@हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम# गोड चिंतन ह.भ.प विशाल महाराज खोले अखंड हरिनाम सप्ताह देळेगव्हाण#:
Ойын-сауық
@हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम# गोड चिंतन ह.भ.प विशाल महाराज खोले अखंड हरिनाम सप्ताह देळेगव्हाण ता.जाफराबाद #संपुर्ण किर्तन नक्की ऐका.....🙏🙏🙏
Rupali Studio Bhokardanआमच्या #राम कृष्ण हरी #या यूट्यूब चॅनलला subscribe करा Like करा आणि व्हिडिओ आवडल्यास Shear नक्की करा 🙏🙏🙏.
आमच्या कडे अखंड हरिनाम सप्ताह रेकॉर्ड करून मिळेल.
आमच्या कडे लग्न समारंभाच्या आॅडर शूटिंग, फोटोग्राफी करून मिळेल.
ई-मेल -rupalidigital11@gmail.com
मो.क्र. -9579997000,9665774350
पत्ता-रुपाली फोटो स्टुडिओ कैलाससेठ काॅम्प्लेक्स सिल्लोड रोड भोकरदन431114
तुमच्या काहीही समस्या आणि तक्रार असल्याचं आमच्या वरील नंबर आणि पत्त्यावर संपर्क करा.......
आमची टीम नेहमी तुमच्या सेवेत तत्पर आहे
Пікірлер: 88
अप्रतिम कीर्तन महाराज राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Tukaram D.Andhale जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान विशाल महाराज किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली किर्तन आईकावा खोले माहराजचे धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
खरच आभास आहे महाराजाचा दंडवत रा कापसी ता पालम जि परभणी
खूप छान किर्तन महाराज 🙏 गण गण गणात बोते हे गायन अप्रतिम
Ram krushna Hari
राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर किर्तन आहे
@narsingghantewad7913
Жыл бұрын
Nenga
जनाबाईचे भांडण सांगव ते खोले महाराजांने अप्रतिम
खुप छान आवाज आणि किर्तन महाराज.जय हरी
खोले बाबा जयहरि माऊलि खुप खुप छान चिंतन आहे माऊलि मापकरा द्राक्षेचिया झाडा हिवोवि ज्ञानोबारायांचि ज्ञानेश्वरतिल आहे माऊलि चुक नाहि बरका बाबा जयहरि माऊलि छान छान आहे
महाराज आपल्या किर्तनाने मन प्रसन्न होते विठ्ठलमय जिवनजगण्याची ऊर्जा मिळते आपले किर्तन युट्यूबला लावले की हार्मोनियम वादक करण्याचा मोह निर्माण होतो .
@SuryakanatWanare
Ай бұрын
9
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली छान छान आहे माऊलि चिंतन
प्रमाणाची चाल म्हणानारांना विनंती आहे तुम्ही किती उंच म्हणता मागच्यांना म्हणता येईल असं म्हणा की .... 🙏🏵️🚩🏵️🙏
@kadamavinash6639
Жыл бұрын
L
@kadamavinash6639
Жыл бұрын
Im7
अतिशय उत्तम किर्तन सेवा महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
धन्यवाद माऊली तुमचे आभार मानतो माऊली
❤❤
Ram krishan hare
जय हरी माऊली
अप्रतिम आवाज तितकाच खोल अभ्यास 🙏
राम कृष्ण हरी माऊली आवाज खूप गोड आहे
🙏🙏
Ram krishna hari Mauli
@dasremukta9916
6 ай бұрын
l0 to
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान कीर्तन आवडता आम्हाला
खूपच गोड महाराज अवाज ऐकत च राहावे वाटते . गण गण गणात बोते गजानन . गण गण गणात बोते . जय हारी महाराज .
राम कृष्ण हरि महाराज खूप छान कीर्तन 🙏🙏
Ram krushn hari mauli
Tumch gayan khup aavdte maharaj:ram krushn Hari
जय हारी🙏🙏🙏
खुपच छान👌🙏
राम कृष्ण हरि🎉
अप्रतिम अवाज खूप मोठा अभ्यास जय हरी महाराज .
Khup ch Rasal vani ahe maharajanchi jai hari mauli 🙏🙏
@gopalrajeshrathod4457
2 жыл бұрын
9
@SaritaTambe-wg8zp
11 ай бұрын
🎉🎉
जय हरी माऊली महाराज तुमच्या रूपाने जणू काही नामदेव महाराज पठाडे भेटले आम्हाला
Jai jai ramkrusn hari
Ram krishan hari🙏🙏🚩🚩
@rekharaghatate2785
Жыл бұрын
Ram Krishan hari Mauli
काय सुंदर आवाज आहे मधुर लोणार सरोवर
लय भारी झालं कीर्तन
अप्रतिम चिंतन महाराज 🙏🙏
Jay Hari mauli
खुप सुंदर धन्यवाद महाराज🙏
राम कृष्ण हरी....🙏
मी तुमचं चिंतन खाली बसून एकतो माझ्या कडे फिरवा कॅमेरा
फार सुंदर
Ram Krishna Hari
🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
Chan kirtan maharaj.
Jay Jay Shree Ram Krishna hare Mauli 💞🕉️💐💖🌸💮🕉️🌹🙏❤️
Nice
🙏🙏🙏Ram krishan hari
माझ्या गावचे शाम महाराज आहेत मागे.... माझे मित्र आहेत देव्हडे महाराज गोविंद महाराज पाहुणे आहेत
@vaishalinikam2
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐💐
खरोखरच आवजाचे जादूगार गण गण गणात बोते राम कृष्ण हरी 👏👏🚩🚩🚩🚩
माझे ज्ञानभा चे तुम्ही आतिशय सुंदर सांगतात
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥ कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥३॥ तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥४॥
Khup chan kirtan krta ....jr amhala tumache kirtan thevayche zale tr nnki tumhi ya ....😊
जय हरी माऊली 🙏🙏🙏
पहाडी मनोहर आवाज खुप छान 🌺💐👍
विशाल माहाराज आपला मो नं टाका फार आस आहे जय हारी
@Dnyaneshwarmore5
Жыл бұрын
+91 97647 59949 Vishal Maharaj Khole
रेडेश्वराची समाधी आळे गावात आहे.दशक्रिया विधी घोड नदि किनारी चास माऊलीची येथे झाला.तेरावा पिंगळवाडी नारोडी येथे झाला.
अत्यंत खोल अभ्यास आहे महाराजांचां अप्रतिम सुंदर किर्तन, जय हरी माऊली 🚩🙏
राम कृष्ण हरि माऊली 🚩🚩🚩🙏🏽
कोणत्या ॲप ने आपण व्हिडिओ ऑडिट करता
महाराज तुमच कीर्तन हे चिंतन करून एकागृतेणे आयकल तर खुप छान आहे . पण सध्या लोकांना हासवणारे विनोद करणारे जोक्स सांगणारे कीर्तन आवडत आहे ही शोकांतिका आहे
आपल्या आवाज चे किती वर्णन करावे ते कळत चं नाही शब्दच नाही 🌷🌷😍😍🙏🙏
@bharatbhole6948
2 жыл бұрын
🙏 आवाज 🙏
अप्रतिम कीर्तन खूप सुंदर जय हरी महाराज
❤❤
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली