हा आवाज ऐकणं दुर्मीळ|मामासाहेब दांडेकर|Mamasaheb Dandekar|यांचे प्रवचन नक्की ऐका.
Ойын-сауық
हा आवाज ऐकणं दुर्मीळ
गुरुवर्य श्री ह भ प मामासाहेब दांडेकर यांचे दुर्मीळ प्रवचन नक्की ऐका.
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
#VithobaRakhumai #मामासाहेब_दांडेकर #प्रवचन
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер: 78
राम कृष्ण हरी माऊली खरच फार दुर्मिळ प्रवचन ऐकायला मिळाले मामासाहेब याचां आवाज ऐकुन धन्य झालो. मामांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
जय हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, माऊली आपल्यामुळं देवदुर्लभ प्रवचन ऐकायला मिळाले आपले मनापासून आभार, धन्यवाद.
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
मामांच्या चरणी दंडवत 🙏 आणि तुमच्याही
रामकृष्णहरी . धन्यवाद असं Original आवाज ऐकुन धन्य जाहलो
हा आवाज व हे ज्ञान उपलब्ध केले त्यांचे शत कोटी आभार. आपल्या ला शक्य होतील तसे मामासाहेब यांचे साहित्य उपलब्ध करावे, ही. विनंती.
@kisanbhavar6464
3 жыл бұрын
MAMANCHE ACHARAN FAR UCHHA DARJACHE HOTE RAM KRUSHAN HARI
फारच छान माऊली .
धन्यवाद माऊली🌷🌿🙏 दंडवत प्रणाम , राम कृष्ण हरी🌷🌿🙏
असं प्रवचन ऐकायला मिळत हे आमचं भाग्य.
रामकुष्णहरी महाराज धन्यवाद अप्रतिम चिन्तन करायला मिळाले
भाग्य आहे हेआज श्रवण करायला मीळाले
आदरणीय वै. मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत. खुप छान अप्रतिम आहे.
मामांचे प्रवचन ऐकून खुप आनंद झाला . धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏
@makarandkarambelkar8318
4 жыл бұрын
Mast vatala
Jay Hari
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज
आम्ही खु प भाग्यवान आहोत ,परम पूज्य श्री मामा साहेब दांडेकर यांचे प्रवचन आम्हाला ऐका यला मिळाले . आपण हे प्रवचन यु ट्युब वर टाकले आपले खुप खुप धन्यवाद
असे जुने प्रवचन व किर्तन टाकावे
मामांचे प्रवचन टाकणारे जे कोणी महोदय असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत
मामानां कोठी कोठी साष्टांग दंडवत अजून प्रवचन असतील तर टाका कृपया
श्री राम समर्थ
राम कृष्ण हरी
आदरणीय वै हभप मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी सिर सास्टांग दंडवत.
Blessed to hear this ...pravachan
🌼🌹🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌼
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.....................
रामकृष्ण हरि गुरूवर्य मामांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
Kup durmil pravacen ikala milale aanda manala zala dhane zalo
आणखी प्रवचन ताजा साष्टांग दंडवत मामासाहेब. यांची प्रवचन टाकण्याची उपरती झाली koto pranam
🙏🙏🙏🌹
ही प्रवचने व्याख्याने ऐकायला ही मिळणं मी तरी भाग्यच समजतो. कोटी कोटी धन्यवाद.
जय हारी माऊली सुंदर माहीती दीली कोटी कोटी प्रणाम आपल्या चरनी
खुपच अभ्यासपूर्ण प्रखड वातीतून भक्ती ज्ञान वैराग्य पुर्ण प्रवचन
Ramkrishna Hari
Far chan
सदगुरू तं नमामि
@narayanm9003
4 жыл бұрын
सद्गुरुं तं नमामि
@nanasahebdhakne1117
4 жыл бұрын
Very very sweet Parvachan
When I was a child, I learnt about Ti. Mamasaheb Dandekar. And, I remember of seeing his funeral procession in Pune. That is the only time I saw him. Now, I am listening to his voice after 55 years or so. Feel blessed to hear him.
एक नंबर प्रवचन
आणखी प्रवचने टाका . Great excellent.
मामा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद
.y b My best wishes for yours channel memorable video thanks
रामकृष्णहरि
कोटी कोटी दंतवत
मामांच्या साहित्य वारकरयांना उपलब्ध करून द्यावे.
@vithobarakhumai
4 жыл бұрын
🙏🙏🙏
@dnyaneshwarbagade463
4 жыл бұрын
पुजनीय सद्गुरू मामांच्या चरणी नतमस्तक
Apratim
Hari om 🥰🙏💙💜
माझ्या आजोबांचे गुरू ह.भ.प. मामासाहेब आहेत , आज त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांचे चरित्र ह.भ. प. चैतन्य महाराज यांच्याकडून ऐकले जे स.पा. कॉलेज मध्ये झाले ते youtube वर आताच ऐकले . खूप कृतकृत्य झाल्यासारखे झाले. आजोबांकडून खूप ऐकले आहे मामांबद्दल .
@ankushhande278
4 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@laxmanpathare4172
4 жыл бұрын
@@ankushhande278 रामकृष्ण हरी
@laxmanpathare4172
4 жыл бұрын
रामकृष्ण हरी
जय .गुरु देव
Khupch sundar pravachan aavaj ane kan truptzale sastang namaskar
छान आहे महाराज
दंडवतप्रणाम
अप्रतीम
मस्तक हे पायावरी । या वारकरी संताच्या ।।
Ajun sravan hou dya guruvrya mamasaheb dandekaranche anek audio post kara. 🙏🙏🙏
खुप सुंदर प्रवचन आहे. गुरुवर्यांचे आणखी ही प्रवचने ,कीर्तने या माध्यमाद्वारे प्रसारीत व्हावीत ही नम्र विनंती.
@dinkarmarathe3015
2 жыл бұрын
अतिउच्च.कोटिच.प्रवचन.आता.कुठ.अस.ऐकायला.मिळत.असेलतर.अजुन.कार्यक्रम.टाका
Mamasaheb he Prachand Vyasang aslele vyaktimatya hote.Tyanni tynche dnan muktahaste vatle.Mazya kakanchya mukhi Mamasahebanche naav nehmi asayche.Mamasahebanche granth pan sangrahi hote. Pravachan uplabdh karun denarya maulinche shatashaha aabhar.Jai Shree Hari.
@vithobarakhumai
4 жыл бұрын
धन्यवाद
पोस्ट टाकणारे आम्हा माऊली समान
प पुं मामांचे नाव हे गुरुवर्य प्रातस्मरणीय हभप चैतन्य महाराज देगलूरकर याच्या मुखार्वींदी ऐकले होते, त्यांच्यामुळे प्रवृत्त झालो. त्यांचे ही कोटी कोटी धन्यवाद.
Maharaj bankat swaminchi kirtan bhetatil ka
@vithobarakhumai
4 жыл бұрын
उपलब्ध नाही भेटलं तर नक्की टाकतो
🚩🛕🛕🛕🚩
ह भ प भिमशिह महाराज। याचे कितृन टाकने
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी