधी अर्धा tsp वापरा.. नंतर वाढवा
Lal bhadak rang nai yet. Chokleti colour yeto
@KanchanBapatRecipes
5 ай бұрын
हा जो काही रंग आलेला आहे तो अगदी दाखवलेल्या पद्धतीनेच आलेला आहे... Video अजिबात काही फिल्टर्स वापरुन केलेला नाही... अपेक्षित रंग येईपर्यंत सांगितलेल्या पद्धतीने साहित्य घालून खुप चोळून घ्या व्यवस्थित... ट्राय करून बघा..
कुंकू मऊसुद होत नाहीच का चाळणीने चाळून घेतल्यावरही? रांगोळीसारखंच रखरखीत राहतं का?
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
छान मऊ होतं... अगदी रखरखीत नाही होत
@mangeshudgirkar.4427
Жыл бұрын
Ok, thank you!
आता आपण सांगितले तसे परवा कुंकू केलेपणम्हणावा एवढा लाल रंग आलानाही.
@KanchanBapatRecipes
7 ай бұрын
कधी कधी साहित्य जर जुनं असेल, प्रमाणात फरक पडला असेल किंवा quality मधे फरक असेल तर अपेक्षित रंग येत नाही... तुम्ही तयार केलेल्या कुंकवात अजुन थोडी चुन्याची निवळी आणि लिंबु रस घालून खूप चोळून घ्या... नक्कीच छान रंग येईल... माझी उत्तम quality ची ताजी हळद होती... याप्रमाणे करून बघा please...
चिवडा करण्यासाठी कोणते मोठे भांडे वापरावे? तसेच तूपासाठीही उभट बारके पातेले-तांबे पितळ लोखंड याचे भांडे कोठे मिळेल?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
चिवडा करण्यासाठी मोठी कढई किंवा aluminium चं मोठं पातेलं वापरु शकता.. तांबे, पितळ्याची भांडी लोकल भांडी मार्केट मधे मिळू शकेल
@hemajeur8550
2 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes tq
असे कुंकू कपाळावर लावल्यावर चुन्यामुळे त्वचेला अपाय होणार नाही ?ना एक शंका
@m_p_joshi12345
2 жыл бұрын
आपण उत्तर द्याल ही अपेक्षा मी आज बनवले, पण रंग चाॅकलेटी दिसत आहे
@chitravartak19
2 жыл бұрын
हा खायचा चुना आहे जो विड्याची पाने बनवताना वापरतात. त्यामुळे त्वचेला अपाय होण्याचा प्रश्नच नाही. अथवा खायचा सोडा वापरु शकता असे video मधे सांगितलं आहेच.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
@Chitra Vartak, माझ्यातर्फे उत्तर दिल्याबद्दल Thanku so much 😊👍 दिवाळीच्या video मुळे खुप गडबड होती त्यामुळे उत्तर द्यायला उशीर झाला..
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
@Archhis आपण खाण्याचा चुना वापरलेला असल्याने अपाय होण्याची काहीच शक्यता नाही.. चुना जास्त झाला तर रंग चॉकलेटी होऊ शकतो.. अगदी 1 चमचा हळद वापरुन कुंकू करून पहा. चुन्याची निवळी गाळून वापरा. तसंच आधी रंग आला नाही असं वाटलं तरी अजून चुना घालू नका छान चोळून घ्या. वाळल्यावर रंग खुलतो अजुन
@m_p_joshi12345
2 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes ok thanks
मी परवाच केले, पण चाँकलेटी झाले आहे, लालभडक नाही. तुमच्या डबीतला पण रंग मला चाँकलेटी वाटतो आहे. मी यु ट्युबवर पाहूनच केले होते.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
माझ्या कुंकवाचा रंग बराच लाल आहे.. चुना जास्त झाला की चॉकलेटी रंग येतो
आम्ही तुमच्या व्हिडिओ प्रमाणे कुंकू तयार केले पण ते दोन दिवसात हळदी सारखे पिवळे झाले
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
परत सेम पद्धतीने कुंकू करा... हळद सोडून बाकी साहित्याचं प्रमाण वाढवा
आजकाल चायना वरून कुंकू आपल्या भारतात येतो .. totally chemical
@KanchanBapatRecipes
8 ай бұрын
हो.. बरोबर आहे..
खुपच छान
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
खुप छान
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much